blogs

Saturday, 7 September 2019

Good night sms

 जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत,,,
तेव्हा रस्ता बदला, "सिद्धांत" नाही,,,
कारण झाड नेहमी 'पान' बदलतात 'मूळ्या' नाही...
""भगवत गीता"" मध्ये स्पष्ठ लिहिलंय,,,
निराश होऊ नकॊ 'कमजोर' तुझी वेळ आहे "तू" नाहीस...
*🌃GooD NighT🌃*



    *जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका..*
*कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं*
*आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळतं...*

      🚩🙏शिव रात्री 🙏🚩


*आज मला एक नवीन शिकायला मिळाले.*
   मी बाजारामध्ये द्राक्ष घेण्यासाठी गेलो .
मी विचारले *"काय भाव आहे ?*
त्यांनी सांगितले  : *"८० रूपये  किलो ."*
  त्याच्या बाजुला काही द्राक्ष विखरुन पडली होती. 
मी विचारले: *" याचा काय भाव आहे क्या "*
तो बोलला  : *"३० रूपये किलो"*
मी सांगितले  : "इतका कमी भाव .?
तो बोलला : "साहेब हि पण चांगली द्राक्ष आहेत..!!
पण ... *ती गुच्छातुन तुटुन पडलेली आहेत..
मी समजलो ...
    जो व्यक्ती  *संगठन...समाज* आणि  *परिवार* याच्या पासुन अलग होतो त्याची किंमत ...... आर्ध्याहुन कमी होते...
कृपया आपण *परिवार, संघटण आणी *मित्र* यांच्याशी सतत जोडून रहाला पाहीजे...           👏👏👏👏👏👏👏👏
GOOD NIGHT




*एकमेकांसारखे असण गरजेचं नाही,*
   *एकमेकांसाठी असण गरजेचं आहे.* 
         🙏🏻 *शुभ रात्री*🙏🏻

Good night




*दहा लोकांच्या पुढे पुढे करण्या पेक्षा*
*एकाच माणसाच्या पाठीमागे*
 *ठामपणे उभे रहा*
*. . . जिंकला  तरी त्याच्यासाठी आणि*
*हरला तरी त्याच्यासाठीच...!*

   🙏🏻  *Good Night* 🙏🏻



 *आयुष्यात*
  😊 *स्वतःच्या जवळ असलेल्या*
    *गोष्टीची कधीच घमेंड करू नका..*
      *कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो,*
       *तेव्हा तो स्वतःच्याच वजनामुळे*
           *तळाला जातो...*😊
      🙏🏻🙏🏻 *शुभ रात्री*🙏🏻🙏🏻



 खुप छोटीशी पण खुप खरी गोष्ट आहे...✍
तुमचा स्वभावच तुमचं भविष्य आहे...✌
         🙏🏻*~शुभ रात्री ~*🙏🏻



*जी गोष्ट तुम्हाला*
  " *आव्हान* "
      *देते,*
*तीच गोष्ट तुमच्यात*
    " *बदल* "
*घडवू शकते*
*"भले यशस्वी होण्याची खात्री नसेल.. परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे..*
       😇😇😇😇😇😇
       🔥😎शुभ रात्री😎🔥




🙏🏻 *OM SAI RAM* 🙏🏻
👑 'उभ्या ''आयुष्यात ''एकच'' ''ध्यास''असुदे''
''हातात🙏 निशाणी " 🚩 *श्रद्धा सबुरी* 🚩 " ची असुदे
आणि ''काळजात'' ❤ माझा *"साईनाथ"* ''असुदे..❤😘
🌺💐 *..ॐ साई राम..🌺💐*
        🌹 *शुभ रात्री* 🌹



*घड्याळ स्वस्त आहे पण वेळ महाग आहे*
*सुंदर रूप स्वस्त आहे पण चारित्र्य महाग आहे*
*शरीर स्वस्त आहे पण जीवन महाग आहे*
*नाते स्वस्त आहे पण टिकवणे महाग आहे*
*🙏💐शुभ रात्री🙏💐*



🙂😊🌹😊🙂
*हिरवी झाडे जंगलात राहतात ,*
*सुंदर फुले बागेत राहतात ,*
*चंद्र तारे आकाशात राहतात ,*
*आणि*
*तुमच्यासारखे माणसे ह्रदयात राहतात*

   🚩🙏शिव रात्री 🙏🚩



🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔

*👉🏻"ह्या 🌎जगात 🤗प्रत्येक गोष्ट 👌🏻सुंदर आहे.*

*पण ती👉🏻 तुमच्या🤔 विचारांवर,आणि*

*👀बघण्याच्या दृष्टिकोनावर 👏🏻अवलंबुन आहे.*

        🚩🙏शिव रात्री 🙏🚩


🎭‪ *‎तीच नाती फार छान असतात  ज्यात*
*"मी/आम्ही" नव्हे; "आपण" असतो..*
   *💕   .  😍💕*
*Attitude* *दाखवला तर तुम्हाला कोणी विचारणार नाही,*
          *पण*
*Smile* *देवून बघा आयुष्यभर तुम्हाला कोणी विसरणार नाही.....*     

