🌹 ठरवलं ते प्रत्यक्षात होतेच असं नाही,,, आणि जे होते ते कधी ठरवलेलच असते असही नाही...!*
*यालाच कदाचित ""आयुष्य"" म्हणतात*.....
*💐शुभ सकाळ* 💐
आयुष्यात कितीही कठीण*
*प्रसंग आले*
*तर*
*तक्रार करू नका,*
*कारण*
*"देव"*
*असा डायरेक्टर आहे,*
*जो*
*कठिण "रोल" नेहमी*
*"बेस्ट अँक्टरलाच" देतो.*
👍✌🏆
*❣शुभ सकाळ❣*
*#प्रत्येकाचा_स्वभाव_वेगळा_असतो*
*#म्हणून_काही_माणसे_क्षणभर_तर*
*#काही_आयुष्यभर_लक्षात_राहतात.*
😇good morning 😇
वागायचं असं की.....🤞🏻
कोणाला त्रास नाही झाला पाहिजे....
आणि जगायचं असं की ....🤟🏻
कोणी नाद नाही केला पाहिजे....
💯😇💯
🍁🥰 ...Good Morning...🥰🍁
आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात.. फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात, आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात..
🌹 *!! शुभ सकाळ !!* 🌹
समोरच्या व्यक्तीने दिलेल्या भेटवस्तूपेक्षा*🎁🎉🎊 ⏰🎁 *त्याने दिलेला वेळ* 🕗 *जास्त अविस्मरणीय असतो . 🎀 कारण दिलेली भेटवस्तू कधीही हरवू* 💔,*तुटू शकते परंतु त्याने दिलेल्या वेळेत मिळालेल्या आठवणी 🥰😘 कायम स्मरणात राहतात*.🥳🤩🤩🤟
🌿🌿 *शुभ सकाळ*....🌿🌿
💐😊फुल कितीही सुंदर असू द्या*
*कौतुक त्याच्या सुगंधाचे होते.🌹*
*माणूस कितीही मोठा झाला तरी*
*कौतुक त्याच्या गुणाचे, विश्वासाचे होते.*
*#चांगल्या_हृदयाने खुप #नाती बनतात. आणि चांगल्या #स्वभावाने ही #नाती_जन्मभर टिकून राहतात.💐🙏😊*
*🌹शुभ सकाळ🌹*
🍃🐾🍃🐾🍃🐾🍃🐾🍃
आकाशात एक तारा आपला असावा,
थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा,
एक छोटीशी दुनिया आपली असावी, तुमच्यासारखी जिवलग माणसे तेथे नेहमी दिसावी....
🌹😊 *शुभ सकाळ* 😊🌹
🌿☕🌅🌿
विश्रांतीची किंमत कळण्याकरिता आधी कष्टाचे महत्व कळले पाहिजे,*
*कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगते..*
🌹 *🌺|| शुभ सकाळ || 🌺*🌹
नागपंचमी!
श्रावण महिन्यातील पहिला
महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी....
कालिया नागाचा पराभव करून,
यमुना नदीच्या पात्रातून,
भगवान श्रीकृष्ण
सुरक्षित वर आले....
तो दिवस म्हणजे,
🐍 श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी....
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!🐍
शिव शक्तीने,शिव भक्तीने
आज नागपंचमीच्या शुभ प्रसंगी
जीवनात प्रगती मिळो|
🐍 नागपंचमीच्या शुभेच्छा!🐍
🔱हर हर महादेव 🔱
*🚩🙏🏻🔱 नागपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🔱🙏🏻🚩*
*~Good morning~*
🌹🌹 Good Morning wishesh In Marathi 🌹🌹
☺आम्ही Msg त्यांनाच करतो ज्यांना आपल मानतो...!_*
*_आणि 💌Msg चा Reply तेच देतात जे आम्हाला आपल मानतात...!😘_*
🙏🏻शुभ सकाळ🙏🏻
🔥 आयुष्यात कितीही कठीण*
*प्रसंग आले*
*तर*
*तक्रार करू नका,*
*कारण*
*"देव"*
*असा डायरेक्टर आहे,*
*जो*
*कठिण "रोल" नेहमी*
*"बेस्ट अँक्टरलाच" देतो.*
👍✌🏆
🔥 *❣शुभ सकाळ❣*🔥
*आयुष्याच्या रस्त्यावर 🚶🏿चालताना पडलंच पाहिजे*...
