*****************************************************************************************************

Monday, 18 November 2019

Good Night marathi sms




 ​चप्पल चोरीला जाते म्हणून मंदिरात जाणे टाळायचे नसते,​
​आणी..​
​Reply भेटत नाय म्हणून massage करने सोडायचे नसते..​😉
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
🍃 ​नात्यांच्या बागेत एक नाते कडुलिंबाचे पण लावा​..🍃

 ​जे अनुभव भले कडवे देईल​,
​पण अडचणीत तेच उपयोगी येईल​.🍃

​🍃🌺 शुभ राञी 🌺🍃​





*आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध* 
*म्हणजे*
*"कानापेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा"*
        👀👂 *शुभ रात्री*👀👂




 👑
*कायम टिकणारी गोष्ट एकच,ती*
*म्हणजे*
*स्वभाव* आणि *माणुसकी...✍🏻*

  ❣️◆ *~Good Night~* ◆❣️
   *हसत खेळत आयुष्य जगु या*





 *आयुष्य* *जितकं* *जगायचं *आहे*
 *तितक मनसोक्त जगून घ्या*
*बाकी नशिबावर सोडून द्या*
     *रात्री 🌹फुलांना सुध्दा*
        *माहित नसतं*
*कि  सकाळी 💒मंदिरात जायचं*
         *कि स्मशानात*
 🙃 *शुभ रात्री* 🙃





 ▬▬▬▬▬ஜ۩👑۩ஜ▬▬▬▬▬
           वेळेची मोठी गंमत असते.
        काही गोष्टी वेळेवर समजतात.
   आणि काही वेळ निघुन गेल्यावर...!
▬▬▬▬▬ஜ۩🙏۩ஜ▬▬▬▬▬
😘❣ !! शुभ रात्री !!👑😘





 🌸ज्याने आयुष्यात
पावलोपावली दुःख भोगलीय,
तिच व्यक्ती नेहमी इतरांना
हसवु शकते...
कारण हसण्याची किंमत
त्याच्याएवढी कुणालाच
ठाऊक नसते. .
🍁 *good night* 🍁
🙏🙏🙏🙏🙏
🍁🌾🍁🌾🍁🌾🍁🌾🍁





*सुख ही मानसिक सवय आहे*,.   
         *ती लावून घेणं*
   *आपल्याच हातात आहे.*
    *तुम्ही जितके स्वतःला*
         *सुखी समजाल*.
   *तितके तुम्ही सुखी रहाल*.
       
          *🌹शुभ रात्री🌹*

 #😴शुभ रात्री






🌞🙏
*आयुष्यात कोण येणार*
*हे वेळ ठरवते*
*आयुष्यात कोण*
*यायला पाहिजे*
*हे मन ठरवते*
*पण आयुष्यभर*
*कोण टिकुन राहणार*
*हे मात्र आपला*
*स्वभावच ठरवतो*
         🌹 *शुभ रात्री* 🌹






 *मैत्री*🤝 करण्याचा *अंदाज* पाहिजे🙏.. *आठवण*🤓 येण्याचे कारण👍 पाहिजे.. *तूम्ही😋 कॉल* 📞करा किंवा नका करू 👍.. पण *तुमचा 😋एक प्रेमळ🙏 Msg रोज😰* यायला पाहिजे🙏…
   
                 *👑 शुभ रात्री 👑* #😴






 *माणसाच्या मुखात गोडवा...*
       *मनात प्रेम...*
   *वागण्यात नम्रता...*
         *आणि*
*हृदयात गरीबीची जाण असली की...*
*बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात...!*

                **शुभ रात्री* ..







🙏🏻🌹💝🤝🏻🎊🎉🌾

     *❤प्रेम करणारी माणस या जगात खुप भेटतात पण समजून*

*◆घेणारी◆ आणि समजून ◆सांगणारी◆ व्यक्ती भेटायला भाग्य लागते....*
           *💗Good Night💗*





        *किंमत करा त्यांची,*
*जे तुमच्यावर निःस्वार्थपणे स्नेह करतात.*
   *कारण जगात काळजी घेणारे कमी आणि*
      *त्रास देणारेच जास्त असतात.*           
 
🖤 *शुभ रात्री*🖤





       *किंमत करा त्यांची,*
*जे तुमच्यावर निःस्वार्थपणे स्नेह करतात.*
   *कारण जगात काळजी घेणारे कमी आणि*
      *त्रास देणारेच जास्त असतात.*           
 
🖤 *शुभ रात्री*🖤






       *किंमत करा त्यांची,*
*जे तुमच्यावर निःस्वार्थपणे स्नेह करतात.*
   *कारण जगात काळजी घेणारे कमी आणि*
      *त्रास देणारेच जास्त असतात.*           
 
🖤 *शुभ रात्री*




 *फक्त समाधान शोधा...*
*अपेक्षा*
*तर आयुष्यभर संपणार नाहीत....*.                 
 😊👑Good Night 👑😊






 🔥💐जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नविन 👉वाटांचा शोध पण लागत नाही😇

       *😍।। शुभ रात्री ।।😍*





 *डोळ्यांत स्वप्न असलेली माणसं खिशात पैसे असलेल्या माणसांपेक्षा जास्त श्रीमंत असतात..*

*शुभ रात्री*❤






🎭💐
*चांगली माणस आपल्या जीवनात*
*येणं हे आपली "भाग्यता " असते.*
*आणि त्यांना आपल्या जीवनात*
*जपुन ठेवणं हे आपल्यातली*
*"योग्यता " असते.*
   *💐😊 शुभ रात्री 😊💐*




 *🥀तुम्ही विसरलात तरी🥀* 
    *🤞मी नाही विसरणार✌*
*आठवणीने आठवण काढीन😉*
*कारण मैत्री केलीय यार     ........⛹‍*
*♀स्पर्धा नाही.⛹*

  *🌾🍁शुभ रात्री 🍁*




꧂⌒*✰‿✰❤꧂⌒*✰‿✰

*जो ज्ञानी असतो त्याला समजावता येतं..*
*जो अज्ञानी असतो त्यालाही समजावता येतं..*
*पण जो अभिमानी असतो त्याला कुणीही समजावून नाही सांगू शकत, त्याला फक्त वेळच समजावून सांगू शकते...*

     
       *🌸 शुभ रात्री 💐*





꧂⌒*✰‿✰❤꧂⌒*✰‿✰
""" एक sms"""

खुप  छोटा  असतो......

"""" पण  पाठवणारा """"

*तुमची*
मनापासून  आठवण  काढत  असतो 😊
🌸🌺शुभ रात्री😴🌺🌸
👏😊🎭💞💕💞👏🙌

Good morning sms


 *सकाळचा नमस्कार फक्त प्रथा नाही,*
*तर तुमच्या काळजीची जाणीव आहे.*

*नाती जिवंत रहावीत* आणि...
*आठवण सुद्धा यावी* म्हणून...