       😊😊😊😊😊

*💞💞 good night 💞💞*



✍🏻 *वाईट वेळेत साथ*
        *सोडलेल्या लोकांकडे* लक्ष
        *देऊ नका*..
        *पण ज्यानी वाईट वेळेत*
        *साथ देवून चांगली वेळ*
        *आणून दिली त्याचे मोल*
        *कधी विसरु नका*..
 
        😘•• *शुभ रात्री* ••😘,



*आपली पाठ नेहमी मजबुत ठेवत चला*
*कारण लोक नेहमी शाबासकी आणि*
*धोका पाठीमागेच देतात...*

*🌹शुभ रात्री🌹*




*देवा मला माझ्यासाठी काही नको रे*       
          *फक्त माझा हा गोड 😘*
            *मॅसेज वाचत आहेत*
                *त्यांना हवं ते दे*
  *कारण ते खुश तर मी खुश ....😊*

*🙏💐 😘 Good Night 😘💐🙏*



😍
*चांगल्या* क्षणांना योग्य
   *वेळीच*
    *Enjoy* केलं पाहिजे
कारण ते क्षण पुन्हा येणार
    *नाहीत...!*

    😍 *शुभ रात्री*😍



 *स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं!*
    *विश्वास उडाला की आशा संपते!*
*काळजी घेणं सोडलं की प्रेम संपते!*
*म्हणुन,  स्वप्न पाहा, विश्वास ठेवा* *आणि काळजी घ्या!*
*आयुष्य खूप सुन्दर आहे...*
🐾🐾🐾🐾
        🙏🏻😘 Good night 🚩🙏🏻




*खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही*.....
       *पण मनाने श्रीमंत नक्की बना*.....
        *कारण कळस जरी सोन्याचा असला तरी*.......
   *लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात*...

🌹🌹 *शुभ रात्री*🌹🌹



जीवन हे आनंदी मनपुर्वक जगा
😊

*कारन रात्री फुलांना सुद्धा माहित नसतं की उद्या मंदीरात जायचं की स्मशानात...*

🚩🙏 शिव रात्री🙏🚩



🙏🏻💞 नाती असतात *‘One Time’*
आपण निभवतो *‘Some Time’*
आठवण काढा *‘Any Time’*
आपण आनंदी व्हा *‘All Time’*
ही प्रार्थना आहे आमची ‘ *Life Time '* 💞
 ♨❤ *GOOD NIGHT* ❤♨



*😊☃स्वतः साठी वेळ द्या*, *कारण*
*आपण आहोत तर जग आहे*..
*आणि अतिशय महत्वाचे*,
*दुसऱ्यासाठी वेळ द्या* ,
*कारण ते नसतील तर*
*आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही..!!*
       *शुभ रात्री*
   *GOOD night*
😴😴😴😴😴😴😴😴




🌹❤🌹शुभ राञी🌹❤🌹

  *आपण आॅनलाईन असल्यावर*

        *सगळेच मेसेज करतात,*

                      पण....

   *आपण आॅफलाईन असताना*

          *ज्यांचे मेसेज येतात,*

👉🏻 *तेच आपले असतात...!!*
      🚩🙏 शिव रात्री🙏🚩




 *_परत परत उच्चारल्याने बदलतात अर्थ---_*
*_राम! (मारलेली हाक)_*
*_राम राम! (अभिवादन)_*
*_राम, राम,राम!(घृणा)_* 
*_राम, राम, राम, राम!(जप)_*
*_मी फक्त यासाठीच लिहिलं की,या निमित्ताने तुमचा 10 वेळा_* *_रामनाम जप झाला... 🙏_*
*_आता मनाशी मोजलत ना..?_*
*_त्यामुळे 20 वेळा झाला..._*
GOOD NIGHT





▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
*दुनिया कशी का असेना आपण*

*मनाने इतके चांगले रहायच की तुमचा*
       *विश्वासघात करणारा आयुष्यभर*
   *तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहीजे...*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
       
        🚩🙏 शिव रात्री🙏🚩





 *आयुष्य आईस्क्रीम सारखं आहे.*
*टेस्ट केलं तरी वितळतं,*
*वेस्ट केलं तरी वितळतं !!*
*म्हणुन आयुष्य टेस्ट करायला शिका*
*वेस्ट तर ते तसंही होतच*
*आहे....!*
     *🌹शुभ रात्री🌹*





*आयुष्याच्या प्रत्येक वळणावर*

 *सगळ आपलचं होत गेल असत तर*

*"जगण्याच्यी गंमत " आणि  " देवाची किंमत" कधीच समजली नसती..*
 

    🚩🙏 शिव रात्री🙏🚩



😍
*चांगल्या* क्षणांना योग्य
   *वेळीच*
    *Enjoy* केलं पाहिजे
कारण ते क्षण पुन्हा येणार
    *नाहीत...!*

   🙏🚩 शिव रात्री🚩🙏




😘आठवण काढली नाही..
     तरी चालेल..🙏🏻
     पण जिथे कुठे भेटताल..
     तिथे ओळख आणि *smile*
😊दयायला विसरू नका..
     
