मराठी चित्रपट अभिनेता मकरंद अनासपुरे
Makarand Anaspure
आपल्या वेगळया अभिनयामुळे आणि संवादफेकीच्या विशिष्ट शैलीमुळे मकरंद अनासपुरे मराठी रसिकांच्या गळयातील ताईत बनलाय. आकाशाला गवसणी घातलेल्या या कलाकाराची नाळ मात्र जमिनीशी घट्ट जोडलेली आहे.
सहसा आपल्याला पहायला मिळतं की गॉडफादर असल्याशिवाय हिंदी असो वा मराठी, या चित्रपट सृष्टीत पाय रोवणं तसं सहजसोपं मुळीच नाही आणि अश्या या चित्रपट सृष्टीत मराठवाडयातल्या एका सर्वसामान्य कुटूंबातुन येत या मायानगरीत आपली ओळख निर्माण करणा.या या कलावंताचे कौतुक व्हायलाच हवे.
मराठी चित्रपट अभिनेता मकरंद अनासपुरे – Makarand Anaspure
नाव: मकरंद मधुकर अनासपुरे
जन्म:22 जुन 1973
जन्मस्थळ: औरंगाबाद, महाराष्ट्र
व्यवसाय: चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, लेखक
पुरस्कार: बाल गंधर्व, स्टार स्क्रीन, झी गौरव,
ग.दि. माडगुळकर कलागौरव पुरस्कार आणि इतर
अभिनयाची सुरूवात – Makarand Anaspure Information
मकरंद अनासपुरे हा अभिनेता मराठवाडयातील असुन औरंगाबाद येथे स.भु महाविद्यालयात त्यांनी नाटयशास्त्र विभागात अभिनयाचे प्राथमिक शिक्षण घेतले आहे. अभिनयाची आवड असल्याने कॉलेज जिवनात अनेक नाटकांमधे त्यांनी आपली ही आवड पुर्ण केली.
खरंतर त्यावेळेस त्यांच्या मनात देखील आले नाही की आपण एक दिवस मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलावंत होऊ.
मकरंद अनासपुरे यांनी अभिनय केलेले चित्रपट – Makarand Anaspure Movies
१९९७सरकारनामा
१९९९वास्तव
२००४सातच्या आत घरात
२००४सावरखेड : एक गाव
२००५खबरदार
२००५काय द्याच बोला
२००६शुभमंगल सावधान८
२००६नाना मामा
२००७गाढवाचं लग्न (चित्रपट)
२००७जाऊ तिथे खाऊ
२००७तुला शिकवीन चांगला धडा
२००७अरे देवा
२००७जबरदस्त
२००७साडे माडे तीन
२००८दोघात तिसरा आता सगळ विसरा
२००८ऑक्सिजन
२००८फुल ३ धमाल
२००८उलाढाल
२००८दे धक्का
२००९मी शिवाजीराजे भोसले बोलतोय
२००९गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा
२००९गोष्ट छोटी डोंगराएवढी
२००९नऊ महिने नऊ दिवस
२००९निशाणी डावा अंगठा
२०१०मना सज्जना
२०१०बत्ती गुल पावरफुल
२०१०खुर्ची सम्राट
२०१०अगडबम
२०१०तुक्या तुकाविला नाग्या नाचीविला
२०१०हापूस
२०१०पारध
२०११डावपेच
२०११गुलदस्ता
२०११दोन घडीचा डाव
२०११डॅंबिस
२०११तिचा बाप त्याचा बाप
२०१२तीन बायका फजिती एका
२०१२मला एक चानस हवा
२०१६कापूस कोंड्याची गोष्ट कापूस कोंड्याची गोष्ट
२०१६रांगा पतंगा
शकून अपशकून
तो एक राजहंस
तिसरा डोळा
त्याच्या मागावर
शेजार
आमच्या सारखे आम्हीच
टूर टूर
गंगूबाई नॉनमॅट्रीक
जिभेला काही हाड
तू तू मैं मैं
गोष्ट छोटी डोंगराएवढी (लेखक)
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा (लेखक)
डॅंबिस (लेखक/दिग्दर्शक)
No comments:
Post a Comment