*घरातील दरवाजा घट्ट झाला तरी*
*प्रत्येक वेळी त्या पावसालाच*
*दोष देऊ नये,*
*कधी कधी भिजलेल्या काही*
*आठवणी अजूनही उंबऱ्यात*
*अडकलेल्या असतात.*
🌹 *शुभ सकाळ* 🌹
*🕉माझे साईबाबा सांगतात🕉*
*चुकीची संगत.....*
*त्या कोळशासारखी आहे, जो*
*गरम असला तर हात भाजवतो*
*आणि थंड असला तर*
*हात काळा करतो....!*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या*
*गुरुवारच्या मंगलमय शुभेच्छा*
*🌹🙏ओम साईराम🙏🌹**
*तो कधी संपत नसतो...*
*सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात...*
*या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो, त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही...*
*" परमेश्वरावर नेहमी नि:संकोच विश्वास ठेवा, योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काही उरतच नाही "...*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*फळदार वृक्ष आणि गुणवान मनुष्य नेहमी झुकतात, पण वाळलेले लाकूड आणि अहंकारी मनुष्य कधीच झुकत नाही.*
🌹🌹 *शुभ प्रभात* 🌹🌹
*यश ही तुमची सावली आहे. तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत रहा ती आपोआप तुमच्या मागे येईल.*
*सावली तेव्हाच तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता....!*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*"वाद"*
*फक्त माझंच योग्य*
*सांगण्यासाठी असतो.*
*"संवाद"*
*काय योग्य आहे हे*
*शोधण्यासाठी असतो..*
*🌹🙏शिवमय सकाळ🙏🌹*
*🙏🌹ओम नमः शिवाय🌹🙏*
*अहंकार व गैरसमजामुळे माणूस*
*महत्त्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो,*
*कारण गैरसमज सत्य ऐकू देत नाही*
*व अहंकार सत्य पाहू देत नाही.*
*🙏🌹माऊलीमय सकाळ🌹🙏*
*🌹🙏जय एकवीरा आई 🙏🌹*
*विश्रांतीची किंमत कळण्याकरिता*
*आधी कष्टाचे महत्व*
*कळले पाहिजे,*
*कारण कष्टच आपल्याला*
*विश्रांतीची किंमत सांगते..*
*|| 🌹शुभ सकाळ🌹 ||*
🌹आपले साईबाबा सांगतात🌹*
*आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर "स्वाद" आणि "वाद" या दोन्हीचा त्याग केला पाहिजे*.
*"स्वाद" सोडला तर *शरीराला" फायदा आणि "वाद" सोडला तर "नात्याला" फायदा*.
*🌷साईमय सकाळ🌷*
*🌹🌹ओम साईराम🌹🌹*
🌹🌹प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेलच असे नाही,*
*कधीकधी एकटे पण लढावे लागते,*
*पण असे लढा कि साथ न देणारे पण हात जोडून प्रणाम करतील*
🌹शुभ सकाळ🌹*
*चार पैसे कमी कमवा पण*
*माणसं आणि माणुसकी*
*भरपूर कमवा, कारण*
*आयुष्याच्या शेवटी*
*माणूसच माणसाला*
*खांदा देतो पैसा नाही..!*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*सबकी नकल की जा सकती है*
*लेकिन चरित्र, व्यवहार, संस्कार*
*और ज्ञान की नकल नहीं हो सकती।*
*🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹*
*🌹🔱ओम नमः शिवाय🔱🌹*
*संगत अशी ठेवा जे तुम्हाला*
*सोबत घेऊन चालण्यात*
*योग्य समजतील पाठीमागे*
*ढकलण्यात नाही..!*
*🌹🌹माऊलीमय सकाळ🌹🌹*
*जी गोष्ट तुम्हाला *आव्हान देते,*
*तीच गोष्ट तुमच्यात बदल* "
*घडवू शकते*
*"भले यशस्वी होण्याची खात्री*
*नसेल, परंतु संघर्ष करण्याची*
*प्रेरणा नक्कीच असली पाहिजे..*
*🕉️शुभ सकाळ🕉️*
*आपने साईबाबा कहते है*
*कभी किसी के चेहरे को नही*
*बल्कि उसके मन को देखो,*
*क्योंकि अगर सफेद रंग में*
*वफा होती तो नमक भी*
*जख्मों की दवा होती...!!*
*🌹साईमय सकाळ🌹*
*🌹🙏ओम साईराम🙏🌹*
🙏🌿☘🌺🙏🌺☘🌿🙏
जगातील सर्वात उत्कृष्ट जोडी म्हणजे
आश्रु आणि हास्य....