   
     *😍शुभ रात्रि 😍*




💛꧂⌒*✰‿✰💙꧂⌒*✰‿✰
     _🦋 *Ⴚ❍❍მ Night * 🦋_
*_🍁Have A ❣Nice night _*🍁
💛💙꧂⌒*✰‿✰💛💙꧂⌒*✰‿




🤔🤔🤔🤔🤔🤔
✍ *कुणी तरी मला विचारले, या*
 *जगात तुझ आपल एकदम जवळच अस कोण आहे,*
👉 *मि त्याला हसत उत्तर दिल*,👈
  🕐 *वेळ*🕐
*जर का वेळ चांगली असेल तर सार जग आपल ,*
*आणी ती  जर खराब असेल तर कोणीच आपल नाही,*
             
          🚩🙏 शिव रात्री🙏🚩





🙏🙏🙏
 *"माणुस मोठा झाला की बालपण विसरतो,लग्न झाले की आई-वडीलांना विसरतो,मुलं झाले की भावंडांना विसरतो,श्रीमंत झाला की गरीबी विसरतो आणि म्हातारा झाला की विसरलेल्यांना आठवतो"*

       🌹 *शुभ Night*🌹




🌱🌿🌸🌿🌱
*विश्वास जपनं खुप महत्त्वाचे असत...!*
*कारण एकदा दिलेला शब्द खाली*
*पडला की ,*
*sorry या शब्दाला काहीच अर्थ राहत नाही.*

*💖 🌝शुभ रात्री 🌝💖*



*"ज्याच्याशी बोलल्याने तुम्हाला आनंद होतो,*
*त्याच्याशी तर बोलाच , पण, ज्याला तुमच्याशी बोलल्याने*
*आनंद मिळतो, त्याच्याशी अधिक बोला.*

     🚩🙏 शिव रात्री🙏🚩




*.. चुकीचा रस्ता.. चुकीची माणसं..*
*वाईट परिस्थिती..वाईट अनुभव..*
     *हे अत्यंत गरजेचे आहेत...*
                   *कारण...*
  *यांच्यामुळे आपल्याला कळतं की*
      *आपल्यासाठी नक्की काय*
      *आणि कोण योग्य आहे.!!*
   
         *!! शुभ रात्री !!*




👤आयुष्य जितकं जगायचं आहे
 तितक मनसोक्त जगून घ्या
बाकी नशिबावर सोडून द्या
     रात्री 🌹फुलांना सुध्दा
        माहित नसतं
कि  सकाळी 💒मंदिरात जायचं
         कि स्मशानात
💐 *शुभ night* 💐



 *_लोक तुमचाशी तसच वागतात जस तुम्ही त्यांना तुमचा सोबत वागू देता_*👍
   🖤 *_Gud Night _* 🖤



अमेरीकेतली जोडपी, झोपताना
""Good Night My Love" असं म्हणून झोपतात☺
इंगलंड मधली जोडपी झोपताना
"Sweet Dreams Darling" असं म्हणून झोपतात☺
आणी आपल्या भारतातली जोडपी,
.
....
. .. . ??
"सिलींडर खालून बंद केलय काय ओ ..?"
😜🤣🤣😂😂
*GOOD NIGHT*



 *शिर्डी में बैठा है साईं,*
*हर पल उसको याद करो,*
*मुश्किल सारी हल कर देगा,*
*बस दिल से फरियाद करो...*

      *शुभ रात्री*
🙏 *ॐ साईं राम* 🙏🏻



🍂🌷🍀🌷🍂

परिस्थिती जेव्हा अवघड असते
तेव्हा व्यक्ती ला ""प्रभाव आणि पैसा " नाही
तर "स्वभाव आणि संबंध " कामाला येतात ....

🌹शुभरात्री
🌹



😘👉🏻 👈🏻😘🌹
*जी माणसं "दुसऱ्याच्या"चेहऱ्यावर*
 *आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,*

   *ईश्वर "त्यांच्या" चेहऱ्यावरचा*
*आनंद कधीच कमी होऊ देत नाही......*

🌻🌻 *शुभ रात्री*🌻🌻
           ⚜🐾 🐾⚜

No comments:

Post a Comment