*हजार माणसं भेटण्यापेक्षा*
*माणुसकी जिवंत आसलेला*
*एक व्यक्ति भेटणं*
*हे खुप महत्वाचे असते.....*
*☘️☘️शिवमय सकाळ☘️☘️*
*🙏🔱ओम नमः शिवाय🔱🙏*
*चांगल्या मैत्रीची साथ*
*मिळायला भाग्य लागतं*
*आणि ती साथ कायम स्वरूपी*
*टिकवून राहण्यासाठी*
*मन साफ लागत....!*
*🙏🌹माऊलीमय सकाळ🌹🙏*
*ज्या माणसांच्या मनात स्वार्थ नसतो*
*तीच माणसं चुकीला चूक आणि*
*बरोबरीला बरोबर म्हाणायची*
*हिंमत ठेवतात........!*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🙏🌹🌹ओम साईराम🌹🌹🙏*
*"जाणीव"*
*शब्द खूप छोटा आहे पण*
*याचा अर्थ फार मोठा आहे*
*कारण जाणीव ठेवणं प्रत्येकालाच*
*जमत नसतं आणि जो ठेवतो तो*
*माणुसकीला जपत असतो...*
*🌹🌹🙏शुभ सकाळ🙏🌹🌹*
*स्वतःचा स्वभाव इतका चांगला ठेवा*
*की आयुष्यात भेटणारा प्रत्येक माणूस*
*तुम्हाला शेवटपर्यंत विसरला नाही पाहिजे..*
*🙏🌹शुभ सकाळ🌹🙏*
*कुठल्याही व्यक्तीच्या मनाला*
*लागेल असं काही बोलत जाऊ नका*
*कारण तुम्हाला माहिती नसतं की*
*तो त्याच्या रोजच्या आयुष्यात*
*काय काय सहन करतोय....*
*🙏🌹🌹शुभ सकाळ🌹🌹🙏*
*नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते.*
*☘️☘️🙏🏻शिवमय सकाळ🙏🏻☘️☘️*
*🙏☘️🔱ओम नमः शिवाय🔱☘️🙏*
*अवघड रस्त्यामुळे कौशल्य पूर्ण*
*ड्रायव्हर तयार होतो,*
*अवघड युद्धामुळे परिपूर्ण*
*योद्धा तयार होतो तर,*
*अवघड परिस्थितीमुळे*
*सक्षम व्यक्ती तयार होतो.......*
*🌹माऊली माऊलीमय सकाळ🌹*
*जीवन त्यांचेच मस्त आहे जे*
*चांगल्या कामात व्यस्त आहेत*
*आणि जीवन त्यांचेच दुःखी आहे*
*जे दुसऱ्याच्या आनंदाने*
*त्रस्त आहेत.......!*
*🙏🌹साईमय सकाळ🌹🙏*
*🌹🌹🌹ओम साई राम🌹🌹🌹*
*लाखांची सोबत असून*
*काहीच उपयोग नाही*
*एकच असावा पण*
*लाख मोलाचा असावा..*
*🌹🌹🙏शुभ सकाळ🙏🌹🌹*
*कोणी माझे वाईट करतोय*
*हे त्याचे कर्म*
*मी कोणाचे वाईट करणार नाही*
*हा माझा धर्म.....!*
*🙏🪴माऊलीमय सकाळ🪴🙏*
*फक्त दिखाव्यासाठी चांगले वागू नका*
*कारण परामेश्वर तुम्हाला*
*बाहेरुन नाही तर आतून*
*ओळखत असतो....*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*एवढ्या लवकर जगातली*
*कोणतीच गोष्ट बदलत नाही*
*जेवढ्या लवकर माणसांची*
*वुत्ती आणि दुष्टी बदलते....*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🌹🌹🙏ओम साईराम*🙏🌹🌹
*झेप अशी घ्यायची की*
*आपल्याला नाव नाव ठेवणाऱ्यांची*
*झोप उडाली पाहिजे....*
*🌹🌹🙏शुभ सकाळ🙏🌹🌹*
*चालाखी करता नाही आली*
*तरी चालेल पण समोरचा*
*चालाखी करतोय हे*
*ओळखता आलं पाहिजे.....*
*🌹🙏शुभ सकाळ🌹🙏*
*देता आलं तर एखाद्याला*
*सुख देऊन पहावं*
*दुःख तर सगळेच देतात*
*☘️☘️शिवमय सकाळ☘️☘️*
*☘️🌹सत्यम शिवम सुंदरम🌹☘️*
*☘️🙏ओम नमः शिवाय🙏☘️*
*सकाळची सुरुवात*
*दोन गोष्टींनी करावी*
*पहिली म्हणजे*
*कालचे वाईट प्रसंग विसरून*
*आणि दुसरे म्हणजे*
*आज काहीतरी नवीन*
*चांगले करावे हे मनात ठेवून...!*
*🌹🌹मंगलमय सकाळ🌹🌹*
*आपले साईबाबा सांगतात*
*चांगलं यासाठी नका करू*
*की कोणी आपल्याला चांगलं बोलेल*
*चांगलं यासाठी करा की*