          😘🌹 *शुभ प्रभात*🌹 😊






 *दरवाज्या वर शुभ - लाभ लिहून,*
*काही ही होणार नाही.*

*विचार शुभ ठेवा,*
*लाभच - लाभ होतील.*
*मन साफ त्याला सर्व माफ*
 
   ❣🌹 *शुभ सकाळ*🌹❣





*पावसांचे थेंब भलेही लहान असो..पण त्यांचं सातत्याने बरसणं,हे मोठमोठ्या धरणांसाठी किंवा नद्यांसाठी एक वाहता प्रवाह बनतो...............*
*अगदी तसचं आपले छोटे छोटे प्रयत्न सुध्दा आपल्या जीवनात मोठमोठे बदलं आणू शकतातं...*

                     *🙏शुभ सकाळ🙏*





*_भूखा पेट, खाली जेब, और झूठा प्यार_*
*_इंसान को जीवन में बहुत कुछ सिखा जाता है_*
 
    🖤 *_Good morning_*





 आयुष्य हे समुद्र आहे..,
 हृदय हा किनारा आहे..,आणि
 मित्र म्हणजे लाटा आहेत...
समुद्रात किती लाटा आहेत हे,
 महत्वाचा नसून...
त्या किणा-याला किती स्पर्श करतात,
 ते महत्वाचं असत....
*शुभ प्रभात...😊🍁*





 *एकदा राधाने कृष्णाला विचारले ...*
*मैत्रीचा* *फायदा* *काय आहे...?*

*कृष्ण हसून म्हणाला...*
 *जिथे फायदा असतो तिथे मैत्री कधीच नसते*... 

      🌹 *शुभ सकाळ* 🌹






 *नाती हि झाडाच्या पानासारखी 🌿असतात,*

*एकदा तुटली कि त्यांची हिरवळ 🍃कायमची निघून 🍂 जाते...*

*म्हणून नाती सांभाळा!!*
   
                  🍃 *शुभ सकाळ




 *रात्र संपली,*
*सकाळ झाली.*
*इवली पाखरे किलबिलू* *लागली.*
*सुर्याने अंगावरची चादर काढली.*
*चंद्राची ड्युटी संपली*
*उठा आता सकाळ झाली!*
*GOOD MORNING*





*हिसकावून घेणाऱ्यांचे कधी*
*पोट भरत नाही....;* *आणि*
*वाटून खाणारे कधी*
*उपाशी मरत नाहीत....!!*

  *शुभ सकाळ*





*आदर हा गुंतवणूकी सारखा आहे.*
         *जेंव्हा आपण इतरांना देतो*,
 *तेंव्हा त्याची परतफेड दुपटीने होते.*
         
                  *शुभ सकाळ*




🙏🙏🙏 *नमस्कर*🙏🙏🙏 

  " *शब्दशिल्प*"

            ' *SORRY*'
हा किती अजब शब्द आहे
माणूस म्हणाला की भांडण संपते,
डॉक्टर म्हणाले की माणूस संपतो.
🙏🌹 *शुभ सकाळ*🌹🙏





 *😍जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे.......*
*ज्या गोष्टीला लोक म्हणतात की.....😎*
*👉"तुला हे कधीच जमणार नाही"👈*
   
    ⛳🙏 *शुभ सकाळ*🙏⛳





⛳माथ्यावरचा टिळा 👉कधी मिटणार नाही जो पर्यंत जिवंत आहे 👉तो पर्यंत 🚩एकवीरा आईच नाव मुखातून मिटणार नाही🚩
*🙏🌺जय एकवीरा माऊली🙏🌺*
*😘शुभ सकाळ 😘*





 *माणूस दुसऱ्याच्या अनुभवातून शिकतो पण तो बदलतो तो स्वानुभवातूनच.*

*सुप्रभात*😊




वयाच_काहिच_देनघेन_नसत_🏃*      *#जिथे_विचार_जुळतात_तिथेच_#*
               *# खरी_🤝मैत्री_होते...!👌*           
 *🥰😘शुभ सकाळ😘🥰* #





       *किंमत करा त्यांची,*
*जे तुमच्यावर निःस्वार्थपणे स्नेह करतात.*
   *कारण जगात काळजी घेणारे कमी आणि*
      *त्रास देणारेच जास्त असतात.*           
 
❤ *शुभ प्रभात* ❤





 *सकाळी - सकाळी चांगल्या लोकांची*
*आठवण काढली की,*
*दिवस चांगला जातो...* *म्हणून,*
*सर्वात आधी तुमची आठवण काढली...*
*😊 नेहमी आनंदात राहा...😊*

*🙏☕ शुभ सकाळ ☕🙏*




*_जो आपके साथ दिल से बात करता हो, उनको कभी दिमाग से जवाब मत देना_*👍
🖤 *_Good morning_*  🖤



 *गर्दीत आपली माणसं ओळखाय  शिकलात तर*.....!!
*संकटाच्यावेळी*
*आपली माणसं गर्दी करायला*
*विसरत नाहीत*....!!!!!!
🙏 *शुभसकाळ* 🙏





जिवाला स्पर्श करणारा
सुविचार 💐

" वेळ , तब्बेत आणि नाती  ह्या अशा तीन गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते.   "पण"ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते"
🌿🌹शुभ सकाळ 🌹🌿 #🌄सुप्रभात





🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

*जर 🏛🙏देवाकडे मागून मिळालं असतं,*
       *तर 🧟‍♂भिकाऱ्याला 🍛 "भीक"*
                     *आणि*
       *👨🏻‍🌾शेतकऱ्याला🌾 "पीक"*
         *कधीच कमी पडलं नसतं*
                   *त्यासाठी*
     *कष्ट🤕😓 करणे फिक्स आहे..*

      🙏🌹 *शुभ सकाळ* 🌹🙏




 *नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी,*
*ध्येयार्पण प्रयत्नांना,* *दिव्ययशाची मिळो झळाळी,*
*आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी..!*✨ *दिवाळीच्या शुभेच्छा*
     👉👨‍❤‍💋‍👨 *Good morning* 🥰💞




 *लाखात नाही करोड़ोत१ सत्य*

*झुकलेल्या मानेने आपण मोबाइल मध्ये अनोळखी नाती जुळवू शकतो.*

*तर मग खरोखरच्या नात्यात मान झुकवायला काय हरकत आहे ?*

   😊🌹 *शुभ सकाळ* 🌹😊





*पावसाळा संपल्या नंतरही*
*पडणा-या पावसामुळे एक गोष्ट*
*लक्षात आली की,*

*गरज संपली की त्या गोष्टींचं*
*ओझं वाटु लागतं....😞😞*
        *🌄शुभ सकाळ🌄*




*सकाळी - सकाळी चांगल्या लोकांची*
*आठवण काढली की,*
*दिवस चांगला जातो...* *म्हणून,*
*सर्वात आधी तुमची आठवण काढली...*
*😊 नेहमी आनंदात राहा...😊*

*🙏☕ शुभ सकाळ ☕🙏*




♥ *आयुष्य खूप लहान आहे*♥
       ♥ *प्रेमाने गोड बोलत रहा.!*♥
♥ *धन-दौलत कोण कोणाला देत नसत*♥
  *♥ फक्त माणुसकी जपत रहा.!!♥*


*👑👑 शुभ सकाळ 👑👑*
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩▬▬▬▬




 *कुणाच्या आयुष्यात जागा मिळवण्यासाठी भांडण करू नका....*
*जर  तुम्ही त्या व्यक्तीला हवे असाल तर ती स्वतःच तुमच्यासाठी त्याच्या आयुष्यात जागा बनवेल...*
🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹




 *क्षणभर टोचणारी सुई*
 *सगळ्यांच्या लक्षात राहते पण,*
 *आयुष्यभर जोडून ठेवणारा धागा*
  *कोणालाच दिसत नाही...*
     
          *शुभ सकाळ*




 *🦚🙏🏻श्री विठ्ठल रखुमाई प्रसन्न🙏🏻🦚*

*तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी*
*जिवाला तुझी आस गा लागली*
*जरी बाप साऱ्या जगाचा परि तू*
*आम्हा लेकरांची विठू माऊली*

