Monday 13 August 2012

दादर गाव

दादर गाव हे एक पेण तालुक्यातले बेट असुन, हे गाव पाताळगंगा नदीने वेढलेले आहे, इथल्या लोकांचा प्रमुख व्यवसाय मच्छिमारी आहे, येथे सर्व आगरी जमातीची लोकं आढळतात.येथील माणसे मोठ्या मनाची आणि प्रेमळ आहेत या बद्दल काहीही वाद नाही.गावाचा विस्तार सांगायचे झाले तर येथील लोकसंख्या १२,९४० आहे. येथे १८ आळ्या आणि ५ बेडी आहेत. येथे प्रामुख्याने भैरवनाथ व जरी मरी आई यांची पुजा केली जाते. गावाच्या पश्चिमेला १४ कि. मी. च्या अंतरावर परमानंद महाराज्यांचे आश्रम आहे. त्यांची तेथे समाधी आहे, ह्या विभागाला परमानंद वाडी म्हणतात. आणि समाधी स्थळाला परमानंद मठ म्हणतात




No comments:

Post a Comment