*आपल्यामुळे कोणाला आनंद मिळेल*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🌹🙏ओम साईराम🙏🌹*
*इतके नम्र व्हा कि*
*मी हे सर्व गमावू शकतो*
*याचे भान राहील आणि*
*इतके आत्मविश्वासू व्हा की*
*मी हे सर्व परत मिळवू शकतो*
*याची जाण राहिली पाहिजे....!*
*🙏🌹🌹शुभ सकाळ🌹🌹🙏*
*"संकट"*
*हा जगातील असा जादुगार आहे*
*जो एका क्षणात आपले कोण*
*आणि परके कोण दाखवून देतो..*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*लक्षयात ठेवा*
*कोणाला तरी दिलेला त्रास*
*कुठेतरी आपल्याला पण*
*दुप्पट फेडायला लागतो*
*☘️☘️शिवमय सकाळ☘️☘️*
*🙏☘️ओम नमः शिवाय☘️🙏*
*आपली संगत ही केवळ*
*आपलेच नाही तर*
*संपुर्ण कुटुंबाचे देखील*
*भविष्य आणि अस्तित्व ठरवते..*
*🌹🙏माऊलीमय सकाळ🙏🌹*
*इमानदारीने चालणाऱ्या माणसाच्या*
*_वाटेवर अपयशाचे काटे खुप असतात,_*
*_पण त्याच वाटेवर फुलांसारखी चांगली_*
*_माणसे सुद्धा नेहमी सोबत असतात_*
*_जे त्या काट्यांना दूर करण्याचा_*
*_प्रयत्न करत असतात._*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*आपले साईबाबा सांगतात*
*प्रत्येक मोठ्या यशाला वेळ लागतो*
*त्यामुळे कधी धीर सोडू नका,*
*आयुष्याला कधी कलाटणी मिळेल*
*हे तुम्हाला देखील कळणार नाही..*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🙏🌹ओम साईराम🌹🙏*
*"कल्पना" सुंदर असते,...*
*पण त्या सोबत जगू शकत नाही*
*आणि*
*"वास्तविकता" कडवी असते..*
*पण त्याला सोडू शकत नाही।।*
*🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹*
*मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा*
*फसवणारा जरी कोणी असला तरी*
*वाचवणारा भगवंत कायम*
*तुमच्या पाठीशी असतो....।।*
*🌹🌹🙏शुभ सकाळ🙏🌹🌹*
*स्वतःला चांगलं समजून सांगा की*
*जगात फक्त स्वार्थ बघितला जातो*
*माणुसकी तर फक्त पुस्तकात*
*शिकवली जाते.......*
*🌹🙏शुभ सकाळ🙏🌹*
*🙏आपले साईबाबा सांगतात🙏*
*आपण कुणासाठी काय केलं*
*हे लक्षात ठेवणे ऐवजी*
*आपल्यासाठी कोणी काय केलं*
*याची जाणीव आयुष्यभर असणं*
*फार महत्त्वाचं आहे.....*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🌹🌹🙏ओम साई राम🙏🌹🌹*
*कुणाचा साधा स्वभाव म्हणजे*
*त्याचा कमीपणा नसतो,*
*ते त्याचे संस्कार असतात.....*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*वेळ मिळाला की*
*वेळ देणारे खुप असतात पण*
*वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला*
*वेळ देतात तेच खरे आपले असतात*
*☘️☘️शिवमय सकाळ☘️☘️*
*☘️☘️🔱ओम नमः शिवाय🔱☘️☘️*
*🌹आपले साईबाबा सांगतात🌹*
*आपल्याला*
*वाईट सुद्धा तेच लोक म्हणतात*
*ज्याना आपण*
*वेळ काळ न पाहता*
*साथ दिलेली असते....*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🙏🌹🌹ओम साई राम🌹🌹🙏*
*एक सुंदर वाक्य*
*शरीर जितकं फिरत राहिल*
*तेवढं स्वस्थ राहतं आणि*
*मन जितकं स्थिर राहिल*
*तेवढं शांत राहतं.........*
*🌹🌹🌹शुभ सकाळ🌹🌹🌹*
*भाषा ही फक्त*
*बोलण्यासाठी नाही,*
*ती माणसं*
*जोडण्यासाठी ही असते....*
*🌹🌹🙏शुभ सकाळ🙏🌹🌹*
