*आपल्या सोईचा विचार*
*करुन सांभळलेली नाती*
*कधीच शेवटपर्यंत टिकत*
*नाहीत कारण आशा*
*नात्यात अर्थ कमी आणि*
*स्वार्थ जास्त असतो*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*ते जितक्या ताकतीने*
*तुम्हाला संपवायचा प्रयत्न करतील,*
*तुम्ही तितक्याच जिद्दीने पुन्हा*
*उभे रहायला शिका...llll*
*🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹*
*🌹🙏ओम नमः शिवाय🙏🌹*
माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात पण समाधान व सुख नाही...*
*सुख आणि स्वास्थ्य मिळविण्यासाठी आपसातील प्रेम आणि आपल्यांची साथ असणे अत्यंत गरजेचे असते...*
*🌹🙏माऊलीमय सकाळ🙏🌹*
वेगळी*
*असते प्रत्येकाची*
*सुखाची कल्पना*
*ज्याला*
*हवे तसे सुख मिळो*
*हीच साईचरणी प्रार्थना*
*🌹साईमय सकाळ🌹*
*🙏🌹ओम साईराम🌹🙏*
जेव्हा चालता येत नव्हतं तेव्हा सगळे पडू नये म्हणून प्रयत्न करत होते.*
*आता चालता येतं तर सगळे पाडण्यासाठी प्रयत्न करतात हे खरं सत्य आहे...!!*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
आपल्या अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य फक्त आपल्यातच असते, इतरांकडे केवळ सल्लेअसतात...*
*🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹*
संस्कार म्हणजे फक्त वाकुन*
*नमस्कार करणे नव्हे,*
*तर आपल्या पुढे*
*कुणाला वाकु न देणे,*
*हे सुद्धा संस्कारच..!*
*🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹*
*🙏🔱ओम नमः शिवाय🔱🙏*
रेषा किती विचित्र असतात…
मस्तकावर ओढली तर नशीब घडवतात…
जमिनीवर ओढली तर सीमा बनवतात…
शरीरावर ओढली तर रक्तच काढतात…
आणि नात्यात ओढली तर भिंत बनवतात….
‘नातं’ म्हणजे काय???…. सुंदर उत्तर……
“समोरच्याच्या मनाची काळजी….. तुम्ही तुमच्या
मनापेक्षा जास्त घेता…..”
याची जाणीव म्हणजे ‘नातं’….
शुभ सकाळ
🙏💐
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात..
शुभ सकाळ🙏🙏💐💐
🙏👍💐☕“ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका..
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
“सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
🍁🍁 सुप्रभात 🍁🍁🙏💐
सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात
ती फक्त पहायची असतात…
कधी कधी त्यात रंग भरायचे असतात
पण स्वप्न पुर्ण झालं नाही तर दुखी व्हायच नसतं..
रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं
फक्त लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसत.
शुभ सकाळ🙏👍💐☕
🌸🌷🌼🌹जेव्हा आरसा चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरशाला तोडत नाही त्याऐवजी आपण डाग स्वच्छ करतो त्याचप्रमाणे, आपल्यातील अभाव दाखवणाऱ्या वर राग करण्याऐवजी आपल्यातील अभाव कमी करण्यात श्रेष्ठता आहे. शुभ प्रभात!🙏💐👍☕
: शुभ रात्री🙏🌹🌷👍
माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं
काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा
उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा
कारण आपण जन्माला फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही
तर उरलेले दिवस संपवायला जन्माला आलोय.
*शुभ रात्री*🙏🌹🌷👍
*आईचा "भाजणारा" हात.*
*आणि वडिलांचा "कमवणारा" हात.*
*ज्याला कळतो तो आपोआपच चांगल्या कर्माकडे वळतो.*
*फक्त "जाणीव" असायला हवी.*
*ती आई वडिलांनी आपल्यासाठी उपसलेल्या "कष्टांची"*
*शुभ प्रभात.*🙏🌼🌷🌹🙏
🙏🌹🌷
‘स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला
इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा
पण जगाने तुमच्याकडे पहावं म्हणून नव्हे तर…
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून..
शुभ रात्रि…
🙏🌷🌹☕
आमची आपुलकी समझायला वेळ लागेल ……
पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल.
लोक रुप पाहतात.
आम्ही ह्रदय पाहतो.
लोक स्वप्न पाहतात.
आम्ही सत्य पाहतो.
फरक एवढाच आहे की, लोक जगात मित्र पाहतात.
पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो………!!
शुभ सकाळ🙏🌷🌹☕
झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो
तो पर्यंत तो “कचरा” साफ करतो
पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो
तेव्हा तो स्वतः “कचरा” होवून जातो.
त्यामुळे एकत्र रहा…
।। शुभ रात्री 🙏🌹🌹🌹🙏
चंदन पेक्षा वंदन
जास्त शीतल आहे..
योगी होण्यापेक्षा उपयोगी
होणे अधिक चांगलं आहे..
प्रभाव चांगला असण्यापेक्षा,
स्वभाव चांगला असणे,
महत्वाचे आहे..
!!सुप्रभात!!🙏👍🌹🌸☕
🙏👍🌹🌸🌷☕
मनाला जिंकायचे असते, “भावनेने” रागाला जिंकायचे असते, “प्रेमाने” अपमानाला जिंकायचे असते, “आत्मविश्वासाने” अपयशाला जिंकायचे असते, “धीराने” संकटाला जिंकायचे असते, “धैर्याने” माणसाला जिंकायचे असते, “माणुसकीने” शुभ सकाळ! आपला दिवस आनंदी जावो🙏👍🌹🌸🌷☕
जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा
प्रामाणिकपणा सिद्ध होतो,
तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात,
प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,
पण समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती
भेटायला भाग्य लागते…शुभ रात्री🙏🙏🙏
!! सुप्रभात !!
फुलाला वाढायला ज्याप्रकारे
सूर्य किरणांची आवश्यकता असते,
तसेच मनुष्याला प्रगतीसाठी
चांगल्या विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर,
कोणी शंका घेत असेल तर
मुळीच कमीपणा वाटू देवू नका..
कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही..
