Tuesday 23 April 2013

मोबाईलवर SMS वाचून पैसे कमवा

आपल्या मोबाईलवर इतर वेळी अनेक जाहिरातींचे sms येत असतात. आणि त्याबदल्यात आपल्याला काय मिळतं!? काहीही नाही! तर केवळ मनस्ताप! आता समजा असा मनस्ताप मिळण्याऐवजी आपल्याला त्याबदल्यात पैसे मिळणार असतील तर!? नक्कीच! अशावेळी आपला जाहिरातदारांकडे पाहण्याचा दॄष्टिकोण बदलून जाईल. शिवाय ज्या जाहिरातींच्या बदल्यात आपल्याला पैसे मिळणार आहेत, त्या सर्व जाहिराती आपल्या आवडीला आणि आपल्या वेळेला अनुसरुन अशाच असतील.
तर आपल्या मोबाईलवर sms वाचण्यासाठी पैसे कसे मिळवयाचे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तुम्ही  mginger या वेबसाईटवर मोफत रजिस्टर करा.  प्रत्येक पायरी व्यवस्थित भरा . कारण बरेच लोक रजिस्ट्रेशनची अर्धवट प्रक्रियाच पूर्ण करतात!

असे साईन अप करा
१. या इथून आपण mginger या वेबसाईटवर जाऊ शकतो.
२. त्यानंतर आलेल्या पानावर SignUp for free नावाचं बटण आहे. त्यावर  क्लिक करा.
३. SignUp चा रजिस्ट्रेशन फॉर्म आला आहे. तिथे तुमचे नाव, आडनाव आणि ई मेल पत्ता  टाका.
४. त्यानंतर ज्या मोबाईल नंबरवर  जाहिरातींचे sms हवे आहेत, तो मोबाईल नंबर टाका.
५. आता Gender, Marital Status आणि Birthday टाका.
६. एखादं हवं असेल ते युजरनेम (टोपणनाव) निवडा, पासवर्ड निवडा . दिलेल्या पासवर्डची पुन्हा एकदा खात्री करा. आणि मग शेवटी दिलेल्या Create My Account या बटणावर क्लिक करा.
७. त्यानंतर तुम्ही Upgrade या पानावर पोहचलेले असाल. आणि तुमच्या मोबाईलवर ‘Message’ कडून एक sms देखील आला असेल. आला नसेल तर थोडी वाट पहा. तो लगेच तुमच्या मोबाईलवर येईल. मेसेजचं नंतर बघा ! तोपर्यंत तुम्ही Upgrade हे पान भरायला सुरुवात करा.
८. ‘ज्याच्या नावानं mginger ने आपण कमावलेले पैसे पाठवावेत असं तुम्हाला वाटतं’, त्याचं नाव त्या तिथे टाका. शक्यतो तुमचंच नाव टाका.
९. पत्ता द्या. त्यानंतर त्याखाली विचारलेली माहिती जमेल तेव्हढी भरत रहा. आणि मग शेवटी Save या पर्यायावर क्लिक करा.
१०. आता तुम्ही Invite या पानावर आला असाल. एक गोष्ट लक्षात घ्या की, तुमच्या मोबाईलवर प्राप्त होणार्‍या प्रत्येक sms साठी तुम्हाला २० पैसे मिळणार आहेत. तुम्ही बोलावल्यानंतर तुमच्या नेटवर्क मध्ये सामिल झालेल्या मित्राच्या मोबाईलवर sms आल्यावर दरवेळी तुम्हाला त्यासाठी १० पैसे मिळणार आहेत. इतकंच नाही तर तुमच्या नेटवर्क मधील मित्राच्या नेटवर्क मधे जितके काही मित्र असतील त्या प्रत्येकाच्या मोबाईलवर sms आल्यावर तुम्हाला त्याचे ५ पैसे मिळतील. आणि तुम्ही तुमच्या नेटवर्क मध्ये असे कितीही मित्र जोडू शकता. त्यासाठी Invite हे पान तुम्हाला मदत करेल. तुम्ही यशस्वीरित्या बोलावलेल्या प्रत्येक मित्रामागे तुम्हाला २रु. मिळतील. म्हणजे यासाठी तुमच्या मित्राने त्याचा फोन व्हेरिफाय करणं आवश्यक आहे. तुम्ही दिलेला फोन नंबर हा तुमचाच कशावरुन!? त्यासाठी तुम्हालाही तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय करावा लागणार आहे.
११. आता तुम्ही तुमचा मोबाईल व्हेरिफाय करा.  तुमच्या मोबाईलवर स्टेप ७ मध्ये सांगितल्याप्रमाणे जो sms आला होता, त्या sms मध्ये सांगितल्यानुसार तुम्ही वागणे. आलेला sms  तुम्ही दिलेल्या नंबरला फॉरवर्ड करा. आणि  मग तुमचा मोबाईल व्हेरिफाय होइल! (कदाचीत +919945999459 हा तो नंबर असेल, एकदा आपला sms वाचून हा नंबर पडताळून पहा. पण शेवटी तुमच्या sms मध्ये दिलेल्या नंबरवर तुम्हाला आलेला sms जसाच्या तसा फॉरवर्ड करायचा आहे.)
१२. स्टेप ३ मध्ये दिलेला ई-मेल पत्ताही तुम्ही आता तुमच्या ई-मेल अकाऊंटवर जाऊन व्हेरिफाय करा. दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर  तुमचा ई-मेल पत्ता व्हेरिफाय होइल. (तुम्हाला जर ईमेल पत्ता व्हेरिफाय करताना काही अडचण आली, तर काही काळजी करु नका. ते तितकंसं आवश्यक नाही, पण केलेलं बरं! फोन नंबर व्हेरिफाय करणं मात्र आवश्यक आहेच आहे!)
१३. तुमचा फोन नंबर व्हेरिफाय केल्याच्या मोबदल्यात तुम्हाला तुमच्या mginger अकाऊंट मध्ये ३रु. मिळतील . तर email address व्हेरिफाय करण्याच्या मोबदल्यात  १रु. मिळेल.
१४. mginger वापरुन पैसे कमवायला  तुम्ही आता सुरुवात करा.

पैसे कमवा
तुम्हीही असे पैसे कमवू शकता. तुमचं नेटवर्क वाढवत जा आणि मग तुमचे पैसेही वाढत जातील. एकदा हे सारं केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर sms येत जातील, तुमच्या खात्यात पैसे जमा होत जातील. mginger या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या खात्यात किती पैसे झाले आहेत हे कधिही तपासून पाहू शकता. एकदा तुमच्या खात्यात ३०० रु. जमा झाले, की ते तुमच्या नावचा चेक, तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पाठवून देतील. अशाप्रकारे कोणतंही अतिरिक्त काम न करता तुम्ही पैसे कमवू शकता. त्यासाठी mginger हा आपल्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

येथे क्लिक करा : mGinger वर जोईन व्हा

<a href="http://mGinger.com/signup.html?inviteId=6792865">
 <img src="http://imgcdn.mginger.com/img/banner/mg468x60_green.png"/>

No comments:

Post a Comment