*आधार देणारा हात*
*रिकामा असला तरी चालेल*
*पण स्पर्श मात्र*
*बळ देणारा असावा*
*🙏🌹शिवमय सकाळ🌹🙏*
*☘️🔱ओम नमः शिवाय🔱☘️*
*☘️☘️सत्यम शिवम सुंदरम☘️☘️*
*भागीदारी करायची असेल तर*
*दुःखातच करा*
*सुखाचे दावेदार*
*भरपूर आसतात....*
*🌹🙏माऊलीमय सकाळ🙏🌹*
*खरा आनंद सुख सोयींमुळे,*
*संपत्तीमुळे किंवा दुसर्यांनी केलेली*
*स्तुती यांनी होत नाही तर,*
*आपल्या हातून काही*
*लक्षात ठेवण्यासारखे*
*सत्कृत्य झाले तरच होतो.. ".....!*
🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹
*"प्रश्न"*
*कुठलाही असो कधीच*
*एकटा येत नाही तो*
*उत्तराला सोबत*
*घेऊनच येतो...*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा*
*एक व्यक्तिमत्व म्हणून जगा*
*कारण व्यक्ती कधी ना कधी संपते*
*पण व्यक्तिमत्व मात्र सदैव*
*जिवंत राहते......*
*🙏🌹🌹शुभ सकाळ🌹🌹🙏*
*कानावर आलेल्या गोष्टींपेक्षा*
*डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टींवर*
*जास्त विश्वास ठेवा,*
*असे साई म्हणतात...*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🙏🌹ओम साईराम🌹🙏*
*वाईट परिस्थितीत कोणी*
*आपल्याला समजून घ्यावं*
*ही अपेक्षा सोडून दिली की*
*आपण वाईट परिस्थितीत*
*स्वतःला आपोआप सांभाळून घेतो.*
*🌹🌹🙏शुभ सकाळ🌹🌹🙏*
*जी गोष्ट स्वतःच्या मनात आहे,*
*ती गोष्ट बोलण्याची स्वतःमध्ये*
*हिंमत ठेवा आणि जी गोष्ट*
*दुसर्याच्या मनात आहे, ती गोष्ट*
*समजून घेण्याची स्वतःमध्ये*
*क्षमता ठेवा.*
*🙏🌹🌹शुभ सकाळ🌹🌹🙏*
*कर्माच तत्व फार वेगळं असतं राजाहो*
*म्हणून कर्म करताना विचार करत जा*
*कारण*
*ना कोणाचा आशीर्वाद वाया जातो*
*ना कोणी दिलेला तळतळाट*
*☘️☘️🌹साईमय सकाळ🌹☘️☘️*
*☘️☘️🌹ओम साई राम🌹☘️☘️*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*☘️जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा☘️*
*☘️चांगल्या कर्माच फळ आहे आणि☘️*
*☘️आयुष्य रडवेल तेव्हा समजा☘️*
*☘️चांगले कर्म करण्याची वेळ☘️*
*☘️आली आहे☘️☘️☘️☘️☘️*
*☘️☘️☘️शुभ सकाळ☘️☘️☘️*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*☘️प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे☘️*
*☘️ठिकाण निश्चित आहे तुम्ही☘️☘️*
*☘️कुठे जात नाही तुम्हाला नेले जाते☘️*
*☘️खेळ तुमचा नसतो खेळ त्या☘️☘️*
*☘️विधात्याचा असतो......!☘️☘️*
*☘️☘️🙏शिवमय सकाळ🙏☘️☘️*
*☘️☘️🔱ओम नमः शिवाय🔱☘️☘️*
*☘️☘️सत्यम शिवम सुंदरम☘️☘️*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*☘️आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे☘️*
*☘️मूत्यू येणं हा काळाचा भाग आहे☘️*
*☘️पण लोकांच्या मनात जिवंत राहणं☘️*
*☘️हा आपल्या कुशल कर्माचा भाग आहे☘️*
*☘️☘️☘️शुभ सकाळ☘️☘️☘️*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*☘️मनुष्य को गुण 36 नही☘️☘️*
*☘️केवल चार चाहिए☘️☘️☘️*
*☘️अच्छा व्यवहार साफ नियत☘️☘️*
*☘️नेक दिल और ईमानदारी!!☘️*
*☘️☘️शुभ प्रभात☘️☘️☘️☘️*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*☘️नम्रते शिवाय ज्ञान मिळत नाही,*☘️