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !🍁
🌹 WhatsApp sundar marathi suvichar 🌹
_*🍁⚜️🍁⚜️🍁⚜️🍁*_
_*देवानं दिलंय त्यातलं थोडंस,*_
_*इतरांना देऊन पहावं...*_
_*देव होता नाही आलं तरी,*_
_*माणूस होऊन पाहावं..!*_
*🚩जय आई एकविरा माऊली 🚩*
*🍁!!...शुभ सकाळ...!!🍁*
😌शुभ रात्री🙏😌
आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका,
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते
तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच
विश्वास ठेवायला तयार होत नाही
🙏😌शुभ रात्री🙏😌
शुभ सकाळ🌅
यशस्वी आयुष्यापेक्षा 😇 समाधानी आयुष्य 😍 केंव्हाही चांगलं 🤩🤩 ,
कारण…. 🏆 यशाची व्याख्या लोकं 😇 ठरवितात
आणि समाधानाची 🤝 व्याख्या आपण 🤩 स्वतः सिद्ध करतो. 🌟🌟
*सुंदर दिवसाच्या 😄 गोड शुभेच्छा 💥💥
सुप्रभात” 🌹🌹🌹
छापा असो वा काटा असो…..
नाणे खरे असावे लागते…..
प्रेम असो वा नसो…..
भावना शुद्ध असाव्या लागतात…..
तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी….
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात
पण मने मात्र कायमची तुटतात…!!!
शुभ रात्री🙏👍😌
🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
*कधी कधी मनातील भावना व्यक्त करण्यासाठी ओठांवरील शब्द नाही तर डोळ्यांतले भाव पुरेसे असतात.*
*कारण शब्द हे कधीपण बदलू शकतात मात्र डोळ्यांनी केलेले संभाषण कधीच खोटे ठरू शकतं नाही .*
*फक्त ते समजायला आपुलकीने जपलेली माणसं लागतात...*
🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*
🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
आयुष्याचा वेग असा करा की,
आपले शत्रु पुढे गेले तरी चालतील!!
पण आपला एकही मित्र पाठिमागे राहता कामा नये!!
मी दुनियेबरोबर “लढु” शकतो पण “आपल्या माणसांबरोबर” नाही,
कारण “आपल्या माणसांबरोबर” मला “जिकांयचे” नाही तर जगायचे आहे…..
शुभ रात्री
!! सुप्रभात !!
फुलाला वाढायला ज्याप्रकारे
सूर्य किरणांची आवश्यकता असते,
तसेच मनुष्याला प्रगतीसाठी
चांगल्या विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर,
कोणी शंका घेत असेल तर
मुळीच कमीपणा वाटू देवू नका..
कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही..
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !🍁🙏🌸☕
पक्षी जेंव्हा जिवंत असतो,
तेंव्हा तो किड्या मुंग्याना खातो.
पण जेंव्हा पक्षी मरण पावतो,
तेंव्हा तेच कीडे-मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.
कोणाचा अपमान करू नका आणि
कोणाला कमीही लेखू नका.
शुभ सकाळ🙏👍🌸🌹🌷☕
*आपल्या सोईचा विचार*
*करुन सांभळलेली नाती*
*कधीच शेवटपर्यंत टिकत*
*नाहीत कारण आशा*
*नात्यात अर्थ कमी आणि*
*स्वार्थ जास्त असतो*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*ते जितक्या ताकतीने*
*तुम्हाला संपवायचा प्रयत्न करतील,*
*तुम्ही तितक्याच जिद्दीने पुन्हा*
*उभे रहायला शिका...llll*
*🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹*
*🌹🙏ओम नमः शिवाय🙏🌹*
*माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात पण समाधान व सुख नाही...*
*सुख आणि स्वास्थ्य मिळविण्यासाठी आपसातील प्रेम आणि आपल्यांची साथ असणे अत्यंत गरजेचे असते...*
*🌹🙏माऊलीमय सकाळ🙏🌹*
*वेगळी*
*असते प्रत्येकाची*
*सुखाची कल्पना*
*ज्याला*
*हवे तसे सुख मिळो*
*हीच साईचरणी प्रार्थना*
*🌹साईमय सकाळ🌹*
*🙏🌹ओम साईराम🌹🙏*
जेव्हा चालता येत नव्हतं तेव्हा सगळे पडू नये म्हणून प्रयत्न करत होते.*
*आता चालता येतं तर सगळे पाडण्यासाठी प्रयत्न करतात हे खरं सत्य आहे...!!*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*आपल्या अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य फक्त आपल्यातच असते, इतरांकडे केवळ सल्लेअसतात...*
*🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹*
*संस्कार म्हणजे फक्त वाकुन*
*नमस्कार करणे नव्हे,*
*तर आपल्या पुढे*
*कुणाला वाकु न देणे,*
*हे सुद्धा संस्कारच..!*
*🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹*
*🙏🔱ओम नमः शिवाय🔱🙏*
"कोणत्याही क्षेत्रात नेत्रुत्व करणे म्हणजे हुकुमत गाजवने नसून, जबाबदारी स्वीकारून लोकांना, योग्य दिशा दाखवून, सोबत घेवुन प्रगती करणे होय..."*
*🌹🌹शिवमय सकाळ 🌹🌹*
*🙏🔱ओम नमः शिवाय🔱🙏*
*शब्दांची रेंज चांगली*
*असेल तर माणसांचा नेटवर्क*
*कधीच तुटत नाही..!*
*🌹🌹माऊलीमय सकाळ🌹🌹*
*🚩🙏जय एकवीरा आई🙏🚩*
*वेळ पडली तर आपण*
*ज्या व्यक्तीसाठी धावत जातो*
*ती व्यक्ती आपल्यासाठी किमान*
*चालत तरी येते का,*
*हे समजणं गरजेचे असतं..!*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*आपले साईबाबा सांगतात*
*सत्य बोलणं जेव्हा वादग्रस्त*
*ठरू लागत, तेव्हा समजावं*
*की खोट्या नाण्यानी बाजार*
*आपल्या ताब्यात घेतला आहे*
*🌹🌹साईमय दुपार🌹🌹*
*🌹🌹ओम साई राम 🌹🌹*
*विकलो नाही कधी स्वतःच्या*
*स्वार्थासाठी आणि झुकलो नाही*
*कधी क्षणभंगुर हव्यासासाठी*
*नशिबात आयुष्यभर संघर्ष लिहिला*
*असेल तर अभिमानाने आणि*
*स्वाभिमानाने संघर्ष करत रहणार*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*अभिमन्युची एक गोष्ट मनाला*
*खुप भावुक बनवून जाते..*
*हिमतीने हारा... पण*
*हिम्मत हारु नका...*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*माणसांच्या दुःखाची नोंद*
*कुणीच घेत नाही, पण*
*माणसांच्या चुकांची नोंद*
*मात्र ज्यांचा संबंध नाही*
*ते सुध्दा घेतात.........*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*💧आपला हेतुच शुध्द आणि प्रामाणिक असेल, तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्व नसते. चांगल्या कर्मांची फळे चांगलीच असतात.*
*🌹🌹माऊलीमय सकाळ🌹🌹*
*"आयुष्य"*
*अवघड आहे पण,*
*अशक्य नाही*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*🌹आपले साईबाबा सांगतात🌹*
*एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन*
*स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची*
*प्रार्थना करु नका, पण जर*
*एखाद्या व्यक्तीला क्षणभर ही*
*आनंद देत असाल तर*
*स्वतःच्या सुखाची अजिबात*
*काळजी करु नका....!*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🌹🙏ओम साईराम🙏🌹*
*मनुष्य की सुंदरता की*
*पहचान उनके रूप, चालन*
*व बात करने के तरीके से नहीं...!*
*बल्कि उनके स्नेह,*
*पर्व और योगदान से*
*होती है...!!*
*!!🌹 शुभ सकाळ 🌹!!*
एक समय था*
*जब मंत्र काम करते थे*.
