Saturday, 21 October 2023

मराठी सुंदर व्हाट्सअप स्टेटस




*अंहकाराची बीजे मनात* 

*पेरली की, दुर्गुणाची फळे* 

*त्या झाडाला लागतात...!* 

*आणि आयूष्य वाळवी* 

*लागलेल्या झाडासारखे होते*

*वरून कितीही मोठे दिसले,* 

*तरी आतून पोखरलेले..* 

*अन् एकदा मोडून पडले,* 

*की कधीच न उगवणारे...!!!*

🌹🙏 *शुभ सकाळ*🌹🙏





*कुणीही तुमच्या पाठीशी* 

*असो किंवा नसो आपला*

 *विश्वास आपल्या सोबत* 

*असू द्या कुणाच्या सहाऱ्याची*

 *कधीच गरज भासणार नाही..* 

 *☘️🌹शुभ सकाळ🌹☘️*





*🌹आपने साईबाबा कहते है 🌹*

*जब किसी को देने के लिए* 

*कुछ ना हो तो उसे*

*प्रेम और सम्मान दे* 

*यही बड़ा दान है।।।* 

*🌹☘️साईमय सकाळ☘️🌹*

*🌹🙏ओम साईराम🙏🌹*




*स्वतःला अस बनवा की* 

*आपण ज्याच्या जवळ आहोत* 

*त्याला गर्व वाटला पाहिजे आणि*

 *ज्याच्या जवळ आपण नाहीत* 

*त्यांना पश्चाताप झाला पाहिजे* 

*🌹☘️शुभ सकाळ☘️🌹*





*क्रोध वाईट असतो..पण*

*जिथे गरज आहे तिथे* 

*दाखवलाच पाहिजे कारण* 

*चुकीचं वागणाऱ्याना त्यांची* 

*चूक नाही दाखवली तर ते* 

*त्याच चुका पुन्हा पुन्हा करत* 

*राहतील आणि तुमच्याशी ते* 

*तसंच वागत राहतील...!*

*🌹☘️शुभ सकाळ☘️🌹*




 *आपली सुंदरता* 

*आरशात नाही...* 

*लोकांच्या हृदया शोधा..!* 

*🌹🙏माऊलीमय सकाळ🙏🌹**




बचा ले जो हर तूफान से* 

*उसे "भगवान" कहते हैं,*

*बड़ा मज़बूत है, ये*

 *रक्षा का धागा , जिसे* 

*"विश्वास" कहते है*                                                                                                                                                                                      🌹🌹 *सुप्रभात*🌹🌹

🙏 *रक्षाबंधन ची हार्दिक शुभेच्या*🙏🏻




 *परमात्मा भाग्य नहीं लिखता,*

*जीवन के हर कदम पर हमारी सोच,* *हमारे बोल, तथा हमारे कर्म ही हमारा भाग्य लिखते हैं l*......  

🌺🌹 *शुभ सकाळ* 🌹🌺




 *मनासारखं कोणालाच जगता*

*येत नसतं, परिस्थितीनुसार* 

*जगायला शिकवणारे शास्त्र*

 *म्हणजे "अध्यात्म"* 

*☘️🌹शुभ सकाळ🌹☘️*





☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

*☘️☘️☘️चूक☘️☘️☘️*

*☘️चूक व्यक्तीची असेल तर☘️*

*☘️☘️सुधारता येते☘️☘️*

*☘️पण व्यक्तीच चुकीची असेल☘️*

*☘️तर मग सुधारणे कठिण असते ☘️*

*☘️🙏शिवमय सकाळ🙏☘️☘️*

*☘️तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या☘️*

*☘️☘️हार्दिक शुभेच्छा ☘️☘️*

*☘️🔱ओम नमः शिवाय🔱☘️*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️






☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

*☘️☘️माणसाची ☘️☘️*

*☘️नीती चांगली असेल☘️* 

        ☘️☘️  *तर* ☘️☘️

*☘️मनात भीती उरत नाही...☘️* 

*☘️🌹माऊलीमय सकाळ🌹☘️*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️






 *संगत करावी तर* 

*स्वच्छ चारित्र्य, निस्वार्थी मन,* 

*स्वच्छ विचार, सहकार्य करण्याची*

*भावना आणि सुख दुखात धावून*

 *येणारांशी करा कारण अशी माणसं*

 *तुमच्या प्रगतीच्या आड* 

*कधीच येत नाही* 

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*  

🙏🙏 *श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा*🙏🙏



सुख* 

  *कुणालाही* 

      *वाटावं....* 

         *पण दुःख मात्र* 

       *विश्वासाच्या* 

    *माणसालाच* 

*सांगावं* 

*🌹🙏शुभ सकाळ🙏🌹*





*आयुष्यात भरपूर तक्रारी आहेत पण जोपर्यंत तुम्ही लढण्याची हिंमत दाखवता तोपर्यंत तुमच्यासाठी त्या तक्रारी शून्य आहेत..!*

   🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹





☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

*☘️मला कोणाला चांगलं पण☘️* 

*☘️बोलायचं नाही आणि वाईट☘️* 

*☘️पण बोलायचं नाही फक्त देवा☘️* 

*☘️ज्यांनी मला जे दिलंय ना☘️* 

*☘️🙏तेच त्यांना दुप्पट दे🙏☘️* 

*☘️☘️शिवमय सकाळ☘️☘️* 

*☘️चौथा श्रावणी सोमवार निमित्त☘️* 

*☘️सर्वांना हार्दिक शुभेच्छा☘️*

*☘️🔱ओम नमः शिवाय🔱☘️*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️





*स्वतःच्या* 

*मन:शांतीसाठी* 

*एकपाऊल मागे घेणं* 

*कधी ही योग्यच...!!!!* 

*🌹🌹माऊलीमय सकाळ🌹🌹*




*🌹आपले साईबाबा सांगतात🌹* 

*आयुष्यात उद्याचं सुख* 

*त्यालाच अनुभवायला मिळतं* 

*जो आजच्या परिस्थितीशी* 

*संघर्ष करतो...!* 

*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹* 

*🙏🌹ओम साई राम🙏🌹*






*कर्म बहुत ध्यान से कीजिये,*

*क्योंकि ना किसी की दुआ खाली जाती हैं*

*और ना ही किसी की बददुआ*


*💐🌹🌹सुप्रभात🌹🌹💐*





🙏☘️🌸🍀🙏

 *परमेश्वर फक्त पूजा करताना आपल्याला बघत नसतो , तर चांगले-वाईट कर्म करताना देखील तो आपल्याला बघत असतो. म्हणून कर्म ही स्वच्छ ठेवा आणि वाणी ही स्वच्छ ठेवा.* 

