Saturday, 8 October 2022

Happy Dawali. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Diwali WISHING SCRIPT 🙏 शुभ दीपावली 🙏





















































































IN ADVANCE


दिवाली में आपके यहां
धनराशि की बरसात हो,
माँ लक्ष्मी का वास हो,
और संकटों का नाश हो।
आप हर दिल पर राज करें
और आप के घर में शांति का वास हो।
शुभ दीपावली!

!! दीपावली की हार्दिक शुभकामनाएं !!




शुभ दीपावली तक सभी के फोन में,
होना चाहिए !!


  🌠अपनेे दोस्तों के साथ शेयर करो 🌠



Go
Share with your Friends
. .

Thursday, 6 October 2022

Wednesday, 5 October 2022

दसऱ्याच्या, विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा. Happy dasra

Happy Dussehra 2022: साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणार्‍या दसर्‍याच्या दिवशी आपट्याच्या पानांच्या रूपात 'सोनं' एकमेकांना देऊन हा सण साजरा केला जातो. विजयादशमीच्या दिवशी भगवान राम यांनी लंकापती रावणाचा वध करुन विजय मिळवला होता. तसेच या दिवशी रावणाचा पुतळा तयार करुन त्याचे दहन केले जाते. या व्यतिरिक्त नवरात्रौत्सवाचा अखेरचा दसऱ्याचा दिवस असल्याने देवीचे विसर्जन दसरा झाल्यानंतर केले जाते. रावणाचा पुतळा दहन करताना प्रत्येकजण वाइट गोष्टींचा अंत करुन उत्तम मार्गावर जाण्याचा संकल्प करतात. तंत्रज्ञानाच्या युगात कुठल्याही सणाच्या मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देऊन सणाचा उत्साह द्विगुणित केला जातो. विजयादशमी, दसऱ्यानिमित्त

🌹 हार्दिक शुभेच्छा 🌹





आपट्याची पाने☘️, झेंडुची फुले,

घेवूनी आली विजयादशमी,

दसऱ्याच्या आज शुभ दिनी,

सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..

दसरा सणानिमित्त आपणास व

आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!☘️




झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी,

सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी,

पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा,

विजयादशमीच्या तुम्हांला

🌹 हार्दिक शुभेच्छा"🌹




☘️☘️ दसरा ☘️☘️

या दिवशी म्हणे सोनं वाटतात..

एवढा मी श्रीमंत नाही,☺️

पण नशिबानं जी सोन्यासारखी

माणसं मला मिळाली..😘

त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न..

सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..

सदैव असेच रहा..🥰

तुम्हाला आणी तुमच्या परिवारास😍

विजयादशमी आणी 

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🙏🏻🌹ॐ साई राम 🌹🙏🏻

💐💐💐💐💐💐💐💐





💐  उस्तव आला विजयाचा

दिवस सोने लुटण्याचा..

नवे जुने विसरुन सारे,

फक्त आनंद वाटण्याचा..

🌹विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा."🌹





"हिंदू संस्कृती हिंदुत्व आपली शान

पुन्हा एक नवी पहाट,

पुन्हा एक नवी आशा,

तुमच्या कर्तुत्वाला,

पुन्हा एक नवी दिशा..

 नवे स्वप्न, नवे क्षितीज,

सोबत नव्या

🌹दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा."🌹





"आपट्याची पानं त्याला

 हृदयाचा आकार,

मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,

तुमच्या जिवनात येवो आनंदाची बहार,

दसऱ्या निमित्ते करावा

🌹शुभेच्छांचा स्वीकार."🌹

🌹🌹दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹





🙏दसरोस्तव 🙏

परक्यांना ही आपलसं करतील असे गोड शब्द असतात,

शब्दांनाही कोडं पडावं अशी गोडं माणसं असतात

किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.

सोन्यासारखे तर तुम्ही सर्व आहातच

सदैव असेच राहा

तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या मनःपुर्वक शुभेच्छा!☘️





Wednesday, 28 September 2022

Shubh Sakal Marathi sms for Girl friends.

 जेव्हा तुम्ही स्वयंप्रेरित असता,

तेव्हा जगातील कोणताही अडथळा

तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू

शकत नाही.

🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹




लोक गरजेनुसार आपला

वापर करून घेतात आणि

आपल्याला वाटते लोक

आपल्याला पसंत करतात.

हाच तर आयुष्यातील मोठा

भ्रम आहे.

🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹





 जे साधे असते ते छान असते

मग ते जगणे असो कि वागणे..!

🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹

💯✌️





नातं हे जगाला

दाखवण्यासाठी नसतं मनापासून जे

सांभाळल जातं ते खरं नातं असत.

जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो

असं नाही. हृदयापासून जो जवळचा असतो

तोच आपला असतो.

🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹





सावली देणारे कधीच परत फेडीची अपेक्षा करत नाही , मग ते वृक्ष असो की आई वडील .........

🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹





जे आपल्या घामाच्या शाईने स्वप्न लिहितात , त्यांचे नशीबाचे पान कधीच कोरे नसते .

🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹





स्वतःसाठी

जसे आहात तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं

होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही

सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्या

समोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही

होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका.

🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹





ज्याच्या त्याच्या जागी योग्यच असतो अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलते ती मनस्थिती

🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹





जबाबदारीची जाणीव

असणारी माणसे,

फारशा सवालजवाबाच्या

फंदात न पडता

समोरील काम कसं पूर्ण

करता येईल, यासाठी ते

प्रयत्न सुरू करतात.

म्हणूनच झिजलेले खांदे हे

बोलणा-या ओठांपेक्षा

श्रेष्ठ असतात.

🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹



*गर्वामुळे ज्ञानांचा, स्तुतीमुळे*

*बुध्दीचा आणि स्वार्थामुळे*

*प्रतिष्ठेचा नाश होतो...* 

*🌹🌹माऊलीमय सकाळ🌹🌹*




🌏  Pati Patni Good Morning marathi status sms



जेव्हा एक बीज*

*काळोख्या अंधारातुन* 

*कठोर जमिनीतून उगवू शकते*

*तर तुम्ही का नाही..!* 

*🌷🌹शुभ सकाळ🌹🌷*





*आयुष्यात नेहमी ह्या*

*दोन लोकांसोबत लांब राहा*

      *बिझी आणि गर्विष्ठ*

     *बिझी व्यक्ति त्याच्या*

 *मर्जीनुसार बोलणार आणि*

*गर्विष्ठ त्याच्या मतलबनुसार*

    *आठवण काढणार...* 

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*





*आयुष्यात केलेल्या चांगल्या* 

*कर्माचे फळ कोणत्या रुपात*

*मिळेल हे फक्त परमेश्वरलाचं*

*माहीत असते...........!!* 

*🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹*

*🕉ओम नमः शिवाय🕉*