*उसके बाद*
*एक समय आया*
*जब तंत्र काम करते थे.*
*फिर समय आया*
*जिसमे यंत्र काम करते थे.*
*और*
*आज के समय में कितने दुःख की बात है*.
*सिर्फ*
*षड्यंत्र काम करते है.*
*जब तक सत्य घर से बाहर निकलता है* .
*तब तक झूठ आधी दुनिया घूम लेता है.* !
*🌹🌹शुभ प्रभात🌹🌹*
*माणसे जोडताना एक*
*लक्ष्यात असू द्या,*
*सर्व झाडांनी फळ दिलेच*
*पाहिजे असं नाही तर*
*काही झाडं सावलीसाठी*
*राखुन ठेवावी लागतात...*
*🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹*
*🙏🔱ओम नमः शिवाय🔱🙏*
संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली कि तो यशस्वी होतोच,
परमेश्वराला हे कधीच सांगू नका कि तुमच्या अडचणी मोठ्या आहेत
तर अडचणीना हे सांगा कि परमेश्वर किती मोठा आहे.
।। शुभ रात्री🙏🌸🌷🌹
🙏🌹🌸🌷☕आयुष्य ही फार अवघड शाळा आहे,
आपण कोणत्या वर्गात आहोत हे,
आपल्याला ठाऊक नसते,
पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते,
आणि कॉपी करता येत नाही कारण,
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते…
शुभ सकाळ🙏🌹🌸🌷☕
आपण ज्याची इच्छा करतो,
प्रत्येकवेळी तेच आपल्याला
मिळेल असे नाही…
परंतु नकळत बऱ्याच वेळा
आपल्याला असे काहीतरी मिळते,
ज्याची कधीच अपेक्षा नसते…
यालाच आपण,
केलेल्या चांगल्या कामाबद्दल
मिळालेले “आशीर्वाद” असे म्हणतो…
शुभ सकाळ🙏🌸🌷🌹☕
सुख ही एक मानसिक सवय आहे,
ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
तुमच्या सुखी रहाण्यावर
केवळ तुमचाच अधिकार असतो.
इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत
ही गोष्ट एकदा लक्षात आली
की जगणं फार सोपं होऊन जाईल…
सुप्रभात🙏🌸
!! सुप्रभात !!
फुलाला वाढायला ज्याप्रकारे
सूर्य किरणांची आवश्यकता असते,
तसेच मनुष्याला प्रगतीसाठी
चांगल्या विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर,
कोणी शंका घेत असेल तर
मुळीच कमीपणा वाटू देवू नका..
कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही..
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !🍁
गवत उगवण्यास
एक पावसाची सर खूप होते पण
वटवृक्ष उगवण्यासाठी खूप उशीर
लागतो
गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून
जाते परंतु
वड उशिरा उगवतो आणि हजारो
वर्षे जगतो
तसेच चांगले विचार आणि चांगले माणसे
समजण्यासाठी खूप उशीर लागतो
पण एकदा समजले की आयुष्यभर
विसरत नाही👍
🌻 !! सुप्रभात !! 🌻🙏🌸☕
आपले साईबाबा सांगतात*
*"हरायच तर आहेच,*
*एक दिवस मुत्युकडून*
*तोपर्यंत आयुष्याला*
*जिंकून घ्या..."*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🌹🙏ओम साईराम 🙏🌹*
"भ्रम"*
*भ्रमात राहू नका..*
*हा माझा.. तो माझा आहे..*
*आपली वेळ खराब आली ना*
*कि कुणी कुणाचं नसतं*
*हे लक्ष्यात ठेवा...*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
अश्रू सांगून जातात, दुःख किती आहे.....?*
*वैराग्य सांगून जाते, जोडीदार कसा आहे.....?*
*गर्व सांगून जातो, पैशाचा माज किती आहे.....?*
*संस्कार सांगून जातात, परिवार कसा आहे.....?*
*वाचा सांगून जाते, माणूस कसा आहे.....?*
*विवाद संवाद सांगून जातात, ज्ञान किती आहे.....?*
*ठेच सांगून जाते, लक्ष कुठे आहे.....?*
*डोळे सांगून जातात, व्यक्ती कशी आहे.....?*
*स्पर्श सांगून जातो, मनात काय आहे.....? आणि....*
*वेळ दाखवते, नातेवाईक कसे आहेत.....!*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
देव भेटो अथवा न भेटो पण*
*आयुष्याच्या प्रवासात देवासारखी*
*माणसे नक्कीच भेटतात..!*
*🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹*
*🙏🔱ओम नमः शिवाय🔱🙏*
अतीत में जीवन जीना,दूसरों से ज्यादा उम्मीद रखना,आवश्यकता से अधिक सोचना,*
*और*
*खुद को अधिक बुद्धिमान समझना यह चारों ही दु:ख का कारण बनते हैं.!!*
🌹 *🕸️शुभ प्रभात🕸️* 🌹
*यशाच्या प्रवासात कष्टाची मोठी वाट चालावी लागते.त्यात कोणतीही पळवाट नसते. यश त्यांनाच मिळते ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते आणि आत्मविश्वास मजबूत असतो.*
🙏🌹 *शुभ सकाळ* 🌹🙏
*🙏आपले साईबाबा सांगतात🙏*
*इतरांना फसवून कुठलेही काम*
*करणारा मनुष्य आज जरी*
*यशस्वी झाला तरी त्याचा*
*येणारा काळ त्याला सदैव*
*दुःख दाखवणार आहे*
*हे निश्चित...!!!!*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🌹🙏ओम साईराम🙏 🌹*
