Sunday, 12 March 2023

शुभ सकाळ Marathi Good Morning sms

*मी मराठी...........* 

*मराठी म्हणजे गोडवा ..* 

*मराठी म्हणजे प्रेम.........* 

*मराठी म्हणजे संस्कार.....* 

*मराठी म्हणजे आपुलकी....* 

*आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र..* 

*मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*

*🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹*

*🌹🔱ओम नमः शिवाय🔱🌹*





*जसे आहात तसेच रहा* 

*...कारण " मुळ प्रत "  ही  कधीही Copy पेक्षा  मूल्यवानच असते .*

*स्वत्व जपा, कारण तीच तुमची खरी ओळख आहे!!*


           *🌹माऊलीमय सकाळ 🌹*




*प्राप्तीच्या आनंदापेक्षा*

 *प्रयत्नांचा आनंद अधिक*

   *असतो, म्हणून म्हणतात*

        *की प्रयत्नांती परमेश्वर।।* 

      *🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*




 *आपले साईबाबा सांगतात*

*स्वत:च्या चुका*

 *स्वत:ला सहज*

   *कळाव्यात*

     *ईतक तरी*

       *माणसाने*

         *शहाण*

           *व्हाव....* 

    *🌹साईमय सकाळ🌹*

*🌹🌹ओम साईराम🌹🌹*





 *योग्य जागी डोकं ठेवलं कि*

*कुठेही डोकं आपटाव*

*लागत नाही..... 🙏*

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*



माणसाच्या परिचयाची जरी*

*सुरुवात चेहरयाने होत असली*

*तरी, त्याची संपूर्ण ओळख*

*वाणी, विचार, व्यवहार आणि*

*कर्मानीच होते....* 

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*




 🌺 *"आपले विचार सरळ असले ना मग,* *आयुष्यात येणारी वळण* *कितीही वाकड़ी असली* *तर काही फरक पडत नाही."*

🌹🌹 *शुभ सकाळ*🌹🌹




 *रंगून जाऊ रंगात आता,*

*अखंड उठु दे मनी तरंग,*

*तोडून सारे बंध सारे,*

*असे उधळुया आज हे रंग…*

*हि होळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो..*

💐 *सर्वांना 🌈होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा....*💐

*🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹*

*🌹🔱ओम नमः शिवाय🔱🌹*




*होळीच्या पवित्र अग्निमध्ये*🔥💫

*निराशा, दारिद्र्य*💛

*आळस यांचे दहन होवो*❤️

*आणि सर्वांच्या आयुष्यात* 💚

*आनंद, सुख, आरोग्य😇 अणि *शांति नांदो*🧡आपल्यालाआणि आपल्या *सहपरिवाराला* 

*होळीच्या हार्दिक शुभेच्छा* 😍

❤️🧡💛💚💙💜🖤🤍🤎





 *जोपर्यंत*

*स्वार्थ*

*जळत नाही*

*तोपर्यंत*

*परमार्थ*

*कळत नाही*

*🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹*



*आपले साईबाबा सांगतात*

*माणसाच मन निर्मळ असल*

*की त्याला पुण्य कमवायची*

*आणि चरित्र गमवायचि*

*भीती उरत नाही.....!* 

*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*

*🌹🌹ओम साईराम🌹🌹*





प्रत्येकावर "आपलेपणा"*

*उधळताना,* 

*समोरच्याची "पात्रताही" लक्षात*

*घ्यावी म्हणजे*

*पुढे होणारा पश्चाताप टाळता येतो!* 

*🔱🌹शिवमय सकाळ🌹🔱*



🙏🌹 सुंदर पहाट 🌹🙏



दुःखाचे डोंगर कोसळले तरी 

आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविले ,

सुखाचे पडणारे हळुवार चांदणे 

आयुष्याने पुन्हा पाहायला शिकविले,

फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध 

आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविले,

आपल्यासारखी गोड माणसे भेटली 

आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकविले!!


🙏🌹 शुभ सकाळ🌹🙏



 *जी गोष्ट मनात आहे*, 

*ती बोलण्याची हिम्मत ठेवा*...

*आणि*,

*जी गोष्ट समोरच्याच्या मनात आहे*,

*ती समजून घेण्याची क्षमता ठेवा*..!

🌹🙏 *शुभ सकाळ* 🙏🌹




*आपने साईबाबा कहते है*

*अच्छा काम करते रहिए, कोई*

*आपका सम्मान करे या अपमान*

*ईश्वर आपका सम्मान जरूर करेंगे..!* 

*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*

*🌹🙏ओम साईराम🙏🌹*





*ज्ञान निश्चित परिपूर्ण असावं* 

 *कारण आपल्या आयुष्यातील* *ज्ञानाची        चावी*...... 

