Wednesday, 24 April 2013

दरमहा रु. ९,०००/- कमवा :

नमस्ते,
           प्रत्येकाला इंटरनेटवर वेळ घालविताना त्याच्या जोडीला ऑनलाईन पैसे कमविण्याची इच्छा असते. त्यासाठी अनेक मार्गही आहेत,
माझ्याकडे तुम्हाला नक्की आवडेल असं काहीतरी आहे - पैसा लाईव्हद्वारे तुम्ही सहजरित्या नियमीतपणे ऑनलाईन पैसै मिळवू शकता. हे थक्क करणारं असेल तरी सत्य आहे. तुम्हाला पैसा लाईव्हचे मेल्स उघडण्याचे व त्यातील मजकूर वाचण्यासाठी पैसे मिळतात. तसेच तुमच्या शहरात होणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहनपर विशेष सवलत कूपन्स अगर मोफत पासेस मिळतात. आताच नोंदणी करा आणि मिळवा रु. ९९/- तुमच्या नोंदणीसाठी. आणखी काय, तुम्ही निमंत्रीत केलेल्या तुमच्या मित्रांच्या नोंदणीवरही तुम्हाला विशेष बोनस मिळेल. मग आताच तुमचे पैसा लाईव्ह खाते उघडून घ्या आणि तुम्ही निमंत्रीत केलेल्या तुमच्या प्रत्येक मित्राच्या नोंदणीसाठी विशेष बोनस मिळवा. पैसा लाईव्हवर खाते उघडण्यासाठी येथे क्लिक करा .

<a href="http://www.PaisaLive.com/register.asp?5209271-224252.6"><b><font color="#FF0000" size="4">Earn upto Rs. 9,000 pm checking Emails. Join now!</font></b></a>
>>
 पैसा लाईव्हचे अकाउंट कसे काढायचे?
       तुम्हालासुध्दा पैसा लाईव्हच्या माध्यमातून पैसे कमवायचे असतील तर, त्यासाठी सर्वप्रथम तुमचे पैसा लाईव्हवर अकाउंट असणे आवश्यक आहे. जर तुम्ही अजून अकाउंट काढले नसेल तर येथे क्लिक करुन अकाउंट काढता येईल. तुमचे अकाउंट काढल्यावर तुमच्या खात्यावर लगेच रु.99/- जमा होतील. त्याचबरोबर तुम्ही जर तुमची आयडी लिंक मित्रामध्ये शेअर केली व त्यावरुन जर आणखीन अकाउंट सुरु झाले, तर त्या प्रत्येक अकाउंटसाठी रु.2/- प्रमाणे तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील. म्हणजेच अकाउंट उघडल्यापासूनच पैसे तुमच्या खात्यात जमा होत रहाण्यास सुरुवात होईल.
>> पैसा लाईव्हवर प्रत्यक्ष काय काम करावे लागते?

तुम्ही दररोज तुमच्या अकाउंटमध्ये लॉगीन होऊन इनबॉक्स मधील मेल चेक करुन वाचावे/पहावे लागतात. हे मेल वाचल्यावर प्रत्येक मेलमागे पंचेवीस पैश्यापासून ते पांच रुपयांपर्यंतची रक्कम तुमच्या खात्यात जमा होते. केवळ तुम्ही अकाउंटमध्ये लॉगीन झालात तरीदेखील दहा पैसे इंसेन्टीव्ह तुमच्या खात्यावर जमा होतो. हा इन्सेटीव्ह 24 तासांतून एकदाच मिळतो. पाचशे रुपयांपेक्षा अधिक रक्कम तुमच्या खात्यावर जमा झाल्यानंतर तुम्ही ती मिळण्यासाठी विनंती करु शकता, आणि व्हॅलीडेशन नंतर ती मान्य झाल्यानंतर पुढील महिन्याच्या 15 तारखेनंतर तुम्हाला रकमेचा चेक कुरिअरने अथवा रजि. पोस्टाने घरपोहोच मिळतो. किमान सात-आठशे रुपयांचा बॅलन्स खात्यावर जमा झाल्यावर रक्कम मिळण्यासाठी विनंती करावी.

