blogs

Sunday, 29 January 2023

दादा कोंडके ची माहिती Dada Kondke Mahiti






Dada Kondke Mahitiमराठी चित्रपटसृष्टीत आपला सुवर्णकाळ गाजवणारे मराठी अभिनेते आणि निर्माते दादा कोंडके रसिकांच्या मनात आज देखील घर करून आहेत. विनोदी शैलीत व्दिअर्थी संवाद हे दादांचे ठळक वैशिष्टय म्हणत.

वसंत सबनीस यांनी लिहीलेल्या ’विच्छा माझी पुरी करा’ या वगनाटयामुळे दादा कोंडके प्रसिध्दीच्या झोतात आले. पुढे भालजी पेंढारकर यांच्या तांबडी माती या चित्रपटातुन दादांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. दादांच्या व्दिअर्थी संवादफेकीने त्यांना इतरांपासुन वेगळं आणि यशस्वी देखील बनवलं. एक खास प्रेक्षकवर्ग त्यांच्या चित्रपटांची वाट पहात राहायचा.






दादा कोंडके यांचा अल्पपरिचय – Dada Kondke History in Marathi


नाव:कृष्णा खंडेराव कोंडके


जन्म: 8 ऑगस्ट 1932

जन्मस्थळ:नायगाव मुंबई

वडिलांचे नाव: खंडेराव कोंडके

आई: सखुबाई खंडेराव कोंडके

कार्यक्षेत्र: वगनाट्य, चित्रपट कलाकार, चित्रपट मातृभाषा:मराठी

अभिनय:मराठी, हिंदी, गुजराती

मृत्यु:१४ मार्च १९९८ मुंबई


दादा कोंडके यांचे गाजलेले चित्रपट – Dada Kondke Movies




Sasarche Dhotar

  सासरचे धोतर (1994)




Yevu Kaa Gharaat

 येऊ का घरात? ,   (1992)



Palva Palvi

  पळवा पळवी,    (1990)



Mala Ghevun Chala

  मला घेऊन चला (1988)



Muka Ghya Muka

  मुका घ्या मुका, (1987)




Aali Aangavar

 आली अंगावर,  (1982)




Ganimi Kawa

  गनिमी कावा, (1981)




Hyoch Navra pahije

ह्योच नवरा पाहिजे 

 (1980)





 Bot Lavin Tithe Gudgulya

  बोट लावीन तिथे गुदगुल्या.  (1978)



Ram Ram Gangaram

राम राम गंगाराम,(1977)



Tumcha Aamcha Jamla

   तुमचं आमचं जमलं,  (1976)




Pandu Hawaldar

पांडु हवालदार, (1975)




Songadya

 सोंगाडया (1970) 



 Hindi


 Khol De Meri Zuban

   खोल दे मेरी जुबान   (1989)



Aage Ki Soch

आगे की सोच(1988)



Andheri Raat Mein Diya Tere Haath Mein

अंधेरी रात में दिया तेरे हाथ में,(1986)



Tere Mere Beech Mein

  तेरे मेरे बीच में, (1984)


No comments:

Post a Comment