Thursday, 29 September 2022
Wednesday, 28 September 2022
Shubh Sakal Marathi sms for Girl friends.
जेव्हा तुम्ही स्वयंप्रेरित असता,
तेव्हा जगातील कोणताही अडथळा
तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू
शकत नाही.
🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹
लोक गरजेनुसार आपला
वापर करून घेतात आणि
आपल्याला वाटते लोक
आपल्याला पसंत करतात.
हाच तर आयुष्यातील मोठा
भ्रम आहे.
🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹
जे साधे असते ते छान असते
मग ते जगणे असो कि वागणे..!
🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹
💯✌️
नातं हे जगाला
दाखवण्यासाठी नसतं मनापासून जे
सांभाळल जातं ते खरं नातं असत.
जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो
असं नाही. हृदयापासून जो जवळचा असतो
तोच आपला असतो.
🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹
सावली देणारे कधीच परत फेडीची अपेक्षा करत नाही , मग ते वृक्ष असो की आई वडील .........
🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹
जे आपल्या घामाच्या शाईने स्वप्न लिहितात , त्यांचे नशीबाचे पान कधीच कोरे नसते .
🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹
स्वतःसाठी
जसे आहात तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं
होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही
सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्या
समोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही
होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका.
🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹
ज्याच्या त्याच्या जागी योग्यच असतो अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलते ती मनस्थिती
🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹
जबाबदारीची जाणीव
असणारी माणसे,
फारशा सवालजवाबाच्या
फंदात न पडता
समोरील काम कसं पूर्ण
करता येईल, यासाठी ते
प्रयत्न सुरू करतात.
म्हणूनच झिजलेले खांदे हे
बोलणा-या ओठांपेक्षा
श्रेष्ठ असतात.
🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹
*गर्वामुळे ज्ञानांचा, स्तुतीमुळे*
*बुध्दीचा आणि स्वार्थामुळे*
*प्रतिष्ठेचा नाश होतो...*
*🌹🌹माऊलीमय सकाळ🌹🌹*
🌏 Pati Patni Good Morning marathi status sms
जेव्हा एक बीज*
*काळोख्या अंधारातुन*
*कठोर जमिनीतून उगवू शकते*
*तर तुम्ही का नाही..!*
*🌷🌹शुभ सकाळ🌹🌷*
*आयुष्यात नेहमी ह्या*
*दोन लोकांसोबत लांब राहा*
*बिझी आणि गर्विष्ठ*
*बिझी व्यक्ति त्याच्या*
*मर्जीनुसार बोलणार आणि*
*गर्विष्ठ त्याच्या मतलबनुसार*
*आठवण काढणार...*
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
*आयुष्यात केलेल्या चांगल्या*
*कर्माचे फळ कोणत्या रुपात*
*मिळेल हे फक्त परमेश्वरलाचं*
*माहीत असते...........!!*
*🌹🌹शिवमय सकाळ🌹🌹*
*🕉ओम नमः शिवाय🕉*
Monday, 26 September 2022
Good Morning whatsapp Status In Marathi.
🌹 ठरवलं ते प्रत्यक्षात होतेच असं नाही,,, आणि जे होते ते कधी ठरवलेलच असते असही नाही...!*
*यालाच कदाचित ""आयुष्य"" म्हणतात*.....
*💐शुभ सकाळ* 💐
आयुष्यात कितीही कठीण*
*प्रसंग आले*
*तर*
*तक्रार करू नका,*
*कारण*
*"देव"*
*असा डायरेक्टर आहे,*
*जो*
*कठिण "रोल" नेहमी*
*"बेस्ट अँक्टरलाच" देतो.*
👍✌🏆
*❣शुभ सकाळ❣*
*#प्रत्येकाचा_स्वभाव_वेगळा_असतो*
*#म्हणून_काही_माणसे_क्षणभर_तर*
*#काही_आयुष्यभर_लक्षात_राहतात.*
😇good morning 😇
वागायचं असं की.....🤞🏻
कोणाला त्रास नाही झाला पाहिजे....
आणि जगायचं असं की ....🤟🏻
कोणी नाद नाही केला पाहिजे....
💯😇💯
🍁🥰 ...Good Morning...🥰🍁
आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात.. फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात, आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात..
🌹 *!! शुभ सकाळ !!* 🌹
समोरच्या व्यक्तीने दिलेल्या भेटवस्तूपेक्षा*🎁🎉🎊 ⏰🎁 *त्याने दिलेला वेळ* 🕗 *जास्त अविस्मरणीय असतो . 🎀 कारण दिलेली भेटवस्तू कधीही हरवू* 💔,*तुटू शकते परंतु त्याने दिलेल्या वेळेत मिळालेल्या आठवणी 🥰😘 कायम स्मरणात राहतात*.🥳🤩🤩🤟
🌿🌿 *शुभ सकाळ*....🌿🌿
💐😊फुल कितीही सुंदर असू द्या*
*कौतुक त्याच्या सुगंधाचे होते.🌹*
*माणूस कितीही मोठा झाला तरी*
*कौतुक त्याच्या गुणाचे, विश्वासाचे होते.*
*#चांगल्या_हृदयाने खुप #नाती बनतात. आणि चांगल्या #स्वभावाने ही #नाती_जन्मभर टिकून राहतात.💐🙏😊*
*🌹शुभ सकाळ🌹*
🍃🐾🍃🐾🍃🐾🍃🐾🍃
आकाशात एक तारा आपला असावा,
थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा,
एक छोटीशी दुनिया आपली असावी, तुमच्यासारखी जिवलग माणसे तेथे नेहमी दिसावी....
🌹😊 *शुभ सकाळ* 😊🌹
🌿☕🌅🌿
विश्रांतीची किंमत कळण्याकरिता आधी कष्टाचे महत्व कळले पाहिजे,*
*कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगते..*
🌹 *🌺|| शुभ सकाळ || 🌺*🌹
नागपंचमी!
श्रावण महिन्यातील पहिला
महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी....
कालिया नागाचा पराभव करून,
यमुना नदीच्या पात्रातून,
भगवान श्रीकृष्ण
सुरक्षित वर आले....
तो दिवस म्हणजे,
🐍 श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी....
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!🐍
शिव शक्तीने,शिव भक्तीने
आज नागपंचमीच्या शुभ प्रसंगी
जीवनात प्रगती मिळो|
🐍 नागपंचमीच्या शुभेच्छा!🐍
🔱हर हर महादेव 🔱
*🚩🙏🏻🔱 नागपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🔱🙏🏻🚩*
*~Good morning~*
🌹🌹 Good Morning wishesh In Marathi 🌹🌹
☺आम्ही Msg त्यांनाच करतो ज्यांना आपल मानतो...!_*
*_आणि 💌Msg चा Reply तेच देतात जे आम्हाला आपल मानतात...!😘_*
🙏🏻शुभ सकाळ🙏🏻
🔥 आयुष्यात कितीही कठीण*
*प्रसंग आले*
*तर*
*तक्रार करू नका,*
*कारण*
*"देव"*
*असा डायरेक्टर आहे,*
*जो*
*कठिण "रोल" नेहमी*
*"बेस्ट अँक्टरलाच" देतो.*
👍✌🏆
🔥 *❣शुभ सकाळ❣*🔥
*आयुष्याच्या रस्त्यावर 🚶🏿चालताना पडलंच पाहिजे*...
