*🌺"जेवढी मोठी स्वप्न असतात,*
*तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात,*
*आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात,*
*यश सुद्धा तेवढच मोठ्ठं मिळतं...."🌺 🌿🌿*
*...🌾 शुभ सकाळ 🌾...*
🙏🙏🙏
*कौन हिसाब रखे*
*किसको कितना दिया*
*और किसने कितना बचाया*
*इसलिए ईश्वर ने आसान गणित लगाया*
*सबको खाली हाथ भेज दिया*
*खाली हाथ ही बुलाया*
*🙏🏻🙏🏻शुभप्रभात🙏🏻🙏🏻*
*जन्मापासून मिळालेली नाती तर*
*ईश्वरीय देण आहे*
*परंतु*
*स्वतः बनविलेली नाती*
*हे आपले धन आहे*
*ह्यालाच*
*सांभाळून ठेवले पाहिजे.....*
*🌹🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹🌹*
*ओम साई राम*
*माणसानं पैश्यापेक्षा जास्त पुण्य कमवावं पैसा कमावला तर त्याला ठेवायला जागा लागते, तसं पुण्याचं नाही. ते दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर समोर उपभोगता येतं. कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम चालू होतं*
*- अनामिक* ✍
🙏 *शुभ सकाळ*🙏
*क्षणभर टोचणारी सुई*
*सगळ्यांच्या लक्षात राहते पण,*
*आयुष्यभर जोडून ठेवणारा धागा*
*कोणालाच दिसत नाही...*
*शुभ सकाळ*
😇 *असे हास्य तयार करा की*
*हृदयाला त्रास होणार नाही ,*😊
*असा विश्वास करा की,*
*त्याने जखम होणार नाही ,*
*अशी मैत्री करा की ,*
*त्याचा शेवट कधी होणार नाही ।*✌
🌹 *शुभ सकाळ* 🌹
*देवा कडून एक मागणं*
*नाही कुणाचे फेकलेले मिळू दे, नाही कुणाचे लुबाडलेले मिळू दे, मला फक्त माझ्या नशीबात लिहिलेले मिळू दे, हे सुध्दा नाही मिळालं तरी काही दुःखं नाही,मला फक्त माझ्या मेहनतीला यश मिळू दे.*"
*🥀 शुभ सकाळ🌹*
*मी माझ्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत देतो....!*
*कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते......!!*
*एकत्र येणे ही सुरवात, एकामेकांसोबत राहणे ही प्रगति.......!!!*
*आणि*
*एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश.........!!!!*
*🌺🙏शुभ सकाळ🙏🌺*
🌺 *'सहनशीलता' आणि 'हास्य' हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्वाचे गुण आहेत,*
*कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही.*
❤ *शुभ सकाळ* ❤
❤😍😘❤😍😘❤
🙏🏻 *आयुष्यातील कुठली भेट शेवटची ठरेल सांगता येत* *नाही.....म्हणून* *घेतला* *जाणारा प्रत्येक निरोप* *असा घ्या की त्याने फक्त चेहऱ्यावर हसू उमटेल..*🙏🏻😘
*🌹🙏🏻शुभ सकाळ 🙏🏻🌹😘*
*आयुष्यात काही गमवावे लागले, तर या दोन ओळी लक्षात ठेवा.*
*जे गमावले त्याचे दुःख नाही. जे मिळवले ते कोणा पेक्षाही कमी नाही.*
*जे नाही ते स्वप्न आहे. पण जे आहे ते सुंदर आहे.*
*🙂 शुभ सकाळ 🙂
*दुनिया कशी का असेना आपण*
*मनाने इतके चांगले रहायच की तुमचा*
*विश्वासघात करणारा आयुष्यभर*
*तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहीजे...*
*❤🙏शुभ सकाळ🙏❤*
✍🏻 *ठाम राहायला शिकावं, निर्णय चुकला तरी हरकत नाही..*
*स्वतःवर विश्वास असला की, जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते....*
🙏🏻 *शुभ सकाळ*🙏🏻
😇: *आपलं बोलणं आयुष्यात खूप महत्वाचं ठरतं*
*कारण आपलं दिसण हे फक्त आकर्षीत करू शकतं मात्र आपलं बोलणं ह्रदयात स्थान मिळवत*
💖 *शुभ सकाळ* 💖
🌺 *......आयुष्याच्या प्रवासात वेगापेक्षा* *दिशा हि फार महत्वाची आहे..... *जर का दिशाच ठाउक नसेल तर वेगाचा उपयोग तरी काय ...?*
*🌹शुभ सकाळ🌹😊*
🌞 *सकाळ* म्हणजे नविन दिवस,
नविन सुरुवात
काल जे घडले ते विसरून
पुन्हा नव्या ने आयुष्य सुरु करा.