*🙏🌹शिवमय सकाळ🙏🌹*

*🌹🙏ओम नमः शिवाय🙏🌹* 

*हरितालिका निमित्त सर्व माता* 

*आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹





🙏माझा मोरया🙏* 

*देवा खूप चुका झाल्या आयुष्यात* 

*पण कोणाचा मन दुखवण्याचा* 

*हेतू नव्हता कोणी चांगलं नाही* 

*समजलं तरी चालेल पण कुणाच्या*

 *नजरेत चुकीचं नको समजू देऊ* 

*आयुष्य नव्याने जगण्याची ऊर्जा दे*

 *तुझा चमत्कार नको तुझा* 

*आशिर्वाद कायम सोबत असू दे।* 

*🌹🙏मंगलमय सकाळ🙏🌹* 

*🙏🙏गणपती बाप्पा मोरया🙏🙏*





🙏आपले साईबाबा सांगतात 🙏*

*देव भेटावा म्हणून नाही तर* 

*भेटलेला देव कळावा यासाठी* 

*गीता गाथा आणि ग्रंथ वाचावे....* 

*🙏🌹साईमय सकाळ🌹🙏* 

*🙏गणपती बाप्पा मोरया🙏* 

*🙏🌹ओम साई राम🌹🙏*





*बाप्पा माझ्या जिवाभावाच्या* 

*माणसांना उदंड आयुष्य दे* 

*तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर* 

*असेच राहू दे त्या सर्वांना सुखात*

 *आनंदात आणि समाधानात ठेव* 

*हीच तुझ्या चरणी प्रार्थना...!* 

*🌹🙏मंगलमय सकाळ🙏🌹* 

*🐁🙏गणपती बाप्पा मोरया🙏🐁*





*हे विघ्नहर्ता बाप्पा...* 

*जास्त काही मागणं नाही,* 

*फक्त माणसातील माणूस* 

*व त्यांच्यातली माणुसकी* 

*जागृत कर.....!!!* 

*🌹🌹मंगलमय सकाळ 🌹🌹*

*🙏🌹गणपती बाप्पा मोरया🌹🙏*





 *हे बाप्पा* 

*मागणे काहीच नाही* 

*फक्त प्रयत्नांना* 

*यश दे.....!!!* 

*अंत तू अनंत तू* 

*अंतरीचा भगवंत तू* 

*🙏शिव मंगलमय सकाळ 🙏*

*🔱🙏ओम नमः शिवाय🙏🔱*




*हे गणपती बाप्पा* 

*सुख थोडं दिल तरी चालेल* 

*मला फक्त त्याच्या जोडीला* 

*समाधान भरपूर दे आणि* 

*दुःख जरी दिलचं  तर ती*  

*सहन करण्याची सहनशक्ती* 

*मात्र खूप दे कारण* 

*तुझ्याशिवाय नाही मला कोणी*

 *प्रामाणिक साथ देणार...!* 

*🌹🌹मंगलमय सकाळ 🌹🌹*

*🚩🙏गणपती बाप्पा मोरया🚩🙏*




*माझा मोरया* 

*एवढा संयम ठेवायला* 

*शिकव बाप्पा की ,* 

*कितीही वाईट झालं तरी* 

*वाईट नाही वाटलं पाहिजे..!* 

*🚩🌹मंगलमय सकाळ 🌹🚩*

*🙏गणपती बाप्पा मोरया🙏*


#मराठी सुंदर सुविचार


*अनादि अनंत* 

*खरं तर तो कुठेच जात नाही* 

*येथेच असतो प्रतिष्ठापना विसर्जन* 

*हे आपल्या मनाचे खेळ* 

*अनादी अनंत आणि आशिम अशा*

 *कालावर आधीराज्य गाजवणाऱ्याना* 

*आपण काय बसवणार* 

*आणि काय विसर्जित करणार* 

*गणेश महादेव ही तत्व* 

*आहेत सृष्टीतली विसर्जन तर* 

*माणसाचं असतं आपल्यासारख्या* 

*🙏साई मंगलमय सकाळ🙏* 

*🙏🚩गणपती बाप्पा मोरया🚩🙏*




*शिंपल्यासारखी खूप कमी लोक*

 *या जगात असतात ते दुसऱ्यांना*

 *मोत्यासारखं घडवायला स्वतःचा*

 *स्वार्थ कधीच बघत नाहीत.*

         *🙏🙏शुभ सकाळ🙏🙏*





*अनुभवाने आपण शिकतो*

*कर्माने आपण मोठे होतो*

*माणुसकीने माणुसपण जपतो*

*प्रेमाने जग जिंकतो*

*पण चांगल्या कर्तृत्वाने जगाच्या*

*कायम लक्षात राहतो..!!*

      🌹 *शुभ  सकाळ* 🌹





*कोणाचं वाईट व्हावं* 

*असं मला कधीच वाटत* 

*नाही पण ज्यांना वाटतं ना* 

*माझं वाईट व्हावं बाप्पानं* 

*त्यांचं पण चांगलं करावं....* 

*🌹🙏माऊली मी सकाळ🙏🌹* 

*🙏गणपती बाप्पा मोरया🙏*





 *आयुष्य असा जगा की,* 

*इतिहासातच नाव नाही तर,* 

*नावाचा इतिहास झाला पाहिजे..!* 

*🌹🙏शुभ सकाळ🙏🌹*





🙏आपले साईबाबा सांगतात🙏* 

*सर्वात लज्जास्पद आणि वाईट व्यक्ती*

 *तो आहे ज्याला सत्य माहित आहे*

 *आणि तरीही तो खोट्याच्या पाठीशी*

 *उभा राहतो......* 

*🙏🌹साईमय सकाळ🌹🙏* 

*🙏🌹ओम साई राम🌹🙏*





*कोणाचेही कट्टर* 

*कार्यकर्ते होण्यापेक्षा* 