*देवासमोर उभं राहून*
*तुम्ही काय मागता ?*
*यापेक्षा देवाकडे पाठ असताना*
*तुम्ही कसे वागता.....*
*यावर बऱ्याच गोष्टी*
*अवलंबून असतात...!!*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*देवाच्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा कारण देव ते देत नाही,* *जे आपल्याला आवडते देव ते देत....*
*जे आपल्यासाठी चांगले आहे.*
🙏🏻🌹 *शुभ सकाळ* 🌹🙏🏻
*आहे त्याची*
*किंमत नसते,*
*नाही त्याची*
*उणीव भासते.....*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*कौन कहता है...*
*इंसान रंग नही बदलता,*
*किसी के मुंह पर*
*सच कहकर तो देखीए*
*एक नया ही रंग सामने आएगा!*
*🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹*
*🙏🔱ओम नमः शिवाय🔱🙏*
स्त्री म्हणजे*
*आयुष्याच्या रंगमंचावर कुठलीही*
*तालीम न करता प्रत्येक भूमिका*
*यशस्वीपणे पार पाडणाऱ्या*
*देवीचं अनोखा रूप आहे....!*
*🚩शिव मंगलमय सकाळ🚩*
*🙏🔱ओम नमः शिवाय🔱🙏*
*काय केलं*
*हे कोणी*
*लक्षात ठेवत नाही*
*मात्र*
*काय केलं नाही*
*हे लक्षात ठेवतात...!*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी*
*आलं की समजावं आपल्यात*
*अजून माणुसकी शिल्लक आहे..*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🌹🙏ओम साई राम🙏🌹*
*तकलीफ होने पर*
*जो व्यक्ती सबसे पहिले*
*याद आये वो जिंदगी का*
*किमती इंसान होता है....*
*🌹🌹शुभ प्रभात🌹🌹*
*आयुष्यात*
*पाठिंबा देणारी माणसं*
*सोबतीला असली की....*
*मनस्थिती बरोबर परिस्थिती*
*सुद्धा बदलते.....!*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या*
*निष्पाप प्रामाणिक व्यक्तीचा*
*कामापुरताच वापर करून घेणे*
*हा सर्वात मोठा पाप आहे...!*
*🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹*
*🔱🌹ओम नमः शिवाय🌹🔱*
*आयुष्य*
*दोन कारणांनी चांगला होतं*
*एक संस्कार आणि*
*दुसरी संगत.!*
*🌹🙏माऊलीमय सकाळ🙏🌹*
*आपले साईबाबा सांगतात*
*मनात समाधानाचा*
*आकाश कंदील लावता आला*
*तर रोजच सुखाची दिवाली*
*साजरी होते...!*
*🌹🙏साईमय सकाळ🙏🌹*
*🙏🌹ओम साई राम🌹🙏*
*🌹वसुबारस निमित्त सर्वांना*
*मंगलमय हार्दिक शुभेच्छा🌹*
*गरजेपेक्षा जास्त त्याला नशीबम्हणतात*
*सर्व काही असूनही रडवलं त्याला*
*दुर्दैव म्हणतात आणि थोडं कमी*
*असूनही आनंद देत त्याला*
*आयुष्य म्हणतात.....!*
*💥दिपस्तव सकाळ💥*
*⭐धनत्रयोदशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌟*
*पाडवा*
*आगमनाने आपल्या आयुष्यात*
*सदैव गोडवा यावा*
*सत्याचा असत्यवरचा विजय*
*नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो*
*थोरा मोठ्यांचे आशीर्वाद*
*आपल्याला मिळत राहो..!!*
*🌹🌹शुभ पाडवा🌹🌹*
*जोपर्यंत पूर्ण सत्य माहित नसतं*
*तोपर्यंत शांत राहणंच योग्य असतं*
*कारण पूर्ण असत्यापेक्षा अर्धसत्य*
*जास्त घातक असतं...!*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🙏🌹ओम साई राम🌹🙏*
*मला कधीच वाटतं नाही,*
*समोरच्याने मला योग्यचं समजावं,*
*पण गैरसमज करून कधीचं*
*चुकीचं ना ठरवावं ......*
*मला कधीचं वाटत नाही,*
*मी प्रत्येक वेळी योग्यचं असेल,*
*पण दिखावा करत,*
*अप्रामाणिक मात्र नक्कीचं नसेल..*
*🙏🌹शुभ सकाळ🌹🙏*
*प्रत्येक वेळेस सूर्योदय*
*हे सिध्द करतो की,*
*अंधार कितीही गडद असला*
*तरी काही क्षणांनी पहाट*
*ही होतच असते फक्त*
*आलेली पहाट जगायची कशी*
*हे मात्र आपल्यवर आहे...!*
*🌹🙏शुभ सकाळ🙏🌹*
*"मजबुरी"*
*उशिरा पर्यंत जागवते आणि* *"जबाबदारी"*
*सकाळी लवकर उठवते...!*
*🙏🌹🌹शिवमय सकाळ 🌹🙏🌹*
*🔱🙏ओम नमः शिवाय🙏🔱*
*जेव्हा तुम्ही*
*इतरांचे भले करू इच्छिता...*
*तेव्हा चांगल्या गोष्टी तुमच्याकडे*
*परत येतात.....*
*हा निसर्गाचा नियम आहे....!*
*🌹🙏माऊलीमय सकाळ🙏🌹*
*साम्राज्य उभी राहतात*
*आणि कोसळतात पण*
*दीर्घकाळ टिकतात ती*
*केवळ तत्वे आणि*
*व्यक्तीचा आदर्श.....!*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🙏🌹ओम साई राम🌹🙏*
*पुण्य कमवण्यासाठी नेहमी*
*देवाचं नाव घेणं गरजेचं नसतं,*
*तुम्ही जेव्हा दुसऱ्याला मदत करता*
*तो क्षण सुद्धा देवाची भक्ती*
*केल्याप्रमाणे पुण्यवान असतो...!*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*आयुष्यात कोणतीच गोष्ट*
*कधीही कायमची नसते,*
*एकतर तिचा काळ संपून जातो*
*किंवा आपली वेळ संपून जाते..*
*🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹*
*🙏🔱ओम नमः शिवाय🔱🙏*
*प्रेम आणि आदराने*
*केलेला एकच*
*नमस्कार*
*पुरेसा आहे...!*
*🙏🌹माऊलीमय सकाळ🌹🙏*
विरोधक तयार करण्यासाठी*
*मारामारी करावी लागत नाही,*
*तुम्ही चांगले कर्म करू लागला की*
*आपोआप विरोधक तयार होतात..*
*🙏🌹शुभ सकाळ🌹🙏*
*आपले साईबाबा सांगतात*
*कुणाचं सुख पाहून ते आपल्या*
*वाट्याला का नाही म्हणून*
*असमाधानी राहण्यापेक्षा कुणाचं*
*दुख पाहून निदान ते आपल्या*
*वाट्याला तरी नाही हे पाहून*
*समाधानी राहणे म्हणजे*
*"सुखी जीवन"*
*🌹🙏साईमय सकाळ🙏🌹*
*🌹🌹ओम साई राम🌹🌹*
*"सत्य"*
*असं कधीच सांगत नाही कि,*
*मी सत्य आहे पण*
*"खोटं"*
*नेहमी ओरडून सांगतो की,*
*मीच सत्य आहे....!*
*🌹🙏शुभ सकाळ🙏🌹*
*मोठे मोठे धक्के बसून सुद्धा*
*तुम्ही पडत नसाल तर लक्षात घ्या*
*देवाने तुमचा हात पकडून ठेवला आहे*
*प्रयत्न करत रहा यश थोड्याच*
*अंतरावर तुमच्यासाठी उभा आहे*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*आयुष्य म्हणजे काही वर्षांसाठी*
*भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे*
*किती माझी माझी म्हटलं तरी*
*एक दिवस खाली करावीच*
*लागणार आहे.....!*
*🌹🌹🌹शुभ सकाळ🌹🌹🌹*
*नातं म्हणजे काय...??*
*ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये आणी कुणी काहीही सांगितले म्हणुन तुटू नये असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नातं.....*
*🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹*
*🙏🙏हर हर महादेव🙏🙏*
*🙏🔱ओम नमः शिवाय🔱🙏*
*तुम्ही कर्म जपून*
*करा...*
*कोणाची प्रार्थना*
*व्यर्थ जात नाही....!*
*🙏🌹माऊलीमय सकाळ🌹🙏*
जग हे गरजेच्या*
*नियमानुसार चालत असतं*
*थंडीमध्ये ज्या सुर्याची वाट पाहिली*
*जाते उन्हाळ्यात त्याच सुर्याचा*
*तिरस्कार केला जातो*
*🌹🌹माऊलीमय सकाळ🌹🌹*
*आयुष्याच्या प्रवासात*
*काही कमावलं नाही,,*
*पण अभिमानाने सांगतो*
*स्वार्थासाठी मी कोणाला*
*फसवलं नाही.......!*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*पैसा दान केला म्हणजे*
*देव आपला होत नाही देवाला*
*फक्त चांगलं कर्म आवडतात*
*आणि ते जर आपल्या हातून*
*घडत असतील तरच*
*देव आपला आपण देवाचे*
*🙏🌹माऊलीमय सकाळ🌹🙏*
: *अपमान करणे स्वभावात*
*असू शकते पण*
*सन्मान करणं मात्र*
*संस्कारात असावं लागतं*
*🌹🌹🌹शुभ सकाळ🌹🌹🌹*
: *🌹🙏साईबाबा एक विनंती🙏🌹*
*मला कोणाचा चांगले करता आले,*
*नाही तरी चालेल पण साईनाथा*
*माझ्या हातून कोणाचे*
*वाईट होऊ देऊ नकोस.....!*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🙏🌹ओम साईराम🌹🙏*
*देव कधीच कोणाचं*
*वाईट करत नाही पण*
*तुम्ही केलेल्या कर्माची फळ*
*भोगून झाल्याशिवाय तुम्हाला*
*मुक्ती देत नाही......*
*🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹*
*🔱🙏ओम नमः शिवाय🙏🔱*
*लबाडी जास्त काळ टिकत नसते,*
*सहन करणारा जेव्हा त्रास*
*सहन करून सुध्दा हसतो ना*
*तेव्हा त्या व्यक्ति ची दखल*
*परमेश्वर स्वतः घेतो.*
*इतिहास साक्षीदार आहे....*
*🌹🌹माऊलीमय सकाळ🌹🌹*
*... चांगले विचार समजण्यासाठी खुप उशीर लागतो, पण एकदा समजले की, आयुष्यभर विसरत नाही म्हणून जीवनात गवतासारख्या भेटणाऱ्या लोकांपेक्षा वटवृक्षासारख्या खंबीर असणाऱ्या लोकांच्या सानिध्यात राहावे.*
🙏 *शुभ सकाळ*🙏
*अपेक्षा आणि विश्वास*
*चुकीचं कधीही नसतात, फक्त ते*
*आपल्यावर अवलंबून असते, की*
*आपण अपेक्षा कोणाकडून करायची*
*आणि विश्वास कोणावर ठेवायचा*
*🌹🌹साईमाई सकाळ🌹🌹*
*🌹🙏ओम साई राम🙏🌹*
*आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला*
*खटकत असेल तर ती*
*त्यांची समस्या आहे आपण फक्त*
*आरशाप्रमाणे राहायचं*
*काळजी तर त्यांनी करायची*
*ज्यांचा मुखवटा नकली आहे...*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*देवासमोर उभे राहून तुम्ही*
*देवाकडे काय मागता यापेक्षा*
*देवाकडे पाठ असताना तुम्ही*
*कसे वागता यावरच बऱ्याच गोष्टी*
*अवलंबून असतात........!*
*🙏🌹शुभ सकाळ🌹🙏*
*आयुष्यात जोडीदाराची साथ*
*जर भक्कम असेल तर*
*वनवास सुद्धा सुखाचा होतो..*
*🙏🌹शिवमय सकाळ 🌹🙏*
*🙏🔱ओम नमः शिवाय🔱🙏*
*कर्मात गद्दारी*
*कार्यात बेईमानी*
*वागण्यात लाचारी आणि बोलण्यात*
*लबाडी जी माणसं करतात*
*ती माणसं आयुष्यात कधीच*
*सुखी राहत नाहीत......*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*🌹आपले साईबाबा सांगतात🌹*