*आयुष्य* सुंदर आहे
त्याला आणखी सुंदर बनवायचा
प्रयत्न करा.
*💓🌴!शुभ सकाळ!🌴💓*
*खोटं सहज विकलं.*
*जातं कारण*
*सत्य विकत घेण्याची*
*प्रत्येकाची ऐपत नसते*
*” मनाला ” ' वाटेल ' ते करा*
*पण " मनाला " ' लागेल ' असं*
*काही करु नका ...*
🌼 *शुभ प्रभात* 🌼
*तन की जाने, मन की जाने*
*वो तो जाने चित्त की चोरी*
*क्या छिपा है मेरे साई से*
*जिसके हाथ में सबकी डोरी*
*🙏सबका मालिक एक*🙏
*🌹ओम साई राम🌸*
*🌺शुभ सकाळ🥀*
*परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहीत नाही...*
*आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहितात....!*
*🌺शुभ सकाळ🌺*😊*
*जीवनाचे दोन नियम आहेत, "बहरा फुलांसारखे" आणि "पसरा सुंगधासारखे"*,,,
*कुणाला "प्रेम देणं", सर्वात मोठी भेट असते... आणि कुणाकडून "प्रेम मिळविणे", सर्वात मोठा "सन्मान" असतो...*
*🎀 शुभ सकाळ 🎀*😊
✍🏻कुणाची मदत करत असताना त्याच्या डोळ्यात बघू नका..
कारण त्याचे झुकलेले डोळे
तुमच्या मनात गर्व निर्माण करू शकतात
-- *स्वामी विवेकानंद*
💐 *शुभ सकाळ *🌷
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹जिसे कोई नहीं जानता उसे रब जानता हैं, राज़ को राज़ ना रहने दो वो सब जानता हैं,
अगर मांगना हैं तो उस साईं से मांगो, जो जुबां पे आने से पहले दिल की दुआ जानता हैं।🌹🌹🌹✨✨!!ॐ साई राम!!✨✨
साईमय सकाळ
*माणुस काय आहे ?*
*हे महत्वाचं नाही*
*पण माणसात काय आहे*
*हे खुप महत्वाच आहे*
🌹*🥀शुभ सकाळ🥀* 🌹
*सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकते*.
🌹 *सुप्रभात*🌹
💕✍🌾
🌿 *आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा.. की निराश झालेल्या व्यक्तीला, तुम्हाला पाहुन जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे..!!* 🌿
💞शुभ सकाळ 💞
*वेळेनुसार जी व्यक्ती बदलते,*
*ती व्यक्ती आपली कधीच नसते,*
*पण वाईट वेळेतही जी आपल्या*
*बरोबर सावली सारखी उभी असते ती*
*व्यक्ती खरोखर आपली हक्काची असते..*
🌹🌷💐शुभ सकाळ 💐🌷🌹
*निस्वार्थ कर्म करत रहावं*
*जे होईल ते चांगलच होईल*
*थोडं लेट होईल पण लेटेस्ट होईल*
🌹*शुभ सकाळ*🙏🌹
🙏🏻 *सगळ्यांना एकत्र ठेवण्याची ताकद प्रेमात आहे.! तर एका क्षणात वेगळं करण्याची ताकद भ्रमात आहे.! म्हणून कधीही भ्रमाला मनात आसरा देऊ नका.! सदैव हसत रहा.!!*
🌱🌺शुभ सकाळ 🌺🌱
*चुक त्यांच्या हातूनच होते* *जे जबाबदारी घेऊन काम करतात..*
*बिना कामाच्या लोकांचे जीवन तर*
*दुसऱ्यांच्या चुका*
*काढण्यातच संपून जाते....!*
🍁💐🙏🏻💐शुभ सकाळ💐🙏🏻💐🍁
🌺 *भरोसा आणि आशीर्वाद*
*कधी दिसत नाहीत*
*परंतु*
*अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात.....!!*
🌹🌹🌹शुभ सकाळ🌹🌹🌹
तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण या खेळाला अंत नाही..!*
*जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद आणि आपलेपण संपते.....!*
🌸🌹🙏🏻| *शुभ सकाळ*||🙏🏻🌹🌸
🌺 *यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी असतात,*
*यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो ....*
🦋 🦋*शुभ सकाळ*🦋🦋
माझी आठवण नाही काढली तरी चालेल..