 *ही भविष्यात* *येणाऱ्या* *अडचणींचे* *कुलूप उघडण्यास* *नेहमी* *मदत करते!*

         🌹🌹🙏 *शुभ सकाळ*🙏🌹🌹




*प्रार्थना शब्दों से नहीं*

*हृदय से होनी चाहिए*

*क्योंकि ईश्वर उनकी भी सुनता है*

*जो बोल नहीं सकते |||*

*🌹🌹माऊलीमय सकाळ🌹🌹*

*🌹🌹जय एकवीरा आई 🌹🌹*





 *आयुष्यात उभारलेली*

*स्वाभिमानाची गुढी*

*कधीच खाली उतरू*

*द्यायची नाही!!* 

*गुढी पाडवाच्या व नवीन*

 *वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा*

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*

*🌹🙏जय श्रीराम🙏🌹*





 *गुढी उभारू आनंदाची,*

*समृद्धीची, आरोग्याची,*

*समाधानाची आणि उत्तुंग यशाची,*

*नव वर्षाच्या शुभेच्छा..*

*शुभ गुढीपाडवा!*




 *आपले साईबाबा सांगतात*

*शरीराचे सगळे अवयव*

*धडधाकट असुनसुध्दा माणूस*

*जेव्हा मनाने खचून जातो,* 

*तेव्हा जगातली कोणतीच "सर्जरी"*

*त्याला बरं करू शकत नाही..!* 

*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*

*🌹🙏ओम साईराम 🙏🌹*




*नेहमी सुंदर चेहरा शोधण्यापेक्षा सुंदर मन शोधा* *जे सुंदर दिसते ते नेहमीचं चांगले असेल असे नाही पण चांगल्या गोष्टी नेहमीचं सुंदर असतात*

🙏🏻🌹 *शुभ सकाळ*🌹🙏🏻




 *कुवत, किंमतीवरून नाही तर हिंमतीवरून ओळखा.*

*शब्द फिरवणारे लाख मिळतील, पण.....*

*दिलेला शब्द पाळणारा एखादाच मिळेल.*


       *🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹*




 *गेलेला काळ हा दुःखाचा*

*असला तरीही*

*येणारा काळ हा सुखाचाच*

*असणार या आशेवर*

*जीवन जगणं म्हणजे* 

*आयुष्य होय.... ।।* 

🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹




*एखाद्या गरजूला किंवा*

*नडलेल्यांन मदत करणे हे*

*दहा वेळा देवदर्शन करण्यापेक्षा*

*अधिकचे पुण्य ठरते....!* 

*🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹*

*🔱🌹ओम नमः शिवाय🌹🔱*




*🙏जय एकवीरा आई🙏*

*फक्त मनाने चांगले राहा*

*बाकी आपलं चांगल करायला*

*एकवीरा आई आहेच पाठीशी..!* 

*पालखी सोहळा*

*निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा*

*🌹🌹माऊलीमय सकाळ🌹🌹*




 *दुसऱ्याचें दोष*

*सहज दाखविता येतात*

*पण दाखविणारे....* 

*आपण कसे आहोत*

*आणि काय करतो आहे*

*हे मात्र विसरतात....!* 

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*




*यशाचा आनंद घ्या,पण पराभवाने शिकवलेले धडे* *कधीच विसरु नका.*

*प्रभाव दमदार असण्यापेक्षा,स्वभाव दिलदार असला पाहिजे*....

