blogs

Tuesday, 10 September 2019

Good morning sms

 *दुस-याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा कारण समर्थ सांगून गेलेत......!*

*!! जगी सर्व सुखी असा कोण आहे !!*
*!! विचारी मना तूच शोधुनी पाहे !!*

    *🌸🍀 शुभ सकाळ 🍀🌸*




 इच्छा ही अशी विचित्र गोष्ट आहे,
पूर्ण झाली नाही तर..
*क्रोध* वाढतो.
आणि पूर्ण झाली तर..
*लोभ* वाढतो.

😊*।। शुभ सकाळ ।।*😊




👉*दोन वस्तू अशा आहेत की*
*त्या दिल्याने  कुणाचे काही जात नाही*   
  *एक हास्य,*😊
      *आणि दुसरे आशिर्वाद* 🙏🙏
            *नेहमी देत रहा*👈
            🌼*शुभ सकाळ*🌼




*खुप त्रास असतानाही प्रामाणिक राहणे.*
*संपत्ती भरपुर असतानाही साधे राहणे.*
*अधिकार असतानाही नम्र राहणे आणि रागात असतानाही शांत रहाणे यालाच जीवनाचे व्यवस्थापन म्हणतात.*

*🙏🏼शुभ सकाळ🙏🏼*




 🌿🌼🌿🌼🌿
▬▬▬▬▬ஜ🙏ஜ▬▬▬▬▬
     *👌शब्द रचना फार सुंदर 👌*

         *वेळ सर्वांना मिळतो*
        *जीवन बदलण्यासाठी*
    *पण जीवन पुन्हा मिळत नाही*
         *वेळ बदलण्यासाठी*

      *Good🌹Morning*
      🌼🌿🌼🌿




🌹
*पाणी झाडाला आणि*
*सुसंवाद नात्याला, पाहिजेच*
*तरच ती टिकतात....*
*अन्यथा......ती तुटतात......*
*एक मुळापासून..... तर*
*एक मनापासून........*       
         
        🌹 *शुभ सकाळ* 🌹

*सुंदर दिवसच्या सुंदर शुभेच्छा*




*माणूस जेवढा आजाराने थकत नाही... त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो... म्हणून हासत राहा... विचार सोडा.. आपण आहात तर जीवन आहे... हीच संकल्पना मनी बाळगा*..
🙏💐शुभ सकाळ💐🙏





*नसलेल्या गोष्टींपेक्षा असलेल्या*
    *गोष्टींचा आनंद घ्या* .
                         
    *कारण*

*पुर्ण चंद्रापेक्षा अर्धचंद्र हा*
    *अधिक सुंदर दिसतो...*

*🙏🏻.........शुभ सकाळ .......*🙏🏻



🙏🏻🌹💝🤝🏻🎊🎉🌾

     *कोणी कौतुक करो वा*
         *टिका ...*
     *लाभ आपलाच आहे. ​*
​         *कारण ...*
     *कौतुक  प्रेरणा  देते,​*
 ​        *तर  टिका*
     *सुधारण्याची  संधी...!!!*
   
*😊💐शुभ सकाळ  💐😊*




 *आयुष्य असं जगावं*
*की मृत्युनेही म्हणावं......*

*👉तू जग अजुन ,मी येईन नंतर...🏃!!!*
          💫 *शुभ सकाळ* 💫




*पावसाला माहीत सुध्दा नसतं......!*
*मातीतुन काय उगवणार........!!*
*तो फक्त मनसोक्त कोसळून जातो..............!!!*
*आयुष्य असच जगावं................*

*काय होणार, कसं होणार, कधी होणार........!*
*हे न पाहताच............!!*
*मनसोक्त जगावं..................!!!*

        🌹 *सुप्रभात*🌹




 *'समजूतदार' पणा ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो..*
*खूप लोक आपल्याला ओळखतात..*
*पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात*

              *शुभ सकाळ*
                      ♥



 ""स्वप्ने अशी बघा की पंखांना बळ येईल
मैत्री अशी करा की जग आपले होईल
अपयश असे स्वीकारा की विजेता
भारावून जाईल
माणुस असे बना की माणुसकी नतमस्तक
होईल..!!😊
         🙏🏻शुभ सकाळ🙏🏻




🌹 *सुंदर  विचार* 🌹

*"कौतुक" हा फार छोटा शब्द आहे.*
 *पण ते करायला "मन" मात्र खुप मोठे लागतं.*

 🙏 *शुभ सकाळ* 🙏





*जीवन  म्हणजे गुडघाभर चिखलात चालणे .*
*कारण ........*
*चिखलात जोरात चालता येतं नाही , आणि दमलो म्हणून बसता ही येतं नाही .*

   🙏🙏  *शुभ सकाळ* 🙏🙏



*एअरपोर्टच्या जवळ लिहीलेले एक सुंदर वाक्य*.......
*आकाशात भरारी दररोज घ्या, पण संध्याकाळी खाली जमिनीवर या. कारण तुमच्या यशानंतर  आपुलकीने टाळ्या वाजवणारे व मिठी मारायला लागणारे मित्र जमिनीवरच राहतात.*                  🙏 *शुभ सकाळ* 🙏




 *एअरपोर्टच्या जवळ लिहीलेले एक सुंदर वाक्य*.......
*आकाशात भरारी दररोज घ्या, पण संध्याकाळी खाली जमिनीवर या. कारण तुमच्या यशानंतर  आपुलकीने टाळ्या वाजवणारे व मिठी मारायला लागणारे मित्र जमिनीवरच राहतात.*                  🙏 *शुभ सकाळ* 🙏





✍🏻 *वाईट वेळेत साथ*
        *सोडलेल्या लोकांकडे* *लक्ष*
        *देऊ नका*..
        *पण ज्यानी वाईट वेळेत*
        *साथ देवून चांगली वेळ*
        *आणून दिली त्याचे मोल*
        *कधी विसरु नका*..

 💐 GOOD MORNING 💐



 *‼ॐ श्रीगुरुदेव दत्त‼*
सर्व दरवाजे बंद झाले तरीही
*गुरुंच्या हृदयाचा* दरवाजा कायम उघडा असतो.
*अपेक्षा गुरूंपासून ठेवा, इतर लोकांपासून नको.*
अडचणीत असाल, *"गुरु" तारतील. एकटे असाल, सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर, दाखवतील. अश्रु थांबत नसतील, पुसतील.* फक्त आर्ततेने साद घाला.
*अशक्य ही शक्य करतील गुरु*

*‼ॐ श्रीस्वामी समर्थ‼*

*॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥*
*🙏🏻🌼श्री स्वामी समर्थ🌼🙏🏻*
            *🌷सुप्रभात🌷*

No comments:

Post a Comment