पण जिथे कुठे पण भेटाल....
तिथे थोडीशी *Smile* आणि *जय साई* ची साद द्यायला विसरू नका..
*༺꧁ ॐ श्री साईंनाथाय नम:꧂༻*
शुभ सकाळ
🖊 *नेहमी छोट्या छोट्या*
*चुका सुधारण्याचा प्रयत्न करा,*
*कारण मनुष्याला डोंगराने नाही*
*तर छोट्या दगडानेच ठेच लागते.....*📖 🙏🏻
🦋🌹शुभ सकाळ🌹🦋
जग गरजेच्या नियमनुसार चालत असतं,*
*थंडीत ज्या सूर्याची वाट बघीतली जाते...*
*उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..!*
*तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईलं...*
🌹 🌺 *शुभ सकाळ*🌺🌹
*चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे "वाट" बघतात*
*अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे "प्रयत्न" करतात*
*पण* " *सवोॅतम*" *गोष्टी त्यांनाच मिळतात*, *जे आपल्या* " *प्रयत्नांवर*" *अतूट विश्वास ठेवतात*
*आयुष्य*" *अवघड आहे पण, अशक्य नाही*
🌹 🙏🏻 *शुभ सकाळ*🙏🏻🌹
*कोणताही व्यक्ती जन्मताच वाईट* स्वभावाचा नसतो
पण ....
*एकमेकांचे विभीन्न विचार एकमेकांशी* *न*
*पटल्यामुळे आपल्याला तो वाईट वाटायला लागतो...!*
🌺🙏शुभ सकाळ🙏🌺
*बोलणा-यांकडे लक्ष द्याल तर*
*विखुरले जाल*....,
*मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी*.
*यशस्वी व्हाल...!!!*
🌞🌹शुभ सकाळ🌹🌞
🌺🌺 *आदर हा गुंतवणूकी सारखा आहे.*
*जेंव्हा आपण इतरांना देतो*,
*तेंव्हा त्याची परतफेड दुपटीने होते.*
🌹 *शुभ सकाळ*🌹
आनंदाने जगायचे असेल, तर दोनच गोष्टी विसरा.* *तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते*
*आणि* *इतरांनी तुमच्याशी जे वाईट केले ते*......
*तात्पर्य*
*"परिणामाची जाणीव कर्णाला पण होती"*.... *" पण विषय मैत्री निभावण्याचा होता"*.....
🌹 *शुभ सकाळ* 🌹
*मानवी नात्यात*
*जर सर्वात मोठा*
*"शत्रू "कुणी असेल*
*तर तो म्हणजे*
*"गैरसमज"!!*
🌷🌹 *शुभ सकाळ*🌹🌷
*जर श्वास हा शरीराला*
*जिवंत ठेवत असेल*
*तर, विश्वास हा*
*नात्याला जिवंत ठेवतो..
🙏🙏🌹🤝*शुभ सकाळ*🌹
*जीवन बदलण्यासाठी* *वेळ ही सगळ्यांनाच मिळते*, *पण वेळ बदलण्यासाठी* *दोन वेळा जीवन नाही मिळत*. *नेहमी आनंदाने जीवन जगा*.. *चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं*, *त्यांची आठवण काढावी लागत नाही*, *ते कायम आठवणीतच राहतात*.....
