Thursday 3 November 2022

Shubh sakal marathi suvichar for friends

*नात्यांमध्ये विश्वासाचा कपडा*

*शिवायचा असेल,* 

*तर खरेपणाचा धागा*

*आसावा लागतो..!!* 

*🌹माऊलीमय सकाळ🌹*





*मेरे साईबाबा कहते है*

 *सेहत के लिए योग और*

  *किसी की जरूरत पर सहयोग*

    *दोनों से ही जीवन बदलता है!* 

     *🌹साईमय सकाळ🌹*

      *🌹🌹ओम साईराम🌹🌹*





लिंबा सारखे* 

  *कडु रहा*

     *पण*

       *गुणकारी रहा....* 

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*





"आपलेपणा""*

*नुसता दाखवण्यासाठी*

*नसतो, तर वेळ प्रसंगी*

*साथ व सोबत राहुन*

*सिद्ध करावा लागतो..!* 

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*





🌺 *अडचणीच्या काळात कोणी सल्ला मागितला,*

    *तर नुसता सल्ला देऊ नका., साथ पण द्या...*

       *कारण सल्ला चुकीचा असू शकतो...*

    *पण साथ नाही...*

🌹🌹 *शुभ  सकाळ*🌹🌹





आयुष्याचं "बुध्दिबळ"*

  *तेव्हाच होतं,* 

   *जेव्हा चाल करणारे*

    *"आपलेच" असतात..!* 

      *🌹शिवमय सकाळ🌹*

*🌹🌹ओम नमः शिवाय🌹🌹*





परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत...कारण जीवनाचे "तत्वज्ञान" ही माणसं फक्त "शिकलेली" नसतात तर "जगलेली" ही असतात...*


*🌹शुभ सकाळ🌹*





*माझे साईबाबा सांगतात*

*स्थिती आणि संपत्ती एकाद्यास*

       *तात्पुरते महान बनवते.* 

                     *पण*

    *नैतिकता आणि माणुसकी*

*माणसाला नेहमी आदर्श बनवते*

*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*

 *🌹🌹ओम साई राम 🌹🌹*





*"""""""""""""""नेहमी"""""""""""'*

         *समाधानी असावं*

    *कारण सुखाची लालसा*

*हिच नव्या दुःखाला जन्म देते..* 

*🌹🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*




❤️☺️नाते कितीही वाईट असले तरी ते

कधीही तोडू नका कारण

पाणी कितीही घाण असले तरी ते

तहान नाही पण आग विझवू शकते

|| देव माझा सांगुन गेला

    पोटा पुरतेच कमव ||

|| जिवाभावाचे मित्र मात्र

   खुप सारे जमव     ||

माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे

लोकांच काय ,लोक तर

देवात पण चुका काढतात☺️❤️

🙏🌹सुप्रभात🌹🙏

No comments:

Post a Comment