Tuesday, 28 August 2012

नवरा बायको विनोद

नवरा : पुढच्या आठवड्यात आपण रोज संध्याकाळी सिनेमाला जाऊ, त्याच्या पुढच्या आठवड्यात रोज खरेदीला जाऊ, त्याच्या पुढच्या आठवड्यात रोज मंदिरात जाऊ, खुश?
बायको : मंदिरात? मंदिरात कशाला?
नवरा : भिक मागायला

No comments:

Post a Comment