🌹 *🌸 शुभ सकाळ 🌸*🌹
✍ *निंदा व टीका आयुष्यात वाट्याला आलीच पाहिजे.जर रोजचं स्तुती झाली , तर* *प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो गर्विष्टाच्या दिशेला जातो._*
🍁 *🧡शुभ सकाळ🧡*🍁
*जगात सर्व काही आहे,*
*परंतु समाधान नाही,*
*आणि आज माणसांमध्ये*
*सर्व काही आहे,*
*परंतु धीर नाही.*
*😂हसत रहा😂आनंदी रहा😍निरोगी रहा* *
🙏🌹🌞 ॥ शुभ सकाळ ॥🌞🌹🙏
*अत्तराने कपड्यांना सुगंधीत करता येते*
*पण*
*आयुष्याची खरी मजा तेव्हा येते,*
*जेव्हा आपले आयुष्य*
*आपल्या कर्तबगारीने सुगंधीत होते.*
🌹 *सुप्रभात* 🌹
*जे विसरले आहेत त्यांच्या*
*सोबतीचा हट्ट का धरावा...?*
*जे आहेत सोबतीला,*
*बंध त्या नात्यांचा घट्ट करावा...!!!*
🌹 *💫शुभ सकाळ💫* 🌹
✍🏻 *अप्रतिम वाक्य*
*काही व्यक्तींचे आयुष्यातील* *स्थान एखाद्या हारातल्या दोऱ्याप्रमाणे असते*
*दिसणे महत्त्वाचे नाही*
*तर असणे महत्त्वाचे* *असते.........*
🌷☕ *शुभ सकाळ* ☕🌷
*🌺" प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस सुखी आहे*,
*पण तो हे विसरतो की*
*त्याच्यासाठी आपण पण समोरचाच आहे."*🌺
🙏 *शुभ सकाळ*🙏
*भरपूर भांडुन पण जेव्हा*
*एकमेकांसमोर येता आणि*
*एका smile मध्ये सगळं ठीक होत*
*तीच खरी मैत्री....*
🍃 *नातं तेच टिकते,*
*ज्यात शब्द कमी आणि समज जास्त..,*
*तक्रार कमी आणि प्रेम जास्त.......,*
*अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो....*
🌹 🌻 *शुभ सकाळ* 🌻🌹
🌺🌺 *आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे*
*पण .....लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कर्माचा आणि कर्तृत्वाचा भाग आहे...*
🍃 *💐शुभ सकाळ💐*🍃
माणसांचा संग्रह करणं इतकंही सोपं नसतं, जितकं पुस्तकांचा संग्रह करणं.....*
*कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते.....*
💐 *🌺🌺 सुप्रभात 🌺🌺*💐
*काळजी करू नका. न दिसणारा किटाणू जर आपल्याला मारायची ताकद ठेवतो, तर न दिसणारा देव आपल्याला वाचवायची ताकद त्याच्या शंभरपट ठेवतो*.
🌹🙏 *शुभ प्रभात* 🙏🌹
🌹🙏🏻 * ओम साईराम * 🙏🏻🌹
*ठाम राहायला शिकावं, निर्णय चुकला तरी हरकत नाही..*
*स्वतःवर विश्वास असला की, जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते....*
🌹 *शुभ सकाळ*🌹
✍🏼सुंदर काय असतं*
*=कितीही गैरसमज झाले किंवा कितीही राग आला तरीही थोड्याच अवधीमध्ये मनापासून सर्व माफ करून पुर्ववत होते*...
