🌺 *क्रियेला प्रतिक्रिया देण्यापेक्षा,*
*सादेला प्रतिसाद देणं ही*
*माणुसकीची खरी गरज आहे...*
🙏🏻 *🌹शुभ सकाळ🌹*🙏🏻
: *आपले साईबाबा सांगतात*
*आपल्याला आयुष्यात जे काही*
*साध्य करायचे आहे*
*ते वेळेवर मिळवा,*
*कारण जीवन संधी कमी*
*आणि खंत जास्त देते.*
🕉 *साईमय सकाळ* 🕉
*🌹🌹ओम साईराम🌹🌹*
: *मनाला जे चांगल दिसत असेल*
*ते वेचुन घ्यावं आणि वाईट असेल*
*त्याचा त्याग करावा मग ते*
*विचार असो कर्म असो किंवा*
*मनुष्य असो.....!*
*🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹*
*यशाच्या प्रवासात कष्टाची*
*मोठी वाट चालावी लागते.*
*त्यात कोणतीही पळवाट नसते.*
*यश त्यांनाच मिळते ज्यांची*
*इच्छाशक्ती प्रबळ असते आणि*
*आत्मविश्वास मजबूत असतो.*
🙏 🌹 *शुभ सकाळ* 🌹🙏
*आपने महादेव कहते हैं*
*रिश्ता चाहे कोई भी हो*
*मन से होना चाहिए*
*मतलब से नहीं*
*🌹शिवमय सकाळ🌹*
*🌹ओम नमः शिवाय🌹*
*वाईट वाटल तरी*
*खरं बोला पण*
*खरं वाटेल अस*
*खोटं बोलू नका...*
*🌹🌹माऊलीमय सकाळ🌹🌹*
*आपले साईबाबा सांगतात*
*रागाने गेलेली व्यक्ति*
*परत येऊ शकते पण*
*शांतपणे निघून गेलेली व्यक्ति*
*पुन्हा परत कधीच येत नाही*
*म्हणून कोणाला इतका पण*
*त्रास देऊ नका की,*
*ती व्यक्ति शांतपणे कायमची*
*निघून जाईल आणि आपण*
*फक्त बघत राहू....!!*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🌹🌹ओम साई राम🌹🌹*
*प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीं ही असतात*
*फरक फक्त इतकाच आहे.*
*जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते.*
*आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते...*
*🌹🌹 शुभ सकाळ🌹🌹*
*नेहमी सुंदर चेहरा शोधण्यापेक्षा सुंदर मन शोधा जे सुंदर दिसते ते नेहमीचं चांगले असेल असे नाही पण चांगल्या गोष्टी नेहमीचं सुंदर असतात*
*🌹शुभ सकाळ🌹*
*🌹ओम साई राम 🌹*
*जगात सुंदर काय असेल तर ते आपले मन*
*आपला दृष्टिकोन, आपले विचार,* *आपले वागणे आणि काहीही न लपवता मनमोकळे जगणे*
*यातच खरी सुंदरता आहे...*
🙏🏻 *||साईमय सकाळ||*🙏🏻
🌹🌹ओम साई राम 🌹🌹*
*आपले साईबाबा सांगतात*
*माणूस हा आडचणीमुळे हारत*
*नाही, तर तो त्यावेळी हारतो*
*जेंव्हा आडचणीच्या वेळी त्याचीच*
*माणसं त्याची साथ सोडतात...*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🌹🌹ओम साईराम🌹🌹
*त्रास किती झाला*
*हे विसरा आणि*
*पुढे निघा*
*पण कोणी दिला*
*हे विसरू नका*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*आयुष्यात......*
*उपकाराची कधीच*
*परतफेड करता येत नाही,*
*फक्त त्या उपकाराची*
*जाणीव असणे महत्तवाचे असते..!*
*🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹*
*आपल्या व्यथाचा पाठ*
*चारचौघात वाचू नका,*
*लोकं त्याची कथा बनवून,*
*सार्वजनिक लोकनाट्य (तमाशा)*
*करून जगाच्या रंगमंचावर*
*प्रसारीत करतात....*
*🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹*
*🙏🌹ओम नमः शिवाय🌹🙏*
*कधी कधी नियती*
*मुद्दाम संकटात टाकत*
*असते कारण तिला पण*
