Thursday 21 March 2013

तुमचे फेसबूक अकाउंट Delete करायाचे आहे.

 तुम्हाला या सोशल नेटवर्किगचा कंटाळा आला.तर तुम्ही तुमचे फेसबूक अकाउंट Deactivate / Delete करू शकता.

हे कसे कराल?

१)तुमच्या फेसबूक अकाउंट वर लॉग-इन व्हा.

२)तुमच्या प्रोफाईलवर तुम्हाला उजव्या कोपर्‍याला ‘Account’ नावाचा पर्यांय दिसेल,त्यातील ‘Account Settings’ मध्ये जावून Deactivate Account समोरील Deactivate वर टिचकी द्या.

३)असे केल्यावर फेसबूक कडून तुम्हाला अकाउंट Deactivate करण्याचे कारण विचरले जाईल.एकतर तुम्ही दिलेल्या पर्यांयातून एक निवडा अथवा स्वत:चे कारण काय ते सांगा.

४)कारण लिहून झाल्यावर Deactivate Button वर टिचकी द्या.

५)असे केल्यावर तुम्हाला confirmation चे पान दिसेल ज्यावर तुम्हाला परत एकदा खरेच तुम्हाला तुमचे फेसबूक अकाउंट terminate करायचे आहे का?असे विचारले जाईल.

धन्यवाद.

No comments:

Post a Comment