*ते नाते सुंदर...!*
🌹 🌸 *!! शुभ सकाळ* !!🌸🌹
*सुंदर* *क्षणांची* *वाट* *पाहण्यापेक्षा* *लाभलेला* *क्षण* *सुंदर* *जगा*
*शुभ* *सकाळ*
🌹🌹
🌺 *अडचणीच्या काळात कोणी सल्ला मागितला,*
*तर नुसता सल्ला देऊ नका., साथ पण द्या...*
*कारण सल्ला चुकीचा असू शकतो...*
*पण साथ नाही...*
🙏😘🌹 *शुभ सकाळ*🌹😘🙏
*👉🏻 *" तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण या खेळाला अंत नाही..!*
*जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद आणि आपलेपण संपते.....!*
🌿🌹| *शुभ सकाळ*||🌹🌿
*जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो.*
*त्याला दुसर्याचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही.*
🌹 *शुभ सकाळ* 🌹
*😊 आयुष्यात काही 😊 नसले तरी चालेल...... पण 🙏"तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची"🙏 साथ मात्र आयुष्य भर आसु द्या.*
*❤🙏*घरीच रहा ,बाहेर जाऊ नका,स्वतःची काळजी घ्या ,,Stay home,Stay fit*🙏🙏
🌹*🙏शुभ सकाळ 🙏🏻* 🌹
*जर दुस-याशी वाद घालत बसाल,*
*तर नवीन प्रश्न उभे राहतील...*
💐🙏सुप्रभात🙏💐🥀
*सुरुवात नेहमीच छोटी करावी पण शेवट मात्र एक सोहळा बनला पाहिजे,*
*आयुष्यात सावकाश चाला काही हरकत नाही, पण चालताना अस चालायचं की आपल्या कर्तृत्वाची,आणि मनमिळावू स्वभावाची, आत्मिक समाधान लाभलेल्या मनाची, आणि दैदिप्यमान यशाची सोन पावले सदैव मागे उमटली पाहिजे.* 👈
🌹
*🙏शुभ सकाळ🙏*
*समजूतदारपणा...ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो...*
*खूप लोक आपल्याला ओळखतात..*
*पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात..*🎄
*🌹शुभ सकाळ 🌹*
कोणी कोणाला काही द्यावे ही,अपेक्षा नसते. दोन शब्द गोड बोलावे*
*हेच लाख मोलाचे असते.*
🌸 *शुभ सकाळ*🌸
🌹🙏🌹
*कोणीतरी सद्गुरुंना विचारले*
*" सकाळ तर रोजच होते परंतु शुभप्रभात काय असते"*
*सद्गुरुंनी सुंदर उत्तर दिले*
" *आयुष्यात ज्या दिवशी आपण आपल्या मनातले वाईट विचार समाप्त करतो आणि उच्च विचारांनी आपल्या अंतरआत्माला शुद्ध करून दिवसाची सुरुवात करतो तीच *शुभप्रभात* *असते* ....
💐🙏🏻 *शुभ प्रभात* 🙏💐
चांगल्या व्यक्तींचं मुल्य*
*समजण्यासाठी*
*एक तर त्या,*
*गमवाव्या* *लागतात.*
*किंवा*
*कमवाव्या* *लागतात.*
🍂🙏शुभ सकाळ🙏 🍃
*शब्द दिल्याने "आशा"*
*निर्माण होतात*
*आणि*
*दिलेला शब्द*
*पाळल्याने "विश्वास"*
🙏 💫 *।। शुभ सकाळ।।* 💫🙏
🌹🍀🌹
*"शांत व प्रसन्न मन"
हे शेवटचे असे हत्यार आहे की,
जे जीवनातील "कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना"
सामोरे जाण्यास सज्ज असते😊.*
🌺 *शुभ सकाळ*🌺
🌹🍀🌹🍀🌹
*कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी*
*फक्त शक्ती असून चालत नाही*
*तर त्याला सहनशक्तीची ही*
*जोड असावी लागते*
🌹 *🌺शुभ सकाळ 🌺*🌹
*माणूस एक अजब रसायन आहे,*
*आवडला तर त्याचे दोष दिसत नाहीत ;*
*आणि नाही आवडला तर,*
*त्याचे चांगले गुण पण दिसत नाहीत!*
🍂🍂🍂🍂🍂🍂
*!!...शुभ सकाळ...!!*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
✍🏻 *वक़्त भी सिखाता है और*
*टीचर भी...... पर,*
*दोनों में फर्क सिर्फ इतना है*
*की टीचर सीखा कर*
*इम्तेहान लेता है और*
*.......वक़्त इम्तेहान लेकर*
*सिखाता है!!!!!*
*★★★★★★*
☀🙏🏻 *शुभ सकाळ* 🙏🏻 ☀
🌹🌸 🌸🌹
*आयुष्य खूप सुंदर आहे*
*प्रेमाने मेसेज पाठवित रहा.!*
*धन-दौलत कोण कोणाला देत नाही*
*फक्त माणुसकी जपत रहा*.