*माऊली...माऊली...माऊली...माऊली*

 *कार्तिकी प्रबोधीनी*  एकादशी
     च्या हार्दीक शुभेच्छा..........
*🚩🙏शुभ सकाळ🙏🚩*




 *"सोन्याने लोखंडाला विचारले आपल्या दोघांनाही हातोड्याने ठोकले जाते,*
 *परंतु तुझा आवाज जास्त का येतो..?*
*तेंव्हा लोखंडाने ऊत्तर दिले ,*
*आपल्यांनीच आपल्यावर वार केले तर जास्त त्रास होतो"*
     *🌸शुभ सकाळ🌸*




 आयुष्यात जो धडा *रिकामी पोट,*
*रिकामा खिसा* आणि
*वाईट वेळ* शिकवते ना
तो धडा कोणती *युनिव्हर्सिटी* किंवा *शाळा* सुद्धा शिकवू शकत नाही
      *🍀🍀शुभ सकाळ🍀🍀*




🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो.*

       ☺ *शुभ सकाळ* ☺




🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏

         *पोट कसंही भरता येऊ शकतं*
                        *पण,*
             *काळीज❤भरायला*
        *माणसाजवळ👫माणूसच*
               *असावा लागतो...*
   
             *🙏🏻।। शुभ सकाळ ।। 🙏🏻*




*"देवाने सर्वांना आयुष्य*

*हिऱ्यासारखं दिलंय,*

*फक्त एक अट घातलीये*

*जो झिजेल तोच चमकेल...!"*

        *शुभ सकाळ*

🍁☘🌸🌿🌹🍀🍃🍁☘🌸

विठु माऊली

Tuesday, 10 September 2019

Good morning sms

 *दुस-याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा कारण समर्थ सांगून गेलेत......!*

*!! जगी सर्व सुखी असा कोण आहे !!*
*!! विचारी मना तूच शोधुनी पाहे !!*

    *🌸🍀 शुभ सकाळ 🍀🌸*




 इच्छा ही अशी विचित्र गोष्ट आहे,
पूर्ण झाली नाही तर..
*क्रोध* वाढतो.
आणि पूर्ण झाली तर..
*लोभ* वाढतो.

😊*।। शुभ सकाळ ।।*😊




👉*दोन वस्तू अशा आहेत की*
*त्या दिल्याने  कुणाचे काही जात नाही*   
  *एक हास्य,*😊
      *आणि दुसरे आशिर्वाद* 🙏🙏
            *नेहमी देत रहा*👈
            🌼*शुभ सकाळ*🌼




*खुप त्रास असतानाही प्रामाणिक राहणे.*
*संपत्ती भरपुर असतानाही साधे राहणे.*
*अधिकार असतानाही नम्र राहणे आणि रागात असतानाही शांत रहाणे यालाच जीवनाचे व्यवस्थापन म्हणतात.*

*🙏🏼शुभ सकाळ🙏🏼*




 🌿🌼🌿🌼🌿
▬▬▬▬▬ஜ🙏ஜ▬▬▬▬▬
     *👌शब्द रचना फार सुंदर 👌*

         *वेळ सर्वांना मिळतो*
        *जीवन बदलण्यासाठी*
    *पण जीवन पुन्हा मिळत नाही*
         *वेळ बदलण्यासाठी*

      *Good🌹Morning*
      🌼🌿🌼🌿




🌹
*पाणी झाडाला आणि*
*सुसंवाद नात्याला, पाहिजेच*
*तरच ती टिकतात....*
*अन्यथा......ती तुटतात......*
*एक मुळापासून..... तर*
*एक मनापासून........*       
         
        🌹 *शुभ सकाळ* 🌹

*सुंदर दिवसच्या सुंदर शुभेच्छा*




*माणूस जेवढा आजाराने थकत नाही... त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो... म्हणून हासत राहा... विचार सोडा.. आपण आहात तर जीवन आहे... हीच संकल्पना मनी बाळगा*..
🙏💐शुभ सकाळ💐🙏





*नसलेल्या गोष्टींपेक्षा असलेल्या*
    *गोष्टींचा आनंद घ्या* .
                         
    *कारण*

*पुर्ण चंद्रापेक्षा अर्धचंद्र हा*
    *अधिक सुंदर दिसतो...*

*🙏🏻.........शुभ सकाळ .......*🙏🏻



🙏🏻🌹💝🤝🏻🎊🎉🌾

     *कोणी कौतुक करो वा*
         *टिका ...*
     *लाभ आपलाच आहे. ​*
​         *कारण ...*
     *कौतुक  प्रेरणा  देते,​*
 ​        *तर  टिका*
     *सुधारण्याची  संधी...!!!*
   
*😊💐शुभ सकाळ  💐😊*




 *आयुष्य असं जगावं*
*की मृत्युनेही म्हणावं......*

*👉तू जग अजुन ,मी येईन नंतर...🏃!!!*
          💫 *शुभ सकाळ* 💫




*पावसाला माहीत सुध्दा नसतं......!*
*मातीतुन काय उगवणार........!!*
*तो फक्त मनसोक्त कोसळून जातो..............!!!*
*आयुष्य असच जगावं................*

*काय होणार, कसं होणार, कधी होणार........!*
*हे न पाहताच............!!*
*मनसोक्त जगावं..................!!!*

        🌹 *सुप्रभात*🌹




 *'समजूतदार' पणा ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो..*
*खूप लोक आपल्याला ओळखतात..*
*पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात*

              *शुभ सकाळ*
                      ♥



 ""स्वप्ने अशी बघा की पंखांना बळ येईल
मैत्री अशी करा की जग आपले होईल
अपयश असे स्वीकारा की विजेता
भारावून जाईल
माणुस असे बना की माणुसकी नतमस्तक
होईल..!!😊
         🙏🏻शुभ सकाळ🙏🏻




🌹 *सुंदर  विचार* 🌹

*"कौतुक" हा फार छोटा शब्द आहे.*
 *पण ते करायला "मन" मात्र खुप मोठे लागतं.*

 🙏 *शुभ सकाळ* 🙏





*जीवन  म्हणजे गुडघाभर चिखलात चालणे .*
*कारण ........*
*चिखलात जोरात चालता येतं नाही , आणि दमलो म्हणून बसता ही येतं नाही .*

   🙏🙏  *शुभ सकाळ* 🙏🙏



*एअरपोर्टच्या जवळ लिहीलेले एक सुंदर वाक्य*.......
*आकाशात भरारी दररोज घ्या, पण संध्याकाळी खाली जमिनीवर या. कारण तुमच्या यशानंतर  आपुलकीने टाळ्या वाजवणारे व मिठी मारायला लागणारे मित्र जमिनीवरच राहतात.*                  🙏 *शुभ सकाळ* 🙏




 *एअरपोर्टच्या जवळ लिहीलेले एक सुंदर वाक्य*.......
*आकाशात भरारी दररोज घ्या, पण संध्याकाळी खाली जमिनीवर या. कारण तुमच्या यशानंतर  आपुलकीने टाळ्या वाजवणारे व मिठी मारायला लागणारे मित्र जमिनीवरच राहतात.*                  🙏 *शुभ सकाळ* 🙏





✍🏻 *वाईट वेळेत साथ*
        *सोडलेल्या लोकांकडे* *लक्ष*
        *देऊ नका*..
        *पण ज्यानी वाईट वेळेत*
        *साथ देवून चांगली वेळ*
        *आणून दिली त्याचे मोल*
        *कधी विसरु नका*..

