Saturday 7 September 2019

Good morning sms

*छान वाटते मला त्या लोकांना सकाळी 🙏 नमस्कार करायला,*
*जे  माझ्या समोर नसून सुद्धा माझ्या💕 हृदयाच्या खूप🤝 जवळ असल्याची जाणीव करुन देतात*
     💐 *शुभ सकाळ*💐



*काम असं करावं की नाव झाल पाहिजे. नाहीतर नाव असं करावं की नाव घेताच काम झालं पाहिजे.*
💐 💐 शुभ सकाळ 💐 💐
🙏🏻🚩जय शिवराय🚩🙏🏻




 *🌺ज्यांचं मन सुंदर असतं,*
    *ज्यांचं ध्येय सुंदर असतं,*
    *ज्यांचां विचार सुंदर असतो.*
    *त्यांचं वागण, बोलणं आणि*
         *जगणेही सुंदर असतं.🌺* 
*🌻💝 शुभ सकाळ 💝🌻✍...*
🙏🌹🌹🌹🌹🌹🙏


 ||लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी||
||जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी||
||धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी||
||एवढ्या जगात माय मानतो मराठी||
२७ फेब्रुवारी
🚩मराठी भाषा दिवस🚩
*मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*
*🌺🌺सुप्रभात🌺🌺*



 👉🏻😘 *कधी असे‪ समजू‬ नका*
*की मला तुमची आठवण‬ येत नाही ...*
 *दिवसाची ‬सुरुवात....* ❤
 *आणि रात्रीचा‪ शेवट‬ होतो*
.... *…तर तो  तुमच्या पासुनच....* 😉

    *Have A Nice Day😘*
   😉 *शुभ सकाळ* 😘.




 *प्रत्येक कलाकार आपण तयार केलेल्या कलेला स्वतःचे नाव देतो....!!!*

*पण आईसारखा कलाकार सम्पूर्ण जगात नाही, जी बाळाला स्वतः जन्म देऊनही वडिलांचे नाव देते...!!!*

      🌹🙏🏻 *शुभ सकाळ* 🙏🏻🌹
     🌹🙏🏻 *जय एकविरा* 🙏🏻🌹





😊
*💐🤗😊जिवनात खरं बोलून "मन" दुखावलं तरी चालेल...*
*पण खोट बोलून "आनंद" देण्याचा कोणाला कधीच प्रयत्न करू नका...*
*कारण....*
*त्यांच आयुष्य असतं फक्त तुमच्या "विश्वासांवर"😊🤗💐*

       *🌺 !! Good Morning  !! 🌺*


 *"जन्म हा एका थेंबासारखा असतो,*
*आयुष्य एका ओळीसारखं असतं,*
*प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण*
*मैत्री असते ती वर्तुळासारखी,*
*ज्याला कधीच शेवट नसतो*
*वेळ,* *सत्ता,* *संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो परंतु चांगला स्वभाव*, *समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात*
    🙏*🌹शुभ प्रभात🌹*  🙏




 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*👉🏼आयुष्य स्वतःला शोधण्यासाठी*
*नाही तर स्वतःला तयार*
*करण्यासाठी आहे*
💐#सुप्रभात💐
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻




*वागण चांगल नसेल तर,*
       *साधी उचकीही लागत नाही.*
      *बोलण गोड़ नसेल तर,*
       *महागडया मोबाइलवर*
       *घंटी पन वाजत नाही.*
      *आणि घर मोठ असो वा लहान*
        *जर गोड़वा नसेल तर,*
             *माणूसच काय,*
      *मुंगीसुद्धा जवळ येत नाही.*

       *💐🌞शुभ सकाळ🌞*




 💐💐  *जीवनात वादळ येणं.*
    *देखिल आवश्यक आहे....*
        *तेव्हाच तर कळतं....*
    *कोण हात सोडून पळतो तर*
         *कोण हात धरून चालतो*💐💐

        🌺 *|| 🙌🏻 Good morning 🙌🏻 ||* 🌺



 🌼🍃💞💞💞🍃🌼
     😊आयुष्य कितीही
          *तिखट🌶🍝*
           *गोड🍚*
           *कडु🌿*
           *तुरट🍪*

         असले तरी 💓
काही माणसं खुप *गोड़* आहेत 😘
    🙏 *जसे तुम्ही*🙏

     💞 *Good morning*💞




 जगातील सर्वात चांगली भेट🎁
म्हणजे वेळ आहे,⏳
              कारण
    जेव्हा आपण कोणाला
      आपला वेळ देतो,
    तेव्हा त्याला आपल्या
  जीवनातला तो क्षण देतो,
जो परत कधीच नाही येत...
             
       💐शुभ सकाळ 💐🙏





*ठेच‬ लागता माझ्या ‪पायी‬,*
             *वेदना होती तिच्या ‪ह्रदयी‬,*
                   *तेहतीस कोटी देवांमध्ये,*
                          *श्रेष्ठ मला माझी “‪आई‬”......।*
           
        🙏 शुभ सकाळ 🙏*



*लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही *पण त्याचा स्वतःचा गंजच त्याला नष्ट करू शकतो...*
*तसेच माणसालाही कोणी नष्ट करू शकत नाही पण त्याचाच *अहंकार, अभिमान, गर्व त्याला नष्ट करू शकतो.*
💐💐 😊  *शुभ सकाळ* 😊 💐💐




😘😘😘

☘✍🏻☘✍🏻☘✍🏻☘✍🏻
⚘ *जिवन म्हणजे काय?*🌺
🌺 *कधी स्वत:लाच फोन लावुन बघा*⚘
⚘ *लागणार नाही तो व्यस्त दाखवेल*🌺
🌺 *जगात आपल्याकडे सगऴ्यांसाठी वेऴ आहे पण*⚘
⚘ *स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत..*🌺
           ✍🏻शुभ सकाळ ✍🏻





         नाही जमणार असा
     *विचार करत बसण्यापेक्षा*
     करून बघू म्हणत केलेली
               "सुरवात"
  *म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं*
                पाऊल...!!

🙏🙏 *शुभ सकाळ* 🙏🙏



🎭# *"शब्द तर फुकट भेटत असतात..*
*पण तुम्ही ते कसे वापरता यावरून शब्दांची अन तुमची किंमत ठरत असते"...!!!✍*
         
   🌹💐 *शुभ सकाळ*  💐🌹




🌼
          *जेव्हा आपण गप्प राहून सगळं सहन करत असतो,*
*तेव्हा सगळ्यांसाठी आपण खूपच चांगले असतो,*
            *पण आपण एकदा जरी सत्य बोलायचा प्रयत्न केला,*
*तर अचानक आपण सर्वात वाईट व्यक्ती ठरतो.*

      *🌼।।शुभ सकाळ ।।🙏🙏*



*"स्वतःच्या हातुन" जेव्हा एखाद्या "गरजवंताचे" काम होतं,*
*तेव्हा त्याच्या "चेहऱ्यावर" जे "समाधान" असतं,*
*तोच आपल्या जीवनातील सर्वांत मोठा "सन्मान" आणि "सत्कार" असतो..!!*
          *Good Morning*