*प्रसंग कोणताही असो,*
*सुखाचा की दुःखाचा*
*त्यासाठी कोणी हाक दिली तर*
*प्रेमाने साथ द्या..*
*स्टे होम 🙏स्टे सेफ*
🙏🏻 *शुभ सकाळ*🙏🏻🚧
काही माणसं आपल्या संपर्कात*
*नसली तरी चालतील.*
*पण सुखाच्या संपर्कात सदैव असावीत...*
*🤞आपला जिव्हाळा कायम राहो✌*
*❣स्वत: ची काळजी घ्या...!!!❣*
|| *सुरक्षित रहा*||
* 🙏 शुभ प्रभात🙏*
लोगों को भरपूर सम्मान*
*दीजिये....*
*इसलिए नहीं कि, उनका*
*अधिकार है...*
*बल्कि इसलिए कि, आप*
*में संस्कार है ...!!*
*🙏🌹शुभ प्रभात🌹🙏*
चांगल्या माणसांवर एवढा विश्वास ठेवा जेवढा तुम्ही आजारपणात गोळ्यांवर ठेवता*
*कारण,गोळ्या जरी कडू असल्या तरी त्या आपल्या फायद्याच्याच असतात*
*अगदी तसच चांगल्या माणसांच असत.*
🌹* 🙏🏻 *शुभ सकाळ 🙏🏻*🌹
*जगातील सर्वात चांगली भेट*
*म्हणजे वेळ आहे* *कारण*
*जेव्हा आपण कोणाला* *आपला वेळ देतो*, *तेव्हा त्याला आपल्या* *जीवनातला तो क्षण देतो*, *जो परत कधीच नाही येत*...
🌹 *💐शुभ सकाळ💐*😊* 🌹
*"जगातील सर्वात महाग पाणी कोणते"*
*तर अश्रू .!!*
*"कारण त्यात एक टक्का पाणी आणि ९९टक्के भावना असतात".!!*
*"त्यामुळे कोणाच्या भावना दुखवू नका"*
*हसा,आणि हसवत रहा.!!*
🙏🏻🌹 *शुभ सकाळ* 🌹🙏🏻🌹🌹🌹🌹
*आयुष्यात यशाच्या पायऱ्या चढत असताना*
*वाटेत भेटणाऱ्या लोकांशी*
*नेहमी चांगले वागण्याचा प्रयत्न करा.*
*कारण तेच लोक खाली उतरताना*
*पुन्हा भेटणार असतात...*
🌹🌷 *शुभ सकाळ*🌷🌹
🙏🌹* ओम साई राम *🌹🙏
*एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही... मात्र, एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो...*
*°°° ßelieve in your self °°°*
🌹*शुभ सकाळ* 🌹
*नाते सांभाळायचे असेल तर..*
*चुका सांभाळून घेण्याची* *मानसिकता असावी...*आणि नाते टिकवावयाचे असेल* *तर ..नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी ...*
🌹🍁 *शुभ सकाळ*🍁🌹
*सत्य आणि स्पष्ट बोलणारा*
*'कडू' वाटत असला*
*तरी तो 'धोकेबाज' कधीच नसतो.*
*त्यामुळेच तर*
*चांगल्या रस्त्याला 'गतिरोधक'*
*आणि*
*चांगल्या व्यक्तिला *विरोधक*
*हे असतातंच…!!!*
🌹 🙏🏻 *शुभ सकाळ*🙏🏻 🌹
*"अनुभवामुळेच चांगला निर्णय घेता येतो मात्र दुर्भाग्य हे आहे की अनुभवाचा जन्म नेहमी चुकीच्या निर्णयामुळेच होतो."*
🌹🌺 *"शुभ शकाळ"*🌺 🌹
🍁- *प्रेरणादायक* - 🍁
*चांगले लोक आणि चांगले विचार*
*आपल्या बरोबर असतील तर*
*जगात कुणीही तुमचा पराभव*
*करू शकत नाही..*
*शुन्यालाही देता येते किंमत*
*फक्त त्याच्यापुढे "एक" होऊन*
*उभे रहा*...