        🌺🌹 *शुभ सकाळ*🌹 🌺




*"भिक्षापात्र भरलं जाऊ शकतं पण इच्छापात्र कधीही भरत नाही"*

*समाधानातच खरे सुख आहे हे जो समजला तोच या संसारातील खरा सुखी आहे*


      *🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*


🌹शुभ सकाळ सुंदर व्हाट्सअप मेसेज 🌹


*दुनियादारी मे*

*हम थोड़े कच्चे रहे,* 

*कमी ये रही कि सबके*

*साथ अच्छे रहे!!* 

*🌹शिवमय सकाळ🌹*

*🙏🔱ओम नमः शिवाय 🔱🙏*





*आयुष्य....* 

*जबरदस्त आहे,* 

*ते जबरदस्तीने जगू नका,* 

*तर जबरदस्तपणे जगा...* 

*मानली तर मौज आहे,* 

*नाही तर समस्या रोज आहे....!!* 

*🌹🌹शुभ प्रभात🌹🌹*





*व्यवहारी मांणसांकडून,* 

*माणुसकीची अपेक्षा,* 

*ठेऊ नका,* 

*कारण फायदा असेल,* 

*तरच संबध ठेवतात.!!* 

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*





*उनके सामने हमेशा खुश रहो,* 

*जो आपको पसंद नही करते,* 

*क्योंकि आपकी खुशी उन्हे,* 

*चैन से जीने नही देगी,* 

*🌹🌹शुभ प्रभात🌹🌹*




 *गरज प्रत्येकाला पडते,*

*विषय फक्त वेळेचा असतो,*

*पैसा बोलायला लावतो,*

*परिस्थिती ऐकायला लावते.!!*

*🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹*

*🙏🔱ओम नमः शिवाय🔱🙏*




*स्वत:ला शांत तलावासारखे बनवा,* 

*ज्यात कोणी निखारा टाकला* 

*तरी विझून जाईल.*

       *!!..माऊलीमय सकाळ..!!*




*🌹आपले साईबाबा सांगतात🌹*

*ज्याचे जसे चरित्र असते,* 

*त्याचे तसेच मित्र असतात*

*शुध्दता तर विचारांमध्ये असते,* 

*माणूस कुठे पवित्र असतो,* 

*वाईट सोडून चांगले बघा,* 

*माणसात सुध्दा देव दिसेल.!!* 

*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*

*🌹🙏ओम साईराम 🙏🌹*




कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज*

*तिची खरी किंमत कळत नाही.*

         *🌹शुभ सकाळ🌹*




 *काहीच अशक्य नाही जे गेलं ते सोडून द्या जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचं आहे त्यावर विश्वास ठेवा.*

   *🌹शिवमय सकाळ 🌹*

*🙏🔱ओम नमः शिवाय🔱🙏*




एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा*

     *एक "व्यक्तिमत्व" म्हणून जगा* 

     *कारण, व्यक्ती कधी ना कधी संपते,*

*पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते...*

     🙏🏻 *माऊलीमय सकाळ* 🙏🏻




"कधी कधी मनातली भावना व्यक्त करण्यासाठी ओठांवरील शब्द नाही तर डोळ्यांतले भाव पुरेसे असतात,कारण शब्द हे कधी पण बदलू शकतात.मात्र डोळ्यांनी केलेले संभाषण कधीच खोटे ठरू शकत नाही  फक्त ते समजायला आपुलकीने जपलेली माणसं लागतात..!**

        *🌹🌹!.शुभ सकाळ.!🌹🌹*




आपले साईबाबा सांगतात*

*जगात कूठलीही गोष्ट अति*

*झाली की माती होते, पण*

*भक्ती ही एकमेव गोष्ट अशी*

*आहे की अति झाली की*

*आत्मा उद्धार होऊन देवाला*

*त्याच्या बरोबर राहावेच लागते*

*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*

*🙏🌹ओम साईराम🌹🙏*

🔱ओम नमः शिवाय🔱🔱*



Marathi WhatsApp Ststus ( शुभ सकाळ ) 

*लबाडी हे एक*

*"ऋण असतं"*

*जे व्याजासकट*

*चुकवावं लागत*

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*





 ✍🏻 *माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या* *प्रत्येक समस्यांचे दोन कारण असते"*

*एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असत* 

*आणि दुसरं म्हणजे ते वेळच्या आधी हवं असतं "!!*

        *🔱🙏शिवमय सकाळ🙏🔱*

*🙏🙏ओम नमः शिवाय🙏🙏*





*आयुष्याच्या प्रत्येक व्यवहारात जर आपण 'फायदा' शोधत राहिलो तर 'समाधानासारख्या' सुखाला मुकावे लागते.*

*माणसाने वेळेसोबत चालावे काळाप्रमाणे बदलावे परंतु.*

*आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्यासोबत ठेवावे.*

*माऊलीमय सकाळ*




*गती  येण्यासाठी आपले "चरण"*

*आणि प्रगती होण्यासाठी आपले*

 *"आचरण" खूप महत्त्वाचं आहे...*   

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*






 *"दु:ख हा एक अनुभव आहे, जे प्रत्येकाकडे आहे.