*तेंव्हाच तर कळतं*,
*कोण*😃 *हसतंय*,
*कोण🤔 दुर्लक्ष* *करतंय*
*आणि कोण* *सावरायला* *येतंय*"!!!
🌻🌹🌻 *शुभ* *सकाळ*🌻🌹🌻
🌹🌹 वेळ आणि नशीब
दोन्ही परिवर्तनशील आहे.
म्हणून चांगल्या वेळी
अभिमान आणि वाईट वेळी
चिंता करू नका.
दोन्ही बदलणार आहे..... 👍👍
🌻🌹🌻शुभ सकाळ🌻🌹
वाईट दिवस" आल्यावर कधी*
*"खचून जाऊ नका",*
*आणि "चांगले दिवस" आल्यावर*
*"कधी घमंड करु नका",*
*कारण "दोन्ही दिवस*
*जाण्यासाठीच आलेले असतात"...*
🌹 *शुभ प्रभात*🌹
💕💕💕💕💕💕💕💕💕💕
*❤️😊 स्वतः साठी वेळ द्या, कारण*
*आपण आहोत तर जग आहे..*
*आणि अतिशय महत्वाचे,*
*दुसऱ्यासाठी वेळ द्या*
*कारण ते नसतील तर*
*आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही☺️💕💕💕💕💕*
*🙏💫शिव सकाळ💫🙏💕💕*
🌹सुंदर विचार 🌹
*दुस-याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका*
*आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा*
*😊 शुभ सकाळ 😊*
🌹सुंदर सुविचार 🌹
*कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात*
*कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठं मन असावं लागतं*
*😊शुभ सकाळ😊*
🌹 सुंदर विचार 🌹
*दुस-याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका*
*आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा*
*😊 शुभ सकाळ 😊*
तव्यावरची भाकरी जोपर्यंत उलटसुलट करून*
*भाजत नाही तोपर्यंत ती फुलत नाही*
*तसेचं आयुष्याचे आहे सुखदुःखाचे चटके*
*जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत*
*आयुष्य खुलत नाही..!*
*🍁!!...शुभ सकाळ...!!🍁*
🌹Good Morning Status In Marathi Download.
आयुष्यात संपत्ति कमी*🚗💷🏚
*मिळाली तरी चालेल...*
*पण 💑 प्रेमाची #माणंस*
*अशी मिळवा ,*
*की कोणाला त्याची*
*किंम्मत करता येणार नाही.....* ✍
💐 शुभ सकाळ🙏🏻💐
आयुष्यात संपत्ति कमी*🚗💷🏚
*मिळाली तरी चालेल...*
*पण 💑 प्रेमाची #माणंस*
*अशी मिळवा ,*
*की कोणाला त्याची*
*किंम्मत करता येणार नाही.....* ✍
💐 शुभ सकाळ🙏🏻💐
*उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला,*
*नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी*
*माझ भारत देश घडविला.*
*75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा..♥️🇮🇳*
⏰वेळ मिळाला की वेळ देणारे खूप असतात पण, वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला वेळ देतात, तेच खरे आपले असतात.* 😊
*❣️शिव सकाळ❣️*
शब्दांची*
निवड चुकली की
वाक्य बिघडते आणि
*माणसांची*
निवड चुकली की
*आयुष्य*
बिघडते...💯
❤️🌺 *शुभ सकाळ* 🌺❤️
चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावे , परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये ...*
*तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा,* *परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये....*
*😊 💐शुभ सकाळ 💐😊*
*🕉️साई राम 🙏*
प्रत्येकाचा_स्वभाव_वेगळा_असतो*
*#म्हणून_काही_माणसे_क्षणभर_तर*
*#काही_आयुष्यभर_लक्षात_राहतात.
😇good morning 😇
🌹सुंदर सुविचार 🌹
*कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात*
*कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठं मन असावं लागतं*
*😊शुभ सकाळ😊*
👌 Very nice line 👌
*अंकांचा शोध पण किती विचित्र आहे....?*
*कमवायची वेळ आली की २ पेक्षा १ हा छोटा ठरतो......*
*आणि स्पर्धेची वेळ आली की १ हा २ पेक्षा महान ठरतो........!*
🌹 _*शुभ सकाळ*🌹
तुमच्यासमोर"पुढे-पुढे करणारे " किती लोक "खरे" आहेत; हे महत्वाचे नाही.. तर तुमच्या पाठीमागे" किती लोक तुमच्यासाठी "विश्वासू"आहेत हे महत्वाचे.*
*💐शुभ सकाळ💐*
🌹🌹Shubh sakal Marathi SMS 🌹🌹
आपली 😊Smile पण*
*अशी असावी की ,,*
*👉 समोरच्या 👨व्यक्तीने पण*
*👈Reply मध्ये ☺ Smile च*
*दिली पाहीजे.. ❤ 😊*
*😊 Good morning😊*
🦚प्रेरणादायी विचार🦚*
*🌹जय श्रीकृष्ण 🌹*
*खरं नातं एक चांगल्या*
*पुस्तकासारखं असतं*
*ते कितीही जुनं झालं*
*तरीही त्यातील शब्द कधीही*
*बदलत नाहीत.*
*🙏🙏🙏🌻शुभ सकाळ 🌻🙏🙏🙏*
चुका* एकांतात *सागांव्यात* आणि *कौतुक* चारचौघात करावं *नातं* जास्त टिकतं.!!🌺
"Life is Very Beautiful"
💐🌿 # *शुभ सकाळ* 🌿💐
*एक वेळ माणसं*
*लांब गेली तरी चालेल*,
*पण*
". *लांबून मजा " पाहणारी माणसं आपल्या सोबत नको.*
🍫सुप्रभात🍫
🦚🍁🦚🍁🦚🍁🦚
*"वेळ , मित्र आणि नाती*
ह्या अशा तीन गोष्टी आहेत की,
त्यांना किंमतीचे लेबल नसते.