*दुस-याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा कारण समर्थ सांगून गेलेत......!*

*!! जगी सर्व सुखी असा कोण आहे !!*
*!! विचारी मना तूच शोधुनी पाहे !!*

    *🌸🍀 शुभ सकाळ 🍀🌸*




🌼🍃💞💞💞🍃🌼
     😊आयुष्य कितीही
          *तिखट🌶🍝*
           *गोड🍚*
           *कडु🌿*
           *तुरट🍪*

         असले तरी 💓
काही माणसं खुप *गोड़* आहेत 😘
    🙏 *जसे तुम्ही*🙏

     💞 *शुभ सकाळ*💞



*🎸 life जगायची असेल तर,*
*पाण्यासारखी जगा.*
*कुणाशीही मिळा मिसळा,एकरुप व्हा;*
*पण स्वतःच महत्व,*
*कमी होऊ देऊ नका..!*
 *"जगाला काय आवडतं ते करु  नका,*
*तुम्हाला जे वाटतं ते करा,*
*🙏🌹शुभ सकाळ🌹🙏*




🍃🍂" साईबाबांचे " सुंदर वाक्य....🍃🍂
" तेरी किस्मत का लिखा तुझसे कोई ले नही सकता,
 अगर उसकी रेहमत हो तो तुझे वोभी मिल जायेगा जो तेरा हो नही सकता... "🍃🍂
     *🌹!!!ॐ साई राम!!!🌹*   
 
🌿🌷 शुभ सकाळ 🌷🌿




😘 💐💐💐😘🌹
*जेंव्हा मायेची आणि*
*‪‎प्रेमाची‬ माणसं आपल्या*
 ‪‎🍂 *जवळ‬ असतात..*
*तेव्हा‬ दुःख ‪कितीही*
*मोठं‬ असलं तरी त्याच्या*
*वेदना‬ जाणवत ‪नाहीत‬.*
    ••○○🌞 *शुभ सकाळ* 🌞○○••
🐾⚜🐾 ** 🐾⚜🐾
   ||*आपला दिवस आनंदात जावो*||
🌸🌿🌸🌿🌲🎋🌸🌿🌸🌿


 🙏🏻🌹💝🤝🏻🎊🎉🌾

     *❤प्रेम करणारी माणस या जगात खुप भेटतात पण समजून*

*◆घेणारी◆ आणि समजून ◆सांगणारी◆ व्यक्ती भेटायला भाग्य लागते....*
        *💗शुभ सकाळ💗*

 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
       Smile is the
 best medicine
        for any problem
 so always keep smiling...!!!
😊😊😊😊😊😊😊
    💐Good morning💐❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤




😘 *आयुष्यात कधीच कोणावर बोलण्यासाठी जबरदस्ती करू नका*
             आणि
*ज्या व्यक्तीला आपल्याशी मनापासून बोलावंसं वाटत त्या व्यक्तीला कधीच दुर्लक्ष करू नका*
  *😘🌺शुभ सकाळ 🌺😘*



*एकविरा बोलतय बंधवाला गो,*
*एकविरा बोलतय बंधवाला गो,*
*बंधवा सोन्याचा दोलक दांडा,*
*बंधवा जोर माझे पालुखीला,*
*तव मी बसनं पालुखी रं*
*तव मी बसनं पालुखी रं*
*बहिरीदेव येईल संगतीला,*
*तवा फिरनं मी लोणावळा...*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*!!आई माऊलीचा उदो उदो!!*

🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺
Good Morning




 *एकविरा आई, सुखाची सावली गो*
*आई माझी, सत्वाची माऊली गो*
*एकविरा आई, दिन-दुबळ्यांची माऊली गो*
*भक्तांच्या हाकेली धावली गो, नवसाला पावली*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*!!आई माऊलीचा उदो उदो!!*
*!!एकविरा आईचा उदो उदो!!*
🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
      🌹🙏🏻 *शुभ सकाळ* 🙏🏻🌹




*"एका फुग्यावर लिहिलेले सुंदर वाक्य",*

*"जे आपल्या बाहेर आहे, ते नाही ,तर*
*जे आपल्या आतमध्ये आहे ते आपल्याला ऊंच घेऊन  जाते।"!!!!!*

*That's Self Confidence*
           
  🍁🌞 *शुभ प्रभात* 🌞🍁





 *खुप मोठे व्हा*
*पण जीवन देणाऱ्या 'मातीला'*
*आणि प्रेम देणाऱ्या माणसांना*
       *कधी विसरु नका .!"*

     *🌞शुभ  सकाळ🌞*



 🙏आई तुझं ठिकाण आहे गो त्या ⛰कार्ले डोंगराला 😘🔥आगरी पोरा 🚶‍♂गो आयल्यानं आई तुझे🙏 दर्शनाला 🙏आई रेणुका माझी 😘माऊली तुझी आरती 🌺गो मी केली🌹😍 उघड उघड दरवाजा 👈ना येल काय 🌹आरतीची झायली
🌺शुभ सकाळ 🌺




🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

*चांगली माणसं सोबत असली की*,
*वाईट दिवस पण छान जातात*.

  🙏🏻 *शुभ प्रभात* 🙏🏻

Friday 6 September 2019

शुभ सकल



*चांगली माणसं सोबत असली की*,
*वाईट दिवस पण छान जातात*.

  🙏🏻 *शुभ प्रभात* 🙏🏻


 *सर्वात मोठ वास्तव हे आहे की*
*लोक तुमच्याविषयी चांगलं,*
 *ऐकल्यावर संशय व्यक्त करतात,*
*परतूं वाइट ऐकल्यावर मात्र*
*लगेच विश्वास ठेवतात*

          *🌹शुभ सकाळ...🌹*
 🌹🌹🌹💐💐💐🌹🌹🌹
  *५ सेकंदाच्या छोट्याश्या हसण्याने 😊 जर आपला फोटोग्राफ छान येत असेल,*

*तर जरा विचार करून पहा*
*"नेहमी हसत 😊 राहिल्यावर आपले आयुष्य किती सुंदर दिसेल"*
  🚩🙏 शिव सकाळ🙏🚩



 *पुर्णविराम म्हणजे शेवट नाही*,
*कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो*,
*त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नसतो*,
*तर ती नव्या यशाची सुरूवात असते*.