🌹 💐💐 *शुभ सकाळ* 💐💐💐🌹
*💐स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा...💐*
*💐"फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात...!*
*"पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते..."*
*💐🌹🌻 शुभ सकाळ💐🌹🌻🌱🌱🌱
*रोज येणारा *Good morning* *जेव्हा अचानक बंद होतो*
*१ला दिवस*: *विसरला वाटते*
*२ रा दिवस*: *बाहेरगावी असेल*.
*३ रा दिवस*: *आजारी तर नसेल ना ?*
*४ था दिवस*: *नक्की काहितरी गडबड असणार*.
*तुमचा केवळ एक *Good morning* *सुद्धा तुम्ही सोबत आणि सुखरूप असल्याची पावती देऊन जातो*
*Keep in touch*.
*keep smiling*
🍃💐🌺शुभ प्रभात🌺💐
*वेळेनुसार जी व्यक्ती बदलते,*
*ती व्यक्ती आपली कधीच नसते,*
*पण वाईट वेळेतही जी आपल्या*
*बरोबर सावली सारखी उभी असते ती*
*व्यक्ती खरोखर आपली हक्काची असते..*
🌹🌹 *🌷शुभ सकाळ 🌷*🌹🌹🌹
👌गोड आठवणी आहेत*
*तेथे हळुवार*
*भावना आहेत..*
*हळुवार भावना आहेत तेथे*
*अतुट प्रेम आहे.👌*
*आणि जिथे अतुट*
*प्रेम आहे तेथे नक्कीच..*
*🙏🏻तुमच्या सारखी माणसे*
*आहेत..🙏🏻*
🌹🍁🍁 *शुभ* *सकाळ* 🍁🍁🌹
💐💐 *गुलाब कोठेही ठेवला तरि सुगंध हा येणारच* 💐💐
💞 *आणि* 💞
*तुमच्यासारखी प्रेमळ माणसे कोठेही* *असली तरी आठवण ही येणारच*
🙏 *🌹शुभ सकाळ🌹*🙏
*जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका...*
*कारण उत्तम दिवस आठवणी देतात,*
*चांगले दिवस आनंद देतात,*
*वाईट दिवस अनुभव देतात,*
*तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला* *शिकवण देतात...!!
🌷💐💐 *शुभ सकाळ*💐💐🌷
*आयुष्यातील सर्वात सोपा नियम,*
*जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटते ते इतरांसोबत करू नका.*
🌹*🌹शुभ सकाळ🌹*🌹
🙏🙏काही माणसं हि पिंपळाच्या पानासारखी असतात.
जाळी झाली तरी मनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवावीशी वाटतात...
*जे आपले आहेत त्यांच्यासाठी वेळ काढत रहा,कदाचित उद्या वेळ असेल पण आपलेच नसतील...!!*
आज घरी राहिलात तर, उद्याचा दिवस तुमचाच असेल....
🌻सुप्रभात🌻शुभ दिन🌻
🌹🌹 आपला जिव्हाळा कायम राहो...!!