 💐 GOOD MORNING 💐



 *‼ॐ श्रीगुरुदेव दत्त‼*
सर्व दरवाजे बंद झाले तरीही
*गुरुंच्या हृदयाचा* दरवाजा कायम उघडा असतो.
*अपेक्षा गुरूंपासून ठेवा, इतर लोकांपासून नको.*
अडचणीत असाल, *"गुरु" तारतील. एकटे असाल, सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर, दाखवतील. अश्रु थांबत नसतील, पुसतील.* फक्त आर्ततेने साद घाला.
*अशक्य ही शक्य करतील गुरु*

*‼ॐ श्रीस्वामी समर्थ‼*

*॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥*
*🙏🏻🌼श्री स्वामी समर्थ🌼🙏🏻*
            *🌷सुप्रभात🌷*

Sunday, 8 September 2019

Good morning sms

🍓🍃🍓🍃🍓🍃🍓🍃🍓🍃
*कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी*
 *फक्त*  " *शक्ती*" *असून चालत नाही* .
*तर त्याला* " *सहनशक्ती* "
*चीही जोड आसावी लागते* .

 *माणुस " *कसा* *दिसतो*" *ह्यापेक्षा*,
" *कसा आहे*" *ह्याला महत्व असतं*...
*कारण शेवटी*,

*सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर   *गुणाचं आयुष्य*
*मरणापर्यंत असतं*
            *🌺शुभ सकाळ 🌺😘*



 *🙏।।श्री गणेशाय नमः।।🙏*
वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभ |
निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा ||

🌹 *आज संकष्टी चतुर्थी* 🌹
गणपती तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करोत.., तुम्हाला सुख समृद्धि., भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना....!!!!!! 🌹🌹🙏
        🌼💐 *तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा*💐🌼

      🌞🌷 *शुभ सकाळ*🌷🌞
🌸 *तुमचा दिवस आनंदात जावो*🌸



*माणूस जेवढा आजाराने थकत नाही... त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो... म्हणून हासत राहा... विचार सोडा.. आपण आहात तर जीवन आहे... हीच संकल्पना मनी बाळगा*..
🙏💐शुभ सकाळ💐🙏




✏मन का झुकना बहुत जरूरी है,_*
                 *_केवल सर झुकाने से.._*
                *_परमात्मा नही मिलते !_*
           *_ताक़त अपने लफ्ज़ो में डालिये_*
                     *_आवाज में नही.._*
         *_क्योंकि फसल बारिश से उगती है,_*
                      *_बाढ़ से नही..✍🏻_*

        *🔱हर हर महादेव🔱*
          *🙏शुभ प्रभात🙏*




                *मैत्री  म्हणजे काय?
        *सुंदर उत्तर......
" *समोरच्याच्या मनाची काळजी*
*तुम्ही  तुमच्या*
*मनापेक्षा जास्त घेता....."*
*याची जाणीव म्हणजे* *‘मैत्री .....😘*
       *💞 शुभ सकाळ 💞*




*🎸 life जगायची असेल तर,*
*पाण्यासारखी जगा.*
*कुणाशीही मिळा मिसळा,एकरुप व्हा;*
*पण स्वतःच महत्व,*
*कमी होऊ देऊ नका..!*
 *"जगाला काय आवडतं ते करु  नका,*
*तुम्हाला जे वाटतं ते करा,*
        *😘N_DUTT¥*
      🌹 *शुभ सकाळ* 🌹




*🌸मन में कुछ 'भरकर' जीयेंगे तो*
*मन भरकर जी नहीं पायेगें.!!🌸*
   *💐🙏🏻सुप्रभात🙏🏻💐*





 खेळ पत्त्याचा असो किंव्हा आयुष्याचा
तुमचा एक्का तेव्हाच दाखवा
जेव्हा समोर बादशहा असेल

शुभ प्रभात 🌹🙏🌹





                   *जोपर्यंत*
   *तुम्ही स्वतःहून हार मानत नाही*
                   *तोपर्यंत*
            *तुम्हाला कोणीही*
             *हरवू शकत नाही*

         *✌🏻Good morning ..✌🏻*




✍🏻 *"ते दिवस खूप छान होते,*
*घड्याळ एखाद्याकडेचं असायचे,*
*आणि वेळ सर्वाकडे…!* ✍🏻
*🕰आता घड्याळ सर्वांकडे आहे परंतु वेळ कुणाकडेच नाही....🕰*

      *💐🙏शुभ सकाळ🙏💐*




👌👌
*☄आनंद नेहमी चंदना सारखा असतो,*
*दुस-यांच्या कपाळावर लावला तरी,*
*आपलीही बोटे सुगंधीत करुन जातो....*😘
 
      😊 *|| शुभ सकाळ ||* 😊




 *भलाई करते रहिए बहते पानी की तरह...!!!*

*बुराई खुद ही किनारे लग जाएगी कचरे की तरह...!!!*

*शुभ सकाळ*




 *💐कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो*
*तुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत रहा*

*नेहमी लक्षात ठेवा...*
*करोडो लोक झोपेत असतात  म्हणुन*
*सुर्य आपला विचार कधीही बदलत नाही.*
*सुर्योदय हा होतोच...*
    💐💐शुभ सकाळ 💐💐





*माणूस* वाईट नसतो
माणसावर येणारी परिस्थिती
*वाईट* असते.
         चांगल्या *कर्माने* ती बदलता येते.
          वाईट परिस्थितीत साथ देणारी
          *माणसे* नात्याची असोत
    वा नसोत
    तीच खरी
*"आपली" माणसं  असतात .*
   *🍀🍁🍀 शुभ सकाळ 🍀🍁🍀*




🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵

   ✍ *ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ*..!!
          *जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही. व मरतानाही पाहणार नाहीत. तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते.*
        *आपल्यासाठी सगळेच दिवस, सर्वच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी..आणी मन  स्वच्छ असावं* 🎭

    🙏🏻🌹   *शुभ सकाळ*  🙏🏻🌹
     
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵



🙏  सुप्रभात 🙏

 *भाग्यवान ते नसतात .......*,
*ज्यांना सगळंच चांगलं मिळत..!*
     *खरे भाग्यवान ते असतात .......*
*त्यांना जे मिळत, त्याला ते चांगलं बनवतात..!*

🌹 सुप्रभात  🌹




 *✍...स्वतासाठी सुंदर घर*
      *करणे हे प्रत्येकाचे एक*
        *स्वप्न असते,*
     
                        *पण....*
 
   *एखाद्याच्या मनात घर*
       *करणे, यापेक्षा सुंदर*
           *काहीच नसते...*
      *😍"Good morning"😍*




💫  *दुःख आणि त्रास देवाची प्रयोगशाळा आहे.*
*जिथे तुमची क्षमता आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते...!*  💫
      *शुभ सकाळ* 




              🌷*सुख आणि दुःख*
  *हे माणसाच्या परिस्थिती*
    *पेक्षा माणसाच्या*

  . .  *मनस्थितीवर जास्त*
*अवलंबून असते ....!*
🌹💐 *शुभ सकाळ* 💐🌹





*कोकिळा स्वतःची भाषा बोलते*
         *म्हणून ती मुक्त आहे.*

         *परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो*
         *म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून राहतो.*

         *म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःच्या मनावर  विश्वास ठेवा*
          *तरच आयुष्य हे सुंदर असेल.*
  _😍Trust On Yourself😍_
*🌺💐*शुभ प्रभात💐🌺*




💐💐😊😊
*काही वेळा आपली चुक नसतांनाही शांत बसणं योग्य असतं...कारण, जो पर्यंत समोरच्याच मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही...*

*मोडतोड करायला ज्ञान लागत नाही...परंतु, तडजोड करायला मात्र खुप शहाणपण लागते...*
       
      *_🌹शुभ सकाळ🌹_*                                  🌴🌱🍂🍀🍃🍁☘🌿🌴







*चांगली माणसं सोबत असली की*,
*वाईट दिवस पण छान जातात*.