💕 *Life is very beautiful*💕
      ☘ Good morning☘

 *अंजनीच्या सुता तुला*
  *रामाचं वरदान*
*एक मुखाने बोला*
   *बोला जय जय हनुमान* .... 🙏
  🙏🏻 *जय हनुमान जन्मोत्सवानिमित्त  भक्तिपूर्ण शुभेच्छा*🙏🏻
    💥 *शुभ सकाळ* 💥




*चुकी त्यांच्या हातूनच होते*
      *जे काम करतात*
*बिना कामाचे लोकांचे जीवन तर*
     *दुसऱ्यांच्या चुका*
*काढण्यातच संपून जातात....!*

*💞💐शुभ सकाळ💐💞*



*मैत्री हसणारी असावी💕
*मैत्री चिडवणारी असावी*
*प्रत्येक क्षाणाचा आनंद घेणारी असावी*
*एकवेळेस ती भांडणारी असावी*
*पण कधीच बदलणारी नसावी*😘

 😘😘 Good morning😘😘


 *सवय झाली होती नात्यात,**
*``दूध-साखरे प्रमाणे मिसळून जाण्याची``*

*पण लक्षातच नाही राहील*
*`जग तर शुगर फ्री होत चाललय``*
                                                         
🚩🙏 शिव सकाल🙏🚩


 *साखर गोड आहे, कागदावर लिहून चालत नाही.*
*खाल्ल्यावर तिची चव कळते*
 तसेच
*नाते,मैत्री व प्रेम सांगून भागत नाही.*
*तर ती प्रतिसाद देवून टिकवावी लागतात.*
   ▬▬▬ஜ۩🌺۩ஜ▬▬
    🌼 *!! Good morning!!* 🌼
  🌹🌷🌺🙏🏻🙏🏻🌺🌷🌹



🙏🙏🌹💐
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान💐🌹🙏🙏
🙏🙏सुप्रभात 🙏🙏



 ♥️😘 *आपल्याला अनुभव येईपर्यंत*
 *थांबत बसण्या पेक्षा,*
*दुसऱ्यांना आलेला अनुभवातून*
*आपण शिकायला हवं. 🙌*
   🙏  *😊शुभ सकाळ😊*🙏😘♥️



महत्वकांक्षा असल्याशिवाय माणूस
मेहनत करीत नाही आणि मेहनत केल्याशिवाय
महत्वकांक्षा पूर्ण होत नाही..
सूर्योदय हे केवळ एक औचित्य असते,
खरं तर सुंदर दिवस हा आपल्या सुंदर विचारांनी होतो..

☕🙏 शुभ सकाळ 🙏☕



 🐯वाघाची जात कधी थकणार नाही
शत्रुंच्या समोर कधी झुकणार नाही 👏शपथ आहे आम्हाला या मातीची मरे पर्यंत 🙏👏जय एकवीरा बोलायला कधी विसरणार नाही
🙏🌹शुभ सकाळ 🙏🌹
👏जय एकवीरा माऊली 👏




*बुरा* करने का विचार आए तो
*कल पर टालो,*

*अच्छा* करने का विचार आए तो
*आज ही कर डालो!*

        💐 *Good morning* 💐
      🙏🏻🚩जय शिवराय🚩🙏🏻


🌺🍁🌺🍁🌺🍁🌺🍁🌺🍁🌺
         *ही सकाळ🌄जेवढी सुंदर👌आहे,*
               *तेवढेच👌सुंदर👉तुमचे*
                       *क्षण🕑असो.*
                   *जेवढे🙂सुख आत्ता*
                     *👉तुमच्याकडे*
                           *आहे,*
             *त्याच्या✌दुप्पट🙂सुख*
                               *उद्या*
                  *👉तुमच्याकडे असो.*
       
   *🌸🌸।। शुभ सकाळ ।।🌸🌸*



 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
*# आयुष्यात संपत्ति कमी*🚗💷🏚
 *मिळाली तरी चालेल...*
*पण 💑 प्रेमाची #माणंस*
 *अशी मिळवा ,*
     *की कोणाला त्याची*
*किंम्मत करता येणार नाही.....*  ✍
 😘 *शुभ सकाळ* 😘



🙏🙏🙏
 *"माणुस मोठा झाला की बालपण विसरतो,लग्न झाले की आई-वडीलांना विसरतो,मुलं झाले की भावंडांना विसरतो,श्रीमंत झाला की गरीबी विसरतो आणि म्हातारा झाला की विसरलेल्यांना आठवतो"*

       🌹 *शुभ सकाळ*🌹


 🌹🌹🌹💐💐💐🌹🌹🌹
  *५ सेकंदाच्या छोट्याश्या हसण्याने 😊 जर आपला फोटोग्राफ छान येत असेल,*

*तर जरा विचार करून पहा*
*"नेहमी हसत 😊 राहिल्यावर आपले आयुष्य किती सुंदर दिसेल"*
☘🌼☘🌼☘🌼☘🌼☘
   🙏🏻 *शुभ सकाळ*   🙏🏻....



 *_स्वतःचे नाव कमवण्यासाठी दुसऱ्याचे नाव खराब करू नये_*
                                                 *_GUD MORNING_*


🙏🌸🙏🌺🙏💐
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान🙏🌹💐🙏
🌹💐सुप्रभात 💐🙏


🚩🌹🙏काय शान असते ना 🙏🚩एकविरा आईचे दिवाने असल्यावर गर्व वाटतो आम्हाला 🙏🚩जय एकवीरा म्हटल्यावर
🙏🚩 *जय एकवीरा माऊली*🙏🚩
🙏 *शुभ सकाळ* 🙏



प्रत्येकाचे *"अंदाज"* वेगळे आहेत,
म्हणून काही माणसे *क्षणभर,*
तर काही *"आयुष्यभर"* लक्षात  राहतात..!!😊

        *Have A Nice Day💝*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*



* घरात म्हातारं माणूस असेल तर त्याला "भार" समजू नका "भाग्य" समजा._*
*_कारण म्हातारं झालेलं झाड फळ देवो किंवा न देवो "सावली" मात्र नक्कीच देते..._*

   🌞 *_शुभ सकाळ_* 🌞



🍁❣🙏🏼❣🍁
*वेळ आली तर*
*स्वतःची स्वप्न तोड़ा,*
*पण जवळची माणसं*
*तोडू नाका,*
*कारण स्वप्न परत येतात*
*पण माणसं कधीच,*
*परत येत नाहीत.....* 
❣ Good morning ❣


चांगले लोक आणि चांगले विचार
 आपल्या बरोबर असतील तर
   जगात कुणीही तुमचा पराभव
        करू शकत नाही..
  *शुन्यालाही देता येते किंमत*
 *फक्त त्याच्यापुढे "एक" होऊन*
            *उभे रहा*....!!
                   *शुभ सकाळ*🌷🙏



 *आनंदाच्या क्षणी जो नेमका आठवतो आणि दु:खात असताना नेमका येऊन हजर होतो; तो मित्र असतो आणि हे दोन्ही क्षण ज्या दिवशी येतात, ते सर्वच दिवस फ़्रेन्डशीप डे असतात.*

           ☺ *शुभ सकाळ* ☺




*प्रत्येक हृदयात थोडेसे दुख: असते....*
*फरक फक्त इतकाच की ....*

*काही जन आपल्या डोळ्यातील 😓अश्रू मध्ये ते दुख लपवतात...*
*अन काही जन आपल्या 😊हास्यामध्ये .....*


❤❤ *शुभ सकाळ*❤❤



*माणूस जेवढा आजाराने थकत नाही... त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो... म्हणून हासत राहा... विचार सोडा.. आपण आहात तर जीवन आहे... हीच संकल्पना मनी बाळगा*..
🙏💐शुभ सकाळ💐🙏




🙏🙏🙏
आपल्या  जवळच्या माणसांसाठी  वेळ काढा , नाही तर   जेव्हा वेळ मिळेल  तेव्हा  जवळ  माणसे नसतील.🎉💐🌺🎉
🙏🙏सुप्रभात 🙏🙏