*स्वतःच्या घरचे* 

*करते धरते व्हा....* 

*🙏🌹शुभ सकाळ🌹🙏*




*Marathi Best suvichar


जीवन* 

*म्हणजे एक विचित्र शर्यत आहे*

 *जिंकलो तर आपली माणसं* 

*मागे राहतात आणि हरलो तर* 

*आपली माणसं सोडून जातात...* 

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*




*जीवनात अशी माणसं भेटावीत* 

*जी चालणाऱ्याला पाडणारी* 

*नसावित तर पडलेल्याला* 

*उठवून चालायला लावणारी* 

*असावीत......!* 

*🌹🌹माऊलीमय  सकाळ🌹🌹*




*जोपर्यंत तुम्ही सहन करताय* 

*तोपर्यंत तुम्ही चांगले असता..*

*पण ज्या दिवशी तुम्ही* 

*प्रत्युउत्तर देता त्यादिवशी तुम्ही* 

*वाईट झालेले असता.....!* 

*🌹🙏साईमय सकाळ🙏🌹* 

*🌹🌹ओम साईराम🌹🌹*





 *संस्काराचे नाते तुटता तुटत नाही*

 *माणसे संपली तरी संबंध* 

*मिटत नाहीशरीराने गेले तरी* 

*आठवणी संपत नाही तुमच्या* 

*कर्तुत्वाचे देणे फिटता फिटत नाही* 

*सर्वपित्री दर्श अमावस्या निमित्त *हार्दिक शुभेच्छा* 

*शुभ सकाळ*






*"कोणतंच नातं* 

*"बेरंग" होत नाही...* 

*फक्त समोरच्या व्यक्तीचा* 

*बोलण्याचा "रंग"* 

*आपल्याला ओळखता* 

*आला पाहिजे... ''*

*🌹🙏माऊलीमय सकाळ🙏🌹*





बोलून खूप काही*

 *सुटतं* 

*आणि न बोलून* 

*खूप काही* 

*तुटतं.....!* 

*🙏🌹माऊलीमय सकाळ🌹🙏*




🙏आपले साईबाबा सांगतात🙏* 

*भक्तीचं फळ केवळ तिथंच* 

*मिळतं जिथं स्त्री शक्तीचा* 

*छळ नाही तर त्यांना* 

*जगण्यासाठी बळ दिलं जातं..!* 

*🌹🌹साईमय सकाळ 🌹🌹*

*🙏🌹ओम साई राम 🌹🙏*

*🔱ओम सर्व मंगल मांगल्ये🔱* 

*🔱शिव सर्वार्थ साधिके🔱* 

*🔱त्र्यंबके गौरी 🔱*

*🔱नारायण नमोस्तुते🔱*


दुनिया अजीब है...* 

*कोई भरोसा पाने के लिए*

*रोता है, तो कोई*

*भरोसा करके रोता है।।* 

*🌹🌹शुभ प्रभात 🌹🌹




 *स्वतःचा विचार न करता* 

*कुटुंबाचा विचार करणारी* 

*आणि कुटुंबासाठी राबणारी* 

*""""""स्त्री"""""* 

*ही सर्व शक्तिमान असते....!* 

*🙏🌹मंगलमय सकाळ🌹🙏*





*जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा*

 *काहीतरी देण्यात महत्त्व असतं* 

*कारण मागितलेला स्वार्थ अन* 

*दिलेलं प्रेम असतं....!* 

*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹* 

*🙏🌹ओम साई राम🌹🙏*





*लक्ष्यात ठेवा...!* 

*कोणाला तरी दिलेला त्रास*

*कुठेतरी आपल्याला पण*

*दुप्पट फेडायला लागतो..!* 

*🌹🌹शुभ सकाळ🌹




*"गलत" लोग हमेशा आपकी "अच्छाई" से भी "नफरत" करेंगे..*

*और "सही" लोग आप में "बुराई" जानकर भी आप से " प्यार" करेंगे...*

*बस .... यही तो संबंधों की परिभाषा है... !!!*

*🌹 शुभ सकाळ 🌹*






 *किसी की अच्छाई का* 

*इतना भी फायदा मत उठाओ की* 

*उसे खुद अपनी अच्छाई से* 

*नफरत हो जाए!!!!!* 

*🌹🌹शुभ प्रभात🌹🌹*





🌹साईबाबा एकच विनंती🌹* 

*माझ्या हातून कोणाचं वाईट* 

*होणार नाही याची काळजी* 

*मी घेईन, माझं कोणी वाईट* 

*करू नये, याची काळजी मात्र* 

*तू घे रे साईनाथा......!* 

*🌹🌹साईमय सकाळ 🌹🌹*

*🌹🙏🌹ओम साईराम🌹🙏🌹*






*देवाने सर्वांना ओठ हे धनुष्याच्या*

 *आकाराचे दिलेले आहे पण* 

*त्यातून शब्दांचे बाण असे सोडा की*

 *त्याने समोरच्याच्या हृदयाला* 

*छेद नाही तर स्पर्श झाला पाहिजे.*

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*





*माणूस तेव्हाच एकटा पडतो* 

*जेव्हा तो खोट्या लोकांच्या* 

*विरोधात खरं बोलण्याचं* 

*धाडस करतो.......!* 

*🌹🙏माऊलीमय  सकाळ🙏🌹*





*आर्थिक आधारापेक्षा मानसिक* 

*आधार खूप महत्त्वाचा असतो कारण*