*दाखवून द्यायचे असते*
*बघ तुझ्या हक्काचे*
*कोण आहे व परके*
*कोण आहेत...!*
*🌹🌹माऊलीमय सकाळ🌹🌹*
*माझी सगळ्यांना गरज आहे हा "भ्रम"*
*आणि मला कुणाचीच गरज नाही हा "अहंकार"*
*हा एकदा डोक्यातून काढून टाकला म्हणजे*
*माणूस सर्वांच्या जिवाभावाचा होतो*
*🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹*
*आपले साईबाबा सांगतात*
*आपल्या बदल कोणीही*
*वाईट विचार करु द्या पण*
*आपण कोणाचे वाईट*
*करायचे नाही...!!*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🌹🙏ओम साईराम 🙏🌹*
*नात्यांचा स्वाद अमृता सारखा असतो*
*थेंबभर मिळाला तरी आयुष्यभर पुरतो॥*
*आपुलकीचं नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखे असतं*
*कितीही प्रयत्न केले*
*तरी वेगळं होणं शक्य नसतं||*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*काही वेळा आयुष्यात आपल्याला*
*त्रास होण पण गरजेचं असत,*
*आपण वाईट आहोत म्हणून नाही*
*तर चांगल वागणं कुठं थांबवायचे*
*हे कळण्यासाठी....!!!!!*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*यशाची लढाई एकट्यानेच*
*लढावी लागते, गर्दी तर*
*जल्लोष साजरा करण्यासाठी होते.*
*🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹*
*🔱ओम नमः शिवाय 🔱*
*नात्यांचा आदर*
*करायचा असतो,*
*स्वार्थासाठी वापर*
*करायचा नसतो....*
*🌹माऊलीमय सकाळ🌹*
*वाईट वेळेत साथ सोडलेल्या*
*लोकांकडे लक्ष देऊ नका, पण*
*ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन*
*चांगली वेळ आणून दिली*
*त्यांचे मोल कधी विसरू नका..!*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*चुकीच्या निर्णयामुळे आपला*
*अनुभव वाढतो आणि*
*योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास…*
*म्हणून निर्णय बरोबर कि चूक*
*याचा विचार करायचा नाही,*
*निर्णय घ्यायचा आणि पुढे जायचं.*
🙏🏻🌹 *शुभ सकाळ*🌹🙏🏻
🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
*इंद्रधनुष्य आणि माणूस या दोघांमध्ये एक साम्य आहे.*
*दोघांमध्ये विविध प्रकारचे रंग असतात.*
*फरक एवढाच की,*
*इंद्रधनुष्याचे रंग डोळ्याने*
*आणि*
*माणसांचे रंग अनुभवाने पाहता येतात.*
🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*
🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
🌹 Marathi Best WhatsApp Ststus 🌹
*मदत करण्याची*
*जिद्द पाहिजे,अडचणीत आपले*
*असो व परके रक्तात फक्त*
*माणुसकी पाहिजे..*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*माझ्या आयुष्यातील*
*प्रत्येक पायरीवर*
*लाभलेल्या गुरुंना*
*मनापासून*
*गुरुपौर्णीमेच्या हार्दिक शुभेच्छा*
*🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹*
*🌹🙏ओम नमः शिवाय🙏🌹*
*जगातील कोणतीही वस्तू कितीही महागडी का असेना, परंतु देवाने तुम्हाला जी झोप, शांती आणि आनंद दिला आहे, त्यापेक्षा कोणतीही गोष्ट मौल्यवान नक्कीच नाही.*
*🙏🏻🌹माऊलीमय सकाळ🌹🙏🏻*
*🚩🙏जय एकवीरा आई 🚩🙏*