*आयुष्याच्या रस्त्यावर 🚶🏿चालताना पडलंच पाहिजे*...तेंव्हाच तर कळतं,कोण😃 *'हसतंय'*,कोण🤔 *'दुर्लक्ष'* *करतंय आणि कोण  सावरायला'* *येतंय"!!!
*शुभ सकाळ🙏🏻💐🙏🏻
💐💐❤❤☕☕


    *श्वास व विश्वास*🌻
        *दोन्हीं अदृश्य आहेत*.💐
*परंतु दोघांत इतकी ताकद आहे की*,🌼
*अशक्य गोष्टीला शक्य बनवून देतात*
         🏵🌹🌺🌻🌼
❣  *‼शुभ सकाळ‼*❣
🍃🌿☘🌱🌷🌾🌾☘🌿🎋🌷🌱



*🍀 जगातील सहा चांगले डॉक्टर 🍀*
*🔹१. सुर्यप्रकाश. 🌞*
*🔹२. पुरेसा आराम. 😴*
*🔹३. योग्य आहार. 🍑*
*🔹४. नियमित व्यायाम. 🏃*
*🔹५. स्वतःवर विश्वास. 😇*
*🔹६. चांगले मित्र. 👬👬*
👍 *ह्यांना नेहमी आपल्याबरोबर ठेवा...*
👍 *बघा आयुष्य किती सुंदर होते ते.*

*💐💐💐🍀 Happy morning🍀💐💐💐*
😊Have a nice sunday🤽🏻‍♀




 🥀 सुविचार 🥀

*जग काय म्हणेल हा विचार करु नका.*
*कारण लोक फार विचित्र आहेत.*
*अपयशी लोकांची थट्टा करतात.*
*आणि यशस्वी लोकांवर जळतात.!!*
🌹🌿🌹🌿🙏🌹🌿🌹
🌹🌹 शुभ प्रभात🌹🌹





😘
*दिसणं कसही असु दया हो*
          *स्वभाव दिलदारच*
              *असला पाहिजे🙏🏻*

            😊 *Good MORNING*



                *कळी सारखे उमलुन*
*फुला सारखे फुलत जावे*!
        *क्षणा क्षणांच्या लाटांवर*
        *आयुष्य झुलत जावे* !
*अश्रु असो कोणाचेही*
*आपण विरघळुन जावे*!
         *नसो कोणीही आपले*,
         *आपण मात्र सर्वांचे व्हावे* ... !!

 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*
           *शुभ सकाळ*

🌻🍂💐🌻🍂🌻🍂🍁🌻🍂🍁🌻🍂🍁🌻🍂




चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,
त्यांची आठवण काढावी लागत नाही,
      ते कायम आठवणीतच राहतात... 👉 तुमच्यासारखे....ღღ
     😊 Good Morning 😊
💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞 #🌄सुप्रभात



*🙏जय जय रघुवीर समर्थ🙏*

        *🙏एक कडू सत्य🙏*

*कुटुंब प्रमुखाची अवस्था ही*
*घराच्या वरच्या पत्र्यासारखी*
*असते,ऊन,वारा ,पाऊस, गारा,*
*सगळे सोसून तो निवारा देतो,*
*पण बाकीच्यांच्या मते तो आवाज*
*खूप करतो, नि गरम पण होतो*

           *|| श्री राम समर्थ  ||*

           *🌹शुभ सकाळ🌹*

                   🙏🌹🙏




🥀 सुविचार 🥀

*जग काय म्हणेल हा विचार करु नका.*
*कारण लोक फार विचित्र आहेत.*
*अपयशी लोकांची थट्टा करतात.*
*आणि यशस्वी लोकांवर जळतात.!!*
🌹🌿🌹🌿🙏🌹🌿🌹
🌹🌹 शुभ प्रभात🌹🌹



 🙏💐🌹देवा तु मला पुढच्या वेळेस कुठलाही जन्म दे मला काही फरक वाटणार नाही कारण ह्याच जन्मी मला तु  स्वर्गा पेक्षा सुंदर🌹💐🙏 एकवीरा आईच्या चरणात आणि आगरी कोळ्यांच्या घरात जन्म दिला
🙏🌹आई एकवीरा माऊली 🙏🌹
🙏शुभ सकाळ 🙏



🌼🌸🌺💐🍀💐🌺🌸🌼
*"चांगले काम करताना बदनामी झाली तरी घाबरू नका, कारण बदनामीची भिती त्या लोंकाना असते. ज्यांचामध्ये नाव कमवायची हिंमत नसते...!!!"*
*जो देव रात्री झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना झोपेतही कधी पडू देत नाही,तो देव माणसाला कसा निराधार सोडू शकेल...*
*माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे*

*लोकांच काय ,लोक तर*
*देवात पण चुका काढतात.*

💐🌺 *सुप्रभात*🌺💐





ज्या पायरीचा सहारा घेऊन*
*आपण पुढची पायरी गाठली आहे,*
*त्या पायरीला कधीच विसरू नये.*
*कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर*
*आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो...*   

       _💯%true lines_
  *🤞🏻😉शुभ सकाळ*😉🤞🏻



☝_*प्रत्येक गोष्टीत रागवणारी*_😡 *माणसं 👬👫तीच असतात..... जी वेळोवेळी* ⏱_*स्वतापेक्षा जास्त*_ ,,, *दुसर्यांची काळजी घेतात*....☺?☝

   🙏  *शिव सकाळ*🙏



🚩🙏वास घुमघुमतय मातीचा 🙏आई माझी हसतय गो गालाला पहिलाच 🌧पाऊस आला न 🦚मोर नाचे कारल्याचे ⛰डोंगराला
🙏🚩जय एकवीरा माऊली 🙏🚩
🥰शुभ सकाळ 🥰




☄☄☄☄🙍🏻‍♂🙍🏻‍♂🕺🏻🕺🏻🕺🏻😉👶🏻👶🏻👶🏻👧🏻👧🏻👧🏻
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
              *लहानपणी मोठे व्हायची स्वप्ने असतात ,*
               *तर मोठेपणी लहानपणाच्या आठवणी असतात ..*

            *खरतर माणसाकडे जे असतं ,ते त्याला नको असतं अन् जे नसतं तेच तेच हवं असतं .....*

          *🍁🌹शुभ सकाळ🌹🍁*



 *हसण्याची ईच्छा नसली ..*
*तरी हसावे लागते ..*
*कसे आहे विचारले तर ..*
*मजेत म्हणावे लागते ..*
*जिवन एक रंगमंच आहे ..*
*ईथे प्रत्येकाला नाटक करावे लागते..*

       *।। नेहमी आनंदी रहा।।*
    *💥🏮शुभ सकाळ🏮💥*
 ━━═•●◆●★❂★●◆●•=━━



*_प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दु:ख कधीच कुणाजवळ व्यक्त करु नका,_*
*_कारण लाेकं सुखांना नजर लावतात आणि दु:खावर मीठ चाेळतात._*