*☘️मिळाले तर ते टिकत नाही☘️☘️☘️*
*☘️आणि टिकले तर ते शोभत नाही.☘️*
*☘️म्हणून जीवनात योग्य ठिकाणी,☘️*
*☘️योग्य व्यक्तीसमोर आणि☘️☘️☘️*
*☘️योग्य वेळी नम्र झालेच पाहिजे.☘️*
*☘️☘️🌹शुभ सकाळ🌹☘️☘️☘️*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*☘️कर्म आणि धर्म☘️☘️☘️☘️*
*☘️कोणी माझं वाईट करतयं☘️☘️*
*☘️हे ज्यांच् त्यांच कर्म आणि☘️☘️*
*☘️मी कोणाचेही वाईट☘️☘️☘️*
*☘️करणार नाही हा मझा धर्म☘️*
*☘️☘️☘️शुभ सकाळ☘️☘️☘️*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*☘️एखादी जुनी सवय☘️☘️☘️*
*☘️सोडण्याच्या मागे लागू नका,☘️*
*☘️ते थोडं अवघड आहे.त्यापेक्षा☘️*
*☘️एखादी नवीन चांगली सावय ☘️*
*☘️लावून घ्या. जुनी सवय☘️☘️☘️*
*☘️आपोआप मागे पडत जाईल☘️*
*☘️☘️🙏शुभ सकाळ🙏☘️☘️*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*☘️आपण म्हणतो कि परिस्थितिमुळे☘️*
*☘️काही करता आले नाही खरंतर ती☘️*
*☘️परिस्थितीच असते जी काहीतरी☘️*
*☘️करायला भाग पाडत असते☘️*
*☘️🙏शिवमय सकाळ🙏☘️☘️*
*☘️🙏🔱ओम नमः शिवाय🔱🙏☘️*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*☘️सर्व काही सोडलं तरी☘️☘️☘️*
*☘️चालेल पण☘️☘️☘️☘️☘️*
*☘️चेहऱ्यावरचे हसू आणि☘️*
*☘️मनातली आशा कधीही☘️☘️*
*☘️☘️सोडू नका..... ☘️☘️*
*☘️☘️माऊलीमय सकाळ☘️☘️*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
जर मिळालीच संधी*
*कोणाला मदत करण्याची तर*
*"सारथी" बना "स्वार्थी" नको..*
*🙏🌹शुभ सकाळ🌹🙏*
*देव पावतो की नाही माहीत नाही,*
*पण मन सांगतं*
*माणसापुढे जोडलेल्या हातांपेक्षा*
*देवापुढेे जोडलेले हात*
*जास्त बळकट असतात...*
*🌺🌺माऊलीमय सकाळ🌺🌺*
*आयुष्यात सावकाश चाला*
*काही हरकत नाही, पण*
*चालताना असं चालायचं की*
*आपल्या कर्तृत्वाची, मनमिळावू*
*स्वभावाची आणि दैदिप्यमान*
*यशाची सोनपावलं सदैव मागे*
*उमटलीच पाहिजे.*_
🌺🌺 *माऊलीमय सकाळ*🌺🌺
*कधी अडल्या नडल्याची हाक*
*तुमच्यापर्यंत पोहचत असेल,*
*तर ईश्वराचे आभार माना,*
*कारण तो समर्थ असतानाही,*
*इतरांच्या मदतीसाठी त्याने*
*तुमची निवड केली आहे.*
*🙏🌹माऊलीमय सकाळ 🌹🙏*
*तुम्ही कितीही हुशार असाल,*
*पण जर तुम्हाला माणसांशी*
*कसं वागायच तेच माहिती नसेल*
*तर तुमच्या हुशारीचा काहीच*
*उपयोग नाही...*
*🌺माऊलीमय सकाळ🌺*
*🌹🌹ओम साईराम🌹🌹*
*संगत कोणाचीही असो*
*घडणं आणि बिघडणं*
*या दोन्ही गोष्टी आपल्याच*
*हातात असतात....*
*🌹🌺माऊलीमय सकाळ🌺🌹*
*देवा तु थकत नाहीस का रे*
*खऱ्या लोकांची परीक्षा घेऊन*
*आणि लबाड लोकांना*
*आनंदात ठेवून...*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*नकळत झालेल्या चुका माफ*
*असतात पण कळुन सुद्धा*
*केल्या जातात त्या पाप असतात*
*🙏☘️शिवमय सकाळ☘️🙏*
*🙏🔱ओम नमः शिवाय🔱🙏*
*दुसऱ्याला नाव ठेवणारी व्यक्ती*
*त्याला बदनाम करू शकेल पण*
*त्यातून तो स्वतः चांगला आहे*
*हे सिद्ध करू शकत नसतो...*
*🌹🙏माऊलीमय सकाळ🙏🌹*
*वेळ आणि शत्रू*
*कधी बदलेल सांगता येत नाही*