*तेंव्हाच तर कळतं*,
*कोण*😃 *हसतंय*,
*कोण🤔 दुर्लक्ष* *करतंय*
*आणि कोण* *सावरायला* *येतंय*"!!!
🌻🌹🌻 *शुभ* *सकाळ*🌻🌹🌻
🌹🌹 वेळ आणि नशीब
दोन्ही परिवर्तनशील आहे.
म्हणून चांगल्या वेळी
अभिमान आणि वाईट वेळी
चिंता करू नका.
दोन्ही बदलणार आहे..... 👍👍
🌻🌹🌻शुभ सकाळ🌻🌹
वाईट दिवस" आल्यावर कधी*
*"खचून जाऊ नका",*
*आणि "चांगले दिवस" आल्यावर*
*"कधी घमंड करु नका",*
*कारण "दोन्ही दिवस*
*जाण्यासाठीच आलेले असतात"...*
🌹 *शुभ प्रभात*🌹
💕💕💕💕💕💕💕💕💕💕
*❤️😊 स्वतः साठी वेळ द्या, कारण*
*आपण आहोत तर जग आहे..*
*आणि अतिशय महत्वाचे,*
*दुसऱ्यासाठी वेळ द्या*
*कारण ते नसतील तर*
*आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही☺️💕💕💕💕💕*
*🙏💫शिव सकाळ💫🙏💕💕*
🌹सुंदर विचार 🌹
*दुस-याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका*
*आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा*
*😊 शुभ सकाळ 😊*
🌹सुंदर सुविचार 🌹
*कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात*
*कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठं मन असावं लागतं*
*😊शुभ सकाळ😊*
🌹 सुंदर विचार 🌹
*दुस-याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका*
*आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा*
*😊 शुभ सकाळ 😊*
तव्यावरची भाकरी जोपर्यंत उलटसुलट करून*
*भाजत नाही तोपर्यंत ती फुलत नाही*
*तसेचं आयुष्याचे आहे सुखदुःखाचे चटके*
*जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत*
*आयुष्य खुलत नाही..!*
*🍁!!...शुभ सकाळ...!!🍁*
🌹Good Morning Status In Marathi Download.
आयुष्यात संपत्ति कमी*🚗💷🏚
*मिळाली तरी चालेल...*
*पण 💑 प्रेमाची #माणंस*
*अशी मिळवा ,*
*की कोणाला त्याची*
*किंम्मत करता येणार नाही.....* ✍
💐 शुभ सकाळ🙏🏻💐
आयुष्यात संपत्ति कमी*🚗💷🏚
*मिळाली तरी चालेल...*
*पण 💑 प्रेमाची #माणंस*
*अशी मिळवा ,*
*की कोणाला त्याची*
*किंम्मत करता येणार नाही.....* ✍
💐 शुभ सकाळ🙏🏻💐
*उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला,*
*नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी*
*माझ भारत देश घडविला.*
*75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा..♥️🇮🇳*
⏰वेळ मिळाला की वेळ देणारे खूप असतात पण, वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला वेळ देतात, तेच खरे आपले असतात.* 😊
*❣️शिव सकाळ❣️*
शब्दांची*
निवड चुकली की
वाक्य बिघडते आणि
*माणसांची*
निवड चुकली की
*आयुष्य*
बिघडते...💯
❤️🌺 *शुभ सकाळ* 🌺❤️
चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावे , परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये ...*
*तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा,* *परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये....*
*😊 💐शुभ सकाळ 💐😊*
*🕉️साई राम 🙏*
प्रत्येकाचा_स्वभाव_वेगळा_असतो*
*#म्हणून_काही_माणसे_क्षणभर_तर*
*#काही_आयुष्यभर_लक्षात_राहतात.