     🌺😊 सुप्रभात 😊✌‼



 ही सकाळ जेवढी सुंदर आहे👌😃
😘तेवढेच सुंदर💃
👉 तुमचे प्रत्येक क्षण असो👍
*✡जेवढे सुख आता तुमच्या जवळ आहे**✡
##त्याच्या दुप्पट#$
💕 🔯सुख उद्या तुमच्या कडे असो🔯💕

🔯♻शुभ सकाळ🔯♻





 *देवा मला माझ्यासाठी काही नको रे*       
          *फक्त माझा हा गोड 😘*
            *मॅसेज वाचत आहेत*
                *त्यांना हवं ते दे*
  *कारण ते खुश तर मी खुश ....😊*

*🙏💐 😘 Good Morning 😘💐🙏*




*आयुष्यात वाईट दिवस यायलाच पाहिजे कारण तेंव्हाच कळत आपली माणसं कोण अन परकी कोण*


    *GOOD MORNING*



🌄सुप्रभात
 ​ज्या वेळी तुम्हाला बघताच , समोरची व्यक्ती नम्रतेने ओळख दाखवते किंवा नमस्कार करते...​

​त्यावेळी समजून घ्या की,  जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे....​

💖 😚​ good morning  😚💖




🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹

🙏आज का सुविचार🙏
🌺💐🙏🌼🌹🌼🙏💐
*अच्छा वक़्त सिर्फ उसीका   होता है,​.*
*..​जो कभी किसी का बुरा नहीं सोचते !!​*
*​सुख दुख तो अतिथि है,​.*
.   *​बारी बारी से आयेंगे चले जायेंगे..​*
*​यदि वो नहीं आयेंगे तो हम​*
       *​अनुभव कहां से लायेंगे।​*
*जिन्दगी को खुश रहकर जिओ*
*क्योकि रोज शाम सिर्फ सूरज ही नही ढलता आपकी अनमोल जिन्दगी भी ढलती है*

🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
            *🌹शुभ प्रभात🌹*


भांडण झाल्यास महत्त्वाचा प्रश्न उरतो की *माघार* कुणी घ्यायची? *माऊली* म्हणतात ज्याला *सुखी* व्हायचे आहे त्याने पहिली *माघार* घ्यावी.
      *अहंकार* ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी *वात* आहे. आपण आपल्या *मनाच्या स्वास्थ्याचा* विचार करावा. अहंकाराची वात विझवण्यातली मजा ज्याला कळली तो *जीवनात खरा सुखी झाला*
     *🙏रामकृष्ण हरी🙏*
       💐🙏सुप्रभात🙏💐




*🙏🏻आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे🙏🏻* *☝जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड☝* *👌🏻कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही👌🏻*
    🌺 *Good  Morning*  🌺



 *श्री कृष्णाने खूप चांगली*
*गोष्ट सांगितली आहे,*
*ना हार पाहिजे*
*ना जीत पाहिजे*
*जीवनात चांगल्या यशासाठी*
*चांगल्या मांणसाची*
*साथ पाहिजे...!!!*

🙏 *शुभ सकाळ* 🙏
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹



 *आयुष्य असं जगावं*
*की मृत्युनेही म्हणावं......*

*👉तू जग अजुन ,मी येईन नंतर...🏃!!!*
          💫 *शुभ सकाळ* 💫



आयुष्य कितीही
           तिखट🌶
           गोड🍚
           कडु🌿
           तुरट🍪

         असले तरी 💓
माझी माणसं खूप *गोड़ आहेत 😘
    🙏 जसे तुम्ही🙏

     💞 शुभ सकाळ💞




 *सगळी दु:ख दूर झाल्यावर.....*
*मन प्रसन्न होईल.....*
*हा भ्रम आहे......*

*मन प्रसन्न करा.....*
*सगळी दु:खं दूर होतील...!*
                                       

  🌾🍁शुभ सकाळ


*चूक नसतानाही परिस्थिती विरोधात जाते तेव्हा* *माघार घेण्याऐवजी*  *संघर्षाची तयारी करा हे कलयुग* *आहे.इथे खोटयाला* *स्वीकारलं जात.*
 *आणि खऱ्याला लुटलं जातं.*
         
       *🌸शुभ सकाळ🌸*



 *सच्चाई के इस जंग मे ,*
       *कभी झूठे भी जीत जाते है..*

*समय अपना अच्छा न हो तो ,*
       *कभी अपने भी बिक जाते है..🌹*
*🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻*
 *कच्चे मकान देखकर किसी से रिश्ता ना तोडना*         
              *क्योंकि*
*मिट्टी की पकड बहुत मजबूत होती है*
                *और*
*संगमरमर पर तो अक्सर पैर फिसलते  है*

*🌹🌹good morning🌹🌹*



🌞🌷💐💐🌼🌿🌸🌸🌿🌼💐💐🌷🌞
      🌺🌺🌻🌺🌺🌻🌺🌺

       *🍁श्रावणमासी हर्ष माणसी🍁*
             *🍀हिरवळ दाटे चोहीकडे🍀*
      *🌻क्षणात येती सरसर हिरवे🌻*
          *🌸क्षणात फिरूनी ऊन पडे🌸*
   
     *🌹🌈आजपासुन सुरु होणार्या पवित्र श्रावण महिन्याच्या सर्वांना भक्तिमय शुभेच्छा🌹🌈*
💐💐🌸💐💐🌸🙏🌸💐💐🌸💐💐

      *🌺💞शुभ सकाळ💞🌺*


✌💕कार्य_छोटे_असले_तरी...*
*#_प्रयत्न_नेहमी_मोठे_असावेत....💝*✌
 *👊जे काही करायचे ते स्वताच्या हिमतीवर करा!😍*
*💝गमतींवर तर दुनिया सुद्धा टाळ्या वाजवते..!💕*

👑❣  *शुभ सकाळ 👑❣



*समजूतदारपणा...ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो...*
*खूप लोक आपल्याला ओळखतात..*
*पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात..*
  🌺🙏शुभ सकाळ 🙏🌺
🍃🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁 🍃




 *निसर्ग सुद्धा कमालच करतो*
*डोळे Black and White दिले*
*आणि स्वप्न मात्र रंगीत 🌈दाखवतो*

                *शुभ सकाळ.*
    *आपला दिवस आनंदात जावो*



✍🏻 *वाईट वेळेत साथ*
        *सोडलेल्या लोकांकडे* लक्ष
        *देऊ नका*..
        *पण ज्यानी वाईट वेळेत*
        *साथ देवून चांगली वेळ*
        *आणून दिली त्याचे मोल*
        *कधी विसरु नका*..
 
        😘•• *GOOD MORNING* ••😘



🎊🌹🎊 ** 🎊🌹🎊

       *_जन्मापासुन शेवटच्या क्षणापर्यंत नुसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही ..._*
     *_स्वतःच्या  समाधानासाठी आनंदाने जगणे म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्य  होय ..._*
         *_वयाला हरवायचे असेल तर आपले छंद जिवंत ठेवले पाहिजेत ..._*
*_मानलं तर मौज ..._*
*_नाहीतर समस्या रोज ...!!!_*

🎊🌹🎊 *शुभसकाळ* 🎊🌹🎊




✍🏻 *जेव्हा हरलेली व्यक्ती*
*हारल्यानंतरही Smile😊 देते ना*,
✍🏻 *तेव्हा जिंकलेली व्यक्तीही*
*जिंकण्याचा आनंद गमावून बसते*....