*आयुष्यात आपण नेहमी झुकावं तिथेच जिथे काहीच चूकिचं नसतं, नाहीतर विनाकारण कुठेही झुकण्याने आपली स्वतःची किंमत आपणच कमी करून घेतो, आणि समोरच्यात विनाकारण अहंकार वाढवतो...*
🙏🏻🌹 *शुभ सकाळ..*🌹🙏🏻
*🌹आपले साईबाबा सांगतात 🌹*
*"गैरसमज"*
*इतके शक्तिशाली असतात की,*
*कित्येक वर्षे आपण निभवत*
*आलेली सुंदर नाती एका*
*क्षणात तोडू शकतात..||*
*🌹🌹साईमय दुपार🌹🌹*
*🌹🙏ओम साईराम 🙏🌹*
*कुछ लोग आपसे नफरत*
*इसलिए करने लगते है*
*क्योंकि आपकी सही बात*
*उन्हें कड़वी लग जाती हैं!!*
*🌹🌹शुभ प्रभात 🌹🌹*
*देणारा हा कायम*
*सर्वश्रेष्ठ असतो. मग तो*
*आधाराचा शब्द असो*
*वा मदतीचा हात....*
*🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹*
*🔱🙏ओम नमः शिवाय🙏🔱*
"जीवनात अडचणी कितीही असो,*
*चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात,*
*शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात,*
*संयम राखल्यास त्या संपून जातात,*
*आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात"...*
*!! माऊलीमय सकाळ !!*
"झूठ, धोका, बहाने*
*आपको कुछ पल की*
*खुशी देंगे, लेकिन*
*इसकी किमत आप को*
*भविष्य में चुकानी पड़ेगी "*
*🌹🌹शुभ प्रभात🌹🌹*
🌹आपले साईबाबा सांगतात🌹*
*प्रत्येक सकाळ मनुष्याला*
*एक सुवर्णसंधी देते, आणि*
*प्रत्येक संध्याकाळ विचारते,*
*तु त्या संधीचे काय केले....ll*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🙏🌹ओम साईराम 🌹🙏*
*कधी कधी*
*कारण नसताना*
*काही वेळेस असा त्रास*
*होतो की देव परीक्षा*
*घेतोय की शिक्षा*
*देतोय तेच कळत नाही.*
*🙏🌹शुभ सकाळ🌹🙏*
*मी माझ्या आयुष्यात*
*प्रत्येक व्यक्तिला किंमत देतो,*
*कारण जे चांगले आहेत ते*
*साथ देतील व जे वाईट*
*असतील ते अनुभव देतील..l*
*🌹आजची गोड सकाळ🌹*
*"""संगत"""*
*त्याच व्यक्तिची ठेवा*
*जे तुमची गंमत करून*
*सुद्धा किंमत करतात.. ll*
*🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹*
*🌹🙏ओम नमः शिवाय🙏 🌹*
जिन्होंने आपको कष्ट दिया है*
*कष्ट तो उन्हें भी मिलेगा और*
*यदि आप भाग्यशाली रहे तो*
*ईश्वर यह देखने का अवसर*
*आपको भी देंगे... lll*
*🌹🌹शुभ प्रभात🌹🌹*
*अनुभव सांगतो की,*
*एक विश्वासु मित्र,*
*हजार नातेवाईक पेक्षा*
*चांगला असतो.. l*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
🌹आपने साईबाबा कहते है🌹*
*विश्वास वह शक्ति है जिससे*
*जिंदगी में कुछ ना होते हुए भी*
*बहुत कुछ पाया जा सकता है*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🌹🙏ओम साईराम🙏🌹*
*चालून- चालून थकल्यावर समजले की, "प्रश्न" प्रवासाचा नाही, तर "सोबतीचा" होता.... सोबतीला सहप्रवासी कसे मिळतात, यावरच बराचसा प्रवास अवलंबुन असतो मग प्रवास "रस्त्यावरचा" असो की, "आयुष्याचा"....!*
🙏🌹 *शुभ सकाळ*🌹 🙏
*भांडण तर कोणत्याही*
*नात्यात होतच असतात,*
*पण भांडणानंतर आपण*
*कसे वागतो यावरुन*
*नात्यातील प्रेम समजतं... ll*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
No comments:
Post a Comment