*"पण" ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते"*
🍀 *शुभ सकाळ* 🍀
👌👌🍁🍁🍁🍁🍁👌👌
*"🍪भाकरी" चा तर "नाद" च खुळा..!!*
*ती🧟♂गरीबाला ही*
*मिळवण्यासाठी🏃🏻♂पळवते..*
*आणि*
*👑श्रीमंतांना ही*
*पचवण्यासाठी🏃🏻♂पळवते..*
🙏🌻🌷 *शुभ सकाळ* 🌷🌻🙏
*गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा*,
*त्याला शांत राहू द्या,*
*गाळ आपो आप खाली बसतो,*
*तसंच जीवनात कितीही ताण तणाव असला तरी डोकं शांत ठेवा,*
*मार्ग आपोआप निघतो...*
*😊Good Morning😊*
जेंव्हा मायेची आणि
प्रेमाची माणसं आपल्या
जवळ असतात..
तेव्हा दुःख कितीही
मोठं असलं तरी त्याच्या
वेदना जाणवत नाहीत.
••○○🌞शुभ सकाळ 🌞○○••
🐾⚜🐾 ** 🐾⚜🐾
||आपला दिवस आनंदात जावो||
👌 Very nice line 👌
*अंकांचा शोध पण किती विचित्र आहे....?*
*कमवायची वेळ आली की २ पेक्षा १ हा छोटा ठरतो......*
*आणि स्पर्धेची वेळ आली की १ हा २ पेक्षा महान ठरतो........!*
🌹 _*शुभ सकाळ*🌹
✍🏻 *वाईट वेळेत साथ*
*सोडलेल्या लोकांकडे* लक्ष
*देऊ नका*..
*पण ज्यानी वाईट वेळेत*
*साथ देवून चांगली वेळ*
*आणून दिली त्याचे मोल*
*कधी विसरु नका*..
😘•• *शुभ प्रभात* ••😘
🌹🌹 शुभ सकाळ Whatsapp sms 🌹🌹
शुभ सकाळ म्हणजे, शब्दांचा "खेळ"
विचारांची चविष्ट ओळी "भेळ" मनाशी मनाचा सुखद "मेळ".....
आणि,
आपल्या जिवाभावाच्या लोकांसाठी ,, सकाळचा काढलेला, थोडासा वेळ
🌻🌹🌻शुभ सकाळ🌻🌹🌻
👉आपली चांगली वेळ जगाला सांगते कि,👈
💞 *आपण काय आहोत,*💞
परंतु
👉आपली वाईट वेळ आपल्याला सांगते कि,👈
👉 *जग काय आहे.*👈
शुभ सकाळ
✍.जी गोष्ट तुम्हाला*
" *आव्हान* "
*देते,* ☝️
*तीच गोष्ट तुमच्यात*
" *बदल* "
*घडवू शकते*👍
*"भले यशस्वी होण्याची खात्री नसेल.. परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे..🤞*
*🌻🌹🌻शुभ प्रभात🌻🌹🌻*
"लहानपासुनच सवय आहे*
*जे आवडेल ते जपुन ठेवायचं".. 😘*
*👉🏻"मग ती वस्तु असो वा"....😘*
*😍"तुमच्यासारखी गोडं माणसं"...👬👫*
*🅶🅾🅾🅳 🅼🅾🆁🅽🅸🅽🅶 🅵🆁🅽🅳🆂*
*प्रत्येक गोष्ट*
*मनासारखी होत नसते.*
*म्हणून सुखा पेक्षा*
*समाधान शोधा...*
*आयुष्य खुप आनंदात जाईल.*
*💐🌹शुभ सकाळ🌹💐*
*माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो.*
*मोठा तर तो तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो.*
*🙏🏻शुभ सकाळ🙏🏻*
🗿कधी आठवण करु शकलो नाही तर स्वार्थी समजू नका.*
*वास्तवात या लहानशा जीवनात अडचणी खुप आहेत....*
*मी विसरलो नाही कुणाला.*
*माझी खुप छान माणंस आहेत जगात... फक्त जरा जीवन गुंतलेलं आहे, सुखाच्या शोधात...!*....😊
*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
"वाईट दिवस" आल्यावर कधी*
*"खचून जाऊ नका",*
*आणि "चांगले दिवस" आल्यावर*
*"कधी घमंड करु नका",*
*कारण "दोन्ही दिवस*
*जाण्यासाठीच आलेले असतात"...*
🌹 *शुभ सकाळ* 🌹
🌹🌹🌹🌹🎻
*💞 "मनात" घर करून गेलेली व्य़क्ती👫 कधीच विसरता येत नाही......!!!*
*"घर"🏡 छोटं असले तरी चालेल पण "मन" माञ मोठ असल पाहिजे.......!!*
*🌷🙏..शुभसकाळ..🙏🌷*
✍🏻 *जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका......*
*कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसत......*💯✅
❤ *!! शिव सकाळ !!* ❤
🌹Marathi Pramachi Good Morning sms 🌹
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
चांगल्या माणसावर अन्याय करू नका
कारण सुंदर काच तुटली ;
तर त्या काचेचे रुपांतर ;
धारदार हत्यारामध्ये होत असते....☜
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
*😴🌹🌹शुभ प्रभात🌹🌹😴**
कितीही कमवा*
*पण कधी गर्व करू नका*
*कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर*
*ऱाजा आणि शिपाई*
*शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात*
*आयुष्य खूप सुंदर आहे*
*एकमेकांना समजून घ्या व जीव लावा*
*🍁शुभ सकाळ*🍁
🙏🌹ॐसाईराम🌹🙏 *एका महान विचारवंताला विचारण्यात आले,*
*"आयुष्याचा अर्थ काय?"*
*त्याने उत्तर दिले,* *"आयुष्यालाच काही अर्थ नाही,*
*अर्थ निर्माण करण्याची ही एक संधी आहे."*
*शुभ प्रभात!🌸🌸🌸*
साई तुझ्यामुळे मी सुखाःत आहे कारण तुझे नाव माझ्या #मुखात आहे...*
🌹🌹 *#ॐ_साई_राम* 🌹🌹
*😘😘शुभ सकाळ😘😘*
🔆🐾🔆🔆🐾🔆🐾🔆🐾🔆
*"देवाने प्रत्येकाच आयुष्य*
*कसं छान पणे रंगवलय.*
*आभारी आहे मी देवाचा*
*कारण माझं आयुष्य*
*रंगवताना देवाने ..*
*तुमच्यासारख्या माणसांचा*
*रंग माझ्या आयुष्यात भरलाय"*
❤ *शुभसकाळ* ❤
*प्रयत्न करा आयुष्यातला*
*प्रत्येक क्षण चांगल्यातला चांगला*
*घालवण्याचा.,*
*कारण आयुष्य राहत नाही पण*
*आठवणी नेहमीच*
*जीवंत राहतात..!*
*🌹 शुभ सकाळ🌹* #🌄सुप्रभात
🌲🌲🌼🌼🌼💖🌼🌼🌼🌲🌲
*किंमत करा त्यांची*
*जे तुमच्यावर निःस्वार्थपणे स्नेह करतात.*
*कारण जगात काळजी घेणारे कमी आणि*
*त्रास देणारेच जास्त असतात.*
💐‼ *शुभ प्रभात‼💐*
💖💖🌼💖💖🌼💖💖🌼💖💖
👉🏻 *माणूस सर्व काही Copy*
*करू शकतो...*
☝ *पण नशिब नाही....*😌 💐
~•═════• 👑 •═════•~
*नेतृत्व आणि कर्तृत्व*
कुणाकडूनच उसने मिळत नाही..