  🙏🏻 *शुभ प्रभात* 🙏🏻



 🌿🌾🌽🌼🌻🌺
*जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका..*
*कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं*🍁🍀🌻🌼🌺
*आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळतं...*
🌼🌻🌺🍃🍂🌾
        *🌼शुभ सकाळ🌼*




आला होता पंढरीचा सण,
पायी जात होत सगळेजण,

चालून चालून दमल्यावर  जेवायला बसले भक्तगण,

संगतीला बसला विठ्ठलपण,

त्याला बघुन भक्त म्हणाले, देवा तुम्हीपण...?

विठ्ठल म्हणाला,
"तुमच्यासाठी काय पण...!                         😊                                                                                                                *😇🙏🏻 माऊली सकाळ 🙏🏻  😇*





 *आयुष्य असं जगावं*
*की मृत्युनेही म्हणावं......*

*👉तू जग अजुन ,मी येईन नंतर...🏃!!!*
          💫 *शुभ सकाळ* 💫





*🙏🏻जीवन म्हणजे झोपाळा आहे तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो, त्यामुळे जीवनात घाबरु नका दुःख जेवढी येतात तेवढीच सुखही येणार असतात.*
       
💐💐शुभ सकाळ💐💐
🙏गणपती बाप्पा मोरया🙏




 *स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा*..!
*"फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात*..!
*"पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते"*

*🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे🚩*
     *🚩🚩शिव सकाळ🚩🚩*





 *पावसाला माहीत सुध्दा नसतं......!*
*मातीतुन काय उगवणार........!!*
*तो फक्त मनसोक्त कोसळून जातो..............!!!*
*आयुष्य असच जगावं................*

*काय होणार, कसं होणार, कधी होणार........!*
*हे न पाहताच............!!*
*मनसोक्त जगावं..................!!!*

        🌹 *सुप्रभात*🌹



 कोणती गोष्ट असेल
तर ती आहे ज्ञान !
देण्यासारखी  कोणती गोष्ट असेल
तर ती आहे दान !
बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल
तर ती आहे सत्य !
करण्यासारखी कोणती गोष्ट असेल
तर ती आहे दया !
सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर
अहंकार !

🌼🍀 || सुप्रभात || 🍀🌼

तुमचा  दिवस  आनंदात  जावो.
🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏




 💕💕  *लोकांच बोलणं कधी मनावर घेऊ नका*

*लोकं पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात*
*आणि खाताना मीठ लाऊन खातात...*💕💕
           
💐🌅 *शुभ प्रभात*🌅💐

🌹❣ *जय एकविरा*❣🌹





 💕✍
🌿 *आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की* *निराश झालेल्या व्यक्तीला,* 
*तुम्हाला पाहुन जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे..!!*🌿

💞💞🙏 *शुभ सकाळ* 🙏💞💞





 ☘🌺🍀🌹🌻🍁🍂🍃🌼

  *स्वभाव हा कोकणच्या हापूस आंब्यासारखा पाहिजे जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढीच चव झोपडीत पण देतो*......

     🌹 *शुभ प्रभात* 🌹

🍄💐🌸🌼🌷🌺🍁🍂🍃




 🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏
*सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत.*
 *हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दु:खं असणारच आहेत.*
 *ती दु:खं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही.*
 *त्यामुळे माझ्या दु:खांचे भांडवल न करता, मी त्या दु:खांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन*.
             *हेच जिवन आहे*

💐🌹🌞  *शुभ - सकाळ*  🌞🌹💐

💐💐🌹🌹🙏🏻🌹🌹💐💐
                     
💐 *आपला दिवस आनंदात जावो*  💐




 *🍃🌷जी गोष्ट मनात आहे,*
 *ती बोलण्याची हिम्मत ठेवा,*
*आणि..,*
*जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे,*
*ती समजून घेण्याची क्षमता ठेवा* 🌷🍃🙏🏻

    *🍃शुभ सकाळ 🍃




 *जीवन  म्हणजे गुडघाभर चिखलात चालणे .*
*कारण ........*
*चिखलात जोरात चालता येतं नाही , आणि दमलो म्हणून बसता ही येतं नाही .*

   🙏🙏  *शुभ सकाळ* 🙏🙏




*नात रक्ताच असो किंवा मानलेल*....
 *मदतीच्या वेळी जे  आधार  देत ते खरं नातं😘*
 👉 *नात्यांचे*धागे जर* *गरजेचे*असतील तर*टिकणार नाहीत*आणि प्रेमाचे असतील तर *तुटणार*नाहीत*
 *🙏 शुभ  सकाळ🙏*





*कडू औषध आपण*
*लगेच गिळून टाकतो*
   *पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो.. 🍬*
*असंच आयुष्यातले*
   *वाईट क्षण लगेच विसरा*
*आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या...!!!💞*
       
     *गुड morning*



*खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही*.....
       *पण मनाने श्रीमंत नक्की बना*.....
        *कारण कळस जरी सोन्याचा असला तरी*.......
   *लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात*...
🌹🌹 *शुभ प्रभात*🌹🌹




*सगळ्यांनी साथ सोडली,*
*तेव्हा माणुसकी कळली,*
*पैसे नसताना वेगळी किंमत,*  *पैसे असताना वेगळी किंमत,*
*तेव्हा माणूस म्हणून जगण्याची* *गम्मत कळली.*
            *शुभ सकाळ*




 🙏
*जिस इंसान के पास*
*समाधान करने की शक्ति*
*जितनी ज्यादा होती है*
*उसके रिश्तों का दायरा*
*उतना ही विशाल होता है....*
 *ऊंचाई पर वो लोग पहुचते हैं ,,*
*जो ''बदला'' लेने की नही*
 *''बदलाव'' लाने की सोच रखते हैं.* Good morning

🙏 💐🌹




Saturday, 7 September 2019

Good night sms

😊झोप लागावी
       म्हणून
     Good Night...🍥
😀चांगले स्वप्न पडावे
       म्हणून
Sweat dreams...🍥
       आणि
😥स्वप्न पाहताना बेड वरून पडू नये
        म्हणून
        Take care...🍥
       
            ⛺शुभ राञी ⛺

           🌺🌺🌺 🎻🎻🌺🌺🌺



 *जन्मापासून मिळालेली नाती तर*
  *ईश्वरीय देण आहे*
      *परंतु*
            *स्वतः बनविलेली नाती*
                 *हे आपले धन आहे*
                        *ह्यालाच*
     *सांभाळून ठेवले पाहिजे.....*
*🌹🌹🌹 शुभ Night 🌹🌹🌹*





 *फक्त समाधान शोधा...*
*अपेक्षा*
*तर आयुष्यभर संपणार नाहीत....*.                    😊👑Good Night 👑😊



 *आयुष्य गोड आहे*
*फ़क्त समोरच्याला त्रास होईल*
*असं जगु नका*
*तर समोरचा आनंदी कसा होईल*
*हे समजुन जगा......*
   *🙏🏻😘 शुभ night 😘🙏🏻*



 कमीपणा घ्यायला शिकलो.
म्हणून आजवर खुप
माणसं कमावली.....

हिच माझी श्रीमंती ..!!
 प्रसंग सुखाचा असो किंवा  दुःखाचा

 !!!तुम्ही हाक द्या
              मी साथ देईल !!!
    💐 Good night💐.