*म्हणून नेहमी तयारीत राहा..*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*सुखासाठी कुणापुढे हात*
*पसरू नका वेळ जाईल,*
*त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा*
*चांगली वेळ निश्चित येईल....*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🙏🌹ओम साई राम🌹🙏*
*जेव्हा काही माणसांना*
*तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही*
*तेव्हा ते इतरांना तुमच्याबद्दल*
*वाईट सांगायला सुरुवात करतात*
*🙏🌹शुभ सकाळ🌹🙏*
*आपले कर्म चांगले असतील*
*तर जास्त देव धर्म करायची*
*गरज नाही....*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*सुख हे माणसाच्या अहंकाराची परिक्षा घेते, तर दुःख हे माणसाच्या धैर्याची परिक्षा घेते आणि या दोन्ही परिक्षेत जो उत्तीर्ण होतो, तोच जीवनात यशस्वी होतो.*
*🙏 माऊलीमय सकाळ 🙏*
*पणतिचा उजेड अंगणावर पडू दे*
*लक्ष्मीचे स्वागत घरोघरी होऊ दे*
*शुभ दीपावली*
*माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या* *परिवाराला लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा*
*🙏दिपोमय सकाळ🙏*
*यशाचा आनंद घ्या,पण*
*पराभवाने शिकवलेले धडे*
*कधीच विसरु नका*
*प्रभाव दमदार असण्यापेक्षा,*
*स्वभाव दिलदार असला पाहिजे*....
🙏🏻🌹 *शुभ सकाळ* 🌹🙏🏻
*जर नशीब काही "चांगले" देणार असेल*
*तर त्याची सुरुवात "कठीण" गोष्टीने होते.*
*आणि नशीब जर काही "अप्रतिम"*
*देणार असेल तर त्याची सुरुवात*
*"अशक्य" गोष्टीने होते.....*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*विचार आणि पाणी नेहमी*
*स्वच्छ असले पाहिजे, कारण*
*दूषित पाणी आरोग्य बिघड़वते आणि*
*दूषित विचार जीवन बिघडवतात*
*🙏☘️शिवमय सकाळ☘️🙏*
*🙏🔱ओम नमः शिवाय🔱🙏*
*कलयुग*
*आजच्या काळात चूक करणारा*
*चुकीचा नाही तर*
*चूक दाखवणारा चुकीचा आहे...*
*🙏🌹माऊलीमय सकाळ🌹🙏*
*रागात माणसाने कधीच*
*इतकं पुढे जाऊ नये की*
*राग शांत झाल्यानंतर परतीचे*
*सगळेच दरवाजे बंद दिसतील..*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*प्रत्येकाला सिरियसली घेत*
*जाऊ नका काही लोकांकड़े*
*रक्तगट सोडून*
*काहिच positive नसते....*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
जीवनात कोणत्याही गोष्टीचा*
*अहंकार बाळगू नये, कारण*
*एक खड्याचा छोटासा कण देखील*
*तोंडातला घास बाहेर काढण्यास*
*कारण बनतो।*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*टेंशन*
*आसा आजार आहे*
*जो मणसांचा सगळा आनंद्*
*हिसाकावून घेतो....*
*🌹🌹माऊलीमय सकाळ🌹🌹*
अतिविचार चांगले नाहीत,*
*हसत्या खेळत्या माणसाला*
*अतून संपवून टाकतात....*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*मनुष्य हा स्वतःवर ठेवलेल्या*
*विश्वासावरच घडत असतो*
*जसा विश्वास तो स्वतःवर ठेवतो*
*तसाच तो भविष्यात घडत जातो.*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*लक्ष्यात ठेवा,*
*चालाखी चार दिवस*
*चमकते आणि*
*ईमानदारी आयुष्यभर...*
*🙏🌹माऊलीमय सकाळ🌹🙏*