*ते स्वतःलाच निर्माण करावे लागते.*
~•══• •══•~
🌹🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹🌹
*जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत,,,*
*तेव्हा रस्ता बदला, "सिद्धांत" नाही,,,*
*कारण झाड नेहमी 'पान' बदलतात 'मूळ्या' नाही...*
*""भगवत गीता"" मध्ये स्पष्ठ लिहिलंय,,,*
*निराश होऊ नकॊ 'कमजोर' तुझी वेळ आहे "तु" नाहीस...*
💐💐💐 *शुभ प्रभात*💐💐💐
🌹💞🌹💞🌹💞🌹💞🌹💞🌹
*कुणा वाचून कुणाचे काय*
*आडत नाही,*
*हे जरी खरे आसले,*
*तरी कोण कधी उपयोगी पडेल,*
*हे सांगता येत नाहि.*
*आयुष्यात कितीही मोठे झालात तरी,*
*छोट्यांना कधी विसरु नका. कारण,*
*जीथे सुईचे काम असते,*
*तिथे तलवार कधीच चालत नाहि.*
💐 *Good Morning*💐
🌹💞🌹💞🌹💞🌹💞🌹💞🌹
🌹Marathi Good Morning sms Free Download
😊चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही....
😊
आम्हाला फ़क्त "माणसे" महत्वाची आहे ..ती पण तुमच्या सारखी..🤗
💐💐शुभ सकाळ 💐💐
🤝📒🌹📒🤝
खरं नातं एक चांगल्या
पुस्तकासारख असतं
ते कितीही जुनं झाल
तरीही त्यातील शब्द कधीही
बदलत नाही.
📒 *!! शुभ सकाळ !!🤝*
रोजच "शुभ सकाळ" म्हणल्यावर दिवस*
*चांगला जातो असे काही नाही किंवा*
*पाठवणारा खूप मोठा तज्ञ असतो असे नाही*
*पण शुभ सकाळ पाठवताना आपण*
*ज्यांना पाठवतो ती व्यक्ती डोळ्यासमोर येते...*
*तेव्हा ती व्यक्ती भेटल्यासारखे वाटते,*
*म्हणूनच आपणास 👇👇👇*
*🌿🌿🌿 !! शुभ सकाळ !! 🌿🌿🌿*
💐🌺🌹🎍🌾🌸
यशस्वी व्हायचं असेल तर,
सुरुवात एकट्यानेच करावी लागते !!
जेव्हा तुम्ही जिंकू लागता;
तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात.....!!!
🌻🌹🌻शुभ सकाळ🌻🌹🌻😊
*तीच खरी तुमच्या जवळची*
*माणसं असतात, जी तुमच्या*
*आवाजावरून, तुमच्या सुखाचा*
*आणि दुःखाचा अंदाज लावतात*
💐💐 *शुभ सकाळ* 💐💐
अच्छा वक़्त सिर्फ उसीका होता है,*.
*जो कभी किसी का बुरा नहीं सोचते !!*
*सुख दुख तो अतिथि है,*
*बारी बारी से आयेंगे चले जायेंगे..*
*यदि वो नहीं आयेंगे तो हम*
*अनुभव कहां से लायेंगे।*
*💐💐 GOOD MORNING 💐💐*
*🙏🌹ॐसाईराम🌹🙏
लवकर जाग येणे खुप फायद्याचे असते,*
*मग ते झोपेतून असो, अहंकारातून असो*
*किंवा वागण्याच्या पद्धतीतून असो.*
*🙏🏻🌹 शुभ दिवस🌹🙏🏻*
*💐 आनंदी रहा सुरक्षित रहा💐*
वाईट दिवस" आल्यावर कधी*
*"खचून जाऊ नका",*
*आणि "चांगले दिवस" आल्यावर*
*"कधी घमंड करु नका",*
*कारण "दोन्ही दिवस*
*जाण्यासाठीच आलेले असतात"...*
🌹 *शुभ सकाळ* 🌹
✍.जी गोष्ट तुम्हाला*
" *आव्हान* "
*देते,* ☝️
*तीच गोष्ट तुमच्यात*
" *बदल* "
*घडवू शकते*👍
*"भले यशस्वी होण्याची खात्री नसेल.. परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे..🤞*
*🌻🌹🌻शुभ प्रभात🌻🌹🌻*
❤💐💐💐❤💐💐💐❤
*नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं ;*
*मनापासून जे सांभाळल जातं ते खरं नातं असतं ;*
*जवळीक* *दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही ;*
*हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो .*
*🌷💐 शिव सकाळ 💐🌷*
❤💐💐💐❤💐💐💐❤
आयुष्य म्हणजे काय?*
*हे त्या गरिबाला विचारा,*
*ज्याला आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचा श्वास देखील फुग्यात भरून विकावा लागतो*
*😍☘ Good MorninG☘*😘
*माणूस जसा बदलत चालला आहे,तसा निसर्ग देखील बदलत चालला आहे.*
*निसर्गाची ताकद किती आहे बघा निसर्गातील एक विषाणू सांगून गेला, पैसा,संपत्ती,गाडी,बंगला,सोने, श्रीमंती याहीपेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे.*
*🙏🏻🌹शुभ सकाळ 🌹🙏🏻*
विश्वास कुणावरही ठेवायचा*
*नाही कारण मिठाचा रंग आणि*
*साखरेचा रंग ऐकसारखं असतो*.
🔝😎💯✔️
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*सुप्रभात*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
😊😊😊
*कोणत्याही अपेक्षे शिवाय* *कोणाचेही*
*चांगले करण्याचा प्रयत्न करावा.!!*
*कारण एक जुनी म्हण आहे*
*"जे लोक नेहमी फुले वाटतात,*
*त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दरवळत राहतो.*
🌹 शुभ सकाळ🌹
इच्छा ही अशी विचित्र गोष्ट आहे,
पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो,
आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो.
🙏🏻🙏🏻🌻 शुभ सकाळ 🌻🙏🏻🙏🏻
Good Morning Message In Marathi
🙏🙏🌹ॐसाईराम🌹🙏
लवकर जाग येणे खुप फायद्याचे असते,*
*मग ते झोपेतून असो, अहंकारातून असो*
*किंवा वागण्याच्या पद्धतीतून असो.*
*🙏🏻🌹 शुभ दिवस🌹🙏🏻*
*💐 आनंदी रहा सुरक्षित रहा💐*
*कधी कधी शांतच राहणे*
*खुप गरजेचं असते*
*आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची*
*उत्तरे मागायची नसतात..*
*कारण *ओंजळीत पाणी तर*
*पकडू शकतो*.... *पण* *टिकवून*
*नाही ठेवू शकत*...