जो पर्यँत   जीवंत आहे
तो पर्यँत  msg  करत राहिन
, , , अन् ज्या दिवशी   msg नाही
       करणार त्या दिवशी समजून जा😞 . , . . ..
... . . .. .
. .. ... ... ... ... ...
. . .. . . . . . .. .. ..
... ... ... ..
. ... . . .. . .
 . . . ... ...
... . .  की
नेट प्याक संपलाय🤗 .   
    . माझ्या मरणाची वाट पाहू नका
                अजून लय करामती करायचेत मला  ...😂😂😂😂😂😂😂😂😂

*जिन्दगी मस्तित पन शिस्तीत जगायची*
😜😜 *Good night*😜😜



🖊नहमी छोट्या छोट्या 
चुका सुधरायचा प्रयत्न करा,
 कारण मनुष्याला डोंगराने नाही
तर छोट्या दगडानेच ठेच लागते.....📖 🙏🏻

     *🙏🌹शुभ Night 🌹🙏* 

                    


꧂⌒*✰‿✰❤꧂⌒*✰‿✰

*जो ज्ञानी असतो त्याला समजावता येतं..*
*जो अज्ञानी असतो त्यालाही समजावता येतं..*
*पण जो अभिमानी असतो त्याला कुणीही समजावून नाही सांगू शकत, त्याला फक्त वेळच समजावून सांगू शकते...*

     
       *🌸 शुभ रात्री 💐*

꧂⌒*✰‿✰❤꧂⌒*✰‿✰



 कुणाशी मैत्री करणे,

खुपच सोप्पे आहे.....

पण ???

आयुष्यभर ती मैत्री टिकवणे,

खुपच कठीण आहे.....

बरोबर ना ???

 good night



*भागिदारी करायची तर एखाद्याच्या दुःखात करा!*
*कारण सुखाचे दावेदार तर खुप जण असतात!!*


   🕊 *शुभ Night* 🕊
🌹🚩जय आई एकविरा🚩🌹



 💐💐🙏🏻जरूर वाचा🙏🏻💐💐
ताकात लोणी असेल तर चालेल
पण *लोण्यात ताक नसावं.*
कोळश्यात हिरा असेल तर चालेल
पण *हिऱ्यात कोळसा नसावा.*
पाण्यात बोट असेल तर चालेल
पण *बोटीत पाणी नसावं.*
त्याचप्रमाणे
*राजकारणात मैत्री* असेल तर चालेल
पण *मैत्रीत राजकारण नसावं.*


🙏🏻🙏🏻 *_शुभ रात्री* _ 🙏🏻🙏🏻



 👉🏻😘 *कधी असे‪ समजू‬ नका*
*की मला तुमची आठवण‬ येत नाही ... दिवसाची ‬सुरुवात....* ❤ *आणि रात्रीचा‪ शेवट‬ होतो तर तो  तुमच्या पासुनच....* 😉
   
   😉 *GOOD NIGHT* 😘



 *🙍‍♂माणूस कितीही  गरीब असला तरी त्याच्याबरोबर भेद भाव करू नका...*
             *कारण*
*त्याचा काळ  आणि वेळ ⏰ कधी बदलेल हे कोणीही ☝ सांगू शकत नाही...*🔥.
           
     *💞🌹🌷शुभ Night 🌷🌹💞*



 ☘🔆☘🔆☘🔆☘🔆☘🔆


       जीवनाच्या बँकेत "पुण्याईचा"
          " बँलन्स "
       पुरेसा असेल तर
     " सुखाचा चेक "
               कधीच
           " बाउंस "
           होणार नाही .
🍃  शुभ रात्री 🍃     
🔆☘🔆☘🔆☘🔆☘🔆☘.....



🙏🏻 *आयुष्यातील कुठली  भेट  शेवटची ठरेल सांगता येत* *नाही.....म्हणून* *घेतला* *जाणारा प्रत्येक  निरोप* *असा घ्या की त्याने  *चेहऱ्यावर हसू उमटेल..*🙏🏻😘

  *🌹🙏🏻good Night 🙏🏻🌹😘*
 😴शुभ रात्री



*_देव..._*
  *कधीच भेटला नाही ,*
         *भेटेल की  नाही माहित नाही... ..!!*
   *_पण.........._*
   *देवा सारखी माणसे खूप भेटली ....*         
     *_तुमच्यासारखी*
       😊 🌹🌹 😊
   
   💐 *शुभ  रात्री* 💐




*"शिक्षण", "डिग्री", "पैसा" यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो...*

*"कष्ट", "अनुभव" व "माणुसकी" हेच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवते...*

        *🙏🙏शुभ रात्री🙏🙏*



▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
*दुनिया कशी का असेना आपण*

*मनाने इतके चांगले रहायच की तुमचा*
       *विश्वासघात करणारा आयुष्यभर*
   *तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहीजे...*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
          😴 *GOOD NIGHT* 😴



 !! अपना इरादा नेक हे ईस लिए
  सबका का मालिक एक हे !!
            साईराम ❤
🙏🏻🙏🏻शुभ रात्री 🙏🏻🙏🏻



 अध्यक्ष महोदय
पूज्य गुरुजन
आणि
येथे (WhatsApp)वर जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रीणीनो मी आज तुम्हाला जे काही दोन शब्द सांगनार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.

*Good Night 😴😴😴*

एवढे बोलून मी माझे दोन शब्द पुर्ण करत आहे

||😂😂😂😂😂😂😂. 😂😂😂😂😜||
टाळ्या राहूद्यात वाजवायच्या😉😊😆


*झोपा आत्ता*



*रात्र* is *coming*
*तारे* are *chamking*
*Everyone* is *zoping*
*Why* are U *jaging(
  *So* गो 2 *अंथरुण*
  *And* take *पांग्रुन*
    *And*.  घ्या    *जोपून* 😪
       _*🙏Good Night🙏*_



*_श्रीमंतापेक्षा गरीबाशी मैत्री करा..._*
*_कारण गरीब तिरडीला स्वतः खांदा देतो ,_*
*_अन् श्रीमंत डायरेक्ट स्मशानात येतो !_*
                       *_शुभ रात्री_*



 💕🐾💕🐾💕🐾💕🐾
अंधारात चालताना प्रकाशाची
गरज असते...
उन्हात चालताना सावलीची
गरज असते...
जीवन जगत असताना खरंच चांगल्या
माणसांची गरज असते...
आणि...   
तिच चांगली माणसे आता माझा शुभसंदेश
वाचत आहेत.
💕🐾💕😌शुभ राञी😌🐾💕🐾



🙏🏻🙏🏻🌹🌹येतो तुझ्या दरबारी बाबा सांगाया माझ मनातील सुख दुःख,
पण विसर पडतो त्याही गोष्टींचा जेव्हा पाहतो साई तुझ हसरं मुख.🌹🌹🙏🏻🙏🏻

🙏🏻🙏🏻🚩॥ साई राम॥🚩.🙏🏻🙏🏻
GOOD NIGHT



 🏵🌿🏵🌿🏵🌿🏵🌿🏵🌿
? *आयुष्यात एकदा तरी*
 *वाईट*? *दिवसांना* *सामोरे*
*गेल्याशिवाय*  *चांगल्या*? *दिवसांची किंमत कळत नाय*✌?
🌿💕🌿💕शुभ रात्री 🌿💕🌿💕
🏵🌿🏵🌿🏵🌿🏵🌿🏵🌿🏵



💠⚜💠⚜💠⚜💠⚜💠⚜
नाती असतात ‘One Time
आपण निभवतो ‘Some Time
आठवण काढा ‘Any Time’
आपण आनंदी व्हा ‘All Time’
ही प्रार्थना आहे आमची ‘Life Time "
       
      🙏  *good  Night* 🙏



              🖊नहमी छोट्या छोट्या 
चुका सुधरायचा प्रयत्न करा,
 कारण मनुष्याला डोंगराने नाही
तर छोट्या दगडानेच ठेच लागते.....📖 🙏🏻

     *🙏🌹शुभ रात्री 🌹🙏*                       


🌺🌾🍁💐🌺🌾🍁



*जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे... जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात... आणि हरलो तर आपली माणसं सोडून जातात.*_