😇good morning 😇
🌹सुंदर सुविचार 🌹
*कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात*
*कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठं मन असावं लागतं*
*😊शुभ सकाळ😊*
👌 Very nice line 👌
*अंकांचा शोध पण किती विचित्र आहे....?*
*कमवायची वेळ आली की २ पेक्षा १ हा छोटा ठरतो......*
*आणि स्पर्धेची वेळ आली की १ हा २ पेक्षा महान ठरतो........!*
🌹 _*शुभ सकाळ*🌹
तुमच्यासमोर"पुढे-पुढे करणारे " किती लोक "खरे" आहेत; हे महत्वाचे नाही.. तर तुमच्या पाठीमागे" किती लोक तुमच्यासाठी "विश्वासू"आहेत हे महत्वाचे.*
*💐शुभ सकाळ💐*
🌹🌹Shubh sakal Marathi SMS 🌹🌹
आपली 😊Smile पण*
*अशी असावी की ,,*
*👉 समोरच्या 👨व्यक्तीने पण*
*👈Reply मध्ये ☺ Smile च*
*दिली पाहीजे.. ❤ 😊*
*😊 Good morning😊*
🦚प्रेरणादायी विचार🦚*
*🌹जय श्रीकृष्ण 🌹*
*खरं नातं एक चांगल्या*
*पुस्तकासारखं असतं*
*ते कितीही जुनं झालं*
*तरीही त्यातील शब्द कधीही*
*बदलत नाहीत.*
*🙏🙏🙏🌻शुभ सकाळ 🌻🙏🙏🙏*
चुका* एकांतात *सागांव्यात* आणि *कौतुक* चारचौघात करावं *नातं* जास्त टिकतं.!!🌺
"Life is Very Beautiful"
💐🌿 # *शुभ सकाळ* 🌿💐
*एक वेळ माणसं*
*लांब गेली तरी चालेल*,
*पण*
". *लांबून मजा " पाहणारी माणसं आपल्या सोबत नको.*
🍫सुप्रभात🍫
🦚🍁🦚🍁🦚🍁🦚
*"वेळ , मित्र आणि नाती*
ह्या अशा तीन गोष्टी आहेत की,
त्यांना किंमतीचे लेबल नसते.
*"पण" ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते"*
🍀 *शुभ सकाळ* 🍀
👌👌🍁🍁🍁🍁🍁👌👌
*"🍪भाकरी" चा तर "नाद" च खुळा..!!*
*ती🧟♂गरीबाला ही*
*मिळवण्यासाठी🏃🏻♂पळवते..*
*आणि*
*👑श्रीमंतांना ही*
*पचवण्यासाठी🏃🏻♂पळवते..*
🙏🌻🌷 *शुभ सकाळ* 🌷🌻🙏
*गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा*,
*त्याला शांत राहू द्या,*
*गाळ आपो आप खाली बसतो,*
*तसंच जीवनात कितीही ताण तणाव असला तरी डोकं शांत ठेवा,*
*मार्ग आपोआप निघतो...*
*😊Good Morning😊*
जेंव्हा मायेची आणि
प्रेमाची माणसं आपल्या
जवळ असतात..
तेव्हा दुःख कितीही
मोठं असलं तरी त्याच्या
वेदना जाणवत नाहीत.
••○○🌞शुभ सकाळ 🌞○○••
🐾⚜🐾 ** 🐾⚜🐾
||आपला दिवस आनंदात जावो||
👌 Very nice line 👌
*अंकांचा शोध पण किती विचित्र आहे....?*
*कमवायची वेळ आली की २ पेक्षा १ हा छोटा ठरतो......*
*आणि स्पर्धेची वेळ आली की १ हा २ पेक्षा महान ठरतो........!*
🌹 _*शुभ सकाळ*🌹
✍🏻 *वाईट वेळेत साथ*
*सोडलेल्या लोकांकडे* लक्ष
*देऊ नका*..