 *आर्थिक आधार दिलेला व्यक्ती* 

*एक वेळ लक्षात राहणार नाही पण*

 *मानसिक आधार दिलेला व्यक्ती*

 *कधीच विसरता येणार नाही* 

*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹* 

*🙏🌹ओम साई राम🌹🙏**





मनात उतरणं आणि* 

*मनातून उतरणं या* 

*दोन्ही गोष्टी माणसाच्या* 

*वागण्यावरच अवलंबून असतात..* 

*🙏🌹शुभ सकाळ🌹🙏*






*थकलेल्या मनाचा* 

*शेवटचा आधार म्हणजे देव...* 

*जो दिसत नाही आणि भेटत नाही*

 *पण मनापासून श्रद्धेने आणि* 

*ताकदीने हाक मारा* 

*धावून आल्याशिवाय राहत नाही*

 *🌹🌹साईमय सकाळ🌹🌹* 

*🙏🌹ओम साई राम🌹🙏*




*कुणी विचारलं आयुष्यात काय* 

*गेलं आणि काय मिळालं,* 

*सरळ सांगा की, जे गेलं ते* 

*कधीच माझं नव्हत, जे मिळालं* 

*ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होत* 

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*




 *जेवढी मोठी स्वप्न असतात, तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात... यश सुध्दा तेवढेच मोठं मिळतं....*

 *🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*





*लढायला शिका म्हणजे* 

*गुलामीची वेळ येत नाही..!* 

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*





 *ये सच है की कैलेंडर* 

*हर तारीख बदलता है लेकिन* 

*एक तारीख ऐसे भी आती है जो*

 *कैलेंडर को भी बदलती है....!* 

*🌹🙏शिवमय सकाळ🙏🌹* 

*🙏🔱ओम नमः शिवाय🔱🙏*





*सगळेच आपल्यासाठी टाळ्या*

 *वाजवणार नाहीत तर काहीजण*

 *आपल्याला बोटही दाखवतील* 

*हेही स्वीकाराव लागते....!* 

*क्योंकि जब तक हे जिंदा* 

*तब तक हे निंदा........!* 

*🙏🌹माऊलीमय सकाळ🌹🙏*






*वयाने कोणी कितीही लहान*

*मोठा असु देत.......* 

*वास्तवात तोच मोठा असतो,* 

*ज्याच्या मनात सर्वांसाठी*

*प्रेम स्नेह व आदर असतो....* 

*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*

*🌹🙏ओम साईराम🙏🌹*





*नातं रक्ताचा असो वा मानलेलं*

 *मदतीच्या वेळी जे आधार देत* 

*तेच खरं नातं* 

*नात्यांचे धागे जर गरजेचे असतील* 

*तर टिकणार नाही* 

*आणि प्रेमाचे असतील* 

*तर तुटणार नाही......!* 

*🙏🌹शुभ सकाळ🌹🙏*




*संयम राखणे हा आयुष्यातील*

 *सर्वात मोठा गुण आहे ,कारण* 

*एक चांगला विचार अनेक वाईट*

 *विचारांना नाहीसा करतो ......*

 🙏🏻 *शुभ सकाळ*🙏🏻





*देव*

*देव भेटो अथवा न भेटो*

*पण आयुष्याच्या प्रवासात*

*व साईंच्या वारीत*

 *देवासारखी माणसे*

*नक्कीच भेटतात..!* 

*🌹साईमय सकाळ🌹*

*🌹🙏ओम साईराम🙏🌹*





 *खरा आनंद सुखसोयीमुळे,*

 *संपत्तीमुळे किंवा दुसर्यांनी केलेली*

 *स्तुती यांनी होत नाही, तर* 

*आपल्या हातून काही लक्षात*

 *ठेवण्यासारखे सत्कृत्य झाले* 

*तरच होतो.*

🙏 *साईमय सकाळ*🙏

*🙏🌹ओम साईराम🌹 🙏*





*राग आल्यावर ओरडायला* 

*कधीच ताकत लागत नाही,* 

*राग आल्यावर खरी ताकद लागते ती*

 *शांत बसायला लक्षात ठेवा,* 

*शब्द येतात हृदयातून पण* 

*अर्थ निघतात डोक्यातुन....!* 

*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹* 

*🙏🌹ओम साई राम🌹*





*काहीच अशक्य नाही* 

*जे गेलं ते सोडून द्या* 

*जे आहे त्याचा स्वीकार करा* 

*आणि जे घडवायचं आहे* 

*त्यावर विश्वास ठेवा.*

     *🌹🌹साईमय सकाळ🌹🌹* 

*🙏🌹ओम साईराम🌹🙏*





*खरं आहे ना* 

*बोललो नाही तर माणसांच्या मनात*

 *गैरसमज निर्माण होतात* 

*आणि* 

*जास्त बोललं की* 

*वाद निर्माण होतात....!* 

*🙏🌹🌹शुभ सकाळ🌹🌹🙏*