स्वतःची काळजी घ्या...!! 🌹🌹
*जीवनामध्ये नेहमीच सल्याची गरज नसते.कधीकधी धीर देणार हात, ऐकून घेणारे कान आणि समजुन घेणाऱ्या मनाची गरज असते*
🌹 शुभ सकाळ 🌹
*प्रार्थनेमुळे देव बदलत नाही,तर प्रार्थना करणारी व्यक्ती बदलत असते...*
*अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवाडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणे कधीही चांगले..!*
🌹*🌸शुभ सकाळ🌸* 🌹
*झुक जाते हैं जो लोग आपके लिए किसी भी हद्द तक..*
*वह सिर्फ आपकी इज़्ज़त ही नहीं करते आपसे प्रेम भी करते हैं..*
*किसी का सरल स्वभाव*
*उसकी कमज़ोरी नहीं होता है*
*उसके संस्कार होते हैं*
🌹🌹 *शुभ प्रभात* 🌹🌹
*💯थोडा वेडेपणाही 😊*
*😇असावा जगण्यात...*
*कारण*
*❤जास्त समजूतदारपणा 😇*
*आनंद हिरावून नेतो...!❣*
_*🍁!!...Good Morning...!!🍁*_ 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*आयुष्यात संपण्यासारखे*
*काहीच नसते...*
*एक नविन सुरुवात आपली*
*वाट पहात असते..!*
🌹🌹🙏🏻 *!!...शुभ सकाळ...!!* 🙏🏻 🌹🌹
*उगवेल हा सुर्य आज*
*फक्त तुमच्यासाठी....*
*सा-या मनीच्या*
*तुमच्या इच्छा पुर्ण करण्यासाठी..*
*अशी सुंदर सकाळ रोजच*
*जीवनात यावी......*
*तुमच्या प्रसन्न चित्ताने ती*
*अशी खुलुन यावी..*
*हा दिवस तुम्हाला*
*खुप खुप आनंदाचा जावो..*
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
🌹 *🌹 शुभ सकाळ 🌹* 🌹
कोणीही जर "विनाकारण" तुमच्या बद्दल "तिरस्कार" व्यक्त करत असेल,
"राग" व्यक्त करत असेल तर फक्त "शांत" रहा..
कारण जर ""जाळायलाच"" काही नसेल तर
""पेटलेली काडी"" सुद्धा "आपोआप" विझुन जाते..
🌹🍀🍀🍀 🍀🍀🍀🌹
🙏🙏 शुभ सकाळ 🙏🙏
*अच्छा वक़्त सिर्फ उसीका होता है,.*
*..जो कभी किसी का बुरा नहीं सोचते !!*
*सुख दुख तो अतिथि है,.*
. *बारी बारी से आयेंगे चले जायेंगे..*
*यदि वो नहीं आयेंगे तो हम*
*अनुभव कहां से लायेंगे।*
*जिन्दगी को खुश रहकर जिओ*
*क्योकि रोज शाम सिर्फ सूरज ही नही ढलता आपकी अनमोल जिन्दगी भी ढलती है*
🌺💐🙏🏻🙏🏼🌹🌺
GOOD MORNING.
*माना कि आप*
*किसी का भाग्य नहीं*
*बदल सकते,*
*लेकिन अच्छी प्रेरणा देकर किसी का मार्ग-दर्शन तो कर सकते हैं।*
*भगवान कहते हैं जीवन में कभी मौका मिले तो-----*
*"सारथी" बनना,*
*स्वार्थी नही।।*
* * शुभ प्रभात **🌹🌹🌹
*यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी असतात,*
*यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो ....*
🌹🦋 *शुभ सकाळ*🦋🌹
*"आपले विचार सरळ असले ना मग,* *आयुष्यात येणारी वळण* *कितीही वाकड़ी असली* *तर काही फरक पडत नाही."*
🌹🌹🌹🌹 *शुभ सकाळ*🌹🌹🌹🌹
*सुविचार*✍🏻
🌹🌷 *जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटांचा शोध पण लागत नाही...*
🌷 *जिवनात स्वतःला न पटणार्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही.....*
*🌹GOOD Morning🌹*🌹
*आयुष्याचं सुख कशात आहे माहीत नाही पण चेहऱ्यावरचा भाव नेहमी समाधानी असायला हवी तीच खरी श्रीमंती..*
🌹 *💞शुभ..सकाळ💞*🌹
💞💞💞
*माणसाचां जन्म*
*हा प्रत्येक घराघरांत होतो.*
*परंतु*
*माणुसकी ही ठराविक*
*ठिकाणीच जन्म घेते*.
*व माणुसकी जेथे जन्म घेते*
*तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते*.
🌹*🌺🍁 शुभ सकाळ🍁🌺*🌹
*यशस्वी आयुष्यापेक्षा*
*समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं.*
*कारण.....*
*यशाची व्याख्या लोकं ठरवितात*
*आणि समाधानाची व्याख्या*
*आपण स्वतः सिद्ध करतो...*
🌹🙏🏻 *"शुभ सकाळ "*🙏🏻 🌹
No comments:
Post a Comment