   *_❤शुभ  रात्री❤_*



सकाळ झाली की दोनच प्रकारची माणसे भेटतात।🤔🤔🤔

पोटासाठी वणवण करणारी,😳😳😳😳 आणि पोट कमी करण्यासाठी वणवण फिरणारी😄😄😄😄
*Good Night*



*✨वेदना तर तेच देतात ज्यांना आपन अधिकार देत असतो..*
*नाहीतर परके लोक धक्का लागला तरी माफी मागून पुढे जातात..*
      🙏 *Good night* 🙏



*बाप्पा निघाले गावाला*🙏😢
*तुम्ही येता घरी घराचे मंदीर झाले*🏫
*तुम्ही जाताच नयन अश्रुंनी दाटले*😢😭
*आमच्यातला वैर,ईर्षा,नफरत,निंदा,या वाईट गुणांनचा विसर्जन व्होवो व चांगले सद्गुण आत्मसात होऊन  बुद्धी विवेक बनो*
*सर्वांनाच तन,मन,धनाने सुखी ठेव*🌹🌺

*गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या*
🌺🌺🌹🌹💐💐👏👏
*GOOD NIGHT*


Good night sms

 जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत,,,
तेव्हा रस्ता बदला, "सिद्धांत" नाही,,,
कारण झाड नेहमी 'पान' बदलतात 'मूळ्या' नाही...
""भगवत गीता"" मध्ये स्पष्ठ लिहिलंय,,,
निराश होऊ नकॊ 'कमजोर' तुझी वेळ आहे "तू" नाहीस...
*🌃GooD NighT🌃*



    *जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका..*
*कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं*
*आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळतं...*

      🚩🙏शिव रात्री 🙏🚩


*आज मला एक नवीन शिकायला मिळाले.*
   मी बाजारामध्ये द्राक्ष घेण्यासाठी गेलो .
मी विचारले *"काय भाव आहे ?*
त्यांनी सांगितले  : *"८० रूपये  किलो ."*
  त्याच्या बाजुला काही द्राक्ष विखरुन पडली होती. 
मी विचारले: *" याचा काय भाव आहे क्या "*
तो बोलला  : *"३० रूपये किलो"*
मी सांगितले  : "इतका कमी भाव .?
तो बोलला : "साहेब हि पण चांगली द्राक्ष आहेत..!!
पण ... *ती गुच्छातुन तुटुन पडलेली आहेत..
मी समजलो ...
    जो व्यक्ती  *संगठन...समाज* आणि  *परिवार* याच्या पासुन अलग होतो त्याची किंमत ...... आर्ध्याहुन कमी होते...
कृपया आपण *परिवार, संघटण आणी *मित्र* यांच्याशी सतत जोडून रहाला पाहीजे...           👏👏👏👏👏👏👏👏
GOOD NIGHT




*एकमेकांसारखे असण गरजेचं नाही,*
   *एकमेकांसाठी असण गरजेचं आहे.* 
         🙏🏻 *शुभ रात्री*🙏🏻

Good night




*दहा लोकांच्या पुढे पुढे करण्या पेक्षा*
*एकाच माणसाच्या पाठीमागे*
 *ठामपणे उभे रहा*
*. . . जिंकला  तरी त्याच्यासाठी आणि*
*हरला तरी त्याच्यासाठीच...!*

   🙏🏻  *Good Night* 🙏🏻



 *आयुष्यात*
  😊 *स्वतःच्या जवळ असलेल्या*
    *गोष्टीची कधीच घमेंड करू नका..*
      *कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो,*
       *तेव्हा तो स्वतःच्याच वजनामुळे*
           *तळाला जातो...*😊
      🙏🏻🙏🏻 *शुभ रात्री*🙏🏻🙏🏻



 खुप छोटीशी पण खुप खरी गोष्ट आहे...✍
तुमचा स्वभावच तुमचं भविष्य आहे...✌
         🙏🏻*~शुभ रात्री ~*🙏🏻



*जी गोष्ट तुम्हाला*
  " *आव्हान* "
      *देते,*
*तीच गोष्ट तुमच्यात*
    " *बदल* "
*घडवू शकते*
*"भले यशस्वी होण्याची खात्री नसेल.. परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे..*
       😇😇😇😇😇😇
       🔥😎शुभ रात्री😎🔥




🙏🏻 *OM SAI RAM* 🙏🏻
👑 'उभ्या ''आयुष्यात ''एकच'' ''ध्यास''असुदे''
''हातात🙏 निशाणी " 🚩 *श्रद्धा सबुरी* 🚩 " ची असुदे
आणि ''काळजात'' ❤ माझा *"साईनाथ"* ''असुदे..❤😘
🌺💐 *..ॐ साई राम..🌺💐*
        🌹 *शुभ रात्री* 🌹



*घड्याळ स्वस्त आहे पण वेळ महाग आहे*
*सुंदर रूप स्वस्त आहे पण चारित्र्य महाग आहे*
*शरीर स्वस्त आहे पण जीवन महाग आहे*
*नाते स्वस्त आहे पण टिकवणे महाग आहे*
*🙏💐शुभ रात्री🙏💐*



🙂😊🌹😊🙂
*हिरवी झाडे जंगलात राहतात ,*
*सुंदर फुले बागेत राहतात ,*
*चंद्र तारे आकाशात राहतात ,*
*आणि*
*तुमच्यासारखे माणसे ह्रदयात राहतात*

   🚩🙏शिव रात्री 🙏🚩



🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔

*👉🏻"ह्या 🌎जगात 🤗प्रत्येक गोष्ट 👌🏻सुंदर आहे.*

*पण ती👉🏻 तुमच्या🤔 विचारांवर,आणि*

*👀बघण्याच्या दृष्टिकोनावर 👏🏻अवलंबुन आहे.*

        🚩🙏शिव रात्री 🙏🚩


🎭‪ *‎तीच नाती फार छान असतात  ज्यात*
*"मी/आम्ही" नव्हे; "आपण" असतो..*
   *💕   .  😍💕*
*Attitude* *दाखवला तर तुम्हाला कोणी विचारणार नाही,*
          *पण*
*Smile* *देवून बघा आयुष्यभर तुम्हाला कोणी विसरणार नाही.....*     

       😊😊😊😊😊

*💞💞 good night 💞💞*



✍🏻 *वाईट वेळेत साथ*
        *सोडलेल्या लोकांकडे* लक्ष
        *देऊ नका*..
        *पण ज्यानी वाईट वेळेत*
        *साथ देवून चांगली वेळ*
        *आणून दिली त्याचे मोल*
        *कधी विसरु नका*..
 
        😘•• *शुभ रात्री* ••😘,



*आपली पाठ नेहमी मजबुत ठेवत चला*
*कारण लोक नेहमी शाबासकी आणि*
*धोका पाठीमागेच देतात...*

*🌹शुभ रात्री🌹*




*देवा मला माझ्यासाठी काही नको रे*       
          *फक्त माझा हा गोड 😘*
            *मॅसेज वाचत आहेत*
                *त्यांना हवं ते दे*
  *कारण ते खुश तर मी खुश ....😊*

*🙏💐 😘 Good Night 😘💐🙏*



😍
*चांगल्या* क्षणांना योग्य
   *वेळीच*
    *Enjoy* केलं पाहिजे
कारण ते क्षण पुन्हा येणार
    *नाहीत...!*

    😍 *शुभ रात्री*😍



 *स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं!*
    *विश्वास उडाला की आशा संपते!*
*काळजी घेणं सोडलं की प्रेम संपते!*
*म्हणुन,  स्वप्न पाहा, विश्वास ठेवा* *आणि काळजी घ्या!*
*आयुष्य खूप सुन्दर आहे...*
🐾🐾🐾🐾
        🙏🏻😘 Good night 🚩🙏🏻




*खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही*.....
       *पण मनाने श्रीमंत नक्की बना*.....
        *कारण कळस जरी सोन्याचा असला तरी*.......
   *लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात*...