*पण ज्यानी वाईट वेळेत*
*साथ देवून चांगली वेळ*
*आणून दिली त्याचे मोल*
*कधी विसरु नका*..
😘•• *शुभ प्रभात* ••😘
🌹🌹 शुभ सकाळ Whatsapp sms 🌹🌹
शुभ सकाळ म्हणजे, शब्दांचा "खेळ"
विचारांची चविष्ट ओळी "भेळ" मनाशी मनाचा सुखद "मेळ".....
आणि,
आपल्या जिवाभावाच्या लोकांसाठी ,, सकाळचा काढलेला, थोडासा वेळ
🌻🌹🌻शुभ सकाळ🌻🌹🌻
👉आपली चांगली वेळ जगाला सांगते कि,👈
💞 *आपण काय आहोत,*💞
परंतु
👉आपली वाईट वेळ आपल्याला सांगते कि,👈
👉 *जग काय आहे.*👈
शुभ सकाळ
✍.जी गोष्ट तुम्हाला*
" *आव्हान* "
*देते,* ☝️
*तीच गोष्ट तुमच्यात*
" *बदल* "
*घडवू शकते*👍
*"भले यशस्वी होण्याची खात्री नसेल.. परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे..🤞*
*🌻🌹🌻शुभ प्रभात🌻🌹🌻*
"लहानपासुनच सवय आहे*
*जे आवडेल ते जपुन ठेवायचं".. 😘*
*👉🏻"मग ती वस्तु असो वा"....😘*
*😍"तुमच्यासारखी गोडं माणसं"...👬👫*
*🅶🅾🅾🅳 🅼🅾🆁🅽🅸🅽🅶 🅵🆁🅽🅳🆂*
*प्रत्येक गोष्ट*
*मनासारखी होत नसते.*
*म्हणून सुखा पेक्षा*
*समाधान शोधा...*
*आयुष्य खुप आनंदात जाईल.*
*💐🌹शुभ सकाळ🌹💐*
*माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो.*
*मोठा तर तो तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो.*
*🙏🏻शुभ सकाळ🙏🏻*
🗿कधी आठवण करु शकलो नाही तर स्वार्थी समजू नका.*
*वास्तवात या लहानशा जीवनात अडचणी खुप आहेत....*
*मी विसरलो नाही कुणाला.*
*माझी खुप छान माणंस आहेत जगात... फक्त जरा जीवन गुंतलेलं आहे, सुखाच्या शोधात...!*....😊
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
"वाईट दिवस" आल्यावर कधी*
*"खचून जाऊ नका",*
*आणि "चांगले दिवस" आल्यावर*
*"कधी घमंड करु नका",*
*कारण "दोन्ही दिवस*
*जाण्यासाठीच आलेले असतात"...*
🌹 *शुभ सकाळ* 🌹
🌹🌹🌹🌹🎻
*💞 "मनात" घर करून गेलेली व्य़क्ती👫 कधीच विसरता येत नाही......!!!*
*"घर"🏡 छोटं असले तरी चालेल पण "मन" माञ मोठ असल पाहिजे.......!!*
*🌷🙏..शुभसकाळ..🙏🌷*
✍🏻 *जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका......*
*कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसत......*💯✅
❤ *!! शिव सकाळ !!* ❤
🌹Marathi Pramachi Good Morning sms 🌹
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
चांगल्या माणसावर अन्याय करू नका
कारण सुंदर काच तुटली ;
तर त्या काचेचे रुपांतर ;
धारदार हत्यारामध्ये होत असते....☜
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
*😴🌹🌹शुभ प्रभात🌹🌹😴**
कितीही कमवा*