*🙏🌹🌴☺️शुभ सकाळ ☺️ 🌹🌴🙏*
Good Morning Marathi SMS
🌾राग आल्यावर ओरडायला 😡
कधीच ताकद लागत नाही,
राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला
लक्षात ठेवा........
शब्द येतात हृदयातुन पण अर्थ निघतात डोक्यातून..🌾
💐💐💐 शुभ सकाळ 💐💐💐
🌼🍀🌸🌿🌷🍀🌹🌿🌷🍀💐🌸🌿
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
☀ *माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं*
☀ *काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा*
☀ *कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय*
💎 *शुभ सकाळ*💎
🌼🌼💖🌼🌼💖🌼🌼💖🌼🌼
🙏🌹ॐसाईराम🌹🙏 नेहमी लक्षात ठेवा लोक फक्त तुम्हाला गरजे प्रमाणे वापरतात,गरज संपली की लोक तुमच्या चुका शोधतात.तेव्हा वाईट वाटून घेऊ नका.कारण दिवा लोकांना अंधारातच हवा असतो.उजेडात तर सगळं जग दिसत असतं...*
🌻🙏🌹सुप्रभात🌹🙏🌻
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
*🙏‼️🕉️श्री स्वामी समर्थ🕉️‼️🙏*
*दुनिया कशी का असेना आपण*
*मनाने इतके चांगले रहायच की तुमचा*
*विश्वासघात करणारा आयुष्यभर*
*तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहीजे...*
▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬
*👑😍आपला सोमवार आनंदी आणि मंगलमय जावो😍👑*
*🌹शुभ सकाळ🌹*
🌹🌴☺️शुभ सकाळ ☺️ 🌹🌴🙏*
🦋🌟🌟🌟🦋🌟🌟🌟🦋
माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो,
यावरून त्याची किंमत होत नसते,
तो इतरांची किती किंमत करतो,
यावरून त्याची किंमत ठरत असते…
🦋🦋
🦋🌟🌟🌟🦋🌟🌟🌟🦋
💐शुभ सकळा💐
Good Morning wishesh In Marathi.
*"जीवनात*
*चांगला माणूस होण्यासाठी एवढचं करा.*
*चुकाल तेव्हा माफी मागा.*
*अनं कुणी चुकलं तर माफ करा.*
*🌹🌹🙏 शुभ सकाळ🙏🌹🌹*
💐🍁☘️🍀☘️🍁💐 *कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा "विजय" ठरतो पण अनेक संकटांशी सामना करून मिळालेला विजय हा "इतिहास" घडवतो.*
*✨🥰!! शिव सकाळ !!🥰✨*
🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼
*✍🏻...जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे*. ....
*जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात*. ....
*आणि हरलो तर आपली माणसं सोडून जातात. .......!!!*
🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼
💐💐 *सुप्रभात* 💐💐
एकदा वेळ निघून गेली की सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात..!!*
*पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो...!!*
*|| ₲๑๑δ ℳ๑яทïทg..😊*
Good Morning Message In Marathi.
चांगल्या वागणुकीचे आर्थिक*
*मूल्य नसले तरी,*
*चांगल्या वागणुकीत*
*कोट्यावधींची मने*
*जिंकण्याची शक्ती असते."*
🌹 *शुभ सकाळ*🌹
🙏🌹ॐसाईराम🌹🙏 ✍ *जेव्हा तुम्ही चंद्र पाहता त्यावेळी तुम्ही देवाचं सौंदर्य पाहता, जेव्हा तुम्ही सूर्य पाहता त्या वेळी तुम्ही देवाचं सामर्थ्य पाहता,ज्यावेळी तुम्ही आरसा पाहता त्यावेळी तुम्ही परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती पाहता.... म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा!*
*आपण सगळे जण प्रवासी आहोत आपला अंतिम मुक्काम आधिच ठरलेला आहे हे जीवन ही एक सहल समजून आनंद घ्या.* 🌹 *शुभ प्रभात* 🌹
*तुकाराम महाराजांनी*
*सांगितले आहे की*
*" बोलून टाकावं,*
*पण टाकून बोलू नये."*
*माणसाची मने,*
*विनाकारण दुखावली जातात.*
*" आपणासाठी "*
*माणसे काल,आज आणि*
*उद्यासुद्धा महत्वाचीच आहेत.*
🌹🙏 *शुभ सकाळ*🙏🌹
!!..आयुष्यात कितीही मोठे झालात तरी छोट्यांना कधी विसरु नका*
*कारण*
*जीथे सुईचे काम असते तिथे तलवार कधीच चालत नाही..!!*
🌺🌺 *शुभ सकाळ*🌺🌺
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*साई तुझ्यामुळे मी सुखाःत आहे कारण तुझे नाव माझ्या #मुखात आहे...*
🌹🌹 *#ॐ_साई_राम* 🌹🌹
*😘😘शुभ सकाळ😘😘*
🌹Good Morning marathi status line 🌹
*जीवनाचा आनंद आपल्या पध्दतीने घेतला पाहिजे,*
*लोकांच्या आनंदासाठी तर वाघालाही सर्कसमध्ये नाचावे लागते...*
*🌹🌹🙏शुभ सकाळ 🙏🌹🌹*
🙂😍❣😎🙂🔆
🌸🔅 सुंदर विचार 🔅🌸🔆*
*माणसाच्या परिचयाची सुरुवात*
*जरी चेहर्याने होत असली तरी,*
*त्याची संपूर्ण ओळख*
*वाणी,विचार आणि कर्मांनीच होते.*
*कोणी आपल्याला वाईट म्हंटलं तर*
*फारसं मनावर घेवु नये कारण,*
*या जगात असा कोणीच नाही*
*ज्याला सगळे चांगलं म्हणतील.*
💐🌹🌻शुभ सकाळ🌻🌹 💐
कधी कधी नियती मुद्दाम संकटात टाकत
असते, कारण तिला पण दाखवुन द्यायचे
असते बघ तुझ्या हक्काचे कोण आहे व
परके कोण.