    🙏🤩GOOD morning 🤩🙏




जीवन  म्हणजे गुडघाभर चिखलात चालणे .*
*कारण ........*
*चिखलात जोरात चालता येतं नाही , आणि दमलो म्हणून बसता ही येतं नाही .*

   🙏🙏  *शुभ सकाळ* 🙏🙏 #🌄सुप्रभात




🌹🌹जीवनात उत्तम मित्र, योग्य रस्ता, चांगले विचार,उच्च धेय आणि अंगी नम्रता या पाच गोष्टी पाच बोटाप्रमाने असतात आणि सर्वच जुळून आल्या तर वज्रमुठ तयार होते आणि याच वज्रमुठीची ताकत माणसाला यशाकडे घेऊन जाते🌹🌹*.
   🌹🌹 *शुभ सकाळ*🌹🌹




*'मला कुणाचीही गरज नाही' हा अहंकार आणि 'सर्वांना माझी गरज आहे' हा भ्रम, या दोन्ही गोष्टी टाळल्या तर माणूस लोकप्रिय होतो.*

💐शुभ सकाळ💐


♥ *आयुष्य खूप लहान आहे*♥
       ♥ *प्रेमाने गोड बोलत रहा.!*♥
♥ *धन-दौलत कोण कोणाला देत नसत*♥
  *♥ फक्त माणुसकी जपत रहा.!!♥*


*👑👑 शुभ सकाळ 👑👑*


*व्यवहार तर भरपूर होतात आपल्या जीवनात.......*

 *परंतु सुख विकणारा आणि*
*दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही.......!!*

*✨✨शुभ सकाळ*✨✨




▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
*दुनिया कशी का असेना आपण*

*मनाने इतके चांगले रहायच की तुमचा*
       *विश्वासघात करणारा आयुष्यभर*
   *तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहीजे...*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
          😴 *सुप्रभात* 😴



*💐💐💐वाहनाची पुढची काच कधीही मोठी असते....*
*आणि मागे लक्ष ठेवण्याचा आरसा मात्र अगदी छोटासा असतो....*
*कारण....*
*तुमच्या भुतकाळाकडे फक्त लक्ष ठेवा,*
*मात्र भविष्यकाळाकडे विशाल नजरेने बघा आणी पुढे जात रहा..* 💐💐💐

 🙏🏻💐 *शुभ सकाळ* 💐🙏🏻



 *काम माझे आणि नाव दुसर्‍याचे होते आहे हा विचार करुन कधीही नाराज होऊ नका,*
*कारण**
*" तूप " आणि " कापूस " सुध्दा युगानूयुगे जळत आहेत..*
*परंतु लोक मात्र "दिवा " जळतो आहे असच म्हणतात.*

     ⛳🙏 *शुभ सकाळ*🙏⛳



🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
                   *नाती🤝👬निभावणं*
             *प्रत्येकालाच💔जमत👎नाही..*
                            *कारण,*
                   *नाती👬जपताना*
            *दुसऱ्याच्या👉 आनंदासाठी🙂*
             *स्वतःचं💕मनसुद्धा😔दुखवावं*
                             *लागतं...*

            *🌼🌼।। शुभ सकाळ ।। 🌼🌼*



💐👌शुभ सकाळ👍💐
*✍🏻संपुर्ण जग प्रेमळ होईल*
*असे प्रेम करा .*
*कारण "मनुष्यजन्म" फक्त*
*एकदाच आहे*
*जीवनात पैसा कधीही*
*मिळवता येतो,पण*
*निघून गेलेली वेळ आणि*
*व्यक्ती पुन्हा*
*मिळवता येत नाही*
*🌹🙏🏻 Good morning  🙏🏻🌹*



🌜चंद्रासारखा गोड चेहरा 🙏एकविरा आई तुझा असाच सुंदर प्रकाश राहू दे ☁आभाळासारख स्वच्छ हृदय तुझ तुझ्या या वेड्या भक्ताच्या डोक्यावर नेहमी 🙏एकवीरा आई तुझा आशिर्वाद राहु दे
🙏💐जय एकवीरा आई 🙏💐
💐शुभ सकाळ 💐



*💐🙏काट्यांवर चालणारी व्यक्ती*
 *ध्येयापर्यंत लवकर पोहचते ,*
*कारण रूतणारे काटे...*
 *पावलांचा वेग वाढवितात..!!!🙏💐*
     
     🙏🌺शुभ सकाळ 🌺🙏



 *💖माणसाला जिंकायचे ते केवळ*
 *आपुलकीने,*
*कारण वेळ पैसा सत्ता आणि*
 *शरीर एखादे वेळेस साथ देणार*
*नाही ,*
 *पण माणुसकी प्रेमळ स्वभाव*
 *आणि आत्मविश्वास कधीही*
 *तुम्हाला एकटे पडू देणार नाही...*
             🙏🏻 ☕सुप्रभात ☕ 🙏🏻




*_चांगल्या काळात हात धरणे_*
*_म्हणजे मैत्री नव्हे_*
*_वाईट काळात देखील_*
*_हात न सोडणे म्हणजे मैत्री…_*
    🖤 *_GOOD MORNING_* 🖤

Friday 7 September 2018

भजन



#भजन

भजन म्हणजे मनाची एकाग्रता. भजनातील शब्द, अर्थ, विचार, संगीत - स्वर, ताल, लय, वाद्य, टाळ या सर्वांचे एकत्रीकरण म्हणजे भजन होय. कारण भजनाला संगीताच्या स्वरांची आणि नादमयतेची साथ असते. भजन म्हणजे परमेेशराचे नामस्मरण, भक्ती. नवविधाभक्तीतील कीर्तनभक्ती, भज  म्हणजे संगीत, नादब्रह्माशी एकरूपत्व, सप्तसुरांची आळवणी, परमेेशराच्या दिव्यशक्तीचे गुणगान, दिव्यशक्तीचे चिंतन, एकाग्रता. भजन म्हणजे आत्मोन्नती, होकारात्मक विचार, मनाचे आरोग्य, शारीरिक व्याधी विसरणे, बुद्धिचा विकास करणे, माणूस आपले दु:ख विसरतो.

नादब्रह्मामुळे भजन गाणारा साधक परमेेशराच्या नावाचे शब्द, त्याचा अर्थ आणि ते उच्चारण्यासाठी आवश्यक  असलेल्या स्वरांशी एकरूप होतो. त्यांचा (एकरूपत्वाचा) आनंद अनुभवून शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक असे त्रास विसरून व्याधी निर्मूलन करण्यासाठी मनाची सकारात्मक अवस्था. भजन म्हणजे परमेेशराच्या शक्तीची अनेक रूपे आहेत. प्रत्येक रूपाचे नाव वेगळे अशा वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट झालेल्या परमशक्तीचे नाव घेत बसले तर मनात कसलेही वाईट विचार येत नाहीत. जसे संत तुकाराम महाराज विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग यातच गुंग असत. असे मन जर एकाच ठिकाणी स्थिर झाले तर मनाची शक्ती वाढते. परमेेशराचे गुणवर्णन आळवून केले जाते. त्यावेळी त्या भगवंताचे रूप आपल्या नजरेसमोर जसेच्या तसे उभे राहते आणि त्यातच आपले मन रमते. मनावर त्याच गुणांचे संस्कार होतात.