*पण कधी गर्व करू नका*
*कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर*
*ऱाजा आणि शिपाई*
*शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात*
*आयुष्य खूप सुंदर आहे*
*एकमेकांना समजून घ्या व जीव लावा*
*🍁शुभ सकाळ*🍁
🙏🌹ॐसाईराम🌹🙏 *एका महान विचारवंताला विचारण्यात आले,*
*"आयुष्याचा अर्थ काय?"*
*त्याने उत्तर दिले,* *"आयुष्यालाच काही अर्थ नाही,*
*अर्थ निर्माण करण्याची ही एक संधी आहे."*
*शुभ प्रभात!🌸🌸🌸*
साई तुझ्यामुळे मी सुखाःत आहे कारण तुझे नाव माझ्या #मुखात आहे...*
🌹🌹 *#ॐ_साई_राम* 🌹🌹
*😘😘शुभ सकाळ😘😘*
🔆🐾🔆🔆🐾🔆🐾🔆🐾🔆
*"देवाने प्रत्येकाच आयुष्य*
*कसं छान पणे रंगवलय.*
*आभारी आहे मी देवाचा*
*कारण माझं आयुष्य*
*रंगवताना देवाने ..*
*तुमच्यासारख्या माणसांचा*
*रंग माझ्या आयुष्यात भरलाय"*
❤ *शुभसकाळ* ❤
*प्रयत्न करा आयुष्यातला*
*प्रत्येक क्षण चांगल्यातला चांगला*
*घालवण्याचा.,*
*कारण आयुष्य राहत नाही पण*
*आठवणी नेहमीच*
*जीवंत राहतात..!*
*🌹 शुभ सकाळ🌹* #🌄सुप्रभात
🌲🌲🌼🌼🌼💖🌼🌼🌼🌲🌲
*किंमत करा त्यांची*
*जे तुमच्यावर निःस्वार्थपणे स्नेह करतात.*
*कारण जगात काळजी घेणारे कमी आणि*
*त्रास देणारेच जास्त असतात.*
💐‼ *शुभ प्रभात‼💐*
💖💖🌼💖💖🌼💖💖🌼💖💖
👉🏻 *माणूस सर्व काही Copy*
*करू शकतो...*
☝ *पण नशिब नाही....*😌 💐
~•═════• 👑 •═════•~
*नेतृत्व आणि कर्तृत्व*
कुणाकडूनच उसने मिळत नाही..
*ते स्वतःलाच निर्माण करावे लागते.*
~•══• •══•~
🌹🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹🌹
*जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत,,,*
*तेव्हा रस्ता बदला, "सिद्धांत" नाही,,,*
*कारण झाड नेहमी 'पान' बदलतात 'मूळ्या' नाही...*
*""भगवत गीता"" मध्ये स्पष्ठ लिहिलंय,,,*
*निराश होऊ नकॊ 'कमजोर' तुझी वेळ आहे "तु" नाहीस...*
💐💐💐 *शुभ प्रभात*💐💐💐
🌹💞🌹💞🌹💞🌹💞🌹💞🌹
*कुणा वाचून कुणाचे काय*
*आडत नाही,*
*हे जरी खरे आसले,*
*तरी कोण कधी उपयोगी पडेल,*
*हे सांगता येत नाहि.*
*आयुष्यात कितीही मोठे झालात तरी,*
*छोट्यांना कधी विसरु नका. कारण,*
*जीथे सुईचे काम असते,*
*तिथे तलवार कधीच चालत नाहि.*
💐 *Good Morning*💐
🌹💞🌹💞🌹💞🌹💞🌹💞🌹
🌹Marathi Good Morning sms Free Download
😊चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही....
😊
आम्हाला फ़क्त "माणसे" महत्वाची आहे ..ती पण तुमच्या सारखी..🤗
💐💐शुभ सकाळ 💐💐
🤝📒🌹📒🤝
खरं नातं एक चांगल्या
पुस्तकासारख असतं
ते कितीही जुनं झाल
तरीही त्यातील शब्द कधीही
बदलत नाही.