तरीही अशा जीवनात तोच जिंकतो

ज्याचा स्वत:वर पूर्ण विश्वास आहे".....*

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*





 *जेंव्हा एखादी व्यक्ती त्यांची समस्या आपल्या समोर मांडते, तेंव्हा ती आपल्यावर साक्षात देवासारखा विश्‍वास ठेवते. प्रयत्न करा तो विश्‍वास तुटणार नाही.*

*🌹शुभ सकाळ🌹*





*खोट्या मार्गाने जिंकण्यापेक्षा*

*खऱ्या मार्गाने हरलेलं*

*केव्हाही चांगलं..... कारण*

*जे खऱ्या मार्गावर चालतात*

*ते कायम रूबाबात राहतात..* 

*🌹🌹माऊलीमय सकाळ🌹🌹*




 *चुकीच्या दारावर*

*भिक्षा.....* 

*आणि*

*चुकीच्या माणसासमोर*

*अपेक्षा.....* 

*दोन्हीही निरर्थक....* 

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*





 *आपले साईबाबा सांगतात*

*कुणी चांगलं समजावं,* 

*म्हणून गोड बोलण्याची*

*सवय लाऊन घेऊ नका,* 

*जास्त बोला, परखड बोला,* 

*तेहि, तोंडावर मात्र,* 

*सत्य बोला, खरं बोला.....* 

*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*

*🌹🙏ओम साईराम🙏🌹*




 *पुरी दुनिया को जीत सकते हैं*

*संस्कार से,* 

*और जीता हुआ भी हार जाते हैं*

*अहंकार से..!lll*


*🌹🌹शुभ प्रभात 🌹🌹*



Best WhatsApp sms


 *खरं नातं एका*

*चांगल्या पुस्तकासारखं असतं,* 

*ते कितीही जुनं झालं*

*तरी त्यातील शब्द*

*कधीही बदलत नाहीत...* 

*🌹🌹माऊलीमय सकाळ🌹🌹*





*कोणाचे चांगले करता आले नाही तरी* *चालेल, पण वाईट कधीच करू नका, कारण कर्माचा फेरा एकदा फिरला ना, भल्या भल्याचा काटा निघतो..*

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*





 *🙏आपले साईबाबा सांगतात🙏*

*अंत हा असतो पण*

*चांगल्या कामाला अंत नसतो*

*मात्र वाईट कामाला अंत असतो*

*म्हणून कर्म चांगले करा...* 

*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*

*🌹🌹🙏ओम साईराम 🙏🌹🌹*





*बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही,*

*मी पणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही,*

*कुणासाठी धावून गेल्याशिवाय*

*माणुसकी उजळत नाही, कष्ट* *केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही...!*

🙏🏻🌹 **शुभ सकाळ "*🌹🙏🏻





जीवनात प्रयत्न केले तर .....*.

*मार्ग सापडतात....*

*प्रयत्न सोडले  तर ....मार्ग संपतात* .