कारण हे फारसे एकत्र दिसत नाहीत.
पण जेंव्हा ते दिसतात तो आयुष्यातला
अत्यंत सुंदर क्षण असतो..
*🌹शुभ सकाळ🌹*
🙏🌿☘🌺🙏🌺☘🌿🙏
🌹🌹 इतिहास सांगतो की,काल सुख होतं!
विज्ञान सांगतं की, उद्या सुख असेल!
पण माणुसकी सांगते की…
जर मन खरं असेल आणि हृदय चांगल असेल तर दररोज सुख आहे.
*🌹🌹🌻🌻शुभ सकाळ 🌻🌻🌹🌹*
पैसा असणारी सगळीच माणसं*
*श्रीमंत नसतात त्यातही*
*बरीच माणसं संस्काराने दरिद्रि*
*आणि विचाराने भिकारी असतात।*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
कारुण्य सिंधु*
*भव दुःख हारी*
*तुज विण शंभु*
*मज कोण तारी*
*महाशिवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा*
*🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹*
*🌹🔱ओम नमः "शिवाय"🔱🌹*
*होता शिवा म्हणून*
*आज आहे देवळात दिवा*
*शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा*
*🚩🚩शिवमय सकाळ🚩🚩*
*जय भवानी जय शिवाजी*
*छत्रपति शिवाजी महाराज की जय*
*बीत जाती है जिंदगी, ये ढूंढने में कि ढूंढना क्या है?*
*जबकि मालूम ये भी नहीं होता कि जो मिला है, उसका करना क्या है।*
*꧁आपका दिन शुभ हो ꧂*
*🌹सुप्रभात🌹*
*खुद में थोड़ा*
*स्वाभिमान होना जरुरी है,*
*वरना लोग तुम्हें वहां भी*
*दबाने की कोशिश करेंगे*
*जहा तुम्हारा अधिकार है...*
*🌹🌹माऊलीमय प्रभात🌹🌹*
माणसाने स्वतःची कमजोरी*
*कधीच कुणाला सांगू नये,*
*कारण आजचा हिंतचितक*
*उद्याचा विरोधक असू शकतो...*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
अपने साईबाबा कहते है*
*कुछ पाना हो तो*
*खुद पर भरोसा कीजिए।*
*सहारे कितने भी*
*सच्चे और अच्छे हों,*
*साथ छोड़ ही जाते हैं।*
*🌹साईमय दुपार🌹*
साखर अंधारात खाल्ली किंवा*
*प्रकाशात ती तोंड नेहमी गोड करते*
*तसेच चांगले कर्म हे*
*नकळत जरी केले*
*तरी त्यांच फळ नेहमी गोड असतं*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
जीवनाचा प्रवास सोपा नसतो कधी*
*लक्षपूर्वक तर कधी दुर्लक्ष करूनच*
*तो पूर्ण करावा लागतो...*
*🙏🌹शुभ सकाळ🌹🙏*
🌞🌻‼🌹💖🌹‼🌻🌞
*मनाच्या इतक्या जवळ रहा की,*
*नात्यात विश्वास राहील ...*
*इतक्याही दूर जाऊ नका की,*
*वाट पहावी लागेल ...*
*संबंध ठेवा नात्यात इतका की,*
*आशा जरी संपली तरीही,*
*नातं मात्र कायम राहील ..*
*✴️शुभ सकाळ✴️*