Tuesday, 23 April 2013

मोबाईलवर SMS वाचून पैसे कमवा

आपल्या मोबाईलवर इतर वेळी अनेक जाहिरातींचे sms येत असतात. आणि त्याबदल्यात आपल्याला काय मिळतं!? काहीही नाही! तर केवळ मनस्ताप! आता समजा असा मनस्ताप मिळण्याऐवजी आपल्याला त्याबदल्यात पैसे मिळणार असतील तर!? नक्कीच! अशावेळी आपला जाहिरातदारांकडे पाहण्याचा दॄष्टिकोण बदलून जाईल. शिवाय ज्या जाहिरातींच्या बदल्यात आपल्याला पैसे मिळणार आहेत, त्या सर्व जाहिराती आपल्या आवडीला आणि आपल्या वेळेला अनुसरुन अशाच असतील.
तर आपल्या मोबाईलवर sms वाचण्यासाठी पैसे कसे मिळवयाचे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तुम्ही  mginger या वेबसाईटवर मोफत रजिस्टर करा.  प्रत्येक पायरी व्यवस्थित भरा . कारण बरेच लोक रजिस्ट्रेशनची अर्धवट प्रक्रियाच पूर्ण करतात!

असे साईन अप करा
१. या इथून आपण mginger या वेबसाईटवर जाऊ शकतो.
२. त्यानंतर आलेल्या पानावर SignUp for free नावाचं बटण आहे. त्यावर  क्लिक करा.
३. SignUp चा रजिस्ट्रेशन फॉर्म आला आहे. तिथे तुमचे नाव, आडनाव आणि ई मेल पत्ता  टाका.
४. त्यानंतर ज्या मोबाईल नंबरवर  जाहिरातींचे sms हवे आहेत, तो मोबाईल नंबर टाका.
५. आता Gender, Marital Status आणि Birthday टाका.
६. एखादं हवं असेल ते युजरनेम (टोपणनाव) निवडा, पासवर्ड निवडा . दिलेल्या पासवर्डची पुन्हा एकदा खात्री करा. आणि मग शेवटी दिलेल्या Create My Account या बटणावर क्लिक करा.
७. त्यानंतर तुम्ही Upgrade या पानावर पोहचलेले असाल. आणि तुमच्या मोबाईलवर ‘Message’ कडून एक sms देखील आला असेल. आला नसेल तर थोडी वाट पहा. तो लगेच तुमच्या मोबाईलवर येईल. मेसेजचं नंतर बघा ! तोपर्यंत तुम्ही Upgrade हे पान भरायला सुरुवात करा.
८. ‘ज्याच्या नावानं mginger ने आपण कमावलेले पैसे पाठवावेत असं तुम्हाला वाटतं’, त्याचं नाव त्या तिथे टाका. शक्यतो तुमचंच नाव टाका.
९. पत्ता द्या. त्यानंतर त्याखाली विचारलेली माहिती जमेल तेव्हढी भरत रहा. आणि मग शेवटी Save या पर्यायावर क्लिक करा.
१०. आता तुम्ही Invite या पानावर आला असाल. एक गोष्ट लक्षात घ्या की, तुमच्या मोबाईलवर प्राप्त होणार्‍या प्रत्येक sms साठी तुम्हाला २० पैसे मिळणार आहेत. तुम्ही बोलावल्यानंतर तुमच्या नेटवर्क मध्ये सामिल झालेल्या मित्राच्या मोबाईलवर sms आल्यावर दरवेळी तुम्हाला त्यासाठी १० पैसे मिळणार आहेत. इतकंच नाही तर तुमच्या नेटवर्क मधील मित्राच्या नेटवर्क मधे जितके काही मित्र असतील त्या प्रत्येकाच्या मोबाईलवर sms आल्यावर तुम्हाला त्याचे ५ पैसे मिळतील. आणि तुम्ही तुमच्या नेटवर्क मध्ये असे कितीही मित्र जोडू शकता. त्यासाठी Invite हे पान तुम्हाला मदत करेल. तुम्ही यशस्वीरित्या बोलावलेल्या प्रत्येक मित्रामागे तुम्हाला २रु. मिळतील. म्हणजे यासाठी तुमच्या मित्राने त्याचा फोन व्हेरिफाय करणं आवश्यक आहे. तुम्ही दिलेला फोन नंबर हा तुमचाच कशावरुन!? त्यासाठी तुम्हालाही तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय करावा लागणार आहे.
११. आता तुम्ही तुमचा मोबाईल व्हेरिफाय करा.  तुमच्या मोबाईलवर स्टेप ७ मध्ये सांगितल्याप्रमाणे जो sms आला होता, त्या sms मध्ये सांगितल्यानुसार तुम्ही वागणे. आलेला sms  तुम्ही दिलेल्या नंबरला फॉरवर्ड करा. आणि  मग तुमचा मोबाईल व्हेरिफाय होइल! (कदाचीत +919945999459 हा तो नंबर असेल, एकदा आपला sms वाचून हा नंबर पडताळून पहा. पण शेवटी तुमच्या sms मध्ये दिलेल्या नंबरवर तुम्हाला आलेला sms जसाच्या तसा फॉरवर्ड करायचा आहे.)
१२. स्टेप ३ मध्ये दिलेला ई-मेल पत्ताही तुम्ही आता तुमच्या ई-मेल अकाऊंटवर जाऊन व्हेरिफाय करा. दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर  तुमचा ई-मेल पत्ता व्हेरिफाय होइल. (तुम्हाला जर ईमेल पत्ता व्हेरिफाय करताना काही अडचण आली, तर काही काळजी करु नका. ते तितकंसं आवश्यक नाही, पण केलेलं बरं! फोन नंबर व्हेरिफाय करणं मात्र आवश्यक आहेच आहे!)
१३. तुमचा फोन नंबर व्हेरिफाय केल्याच्या मोबदल्यात तुम्हाला तुमच्या mginger अकाऊंट मध्ये ३रु. मिळतील . तर email address व्हेरिफाय करण्याच्या मोबदल्यात  १रु. मिळेल.
१४. mginger वापरुन पैसे कमवायला  तुम्ही आता सुरुवात करा.

