Tuesday 15 November 2022

WhatsApp States marathi Good Morning SMS

 *ओझं दिसतं,* 

*कारण ते लादलेलं असतं,* 

*जबाबदारी दिसत नाही,* 

*कारण ती स्वीकारलेली असते..!* 

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹




तीन ग्रंथ है*

*जो पुरी जिंदगी को जीवन को*

*सुखी बना सकते है*

*"रामायण"*

*हमे सिखाता है*

*क्या करना चाहिए!*

*"महाभारत"*

*हमे सिखाता है*

*क्या नही करना चाहिए!*

*और "भगवत गीता"*

*हमे सिखाती है*

*हमे कैसे जीना चाहिए!* 

*🌹🌹शिवमय प्रभात🌹🌹*

*🌹🌹ओम नमः शिवाय🌹🌹*






*जे गेलं ते सोडून द्या,* 

*जे मिळालं आहे*

*त्याचा स्वीकार करा*

*आणि जे घडवायचे आहे,* 

*त्यावर विश्वास ठेवा..* 

*🌹🌹माऊलीमय सकाळ🌹🌹*

   *🌹जय एकवीरा माऊली 🌹*





*माझे साईबाबा सांगतात*

*"शब्द" हे एका चावीसारखे* *असतात,*

*“कधी मन मोकळे करतात...तर कधी तोंड बंद करतात!*

*”तडजोड म्हणजे शरणागती* *नव्हे ,तर ती परिस्थितीवर केलेली मात असते..!!*   

🌹 *साईमय सकाळ*🌹

*🌹🙏ओम साईराम🙏🌹*





*प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही ही असतात फरक इतकाच असतो की,जो मनापासून पाहतो त्याला गुणवत्ता दिसते,आणि जो फक्त तपासून पाहतो त्याला कमतरता दिसते...*

 *🌹शुभ सकाळ..🌹*





*आनंदाचा सर्वात मोठा भाग*

    *आपल्या स्वभावावर* 

      *अवलंबून असतो,* 

*आपल्या परिस्थितीवर नाही...!* 

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*





 *समाधान ही अंत:करणाची 

*सर्वात सुंदर संपत्ती आहे.* 

*ज्याला ही संपत्ती मिळाली,*

*तो जगात सर्वात सुखी* 

*मनुष्य आहे.* 

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*





 *ज्या माणसांच्या मनात*

*कोणताही "स्वार्थ" नसतो,* 

*तीच माणसं*

*चुकीला चूक आणि*

*बरोबरला बरोबर*

*म्हणायची हिंमत ठेवतात.!* 

*🌹माऊलीमय सकाळ🌹*

*🌹जय एकवीरा आई 🌹*





*जो प्रामाणिक राहतो त्याची*

  *किंमत कोणाला कळत नाही*

     *पण जे बोलायला लबाड* 

                 *आणि*

*माणसांना गोल गोल फिरवण्यात*

           *पटाईत असतात*

*तीच लोक समाजात प्रिय असतात*

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*

No comments:

Post a Comment