*आपल्या सोबत असणारी माणसं*
*आपल्याला जगायला शिकवतात, तर*
*आपल्याला सोडून जाणारी माणसं*
*आपण पुढे कसं वागायचं ते*
*शिकवतात म्हणून माणसाचं महत्व*
*आयुष्यात खूप मोलाचे आहे मग ते*
*येणारे असोत की जाणारे असोत....*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🙏🌹ओम साई राम🌹🙏*
*सेवा समाधानासाठी करा*
*परिणामासाठी नाही तरच*
*त्याचे फळ तुम्हाला मिळेल...!*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*आयुष्यात काहीही करा*
*फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा*
*जर सत्य तुमच्यासोबत असेल*
*तर देवही तुमच्यासोबत असेल...!*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*चुकणं एक "प्रकृती"*
*मान्य करणं ही "संस्कृती"*
*आणि*
*सुधारणा करणं ही "प्रगती" आहे.*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*तुम्ही स्वतःसाठी नक्की जगा*
*मोठे व्हा, पण दुसऱ्यांच्या*
*जखमेवर फुंकर घालायला शिका*
*त्याशिवाय सुख नाही......*
*🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹*
*🙏🔱ओम नमः शिवाय🔱🙏*
*फुलांची सुरुवात कधीपासून होते*
*जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते*
*प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते*
*आणि आपल्या कामाची सुरुवात*
*श्री गणेशा पासून होते...!*
*🙏🌹मंगलमय प्रभात🌹🙏*
*🙏🐀गणपती बाप्पा मोरया🐀🙏*
*स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल*
*मजबूत असेल तर*
*जगाने तुमच्या खच्चीकरणसाठी*
*कितीही उलाढाल करू द्या,*
*काहीही फरक पडत नाही.*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*बुद्धिबळाचा खेळ*
*खेलता नाही आला तरी चालेल*
*पण, समोरचा माणूस चाल रचतोय*
*हे कळण्या इतकी बुद्धी*
*आणि बळ नक्कीच असाव....*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*चतुरपणा करावा की*
*प्रामाणिकपणा हे संस्कारावर*
*अवलंबून असते कारण*
*चतुरपणाला चार दिवस*
*चमक असते पण*
*प्रामाणिकपणाला आयुष्यभर*
*चमकत राहतो..!*
*🙏🌹शुभ सकाळ🌹🙏*
*परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही*
*वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार् नाही*
*आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही*
*भावापेक्षा श्रेष्ठ भागीदार नाही*
*बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभ चिंतक नाही*
*बायकोपेक्षा श्रेष्ठ जोड़ीदार नाही*
*मित्रांशिवाय आयुष्य नाही*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*जगातल्या प्रत्येक राजाच्या दरबारात*
*स्त्री ने नाचगाणे सादर केलेलं आहेत*
*पण जगात एकमेव असा राजा झाला*
*ज्याच्या दरबारात स्त्री कधी नाचली*
*नाही कारण पर स्त्री ला मातेप्रमाणे*
*मानणे ही शिकवण राजमाता*
*जिजाऊने छत्रपतिना दिली होती..*
*🔱🌹शिवमय सकाळ🌹🔱*
*शिवजयंती सर्वांना हार्दिक शुभेच्छा*
*जय भवानी जय शिवाजी*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*सकाळची सुरुवात*
*दोन गोष्टींनी करावी*
*पहिली म्हणजे*
*कालचे वाईट प्रसंग विसरून*
*आणि दुसरे म्हणजे*
*आज काहीतरी नवीन*
*चांगले करावे हे मनात ठेवून...!*
*🌹🌹माऊलीमय सकाल
*लोकांना नेहमी भरपूर सन्मान*
*आणि आदर द्या यासाठी नव्हे की*
*त्यांचा अधिकार आहे परंतु*
*यासाठी द्या कारण आपण*
*"साई सेवक" आहोत आणि*
*आपल्यात संस्कार आहेत.....*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🙏🌹ओम साईराम🌹🙏*
*निदान स्वतः साठी आयुष्य*
*जगायला थोडा तरी वेळ काढून*
*आयुष्य जगत चला,*
*कारण जबाबदाऱ्या ह्या जीवनात*
*कधीही "न" संपणाऱ्या असतात,*
*नाहीतर सगळ्यांच्या जबाबदाऱ्या*
*पार पाडता पाडता स्वतःचच*
*जगणं राहून जाईल......*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*आयुष्यात काही गोष्टी*
*प्रयत्न करून ही*
*मिळत नसल्या तरी*
*त्याच्या मागे धावताना*
*मिळालेला अनुभव*
*बरेच काही शिकवून जातो....*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*यशाला चकाकी तेव्हाच मिळते*
*जेव्हा प्रयात्नाचा पाया मजबूत असतो*
*अन व्यक्तीला आदराचे स्थान तेव्हाच मिळते*
*जेव्हा त्याची प्रत्येक कृती प्रामाणिक असते*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*प्रार्थना करताना व्यक्तीने*
*मंदिरात असणे आवश्यक नाही*
