..जीवनात*
*काहीतरी मागण्या पेक्षा काहीतरी देण्यात*
*महत्व असतं.....कारण*
*मागितलेला स्वार्थ,अन*
*दिलेलं प्रेम असतं...*
*🌹🙏शुभ सकाळ🙏🌹*
*खोट बोलणे हे*
*क्रेडिट कार्ड सारखे असते...*
*आज वापरताना आनंद मिळतो,*
*पण*
*काही कालावधी... नंतर*
*त्याची किमंत चुकवाविच लागते..*
*🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹*
*प्रकृतीने माणसासमोर अगदी*
*शेवटच्या क्षणापर्यंत*
*दोनच मार्ग ठेवले आहेत.*
*एक तर देऊन जा, नाहीतर*
*सोडून जा कारण*
*सोबत घेऊन जाण्याची कोणतीही*
*व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली*
*नाही...*
🙏🏻🌹 *शुभ सकाळ*🌹🙏🏻
🌿 *आयुष्यात कधीही*🌿
*संधी देणाऱ्याला धोका*
*आणि धोका देणाऱ्याला*
*संधी देऊ नका...!*
*🌹🌹माऊलीमय सकाळ🌹🌹*
*जे गेलं....*
*ते सोडुन द्या*
*जे आहे त्याचा स्वीकार करा*
*आणि*
*जे घडवायचे आहे त्यावर*
*विश्वास ठेवा.....!*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
जितके चांगले वागाळ*
*तितके वापरले जाल*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*माणसाला माणसापासून*
*दूर करणारी पहिली गोष्ट*
*म्हणजे आपली*
*"जीभ"*
*आणि दूसरी गोष्ट म्हणजे*
*"पैसा"*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*"मैत्री"*
*मैत्रीला रंग नाही तरीही रंगीत आहे.*
*मैत्रीला चेहरा नाही तरी सुंदर आहे.*
*मैत्रीला घर नाही म्हणून*
*ती आपल्या हृदयात आहे.....!*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
आयुष्याचं सुख कशात आहे*
*माहीत नाही पण चेहऱ्यावरचा भाव*
*नेहमी समाधानी असायला हवा*
*तीच खरी श्रीमंती..* 😊
🌹 *💞माऊलीमय सकाळ 💞*🌹
*जो इतरांवर संशय घेतो*
*त्याला कुठेही*
*आनंद मिळत नाही..!*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*जगात सुंदर काय असेल*
*तर ते आपले मन ,*
*आपला दृष्टिकोन ,*
*आपले विचार ,*
*आपले वागणे*
*आणि काहीही न लपवता*
*मनमोकळे जगणे*
*यातच खरी सुंदरता आहे.!!*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
" आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात, फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की, आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा."*
💐🙏 *शुभ सकाळ*🙏💐
*उगवता सुर्य तुम्हाला*
*आशिर्वाद देवो.*
*बहरलेली फुले तुम्हाला*
*सुगंध देवो आणि देव*
*आपणांस सदैव सुखात ठेवो.*
*श्री कृष्ण जनमाष्टमी*
*निमित्त आपणांस व आपल्या*
*परिवाररास हार्दिक शुभेच्छा*
*🌹🌹साईमय सकाळ🌹🌹*
*🙏ओम साई राम 🙏*
*माणसांना*
*ओळखायचं असेल*
*तर फक्त एवढं बोलून*
*बघा कि मी*
*"अडचणीत"*
*आहे..!*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*आपला माथा*
*तिथेच झुकवा.....*
*ज्याचीं पावलं तुमच्या सुखदुःखात*
*न कळविता तुमच्या*
*दारापर्यंत येऊन पोहोचतात...*
*🌹🌹माऊलीमय सकाळ🌹🌹*
*सुगंध देणारी अगरबत्ती संपली की मागे फक्त राख उरते,त्या राखेला परत कधीच सुगंध येत नाही, तसेच मनुष्य देहांत जीव आहे तोपर्यंत छान जगा, कारण जीवन खूप सुंदर आहे ... !!*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*""नाही जमणार""*
*असा विचार करत बसण्यापेक्षा,*
*""करुन बघू""*
*म्हणत केलेली सुरुवात, म्हणजे*
*यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल असतं*
*🌹🌹शुभ प्रभात🌹🌹*
*तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,*
*तितकंच सुखी तुम्ही रहाल.*
*आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक*
*असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल तर*
*विखुरले जाल*....,
*मनं शांत ठेवुन पुढे जाल तर नेहमी*
*यशस्वी व्हाल...!!!*
*🌹शुभ सकाळ🌹*
*माणसानं माणसात*
*असताना मोबाईल हा*
*खिशात ठेवून माणसात*
*रहावं. तिथे मोबाईल*
*हातात ठेवून, माणसं*
*खिशात ठेवल्यागत*
*वागू नये......*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*सजली अवघी धरती*
*पाहण्यास तुमची किर्ति*
*तुम्ही येणार म्हटल्यावर*
*नसानसात भरली स्फुर्ती*
*आतुरता फक्त आगमनाची*
*कारण चतुर्थी आमच्या गणेशाची*
*🌹🌹माऊलीमय सकाळ🌹🌹*