📒 *!! शुभ सकाळ !!🤝*
रोजच "शुभ सकाळ" म्हणल्यावर दिवस*
*चांगला जातो असे काही नाही किंवा*
*पाठवणारा खूप मोठा तज्ञ असतो असे नाही*
*पण शुभ सकाळ पाठवताना आपण*
*ज्यांना पाठवतो ती व्यक्ती डोळ्यासमोर येते...*
*तेव्हा ती व्यक्ती भेटल्यासारखे वाटते,*
*म्हणूनच आपणास 👇👇👇*
*🌿🌿🌿 !! शुभ सकाळ !! 🌿🌿🌿*
💐🌺🌹🎍🌾🌸
यशस्वी व्हायचं असेल तर,
सुरुवात एकट्यानेच करावी लागते !!
जेव्हा तुम्ही जिंकू लागता;
तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात.....!!!
🌻🌹🌻शुभ सकाळ🌻🌹🌻😊
*तीच खरी तुमच्या जवळची*
*माणसं असतात, जी तुमच्या*
*आवाजावरून, तुमच्या सुखाचा*
*आणि दुःखाचा अंदाज लावतात*
💐💐 *शुभ सकाळ* 💐💐
अच्छा वक़्त सिर्फ उसीका होता है,*.
*जो कभी किसी का बुरा नहीं सोचते !!*
*सुख दुख तो अतिथि है,*
*बारी बारी से आयेंगे चले जायेंगे..*
*यदि वो नहीं आयेंगे तो हम*
*अनुभव कहां से लायेंगे।*
*💐💐 GOOD MORNING 💐💐*
*🙏🌹ॐसाईराम🌹🙏
लवकर जाग येणे खुप फायद्याचे असते,*
*मग ते झोपेतून असो, अहंकारातून असो*
*किंवा वागण्याच्या पद्धतीतून असो.*
*🙏🏻🌹 शुभ दिवस🌹🙏🏻*
*💐 आनंदी रहा सुरक्षित रहा💐*
वाईट दिवस" आल्यावर कधी*
*"खचून जाऊ नका",*
*आणि "चांगले दिवस" आल्यावर*
*"कधी घमंड करु नका",*
*कारण "दोन्ही दिवस*
*जाण्यासाठीच आलेले असतात"...*
🌹 *शुभ सकाळ* 🌹
✍.जी गोष्ट तुम्हाला*
" *आव्हान* "
*देते,* ☝️
*तीच गोष्ट तुमच्यात*
" *बदल* "
*घडवू शकते*👍
*"भले यशस्वी होण्याची खात्री नसेल.. परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे..🤞*
*🌻🌹🌻शुभ प्रभात🌻🌹🌻*
❤💐💐💐❤💐💐💐❤
*नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं ;*
*मनापासून जे सांभाळल जातं ते खरं नातं असतं ;*
*जवळीक* *दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही ;*
*हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो .*
*🌷💐 शिव सकाळ 💐🌷*
❤💐💐💐❤💐💐💐❤
आयुष्य म्हणजे काय?*
*हे त्या गरिबाला विचारा,*
*ज्याला आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचा श्वास देखील फुग्यात भरून विकावा लागतो*
*😍☘ Good MorninG☘*😘
*माणूस जसा बदलत चालला आहे,तसा निसर्ग देखील बदलत चालला आहे.*
*निसर्गाची ताकद किती आहे बघा निसर्गातील एक विषाणू सांगून गेला, पैसा,संपत्ती,गाडी,बंगला,सोने, श्रीमंती याहीपेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे.*
*🙏🏻🌹शुभ सकाळ 🌹🙏🏻*
विश्वास कुणावरही ठेवायचा*
*नाही कारण मिठाचा रंग आणि*
*साखरेचा रंग ऐकसारखं असतो*.
🔝😎💯✔️
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*सुप्रभात*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
😊😊😊
*कोणत्याही अपेक्षे शिवाय* *कोणाचेही*
*चांगले करण्याचा प्रयत्न करावा.!!*
*कारण एक जुनी म्हण आहे*
*"जे लोक नेहमी फुले वाटतात,*
*त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दरवळत राहतो.*
🌹 शुभ सकाळ🌹
इच्छा ही अशी विचित्र गोष्ट आहे,
पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो,
आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो.
🙏🏻🙏🏻🌻 शुभ सकाळ 🌻🙏🏻🙏🏻