नैराश्य, नकारात्मक विचार, आचार यांना स्थानच राहात नाही आणि परमेेशराच्या रूपातील निर्मळ आनंदाने मन भरून जाते. भजन म्हणजे भक्तीचा सर्वात सोपा प्रकार. सतत म्हटलेल्या भजनातून मनामध्ये भक्तीचाच आविष्कार होतो आणि साधक परमेश्वराशी एकरूप होऊ शकतो. जसे मनात वाईट गोष्टींचा विचार केला तर मनावर वाईट संस्कार होतात. त्यामुळे माणसाच्या हातून कृतीपण वाईट होते. तसे भजनाने माणूस सतत परमेश्वराशी एकरूप होऊन राहातो. त्यामुळे त्याच्या हातून कर्मही चांगले घडते. चांगल्या विचारांमुळे आपल्या हातून आचारही चांगलेच घडतात. त्यामुळे भजनाला मनोरंजनाचे साधन समजू नये...
राम कृष्ण हरी

Monday 27 August 2018

रक्षाबंधन




🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

 रक्षाबंधन. मने जुळवणारा सण भारतात आनंदमयी वातावरणात साजरा झाला . बहिण - भावाच्या नात्यातील अनुबंध अधिक घट्ट झाले .भारतीय संस्कृतीत या सणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे .
   स्त्री वयाच्या कुठल्याही उंबरठ्यावर पोहचलेली असो रक्षाबंधनाच्या ह्या उत्सवास तीच्या मनास माहेरची आस लागलेली असते... लग्नानंतर तीच्या भूमिकेत बदल झाला असला तरी माहेरची नाती, ऋणानुबंध ती आपल्या हृद्यात कायम जपून ठेवत असते... मुलगी, आई, पत्नी, बहिण, बहिणी अशा भूमिका पार पाडत ती एकाच वेळेस अनेक कर्तव्य पार पाडत असते...
       व्यवसाय, रोजगारासाठी घराबाहर पडावे लागत असल्याने सर्व भाऊ एकाच शहरात असणार याची खात्री देता येत नाही... बहिणही लग्न झाल्यावर सासरी जाते. त्यामुळे रक्षाबंधनास प्रत्यक्ष भेट होईलच असे सांगता येत नाही... बहुतेकवेळा भाऊ बहिणीकडे येऊन रक्षाबंधन साजरे करतात... कधीकधी बहीणही माहेरी येते... रक्षाबंधन हा मने जुळवणारा उत्सव आहे...
       लग्न झाल्यानंतर बहिणीस माहेरी जोडून ठेवणारा दुवा म्हणून हे सण भूमिका पार पाडतात... यानिमित्ताने माहेरच्या माणसांशी तिची भेट होत असते... बहीण-भाऊ शेवटी एकाच मायबापांची लेकरे असतात... लहानपणापासून मोठे होईपर्यंत सोबत वाढलेले असतात... परिस्थितीनुरूप बहीण-भाऊ एकमेकांपासून दूर असले तरी त्यांनी लहानपणापासूनच्या आठवणी हृद्यातील कप्प्यात जोपासून ठेवलेल्या असतात... हा चिरंतन ठेवास कठीण प्रसंगी त्यांना आधार देत असतो...
       बहीण-भाऊ एकमेकांचे प्रेरणास्त्रोतही असतात... आपली बहीण सुखात राहावी अशी‍ प्रत्येक भावाची मनोकामना असते... बहीण लहान असली तर भाऊ वडिलांचीच भूमिका पार पाडत असतो... लहान परी तिला खेळवण्यापासून तिचा प्रत्यके हट्ट पूर्ण करण्यापर्यंत.! दादाची ती लाडकी छकुलीच असते... आपल्या छकुलीने चांगले शिकावे, कर्तुत्वनान व्हावे अशीच दादाची इच्छा असते...
       दादाला जसे आपल्या छकुलीचे मन कळत असते तसेच ताईही आपल्या लाडक्या भावाची काळजी घेत असते... मग ते लहान असोत की मोठे.! रक्षाबंधन मनाचे बंध कायम जोडून ठेवण्याचे काम करत असतो.
 या सणाचे महत्त्व कमी होऊ देऊ नका .
                     

Monday 20 August 2018

गणपतीची मुर्ती कशी असावी

गणपतीची मुर्ती कशी असावी




१) गणपती १ फुटांपेक्षा जास्त मोठी मुर्ती नसावी,

२) मुर्ती एका व्यक्तीला सहज उचलुन नेता व आणता आली पाहिजे,

३) सिंहासनावर किंवा लोडाला टेकुन बसलेल्या विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम.

४) साप, गरुड, मासा, किंवा युद्ध करतांना व चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये,

५) शिवपार्वती च्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये,
कारण शिव पार्वती ची पुजा लिंगस्वरुपातच केली जाते शास्त्रात मुर्ती निषिद्ध आहे,

६) गणेश मुर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणूनये,

७) गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मुर्ती मधे देवत्व येत नाही,
तोवर ती केवळ माती समजावी.विधीवत प्राणप्रतिष्ठा करावी,

८) मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याअगोदर काही कारणास्तव मुर्ति भंग झाल्यास अजिबात घाबरू नये, त्या मुर्तीस दहीभात नैवेद्य दाखवून त्वरीत विसर्जन करावे, व दुसरी मुर्ती आणुण प्रतिष्ठापना करावी, मनात कोणतेही भय व शंका आणुनये.

९) कुटुंबात किंवा नात्यात मृत्यु झाल्यास सुतकात घरातील व्यक्ती ऐवजी, शेजारी, मित्रमंडळी यांचे करवी पुजा नैवेद्य दाखवून घ्यावा,गणपती विसर्जनाची घाई करू नये,

१०) गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद व मद्य मांसाहार अजिबात करू नये,

११) गणपती ला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो, केवळ आंबट व तिखट पदार्थ नसावेत, दही+साखर+भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे,

१२) कोकणात मालवण भागात गौरी सणाला गौराईला मटणाचा नैवेद्य दाखवला जातो, ही अत्यंत विकृत प्रथा आहे, गौरी ही साक्षात आदिशक्ती पार्वती आहे, पार्वतीला निषिद्ध पदार्थांचा नैवेद्य दाखवून राक्षसी उपासना करू नका, मुर्ख प्रथा बंद कराव्यात,

१३) विसर्जन मिरवणूक काढतांना टाळ मृदंग अभंग म्हणत परमात्म्याला निरोप द्या,
अश्लील नृत्य व गाणी वाजवून विकृत चाळे करू नका !

 आणि वरील गोष्टी जर जमणार नसतील तर गणपती बसवून त्याची विटंबना करू नका 🙏

🌷 गणपती बाप्पा मोरया🌷

लालबागचा असो कि अंधेरीचा...

आपल्यासारखे बावळट भक्त भेटायला जातात म्हणून तो राजा झाला...