😍😍शुभ सकाळ 😍😍
*" आयुष्यात आपल्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका. तर आपल्याला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा "...!*
🙏🏻*🌹शुभ सकाळ🌹*🙏🏻
जीवनाचा आनंद आपल्या पध्दतीने घेतला पाहिजे,*
*लोकांच्या आनंदासाठी तर वाघालाही सर्कसमध्ये नाचावे लागते...*
*🌹🌹🙏शुभ सकाळ 🙏🌹🌹*
🌹 Good Morning Marathi Status SMS🌹
*माणसाच्या परिचयाची सुरुवात*
*जरी चेहर्याने होत असली तरी,*
*त्याची संपूर्ण ओळख*
*वाणी,विचार आणि कर्मांनीच होते.*
*कोणी आपल्याला वाईट म्हंटलं तर*
*फारसं मनावर घेवु नये कारण,*
*या जगात असा कोणीच नाही*
*ज्याला सगळे चांगलं म्हणतील.*
💐🌹🌻शुभ सकाळ🌻🌹 💐
कधी कधी नियती मुद्दाम संकटात टाकत
असते, कारण तिला पण दाखवुन द्यायचे
असते बघ तुझ्या हक्काचे कोण आहे व
परके कोण.
😍😍शुभ सकाळ 😍😍
*" आयुष्यात आपल्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका. तर आपल्याला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा "...!*
🙏🏻*🌹शुभ सकाळ🌹*🙏🏻
🔆🌸🔅 सुंदर विचार 🔅🌸🔆*
*माणसाच्या परिचयाची सुरुवात*
*जरी चेहर्याने होत असली तरी,*
*त्याची संपूर्ण ओळख*
*वाणी,विचार आणि कर्मांनीच होते.*
*कोणी आपल्याला वाईट म्हंटलं तर*
*फारसं मनावर घेवु नये कारण,*
*या जगात असा कोणीच नाही*
*ज्याला सगळे चांगलं म्हणतील.*
💐🌹🌻शुभ सकाळ🌻🌹 💐
कधी कधी नियती मुद्दाम संकटात टाकत
असते, कारण तिला पण दाखवुन द्यायचे
असते बघ तुझ्या हक्काचे कोण आहे व
परके कोण.
😍😍शुभ सकाळ 🌹🌹
🌹Good Morning Message Marathi sms For Best Friend 🌹
*प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीने सुखही आहे आणि दु:खही आहे,*
*दुस-याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा कारण समर्थ सांगून गेलेत......!*
*!! जगी सर्व सुखी असा कोण आहे !!*
*!! विचारी मना तूच शोधुनी पाहे !!*
*💐शिव समर्थ सकाळ💐*
समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे.*
*आणि तो विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी आहे...*
☺ *शुभ सकाळ* ☺
🌼🌻🌸💐🌷🌺🌹🌱💞
🍃🌹🌟🌹🍃🌟🌹
माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणं सापडतात...✍🏻
So be positive and Just do it✔
🌺🙏 *शुभ सकाळ* 🙏🌺
🍃🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁
🌹🌳🌹🌳🌹🌳🌹🌳🌹
*जगातील सर्वात सुदंर जोडी*
*तुम्हाला माहिती आहे का*,
*अश्रू आणि हास्य*
*कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत*
*नाहीपण ते जेव्हा दिसतात*
*तो आयुषातला अत्यंत सूंदर क्षण असतो*.....
😍😍 *शुभ सकाळ* 😍😍
*!!..आयुष्यात कितीही मोठे झालात तरी छोट्यांना कधी विसरु नका*
*कारण*
*जीथे सुईचे काम असते तिथे तलवार कधीच चालत नाही..!!*
🌺🌺 *शुभ सकाळ*🌺🌺
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌹 Shubh sakal Marathi sms 🌹
एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..मात्र,
एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो..
🌹🌸🌹 *शुभ सकाळ* 🌹🌸🌹
🍀🌹"ध्येय दूर आहे म्हणून रस्ता*
*सोडू नका,*
*स्वप्नं मनात धरलेलं कधीच*
*मोडू नका.*
*पावलो पावली येतील कठीण प्रसंग*
*फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत*
*हार मानू नका.*🦋💚🦋💚
👑 *शुभ सकाळ* 👑☘
विश्रांतीची किंमत कळण्याकरिता आधी कष्टाचे महत्व कळले पाहिजे,*
*कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगते..*
🌹 *🌺|| शुभ सकाळ || 🌺*🌹
✍ *या जगात सगळ्या*
*गोष्टी सापडतात,*
*पण स्वतःची चुक*
*कधीच सापडत नाही.*
*अणि ज्या दिवाशी*
*ती सापडेल त्या दिवसा पासून*
*आयुष्य बदलून जाईल*
🌹 *शुभ सकाळ* 🌹
👌शब्द रचना फार सुंदर 👌
वेळ सर्वांना मिळतो
जीवन बदलण्यासाठी
पण जीवन पुन्हा मिळत नाही
वेळ बदलण्यासाठी
💐🎄💐 *शुभ सकाळ* 💐🎄💐
🔥🔥 Good Morning Quite In Marathi 🔥🔥
👉🏻 *माणूस सर्व काही Copy*
*करू शकतो...*
☝ *पण नशिब नाही....*😌 💐
~•═════• 👑 •═════•~
*नेतृत्व आणि कर्तृत्व*
कुणाकडूनच उसने मिळत नाही..
*ते स्वतःलाच निर्माण करावे लागते.*
~•══• •══•~
🌹🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹🌹
🌺🍁🌾🌹🌾🍁🌺
🌸…|| सुप्रभात ||…🌸
आयुष्य कोणासाठी थांबत नाही
फक्त आयुष्य जगण्याची कारण बदलतात….
सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत
काही प्रश्न “सोडून” दिले की आपोआप सुटतात……
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁
🌺🌾🍁🌹🍁🌾🌺
😍आयुष्यात बालपणीचाच काळ*😘😘
*फक्त सुखाचा असतो.*✋
*कारण*👉
*अहंकारापासून तो लांब असतो.*
*"हम भी कुछ है ।" हा भाव*
*एकदा जागा झाला की त्यानंतर*
*सुरु होते फक्त झुंज, स्पर्धा,*
*तर्क आणि संघर्ष.*
*आणि त्यामध्येच*
*हरवून जातात सुखाचे क्षण...*
🌻🌿🌻🌿🌻🌿🌻🌿🌻🌿
*🌹शुभ सकाळ 🌹*
🌹श्री स्वामी समर्थ 🌹‼️*
*पैसा माणसाला वर घेऊन जाऊ शकतो. पण..* *माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही.*
*पैशांचा संग्रह करण्यापेक्षा माणसांचा* *संग्रह करा. पैशा पेक्षा माणसाचे मोल हे "अनमोल" आहे...!*
*🙏🌹शुभ शुक्रवार🌹🙏*
माणूस "कसा दिसतो" ह्यापेक्षा,* *"कसा आहे" ह्याला महत्व असतं...* *कारण शेवटी,* *सौंदर्याचं आयुष्य तारूण्यापर्यंत,* *तर, गुणाचं आयुष्य,* *मरणापर्यंत असतं.....*!!!