🌹🌹 *शुभ रात्री*🌹🌹



जीवन हे आनंदी मनपुर्वक जगा
😊

*कारन रात्री फुलांना सुद्धा माहित नसतं की उद्या मंदीरात जायचं की स्मशानात...*

🚩🙏 शिव रात्री🙏🚩



🙏🏻💞 नाती असतात *‘One Time’*
आपण निभवतो *‘Some Time’*
आठवण काढा *‘Any Time’*
आपण आनंदी व्हा *‘All Time’*
ही प्रार्थना आहे आमची ‘ *Life Time '* 💞
 ♨❤ *GOOD NIGHT* ❤♨



*😊☃स्वतः साठी वेळ द्या*, *कारण*
*आपण आहोत तर जग आहे*..
*आणि अतिशय महत्वाचे*,
*दुसऱ्यासाठी वेळ द्या* ,
*कारण ते नसतील तर*
*आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही..!!*
       *शुभ रात्री*
   *GOOD night*
😴😴😴😴😴😴😴😴




🌹❤🌹शुभ राञी🌹❤🌹

  *आपण आॅनलाईन असल्यावर*

        *सगळेच मेसेज करतात,*

                      पण....

   *आपण आॅफलाईन असताना*

          *ज्यांचे मेसेज येतात,*

👉🏻 *तेच आपले असतात...!!*
      🚩🙏 शिव रात्री🙏🚩




 *_परत परत उच्चारल्याने बदलतात अर्थ---_*
*_राम! (मारलेली हाक)_*
*_राम राम! (अभिवादन)_*
*_राम, राम,राम!(घृणा)_* 
*_राम, राम, राम, राम!(जप)_*
*_मी फक्त यासाठीच लिहिलं की,या निमित्ताने तुमचा 10 वेळा_* *_रामनाम जप झाला... 🙏_*
*_आता मनाशी मोजलत ना..?_*
*_त्यामुळे 20 वेळा झाला..._*
GOOD NIGHT





▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
*दुनिया कशी का असेना आपण*

*मनाने इतके चांगले रहायच की तुमचा*
       *विश्वासघात करणारा आयुष्यभर*
   *तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहीजे...*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
       
        🚩🙏 शिव रात्री🙏🚩





 *आयुष्य आईस्क्रीम सारखं आहे.*
*टेस्ट केलं तरी वितळतं,*
*वेस्ट केलं तरी वितळतं !!*
*म्हणुन आयुष्य टेस्ट करायला शिका*
*वेस्ट तर ते तसंही होतच*
*आहे....!*
     *🌹शुभ रात्री🌹*





*आयुष्याच्या प्रत्येक वळणावर*

 *सगळ आपलचं होत गेल असत तर*

*"जगण्याच्यी गंमत " आणि  " देवाची किंमत" कधीच समजली नसती..*
 

    🚩🙏 शिव रात्री🙏🚩



😍
*चांगल्या* क्षणांना योग्य
   *वेळीच*
    *Enjoy* केलं पाहिजे
कारण ते क्षण पुन्हा येणार
    *नाहीत...!*

   🙏🚩 शिव रात्री🚩🙏




😘आठवण काढली नाही..
     तरी चालेल..🙏🏻
     पण जिथे कुठे भेटताल..
     तिथे ओळख आणि *smile*
😊दयायला विसरू नका..
     
   
     *😍शुभ रात्रि 😍*




💛꧂⌒*✰‿✰💙꧂⌒*✰‿✰
     _🦋 *Ⴚ❍❍მ Night * 🦋_
*_🍁Have A ❣Nice night _*🍁
💛💙꧂⌒*✰‿✰💛💙꧂⌒*✰‿




🤔🤔🤔🤔🤔🤔
✍ *कुणी तरी मला विचारले, या*
 *जगात तुझ आपल एकदम जवळच अस कोण आहे,*
👉 *मि त्याला हसत उत्तर दिल*,👈
  🕐 *वेळ*🕐
*जर का वेळ चांगली असेल तर सार जग आपल ,*
*आणी ती  जर खराब असेल तर कोणीच आपल नाही,*
             
          🚩🙏 शिव रात्री🙏🚩





🙏🙏🙏
 *"माणुस मोठा झाला की बालपण विसरतो,लग्न झाले की आई-वडीलांना विसरतो,मुलं झाले की भावंडांना विसरतो,श्रीमंत झाला की गरीबी विसरतो आणि म्हातारा झाला की विसरलेल्यांना आठवतो"*

       🌹 *शुभ Night*🌹




🌱🌿🌸🌿🌱
*विश्वास जपनं खुप महत्त्वाचे असत...!*
*कारण एकदा दिलेला शब्द खाली*
*पडला की ,*
*sorry या शब्दाला काहीच अर्थ राहत नाही.*

*💖 🌝शुभ रात्री 🌝💖*



*"ज्याच्याशी बोलल्याने तुम्हाला आनंद होतो,*
*त्याच्याशी तर बोलाच , पण, ज्याला तुमच्याशी बोलल्याने*
*आनंद मिळतो, त्याच्याशी अधिक बोला.*

     🚩🙏 शिव रात्री🙏🚩




*.. चुकीचा रस्ता.. चुकीची माणसं..*
*वाईट परिस्थिती..वाईट अनुभव..*
     *हे अत्यंत गरजेचे आहेत...*
                   *कारण...*
  *यांच्यामुळे आपल्याला कळतं की*
      *आपल्यासाठी नक्की काय*
      *आणि कोण योग्य आहे.!!*
   
         *!! शुभ रात्री !!*




👤आयुष्य जितकं जगायचं आहे
 तितक मनसोक्त जगून घ्या
बाकी नशिबावर सोडून द्या
     रात्री 🌹फुलांना सुध्दा
        माहित नसतं
कि  सकाळी 💒मंदिरात जायचं
         कि स्मशानात
💐 *शुभ night* 💐



 *_लोक तुमचाशी तसच वागतात जस तुम्ही त्यांना तुमचा सोबत वागू देता_*👍
   🖤 *_Gud Night _* 🖤



अमेरीकेतली जोडपी, झोपताना
""Good Night My Love" असं म्हणून झोपतात☺
इंगलंड मधली जोडपी झोपताना
"Sweet Dreams Darling" असं म्हणून झोपतात☺
आणी आपल्या भारतातली जोडपी,
.
....
. .. . ??
"सिलींडर खालून बंद केलय काय ओ ..?"
😜🤣🤣😂😂
*GOOD NIGHT*



 *शिर्डी में बैठा है साईं,*
*हर पल उसको याद करो,*
*मुश्किल सारी हल कर देगा,*
*बस दिल से फरियाद करो...*

      *शुभ रात्री*
🙏 *ॐ साईं राम* 🙏🏻



🍂🌷🍀🌷🍂

परिस्थिती जेव्हा अवघड असते
तेव्हा व्यक्ती ला ""प्रभाव आणि पैसा " नाही
तर "स्वभाव आणि संबंध " कामाला येतात ....

🌹शुभरात्री
🌹



😘👉🏻 👈🏻😘🌹
*जी माणसं "दुसऱ्याच्या"चेहऱ्यावर*
 *आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,*

   *ईश्वर "त्यांच्या" चेहऱ्यावरचा*
*आनंद कधीच कमी होऊ देत नाही......*

🌻🌻 *शुभ रात्री*🌻🌻
           ⚜🐾 🐾⚜