काही पुण्य असेही*
*करायचे असतात*
*की ज्याचा साक्षीदार*
*देवाशिवाय दुसरा*
*कोणीच नसावा..!*
*🌹🌹माऊलीमय सकाळ🌹🌹*
ज्यावेळी नशीब आणि*
*परिस्थिति वाईट असते,*
*खुप काही एेकावं आणि*
*सहन करावं लागतं...!*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
माझे साईबाबा सांगतात*
*स्वार्थ साधून तीर्थ*
*करण्यात काहीच अर्थ नाही*
*इतकं जरी समजलं तरी*
*जन्म व्यर्थ नसतो....!*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🌹🌹ओम साईराम🌹🌹*
आनंदासाठी खूप काही जोडावे लागते असे आपल्याला वाटते परंतु प्रत्यक्षात आनंदासाठी सर्वकाही सोडावे लागते असा अनुभव सांगतो..*
🌹🌹 *शुभ सकाळ*🌹🌹
झुकायचे असेल तर*
*कोणाच्या विनम्रतेसमोर झुका*
*पण कोणाच्या शक्तिसमोर,*
*कोणाच्या रूपासमोर किंवा*
*कोणाच्या संपत्तीसमोर*
*कधीही झुकू नये...!*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
🌹Good Morning status in marathi love sms 🌹
मंदिराबाहेर लोकांकडे*
*आणि*
*मंदिरामध्ये देवाकडे*
*"भीक"*
*मांगणाऱ्यांमध्ये*
*काय फरक असतो ?*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*इतकाही साधेपणा*
*नका ठेऊ जगण्यात*
*की लोक मुर्ख बनवून*
*फायदा उचलतील*
*हे कलयुग आहे*
*इथे जश्याश तस*
*वागावं लागतं तेव्हा*
*लोक आपल्याशी नीट*
*वागतात..!*
*🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹*
*🌹ओम नमः शिवाय🌹*
*जर कोणी तुमची चूक*
*तुमच्या तोंडावर तुम्हाला*
*सांगण्याची हिंमत करत*
*असेल तर ....*
*त्या व्यक्ति पेक्षा तुमचा*
*दुसरा कोणीही*
*चांगला आणि सच्चा*
*""मित्र"*
*असूच शकत नाही..*
*🌹🌹माऊलीमय सकाळ🌹🌹*
*देव पावतो की नाही,*
*माहीत नाही.....*
*पण मन सांगतं,*
*माणसापुढे जोडलेल्या हातांपेक्षा*
*देवापुढे जोडलेले हात;*
*जास्त बळकट बनतात...!!*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
माझे साईबाबा सांगतात*
*चेहरे ओळखता येत नाहीत,*
*स्वभावही ओळखता येत नाही,*
*कारण दिसते तसे नसते,*
*प्रत्येकाच्या मनात काही*
*वेगळेच असते,*
*मात्र माणसाची कृती*
*सगळं काही दाखवून जाते..*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🌹🌹ओम साईराम🌹🌹*
🌺🌺 *संयम राखणे हा आयुष्यातला सर्वात मोठा गुण आहे* *कारण* *एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो....*
🙏🏻🌹 *शुभ सकाळ* 🌹🙏🏻