🙏🙏 *रामकृष्णहरि* 🙏🙏
☀️☀️ *शुभ सकाळ* ☀️☀️
🔥🔥 Good Morning Message In Marathi For wife 🔥🔥
🍀🌹"ध्येय दूर आहे म्हणून रस्ता*
*सोडू नका,*
*स्वप्नं मनात धरलेलं कधीच*
*मोडू नका.*
*पावलो पावली येतील कठीण प्रसंग*
*फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत*
*हार मानू नका.*🦋💚🦋💚
👑 शुभ सकाळ 👑*..☘
अडचणी आयुष्यात नव्हे.*
*तर मनात असतात.*
*ज्या दिवशी.*
*मनावर विजय मिळवाल.*
*त्या दिवशी..*
*आपोआप मार्ग निघेल...!!*
🙏🏻💐 *शुभ प्रभात* 💐🙏🏻
आयुष्यात हरल्यासारखं*
*त्या वेळी वाटतं*
*ज्या वेळी*
*आपली आवडती व्यक्ती*
*आपल्याला परकं* *करत असल्याची जाणीव करून देते*
🍁🍁🍁☘☘☘🍂🍂🍂
🙏🏽🌻🌻 *शिव सकाळ* 🌻🌻🙏🏽
🌷🌷🙏🏽🌷🌷
⏰वेळ मिळाला की वेळ देणारे खूप असतात पण, वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला वेळ देतात, तेच खरे आपले असतात.* 😊
*❣️शिव सकाळ❣️*
स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो,*
*कितीही कोणापासून दूर व्हा*
*परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते.*
*म्हणूनच*
*_स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे..!!_*
*🌺🌹शुभ सकाळ 🌺🌹*
जबाबदाऱ्यांचं कोणतंही वय नसतं... कोण लहानपणापासून पार पाडतो... तर कुणी पन्नाशी ओलांडूनही टाळतो... जो पाण्याने अंघोळ करेल तो फक्त पोशाख बदलू शकतो.... पण जो घामाने अंघोळ करेल तो इतिहास बदलू शकतो... 🍁तुमचा दिवस सुखाचा जावो🍁
🙏🙏शुभ सकाळ🙏🙏.
अंतरमनात💓कितीही संघर्ष असला तरी,* *चेहर्यावर हास्य😊दाखविणे हाच,* *जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय‼शुभ सकाळ ‼✨* #☀️गुड मॉर्निंग☀️
मैत्री.
" *मैत्रीमध्ये ना खरं ना खोटं असतं,*
*मैत्रीमध्ये ना माझं ना तुझं असतं..*
*कुठल्याही पारड्यात तिला तोला,*
*मैत्रीचं पारड नेहमी जडच असतं..*
*मैत्री श्रीमंत किंवा गरीब नसते,*
*मैत्री सुदंर किंवा कुरुप नसते..*
*कुठल्याही क्षणी पहा मैत्री फक्त...*
*मैत्रीचं असते.*
*रक्ताच्या नात्याचं मला माहित नाही,*
*पण मैत्रीच्या नात्यामध्ये प्राण असतो.*
*म्हणून कदाचीत रक्ताची नाती मरतात,*
*मैत्रीची नाती मात्र सदैव राहतात.*
*🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*शुभ सकाळ*
*चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो....*
*मग*
*संकट कितीही मोठ असु द्या..*
*फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवा......*
🌾🍁 *शुभ सकाळ*🍁🌾
☘️🌹☘️🌹☘️🌹☘️🌹☘️🌹☘️
*मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा*
*मन समजून घेणारी व्यक्ती शोधावी*
*म्हणजे आयुष्य मनासारखं होईल*
*साखरेची गोडी काही वेळच टिकते पण*
*माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र*
*शेवटपर्यंत मनात घर करून राहते*
*🙏🌹शुभ प्रभात🌹🙏*
🌹🌹 Shubh sakal Marathi Suvichar 🌹🌹
आपला हेतुच” शुध्द*
*आणि प्रामाणिक*
*असेल तर आपल्यावर*
*टीका करणाऱ्यांच्या*
*“टीकेला” काहीच महत्व नसते…*
*चांगल्या कर्मांची फळे*
*चांगलीच असतात…*
*मुखातून गेलेला* *“राम”*
*आणि....*
*निस्वार्थापणे केलेले* *“काम”*
*कधीही व्यर्थ जात नाहीत…!*
*🍁🍁 🌾 शुभ सकाळ🌾🍁🍁*
मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला,*
*कोणत्याही नावाची गरज नसते…*
*कारण,*
*न सांगता जुळणाऱ्या नात्यांची,*
*परिभाषाच काही वेगळी असते…*
*विश्वास ठेवा,*
*आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो,*
*तेव्हा आपल्यासाठी सुद्धा,*
*कुठेतरी काही चांगले घडत असते…*
*🌹शुभ सकाळ!.*🌹
*" आयुष्यात आपल्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका. तर आपल्याला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा "...!*
🙏🏻 *🌹शुभ सकाळ🌹*🙏🏻
वाईट दिवस" आल्यावर कधी*
*"खचून जाऊ नका",*
*आणि "चांगले दिवस" आल्यावर*
*"कधी घमंड करु नका",*
*कारण "दोन्ही दिवस*
*जाण्यासाठीच आलेले असतात"...*
🌹 *शुभ सकाळ* 🌹
निसर्गाचा नियमच आहे की एका*
*जागी दुसरी गोष्ट आली की पहिली*
*निघुन जाते. जसे पाणी आले की धूळ*
*किंवा घाण निघुन जाते, हवा आली*
*की उष्णता निघुन जाते, प्रकाश*
*आला की अंधार निघुन जातो. तसे*
*आपल्या मनात चांगले विचार आले की*
*वाईट विचार आपोआप निघुन जातात!.*
*🌹🙏शुभ सकाळ🙏🌹*
🌹🌹🌹🌹✍️🌹🌹🌹🌹
*अर्जुनाने कर्णाचे काहीही नुकसान केले नव्हते, तरीही तो शत्रु बनला.....*
*कधी कधी तुमचा दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळे, प्रतिभेमुळे आणि सत्य बोलण्याने लोक तुमचे शत्रु बनतात.....!*
*🌹‼️🙏सुप्रभात 🙏‼️🌹*
*आयुष्यात* कितीही कठीण परिस्थिती असु द्या .
नेहमीच प्रयत्न करण्याची आणि *यश* मिळवण्याची संधी प्रत्येकालाच असते .
फक्त तुम्ही *हार* मानू नका.......