त्या गणपतीच्या दर्शनाने जर तिथलेच कार्यकर्ते सुधरायला तयार नाहित, तर आपण तिथे तरफडायला जायची खरंच गरज आहे का...?

जे दहा दिवस गणपती समोर असतात ते सुधरत नाहीत, तर आपण धक्के खाऊन सेकंद भरात दर्शन घेऊन सुधारणार का...?

किती अंधारात चाचपडताय तुम्ही लोक...?

घरातल्या गणपती समोर तासभर शांत बसावे.

चांगले आत्मपरिक्षण करावे...

सरळ वागावे ...

घरातलाच गणपती कृपा करील.

गणपतीच्या कंपन्या वेगवेगळ्या नसतात...

तुमच्या खोपड्या वेगवेगळ्या असतात....

नका हेलपाटून मरू....!

 पप्पी दे पप्पी दे पारुला....
आवाज वाढव DJ तुला आईची..
चिमणी उडाली भुर्रर्र...
पोरी ज़रा जपून दांडा धर...
झिंग झिंग झिंगाट...
शांताबाई शांताबाई...

अशी गाणी कधी मशीदींच्या भोंग्यांवर, ख्रिस्ती- जैन- बौद्ध- सिख - पारशी यांच्या धार्मिक स्थानांवर अथवा उत्सवांमध्ये वाजवलेली ऐकली आहेत का कधी ???

तेही सिनेमे बघतात नां ? पण स्वतःच्या धार्मिक कार्यक्रमात/मिरवणुकीत असली फालतुगिरी नाही करत ते.

बघा सुधारता येतय का ...नाहीतर मग कोर्टाने आदेश काढल्यावर बोंबाबोंब करतात की सगळे नियम हिंदूंनाच का ?

स्वतः असली फालतूगिरी करू नका व तुमच्या समोर होत असल्यास त्याचा तत्काळ विरोध करा ... धर्माभिमानी बना धर्मांध नाही...

पुरुष पन्नाशीच्या निमित्ताने

पुरुष पन्नाशीच्या निमित्ताने



     तारुण्य व प्रौढावस्था यांच्या मधील काळ म्हणजे पन्नाशी . पन्नाशी गाठली म्हणजे प्रौढावस्थेत पदार्पण केल्याचं समजावं म्हणून बहुतेक हा वाढदिवस साजरा करण्याची प्रथा असावी .
     स्त्रियांना स्वतःचा नसला तरी नवऱ्याचा हा वाढदिवस साजरा करण्याची भारी हौस असते कारण सगळ्यांना नवऱ्याचं वय जाहीर होतं  आणि आपोआपच त्यांच्यासाठी  "सुरक्षित झोन " निर्माण होतो . त्यांच्या वाढदिवशी मात्र कितवा हे कोणाला सांगू नका बरं का असा दम भरला जातो .
        वाढदिवशी नवऱ्याचं जाम कौतुक करणाऱ्या स्त्रिया दुसऱ्याच दिवसापासून कोणत्याही वेळी आणि प्रसंगी "आता पन्नाशी उलटून गेली आहे , जरा जबाबदारीने वागायला शिका "असा उद्धार करून त्याचा तेजोभंग करू पाहतात पण एवढ्याने खचेल होईल तर तो पुरुष कसला .
        पोट आणि डोईवरचे छप्पर यांची केस हाताबाहेर गेली नसेल तर रंगेबिरंगी टी शर्ट , गॉगल , सौंदर्य प्रसाधने वापरून जास्तीत जास्त तरुण दिसण्याचा प्रयत्नही बरेच जण करतात .
        " सर वाटत नाही हो वय , जास्तीत जास्त पस्तिशीचे वाटता " असा शेरा जर कार्यालयातल्या कोण्या सुबक ठेंगणीने मारला तर 'आज कल पाव जमी पर नही पडते मेरे ' अशी अवस्था होऊन जाते .
      अर्थातच ही अवस्था घरी येईपर्यंतच टिकते कारण नवऱ्याचा आनंद आणि त्या मागचं कारण ओळखण्याएवढ्या बायका चतुर असतात आणि मग " जरा तेवढी बॅग काढून घ्या हो कपाटावरची " असं म्हणतांना " सांभाळून , आता पन्नाशी उलटून गेली आहे ; पडाल आणि हाड वगैरे मोडलं तर लवकर जुळणार नाही या वयात " असं म्हणून आभाळातून दाणकन त्याला जमिनीवर आपटून त्याचा पार कपाळमोक्ष करून टाकतात .
       त्यात भर म्हणून "आता नियमित तपासणी करून घेत जा नाहीतर थेट भरती करावं लागेल एखादया दिवशी " असं बोलून त्याचे पंख पूर्णपणे छाटता नाही आले तरी तो फारसा उडू शकणार नाही याची दक्षताही काही चतुर ललना घेतात .
         सासुरवाडीचं कोणी घरी भेटायला आले की ते स्वतः डॉक्टर असो वा नसो ते पण पन्नाशी नंतर होणारे आजार आणि त्या साठी घ्यायची खबरदारी यावरची माहिती इतक्या आस्थेने देतात की आपल्याला त्यातले बरेच रोग झाले असावेत असं त्यांची लक्षणं ऐकून वाटायला लागतं .
        ते भेटून गेले की " बघा माझ्या माहेरच्यांना किती काळजी आहे तुमची , मुद्दाम भेटायला आले , आता जरा ऐका त्यांचं " असं म्हणून दुसऱ्या दिवसापासून त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आहारात होणाऱ्या बदलावर एक प्रदीर्घ व्याख्यान देऊन समारोप केला जातो .
       डाएट वरची निरनिराळी पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत तसेच इंटरनेट वरही या विषयावर खूप माहिती उपलब्ध आहे आणि ती कमी वाटली तर आपल्याकडे न मागता सल्ले देणारे रिकामटेकडे काही कमी नाहीत . तसले पदार्थ रोज खाण्यापेक्षा एकदाच काय व्हायचं ते होउदे असं नाही वाटलं तरंच नवल .
        सर्वतोपरी काळजी घेऊनही मधुमेह , थायरॉईड वगैरेची लागण झालीच तर भेटायला आलेली प्रत्येक व्यक्ती तिच्या ओळखीत असलेलं कोणी ना कोणी तरी कसं या आजारात अचानक गेलं याचं भीषण वर्णन करून प्राण कंठाशी कसे येतील याची पुरेपूर काळजी घेते आणि तसं झालं की " पण आता बरीच औषधं उपलब्ध आहेत " असं त्रोटक बोलून जरा दिलासा द्यायचा प्रयत्न करते .
        पुरुष नेमका म्हातारा कधी होतो हे जाणून घेण्यासाठी मी माझ्या हितचितकांना विचारणा केली त्यातल्या एकाने दिलेलं उत्तर मला अगदी मनोमन पटलं तो म्हणाला की  " बायकोने संशय घ्यायचं बंद केलं की समजावं आपण म्हातारे झालो " . पण ते जाणून घेण्यासाठी काय करायला हवं याचं उत्तर मात्र त्याने टाळलं ; बघा कोणाकडे असेल तर .

Friday 3 August 2018