*अन् कार्यावर विश्वास ठेवून प्रयत्न केले*   

*तर यशाचे मार्ग सापडतात..........*

🙏🏻🌹 *शुभ सकाळ*🌹🙏🏻





एक्ट्याने लढायची जिद्द ठेवा*

*कारण परिस्थिति वाईट आली की*

*सगळ्यात पहिल्यांदा साथ*

*सोडून जाणारे जवलचेच असतात.*

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*





 *आयुष्याच्या प्रत्येक वळणावर*

*सगळं आपलंच होत*

*गेल असतं तर.....* 

*जगण्याची गमंत आणि* 

*देवाची किंमत कधीच*

*समजली नसती......।* 

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*






 *देव...........*

*देव भेटो अथवा न भेटो*

            *पण*

*आयुष्याच्या प्रवासात*

*व विठ्ठलाच्या वारीत..* 

*देवासारखी माणसे*

*नक्कीच भेटतात...।* 

*आषाढी एकादशी निमित्त*

*सर्व माऊली भक्तांना*

*🚩🚩विठ्ठलमय शुभेच्या🚩🚩*

*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*

*🙏🌹ओम साईराम🌹 🙏*





*"सुखाच्या"*

*पावसात भिजताना*

*आपले पाय जमिनीवर ठेवावे*

*नाहितर घसरुन*

*"दुःखाच्या"*

*चिखलात पडायला*

*वेळ लागत नाही...।* 

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*




*खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेवून येतात...*

*पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येताsms

*शुभ सकाळ*🌹



Good Morning Best sms


 *सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्वाचे गुण आहेत,*


*कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही.*

*🙏🏻🌹शिवमय सकाळ🌹🙏🏻*

*🔱🙏ओम नमः शिवाय🙏 🔱*





*🌹आपले साईबाबा सांगतात🌹*

*प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी*

*माणसं यायलाचा हवीत,* 

*त्याशिवाय निस्वार्थी माणसांची*

*किंमत समजत नाही...ll*

*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*

*🌹🙏ओम साईराम🙏🌹*





*दोस्ती नेहमी वेड्या*

*सोबत करावी कारण*

*संकट समयी शहाणे निघुन*

*जातात पण वेडे जिवाची*

*बाजी लावत साथ देतात*

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*

*सारा ठाकुर ला श्रद्धांजलिसाठी* 

*उद्या एकसाथ आपली असावी*

*ही नम्र विनंती 🙏*





*आप अपनी जिंदगी* 

*इतनी अच्छे से जियो की*

*कभी आपसे गलती* 

*हो भी जाए तो लोग* 

*आपको नहीं आपके*

*समय को गलत ठहराए*

*शायद इसका समय* 

*अच्छा नहीं चल रहा*

*लेकिन आदमी तो अच्छा है.ll*

*🌹🌹शुभ प्रभात🌹🌹*





 *जब तक आपकी सोच और*

 *विचार अच्छे नही हो जाते*

 *तब तक आपके अच्छे* 

     *दिन नही आते!!!*

*🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹*

*🙏🔱ओम नमः शिवाय🔱🙏*





*एकट उभ रहायची*

*धमक ठेवा*

*जग फक्त सल्ले*

*आणि ज्ञान देतं*

*साथ नाही।।।* 

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*






🌹आपले साईबाबा सांगतात🌹*

*मन निर्मळ*

*असलं की*

*माणसाला माणसं*

*कमवायची वा गमवायची*

*गरज उरत नाही.....।* 

*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*

*🌹🙏ओम साईराम🙏🌹*





*कोणतंही नात हे धरणासारखंच असत,गैरसमजाचे दरवाजे वेळीच  उघडले नाही तर  भावनांचा इतका हल्लाकोळ माजतो की त्यात नातच वाहून जात,*

*वाटेत येणाऱ्या सर्व अडचणींना न जुमानता...*

*🙏🏻🌹शुभ सकाळ🌹🙏🏻*





*अभिमान जरूर बाळगावा, परंतु त्याचा अहंकार होणार नाही याची काळजी घ्या. कारण अभिमान आणि अहंकार यातील सीमारेषा फार पुसट असते.*

         *🌹🙏शुभ सकाळ🙏🌹*





 *आपण जसे वागतो,* 

*तसंच आपल्या सोबत घडतं असतं,* 

*सर्वान सोबत आपुलकीने वागा,* 

*आणि माणसातील माणूसपण,* 

*स्वतःकडून निस्वार्थपणे जपा...!!*

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*






*खोट्यालाही एक वेगळीच*

*चव असते, स्वत:*

*बोलले तर गोड लागते*

*आणि दुसरे बोलले तर*

*कडू वाटते...।।।* 

*🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹*

*🙏🔱ओम नमः शिवाय 🔱🙏*




*कोणत्याही संघर्षात..* 

*शत्रूचे सैन्य मोजण्यापेक्षा..* 

*आपल्यातील फितूर ओळखा*

   *पुढचा संघर्ष..* 

      *नक्कीच सोपा होईल...* 

*🌹🌹शुभ प्रभात🌹🌹*




*वर्तन ही अशी शिडी आहे* 

*जिच्यावरून तुम्ही*

 *मनातही उतरु शकता* 

*आणि मनातूनही..!!*

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*





 *आयुष्यात काही जगा* 

*रिक्त राहिल्या तरी*

 *चालतील पण चुकीच्या*

 *माणसांचा सहवास नको..!!* 

*🌹🌹शुभ प्रभात 🌹🌹*




*जगणं*

 *जिंदगीने शिकवलं,* 

 *वागणं* 

*परिस्थितीनं शिकवलं,*

 *जगानं,* 

*पदोपदी हिनवलं,* 

*आपलेच आपले होत नाहीत,*

 *हे वास्तव*

*आपल्यांनीच शिकवलं..!* 

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*




*जिथं चुकत तिथं खरं*

 *बोलायची हिम्मत ठेवा* 

*जगाला नाही पण मनाला*

 *नक्कीच समाधान वाटेल*

 *🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹* 

*🙏🔱ओम नमः शिवाय🔱🙏*




 *हम लडना नही चाहते,* 

*अगर लडेंगे,तो हम हरना*

 *भी नही जानते..!!* 

*🌹🌹शुभ प्रभात 🌹🌹*




*महत्व माणसाला नसतं तर त्याच्या चांगल्या स्वभावाला असतं...*

*कुणी एका क्षणात मन जिंकतं तर कुणी आयुष्यभर सोबत राहून मन जिंकू शकत नाही...*

    🙏🏻🌹 *!! शुभ सकाळ !!*🌹🙏🏻