🌹🌼 *सुप्रभात* 🌼🌹
फालतू आणि खोट्या लोकांवर आकर्षित होऊन फक्त स्वतःचा वेळ उध्वस्त होतो म्हणून खऱ्या लोकांच्या सहवासात असावं ज्याने आपल्या मनाचा विकास होतो..!*
🌹🙏💐 *शुभ सकाळ* 🌏🙏🏻🌹
नातं कोणतंही असो*
*त्याचा पासवर्ड एकच*
*"विश्वास"* 🤝🏼
*🤞🏻✨शुभ सकाळ ✨🤞🏻*
*आयुष्यात आलेल्या एका "दुखाःमुळे" आपण जर "हताश" होऊन बसलो तर... पुढे "आयुष्यात येणारी सुखे" आपल्यावर "रुसुन निघुन जातील" त्यामुळे... जीवनातील" प्रत्येक "क्षण हा अमुल्य आहे", तो आनंदाने जगा...!*
❤🌹शुभ प्रभात🌹❤️*
💐💐 Good Morning whatsapp Status In Marathi 💐💐
आयुष्यात हरल्यासारखं*
*त्या वेळी वाटतं*
*ज्या वेळी*
*आपली आवडती व्यक्ती*
*आपल्याला परकं* *करत असल्याची जाणीव करून देते*
🍁🍁🍁☘☘☘🍂🍂🍂
🙏🏽🌻🌻 *शिव सकाळ* 🌻🌻🙏🏽
🌷🌷🙏🏽🌷🌷
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
*✍दोन वस्तू अशा आहेत की*
त्या दिल्याने कुणाचे काही नुकसान नाही
एक *हास्य,*
आणि दुसरे *आशिर्वाद* !!
💐शुभ सकाळ💐
माणूस तेंव्हा मोठा नसतो जेंव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो...*
*मोठा तर तो तेंव्हा होतो जेंव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो...*
*🙏🏻🙏🏻शुभ सकाळ🙏🏻🙏🏻*
*"उम्मीद" के साथ, प्रारम्भ हुआ प्रत्येक दिवस.. "अनुभव" के साथ ही, समाप्त होता है..!*
*केवल उन्हीं के साथ मत रहिए जो आपको खुश रखते है,*
*थोड़ा समय उनके साथ भी रहिए जो आपको देखकर खुश होते हैं.*!!
॥ शुभ प्रभात ॥
🌷 *जी गोष्ट तुम्हाला* " *आव्हान* " *देते,* *तीच गोष्ट तुमच्यात* " *बदल* " *घडवू शकते* *"भले यशस्वी होण्याची खात्री नसेल.. परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे..* *शुभ सकाळ*
मित्र खुप जोडा,
पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू नका !!!
शिक्षण, डिग्री, पैकेज यावरून
माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठ्ठा होत नसतो…
कष्ट, अनुभव व माणुसकी हेच माणसाच श्रेष्ठत्व ठरवते.
*🌞शुभ सकाळ*🌞
जे हरवले आहेत,*
*ते शोधल्यावर परत मिळतील...*
*पण जे #बदलले आहेत*
*ते मात्र*
*कधीच शोधून मिळणार नाहीत...*
*🎭 शुभ सकाळ 🎭*
*" आयुष्यात आपल्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका. तर आपल्याला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा "...!*
🙏🏻*🌹शुभ सकाळ🌹*🙏🏻
*आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो, त्याला कुणीही हरवू शकत नाही.*
🙏🏻 *🌹शुभ सकाळ🌹*🙏🏻
साई तुझ्यामुळे मी सुखाःत आहे कारण तुझे नाव माझ्या #मुखात आहे...*
🌹🌹*#ॐ_साई_राम* 🌹🌹
*😘😘शुभ सकाळ😘😘*
🌹🌹 Good Morning Status Marathi Shayri 🌹🌹
"बुद्धीच्या जीवावर श्रीमंत होता येतं,*
*परंतु श्रीमंतीच्या जीवावर बुद्धिमान होता येत नाही.*
*जलद गतीने मिळणारे यश हे अहंकार निर्माण करतं,*
*तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तीमत्त्व तयार करतं".*
*🙏🏻🌹शुभ सकाळ🌹🙏🏻*
नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा,*
*काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा,*
*नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं,*
*नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं!...🌺🌺*
*🌹🙏शुभ सकाळ 🙏🌹*
*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹🥰*
☘️🌹☘️🌹☘️🌹☘️🌹☘️🌹☘️
*मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा*
*मन समजून घेणारी व्यक्ती शोधावी*
*म्हणजे आयुष्य मनासारखं होईल*
*साखरेची गोडी काही वेळच टिकते पण*
*माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र*
*शेवटपर्यंत मनात घर करून राहते*
*🙏🌹शुभ प्रभात🌹🙏*
“शुभसकाळ” म्हणजे केवळ,
शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर,
दिवसाच्या सुरवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची,
काढलेली “आठवण” आहे…
🌹 *शुभ सकाळ* 🌹
🔆🐾🔆🔆🐾🔆🐾🔆🐾🔆
*"देवाने प्रत्येकाच आयुष्य*
*कसं छान पणे रंगवलय.*
*आभारी आहे मी देवाचा*
*कारण माझं आयुष्य*
*रंगवताना देवाने ..*
*तुमच्यासारख्या माणसांचा*
*रंग माझ्या आयुष्यात भरलाय"*
❤ *शुभसकाळ* ❤
🌹Good Morning 🌹*
स्वर्गात पण जे सुख मिळणार
नाही ते तुझ्या चरणाशी आहे….
कितीही मोठी समस्या असुदे
साईनाथा तुझ्या नावातच समाधान आहे
*🙏ॐ साई राम 🙏*
🌹 *शुभ सकाळ* 🌹
देवानी सर्वच गोष्टी आपल्याला दिल्यात शिवाय एक गोष्ट सोडून ते म्हणजे 'समाधान'*😌
*कारण सर्वांकडे जर सर्व गोष्टी असत्या तर कुणीही देवाचे स्मरण केले नसते*.
💐 *शुभ सकाळ* 💐
✍️ *पेरणी कधी करायची, कुठे* *करायची आणि कशाची करायची..*
*हे* *पेरणाऱ्याला समजलं की पेरणी* *वाया जाणार नाही..*
*मग ती*
" *धान्याची असो " " शब्दांची असो"*
*अथवा* " *संस्कारांची "......*
🙏 *शुभ सकाळ* 🙏
आयुष्य फार लहान आहे जे आपल्याशी चांगले वागतात,त्यांचे "आभार" माना.. आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना "हसून"😃 माफ करा. जीवनात अडचणी येणे हे Part of life❤ आहे.. आणि त्यातून हसत बाहेर पडणे ही Art of life आहे.*
🙏 *शुभ सकाळ*🙏
चांगल्या व्यक्तीच्या आयुष्यात
संकटाचा डोंगर नेहमी येत असतो...
कारण, त्याचा सामना करण्याची
क्षमता त्या व्यक्तीमध्ये असते..!
🍁!!...शुभ सकाळ...!!🍁