*परंतु मनात ईश्वर असणे*
*आवश्यक आहे.....*
*🌹🙏माऊली मय सकाळ🙏🌹*
*🙏विघ्नहर्ता🙏*
*तो सर्वकाही पाहतोय*
*तुमची प्रार्थना..*
*तुमचा संघर्ष...*
*तुमच्या वेदना...*
*तुमचा संयम....*
*आणि तुमचे कर्म सुद्धा!*
*🌹🌹मंगलमय सकाळ🌹🌹*
*🚩🌹गणपती बाप्पा मोरया🌹🚩*
*आयुष्यात दोन प्रकारचे लोक येतात*
*एक तुम्ही चुकलात तर चूक*
*सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणारे*
*आणि दुसरे तुमची एक चूक व्हावी*
*म्हणून वाट बघणारे....*
*🙏🌹साईमय सकाळ🌹🙏*
*🌹🌹🌹ओम साईराम🌹🌹🌹*
*विश्वास स्वतःवर ठेवाल तर ताकद*
*बनेल आणि दुसऱ्यावर ठेवाल तर*
*कमजोरी बनेल तुम्ही कधी योग्य होता*
*ते कुणी लक्षात नाही ठेवत पण*
*तुम्ही कधी चुकलात ते सगळे*
*लक्षात ठेवतात.......*
*🌹🙏माऊलीमय सकाळ🙏🌹*
*अंत: अस्ती प्रारंभ*
*माझं काय चुकलं यापेक्षा*
*पुढे काय सुधारता येईल*
*हा विचार महत्त्वाचा आहे..!*
*🌹🌹🌹शुभ सकाळ
*अहंकार बाजूला ठेवून बोलणं*
*हेतू शिवाय प्रेम करणं,*
*अपेक्षेशिवाय काळजी घेण आणि*
*स्वार्थाशिवाय दुसऱ्यासाठी प्रार्थना*
*करणे ही सर्व खऱ्या नात्यांची*
*लक्षणे आहेत...*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🌹🙏ओम साईराम
जिवन प्रवास हा कधीच सोपा नसतो, तो सोपा आपणच करावा लागतो...कधी स्वतःच्या अंदाजाने तर कधी नजरांदाजने*.!
🌹🌹 🙏🏻 *शुभ सकाळ*🙏🏻🌹🌹
*आयुष्य दर दिवशी आपल्याला*
*नवे कोरे 24 तास देते,*
*आपण त्यात भूतकाळाची*
*झगडत बसायचे की भविष्याचा*
*विचार करत बसायचे की,*
*आलेला क्षण जगायचं*
*हे आपण ठरवायचे........*
*🙏🌹माऊलीमय सकाळ🌹🙏*
*सुख.....*
*हा साधा सरळ शब्द*
*पण आयुष्यभर धावाला*
*लावून आयुष्य गिळून टाकतो*
*दुःख......*
*हा वेदनादायक शब्द*
*पण आयुष्याच्या प्रत्येक*
*वळणावर जगायचं कस*
*याचं मार्गदर्शन करत असतो.!!*
*🌹🙏शुभ सकाळ🙏🌹*
*फक्त इतकचं प्रामाणिक राहायचं*
*की जेव्हा कोणी म्हणेल*
*तुला तुझ्या कर्माच फळ मिळेल*
*तेव्हा आनंद व्हायला हवा*
*भीती नव्हे........!*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🙏🌹ओम साईराम🌹🙏
स्वतःच्या वक्तव्यात*
*इतका सरळ व तिखटपणा ठेवा की*
*चांगल्या लोकांना त्याची चव*
*आणि वाईट लोकांना त्याचा ठसका*
*हा लागलाच पाहिजे........*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
स्वतः च्या हातून जेव्हा एखाद्या*
*गरजवंताचे काम होतं तेव्हा त्याच्या*
*चेहऱ्यावर जे समाधान असतं*
*तोच आपल्या जीवनातील*
*सर्वात मोठा सन्मान आणि*
*सत्कार असतो.......*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
माणसांचा संग्रह करणं इतकं सोपं नसतं, जितकं पुस्तकांचा संग्रह करणं*.....
*कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची*.....
*🌹🙏शुभ सकाळ🙏🌹*
आलेली अनेक संकटे जेव्हा*
*आपल्याला नकलत टळून जातात*
*ती टळून गेलेली संकटे म्हणजे*
*परामेश्वराची कृपा असते.....*
*🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹*
*🙏🔱ओम नमः शिवाय🔱🙏*
*ज्यांची वेळ वाईट आहे*
*त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा*
*पण ज्यांची नियत वाईट आहे,*
*त्यांना चुकुन ही साथ देऊ नका...*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🙏🌹🌹ओम साईराम🌹🌹🙏*
मावळणारा प्रत्येक दिवस सांगतो*
*हा तुझा अंत नाही आणि*
*उगवणारा प्रत्येक दिवस सांगतो*
*ही तुझी सुरुवात आहे....*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*कुणाचा तिरस्कार कमावणे*
*सोपं नाही, लोकांच्या नजरेत*
*खटकायला सुध्दा*
*स्वतः मध्ये क्वालिटी लागते..*
*🌹🌹🙏शुभ सकाळ🙏🌹🌹*
*🌹आपले साईबाबा सांगतात🌹*
*मनाचा गाभारा*
*सुंदर विचारांनी भरलेला*
*असला की शब्दातूनच*
*संस्कारांचा सुगंध हा दरवळतो...*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🌹🌹🙏ओम साईराम🙏🌹🌹*
*सत्याला पाय असतात म्हणून ते*
*पाय रोवून ठामपणे, उभे असतं*
*आणि अफवांना पाय नसतात*
*म्हणून त्या पसरतात.!!!!!*
*🌹🌹🌹साईमय सकाळ🌹🌹🌹*
*🌹🌹🙏ओम साईराम🙏🌹🌹*
प्रत्येकाच्या मनातील*
*प्रामाणिक भावना ही त्याला*
*संकटातून वाचवत असते.*
*परंतु जो अहंकारी असतो त्याचा*
*विनाश अटल असतो...*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*कोणाचं वाईट व्हाव*
*असं मला कधीच वाटत नाही*
*पण ज्यांना वाटत ना*
*माझं वाईट व्हावं*
*साईनी त्यांच पण चांगल करावं..*
*🌹🌹🙏शुभ सकाळ🙏🌹🌹*
