blogs

Tuesday, 22 November 2022

Popular Marathi Good Morning SMS (शुभ सकाळ मेसेज )

 *माझे साईबाबा सांगतात*

*आपलसं करण्यासाठी*

*कोणतीही जादू*

*असावी लागत नाही*

*फक्त आपण जे बोलतो*

*ते सत्य व प्रामाणिक*

*असणे गरजेचे आहे...!* 

*🌹साईमय सकाळ 🌹*

*🌹ओम साईराम🌹*



मैत्री"*

*मैत्रीला रंग नाही तरीही रंगीत आहे.* 

*मैत्रीला चेहरा नाही तरी सुंदर आहे.* 

*मैत्रीला घर नाही म्हणून*

*ती आपल्या हृदयात आहे.....!* 

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*




*आयुष्यात आपण नेहमी*

 *झुकावं तिथेच जिथे* 

*काहीच चूकिचं नसतं,* 

*नाहीतर विनाकारण कुठेही* 

*झुकण्याने आपली स्वतःची* 

*किंमत आपणच कमी करून*

 *घेतो आणि समोरच्यात* 

*विनाकारण अहंकार वाढवतो...*

🙏🏻 *शुभ सकाळ..*🙏🏻




*😘प्रेम असं दयावं....*

*की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी....*

*💑मैत्री अशी असावी...*

*की स्वार्थाच् भान नसावं...!!!*

*आयुष्य असं जगावं*

*की मृत्युनेही म्हणावं......*


*👉तू जग अजुन ,मी येईन नंतर...🏃!!!*

        *🌹शुभ सकाळ🌹*




*माणसं जोडताना* 

*एक लक्षात असू द्या*

 *प्रत्येक झाडांनी फळ*

 *दिलंच पाहिजे असं नाही,*

 *तर काही झाडं ही* 

*सावलीसाठी राखून ठेवावी लागतात...!!*

   *🌹शुभ सकाळ🌹*




सौभाग्याने जे मिळतं त्याने*

*सात पिढ्यांचा उद्धार होतो.* 

                *आणि*

*जे हिसकावून मिळवलं जातं*

*त्याने सात पिढ्यांना भोगावं लागते*

*मग ते देवाचे आसो कि समाजाचे कि भाऊकीचे*

*🌹शिवमय सकाळ 🌹*

*🌹🌹ओम नमः शिवाय🌹🌹*




*"खेळ" असो वा "आयुष्य"*

*आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा*

*जेव्हा समोरचा आपल्याला*

*"कमजोर" समजत असेल...!!* 

*🌹🌹माऊलीमय सकाळ🌹🌹*


*🌹🌹जय एकवीरा आई🌹🌹*




*मनापेक्षा सुपीक जागा* 

*कोणतीच नाही कारण* 

*तिथे‌ जे पेरलं जातं ते* 

*अधीकच वेगाने वाढत जातं* 

*मग ते विचार असो, प्रेम असो,*

 *नाहीतर द्वेष असो.*

🌹 *शुभ सकाळ*🌹





 *वाईट वेळ कधी येईल*

*आणि चांगली वेळ कधी जाईल*

*हे जसे सांगता येत नाही ....*

*म्हणून आहे त्या वेळेत खुश रहायला शिका......*

*🙏🏻शिवमय सकाळ🙏🏻*

*🌹🌹ओम नमः शिवाय🌹🌹*





आत्मविश्वास हे एक प्रभावी औषध... हे ज्याच्या डोळ्यात चमकत असेल त्याला गडद अंधारात सुद्धा अचूक मार्ग दिसतो...*

*🙏🌹माऊलीमय सकाळ🌹🙏*





*सोन्या सारख्या पानाला देखील*

*फक्त एक दिवसाचे महत्व असते*

*शेवटी कोण किती महत्वाचे आहेत*

*हे वेळ आल्यावर अन्*

*वेळ गेल्यावर समजते.....* 

*🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹*





आपने साईबाबा कहते हैं*

*कर्मों पर विश्वाश रखो*

*और ईश्वर पर आस्था*

*मुश्किल चाहे जैसी हो*

*निकलेगा जरूर कोई रास्ता।।* 

*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*

*🌹🌹ओम साईराम🌹🌹*





 सत्य ' ही अशी एक श्रीमंती आहे*

 *की  जी एकदाच गुंतवणूक करून*

 *आयुष्यभर उपभोगता येते* 

 *पण  असत्य ' हे असे कर्ज आहे*

 *ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं ,*

*परंतु आयुष्यभर त्याची परतफेड* 

 *करावी लागते...!!!*

     *🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹*





 *पानी के लिए, जब घड़े थे...* 

*हम बीमारी से, दूर खड़े थे...* 

*अब हमारे पास आरो हैं,* 

*और बिमारियाँ हजारों हैं....!* 

*🌹🌹शुभ प्रभात🌹🌹*





*सुख में सौ मिले,* 

*दुख में मिले न एक,* 

*साथ कष्ट में जो रहे,* 

*वही मित्र हैं नेक...!!* 

*🌹शिवमय सकाळ 🌹*

*🌹🙏ओम नमः शिवाय🙏🌹*





 *जी गोष्ट स्वतःच्या मनात आहे, ती गोष्ट बोलण्याची स्वतःमध्ये हिंमत ठेवा.*

*आणि जी गोष्ट दुसर्‍याच्या मनात आहे, ती गोष्ट समजून घेण्याची स्वतःमध्ये क्षमता ठेवा.*

🌹 *शुभ सकाळ*🌹





*आपले साईबाबा सांगतात*

*वाईट वाटल तरी खरं बोला* 

                *पण*

*खरं वाटेल अस खोटं बोलू नका*

*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*

*🌹🌹ओम साईराम🌹🌹*

No comments:

Post a Comment