पैसे कमवा
तुम्हीही असे पैसे कमवू शकता. तुमचं नेटवर्क वाढवत जा आणि मग तुमचे पैसेही वाढत जातील. एकदा हे सारं केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर sms येत जातील, तुमच्या खात्यात पैसे जमा होत जातील. mginger या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या खात्यात किती पैसे झाले आहेत हे कधिही तपासून पाहू शकता. एकदा तुमच्या खात्यात ३०० रु. जमा झाले, की ते तुमच्या नावचा चेक, तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पाठवून देतील. अशाप्रकारे कोणतंही अतिरिक्त काम न करता तुम्ही पैसे कमवू शकता. त्यासाठी mginger हा आपल्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

येथे क्लिक करा : mGinger वर जोईन व्हा

<a href="http://mGinger.com/signup.html?inviteId=6792865">
 <img src="http://imgcdn.mginger.com/img/banner/mg468x60_green.png"/>

Saturday, 6 April 2013

फेसबुक म्हणजे नेमके काय आहे?

Facebook ही एक सोशल नेटवर्किंगची सुविधा देणारी website (संकेतस्थळ) आहे. मित्रमैत्रिणींशी अथवा आपल्या ओळखीच्या व्यक्तींमध्ये संपर्कात राहण्यासाठी समूह  करण्याच्या दृष्टीने बनविलेली हे website आहे. 13 वर्षावरील कुणीही या वेबसाइटवर आपले मोफत खाते उघडू शकतो. या करिता फक्त आपला चालू ई-मेल त्यांना कळविणे आवश्यक आहे. एकदा का आपण Facebook वर आपले खाते उघडले की मग या खात्याद्वारे आपण Facebook वरील इतर खात्यांबद्दल माहिती शोधू शकता. जसे आपण आपल्या खात्यामधून आपल्या एखाद्या मित्रमैत्रिणीचे Facebook मधिल खाते पाहू शकता. साहजिकच या करीत त्या आपल्या मित्रमैत्रिणीचे Facebook वर खाते असणे आवश्यक आहे.

ज्या प्रमाणे दुसर्‍याला फोन करताना आपल्याकडे तसेच त्या दुसऱ्याकडे फोन असणे आवश्यक आहे, तसेच त्याचा फोन क्रमांक आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. तसेच Facebookवर इतरांचा शोध घेताना त्यांचे देखिल Facebook वर खाते असणे आवश्यक आहे.

आपण आपल्या Facebook च्या खात्यामधून दुसर्‍याचे Facebook खाते शोधल्यानंतर त्यामध्ये त्यासाठी आपण आपला संदेश ठेवू शकतो, आपण आपले फोटो देखिल एकमेकांना दाखवू शकता. तसेच आपण इथे आपण एखाद्या समारंभ अथवा कार्यकमाची माहिती इतरांना कळवू शकता.

Facebook वर आपण आपल्याला हव्या असल्याप्रमाणे आपले समूह तयार करू शकतो. समूहाचा फायदा असा की भविष्यामध्ये जर आपल्याला एखादा संदेश अनेकांना पाठवायचा असल्यास आपण जर तसा समूह तयार केला असल्यास फक्त त्या समूहाला संदेश पाठविल्यास तो आपोआप त्या समूहातील सर्वांना मिळतो. आपल्या मित्रमैत्रिणींचा समूह तयार करण्यासाठी आपण त्यांना Facebook वर शोधू देखिल शकतो तसेच जर त्यांचे Facebook वर खाते नसेल तर त्यांना Facebook वर खाते उघडण्यासाठीचा ई-मेल पाठवून त्यांना आमंत्रण देखिल करू शकतो.

मोबाईलमधील एसएमएस प्रमाणेच त्वरित संदेश आदानप्रदान करण्यासाठी Facebook एक चांगली website आहे.