*आयुष्यात प्रामाणिक नक्कीच रहायचं*
*पण पश्चाताप होईल एवढं*
*प्रामाणिक नाही रहायचं......!*
*🚩🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹🚩*
*🔱🙏ओम नमः शिवाय🙏🔱*
*मराठी अस्मितेचा राजेशाही थाट*
*उगवली चैत्राची सोनेरी पहाट रंग*
*गंधाच्या उत्सवात नववर्षाची सुरुवात*
*🚩🚩🚩नववर्षाभिनंदन🚩🚩🚩*
*🚩गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा🚩*
*🌹🌹🌹शुभ सकाळ🌹🌹🌹*
*लोक तुमची प्रतिमा नष्ट करू शकतात*
*तुमचे व्यक्तिमत्व खराब करू शकतात*
*तुमच्याबद्दल अफवा निर्माण करू*
*शकतात पण तुमचे चांगले कर्म*
*कधीच हिसकावून घेऊ शकत नाही*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🙏🌹ओम साई राम🙏🌹*
*खोटं सहज विकलं जातं*
*कारण सत्य विकत घेण्याची*
*प्रत्येकाची ऐपत नसते.....*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*चंदन पेक्षा वंदन जास्त शीतल आहे*
*योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे*
*अधिक चांगल आहे प्रभाव चांगला*
*असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे*
*महत्तवाचे आहे......!*
*🙏🌹शुभ सकाळ🌹🙏*
*"शांत व प्रसन्न मन" हे शेवटचे असे हत्यार आहे की, जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असते.*
🌺 *माऊलीमय सकाळ*🌺
*🌹🙏जय एकवीरा आई 🙏🌹*
*कोणालाही आपलसं करण्यासाठी*
*कोणतीही जादू असावी लागत नाही*
*फक्त आपण जे बोलतो ते*
*"सत्य" व "प्रामाणिक"*
*असलं पाहिजे......!*
*🌹🙏साईमय सकाळ🙏🌹*
*🌹🌹🌹ओम साईराम🌹🌹🌹*
*जीवन प्रवास*
*ज्यांना आपण कुठे चुकलो*
*हे समजुन घ्यायचे नाही*
*आशा लोकांना समजवण्यात*
*आपला वेळ वाया घालवू नका*
*कारण ते स्वतःची चुकी तर*
*मानत नाही उलट आपल्यालाच*
*चुकीचे ठरवतात.........!*
*🌹🌹माऊलीमय सकाळ🌹🌹*
*आपले कर्म चांगले असेल तर*
*आपल्या कठीण काळात मदतीसाठी*
*साक्षात देव येत नाही तर तो*
*एखाद्या देव माणसाची आपल्या*
*मदतीसाठी योजना करतो*
*हेच सत्य आहे.....!*
*🙏🌹🌹शुभ सकाळ🌹🌹🙏*
*🌹आपले साईबाबा सांगतात🌹*
*दुसऱ्याचे वाईट चिंतन कराल*
*तर सर्वात आधी तुमच्या सोबत*
*वाईट होईल हेच सत्य आहे*
*आणि हीच नीती आहे......*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🙏🌹🌹ओम साई राम🌹🌹🙏*
*कुणालाही न दुखवता जगणे*
*याच्या इतके सुंदर कर्म*
*जगात दुसरे कोणतेच नाही*
*आणि ज्याला हे कळले*
*त्याला वेगळे कर्म करण्याची*
*गरज राहत नाही.....*
*🌹🙏शुभ सकाळ🙏🌹*
*आयुष्यातील चुका*
*खोडता जरी येत*
*नसल्या तरी*
*"दुरुस्त"*
*नक्कीच करता येतात...*
*🙏🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹🙏*
*🙏🔱ओम नमः शिवाय🔱🙏*
*महत्त्व माणसाला नसतं तर*
*त्याच्या चांगल्या स्वभावाला असतं*
*कुणी एका क्षणात मन जिंकत तर*
*कोणी आयुष्यभर सोबत राहुन सुद्धा*
*जिंकू शकत नाही.....!*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🙏🌹🌹ओम साईराम🌹🌹🙏*
*आयुष्यात नकारात्मक व वाईट*
*गोष्टी आपण एक एक करून*
*काढून टाकायला सुरुवात केली की*
*आयुष्यात आपोआप चांगल्या*
*गोष्टीसाठी जागा तयार होते...*
*🌹🌹शुभ सकाळ*🌹🌹
*"वेळ"*
*चांगली असो किंवा वाईट*
*शब्दाला जागण आणि*
*शेवट पर्यंत साथ देणे*
*हिच आपली ओळख आहे....*
*🌹🙏माऊलीमय सकाळ🙏🌹*
*स्वतःसाठी वेळ द्या*
*कारण आपण आहोत तर जग आहे*
*आणि अतिशय महत्वाचे*
*दुसऱ्यासाठी वेळ द्या कारण ते*
*नसतील तर आपल्या आसण्याला*
*काहीच अर्थ नाही.....!*
*🌹🌹शुभ सकाळ🌹?
*नष्ट करणं सोपं आहे*
*निर्माण करणंही सोपं आहे*
*पण टिकवून ठेवणं मात्र*
*सर्वात अवघड आहे...!*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🙏🌹ओम साई राम🌹🙏*
*"व्यसन"*
*करायला नाही*
*"निरव्यसनी"*
*राहायला हिंमत*
*लागते....!*
*🌹🌹🙏माऊलीमय सकाळ🙏🌹🌹*
*ते जितक्या ताकतीने*
*तुम्हाला संपवायचा प्रयत्न करतील*
*तुम्ही तितक्याच जिद्दीने पुन्हा*
*उभे रहायला शिका.....*
*🌹🌹🌹शुभ सकाळ🌹🌹🌹*
*इंद्रधनुष्य आणि माणूस यांच्या*
*दोघांमध्ये एकच साम्य आहे ते*
*म्हणजे दोघांमध्ये विविध*
*प्रकारचे रंग असतात.*
*इंद्रधनुष्याचे रंग डोळ्यांनी तर*
*माणसाचे रंग अनुभवाने पाहता*
*येतात एवढाच फरक असतो!!!.*
*🙏🌹 शुभ सकाळ
तुम्ही कितीही हुशार असाल*
*पण जर तुम्हाला माणसांशी*
*कसं वागायचं हे माहिती नसेल*
*तर तुमच्या हुशारीचा*
*काहिच उपयोग नाही....*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*