Sunday, 23 October 2022

Premache marathi Good Morning sms.

 काही पुण्य असेही*

*करायचे असतात*

*की ज्याचा साक्षीदार*

*देवाशिवाय दुसरा*

*कोणीच नसावा..!* 

*🌹🌹माऊलीमय सकाळ🌹🌹*





ज्यावेळी नशीब आणि*

*परिस्थिति वाईट असते,* 

*खुप काही एेकावं आणि*

*सहन करावं लागतं...!* 

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*





माझे साईबाबा सांगतात*

*स्वार्थ साधून तीर्थ*

*करण्यात काहीच अर्थ नाही*

*इतकं जरी समजलं तरी*

*जन्म व्यर्थ नसतो....!* 

*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*

*🌹🌹ओम साईराम🌹🌹*





आनंदासाठी खूप काही जोडावे लागते असे आपल्याला वाटते परंतु प्रत्यक्षात आनंदासाठी सर्वकाही सोडावे लागते असा अनुभव सांगतो..* 

🌹🌹 *शुभ सकाळ*🌹🌹





झुकायचे असेल तर*

*कोणाच्या विनम्रतेसमोर झुका*

*पण कोणाच्या शक्तिसमोर,* 

*कोणाच्या रूपासमोर किंवा*

*कोणाच्या संपत्तीसमोर*

*कधीही झुकू नये...!* 

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*



🌹Good Morning status in marathi love sms 🌹



मंदिराबाहेर लोकांकडे*

*आणि* 

      *मंदिरामध्ये देवाकडे*

              *"भीक"*

        *मांगणाऱ्यांमध्ये*

     *काय फरक असतो  ?* 

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*





*इतकाही साधेपणा*

    *नका ठेऊ जगण्यात*

        *की लोक मुर्ख बनवून*

           *फायदा उचलतील*

            *हे कलयुग आहे*

           *इथे जश्याश तस*

         *वागावं लागतं तेव्हा*

       *लोक आपल्याशी नीट*

               *वागतात..!* 

*🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹*

    *🌹ओम नमः शिवाय🌹*





*जर कोणी तुमची चूक*

*तुमच्या तोंडावर तुम्हाला*

*सांगण्याची हिंमत करत*

*असेल तर  ....*

*त्या व्यक्ति पेक्षा तुमचा*

*दुसरा कोणीही*

*चांगला आणि सच्चा*

*""मित्र"*

*असूच शकत नाही..* 

*🌹🌹माऊलीमय सकाळ🌹🌹*





*देव पावतो की नाही,* 

*माहीत नाही.....* 

*पण मन सांगतं,* 

*माणसापुढे जोडलेल्या हातांपेक्षा*

*देवापुढे जोडलेले हात;*

*जास्त बळकट बनतात...!!* 

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*





माझे साईबाबा सांगतात*

*चेहरे ओळखता येत नाहीत,* 

*स्वभावही ओळखता येत नाही,* 

*कारण दिसते तसे नसते,* 

*प्रत्येकाच्या मनात काही* 

*वेगळेच असते,* 

*मात्र माणसाची कृती*

*सगळं काही दाखवून जाते..*

*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*

  *🌹🌹ओम साईराम🌹🌹*




🌺🌺 *संयम राखणे हा आयुष्यातला सर्वात मोठा गुण आहे* *कारण* *एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना  नाहीसा करतो....*

   🙏🏻🌹 *शुभ सकाळ* 🌹🙏🏻

1 comment:

  1. माझ्या सगळ्या लाडू सारख्या दिसणाऱ्या... 😆 करंजी पेक्षाही गोड असणाऱ्या ...😍 चकली सारख्या खमंग असणाऱ्या....😉चिवड्या सारख्या अनेक गोष्टींचे मिश्रण असणाऱ्या 😁 आणि चिरोटयांसारख्या खुसखुशीत असणाऱ्या 🤪माझ्या मैत्रिणींना , दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 😘😍🥰 💥🌟⭐💫 😘😍🥰

    ReplyDelete