Saturday, 21 November 2020

Shubh Sakal SMS


✍...🌹🌹🌹🌹

*नात्याचीं* दोरी नाजुक असते *डोळ्यातिल*

       *भाव* हि *ह्रदयाची* भाषा असते. 

  जेव्हा-जेव्हा विचारतो *भक्ती व प्रेमाचा*     

_अर्थ,तेंव्हा_ 

         एक बोट *आईकडे* 

                  तर 

             दुसरे बोट *बाबाकडे* असते...

        *-सुप्रभात!*




*किसी भी आत्मा को हमारी*

  *वजह से दुःख ना पहुँचे,*

         *यही धर्म है.....*


*रिश्तो में झुकना कोई अजीब बात नहीं,*

*सूरज भी तो ढल जाता है,* 

*चाँद के लिए !!*

       🌹  *शुभ सकाळ*   🌹





*आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो, तेंव्हाच इंद्रधनुष्य तयार होते.* 

*आयुष्य हे असेच असते. सुखदुःखाचे हेलकावे घेतच चालावे लागते.*

*तडजोडीमुळे नुकसान होत नाही, तर संधी मिळते, इंद्रधनुष्य फुलवण्याची..!*🌹

         🌹  *शुभ प्रभात* 🌹




   *सुविचार*✍🏻


🌷 *जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटांचा शोध पण लागत नाही...*


       🌷 *जिवनात स्वतःला न  पटणार्‍या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो  त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही.....*

            🌹  *शुभ सकाळ*  🌹




 *जीवनात जर चांगली आणि*


     *यशस्वी माणसे भेटली तर त्यांच्याशी*


        *जरूर मैत्री करावी*...


*कारण कधीही QUANTITY पेक्षा*


  *QUALITY खूप महत्त्वाची असते*


 🌹🙏🏻 🌹 *शुभ सकाळ* 🌹🙏🏻 🌹




🙏🌹सुप्रभात🌹🙏*


*यशस्वी भरपूर जण असतात परंतु समाधानी फार कमी असतात यश हा जरी तुमच्या कर्तुत्वाचा विजय असला तरीही समाधान हा तुमच्या मनाचा विजय असतो.*

       🌹🌹🙏🙏🌹🌹





*दुध जेवढे घट्ट तेवढी* *त्याची साय घट्ट बनते* 🎶


*त्याचप्रमाणे विश्वास जेवढा घट्ट तेवढे नाते अधिक घट्ट बनते मग ते मैत्रीचे असो किंवा प्रेमाचे* 


*त्यासाठी गैरसमज दुर करा विश्वास वाढवा नाते घट्ट करा* ..

           🌹    *शुभ प्रभात*       🌹






 *अपने घर के “बुजुर्गों” कि आँख*

*कभी भीगने मत देना*

        

                  *"कारण"*


*जिस घर की "छत" से पानी टपकता है*

*उस घर कि दीवारें भी कमजोर हो जाती है*

            🌹 *शुभ सकाळ* 🌹





 *साईं प्रणाम*


*साईं के आशीर्वाद से आपका जीवन* *सदैव दीपावली के दियो की* *भांति जगमगाता रहे, साईं* *आपको और आपके परिवार को* *सुख,समृद्धि,स्वास्थ्य दें।*

       🌹  *शुभ प्रभात* 🌹

              *ॐ साई राम*





नशीबात लिहीले आहे ते बदलण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी बदलणार नाही*



*"तू करता वही है,जो तू चाहता है,*

*पर होता वही है, जो मै चाहता हूँ !*

*तू कर वो, जो मै चाहता हूँ....*

*फिर होगा वो, जो तू चाहता है...*

            🌹  *शुभ प्रभात* 🌹





▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬

*‎चांगल्या माणसावर अन्याय करू नका‬* 


*कारण ‪सुंदर काच‬ तुटली ;* 


*तर त्या ‪काचेचे रुपांतर ‬;* ‎


*धारदार हत्यारामध्ये‬ होत असते....☜*

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬


*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*





...जीवनात*

         *काहीतरी मागण्या पेक्षा काहीतरी देण्यात*

      *महत्व असतं.....कारण*

*मागितलेला स्वार्थ,अन* 

     *दिलेलं प्रेम असतं...*

              🌹🌹🌹🌹🌹

        *🙏शुभ सकाळ  🙏*





*आपल्या सावली पासून आपणच शिकावे*

*कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे*

*शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत*

*म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे ॥**

                *!!शुभ प्रभात!!* 💐

       🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹





🌺 *वाईट वेळ ही कधी कधी मजेदार असते..*

*जेंव्हा जेंव्हा ती येते ना..तेंव्हा तेंव्हा*

*मतलबी माणसं आपोआप आपल्या आयुष्यातून बाजुला होतात..*

🌹 *🙏🏻🙏🏻शुभ  सकाळ..🙏🏻🙏🏻* 🌹





🌺 *प्रत्येक गोष्ट चांगलीच घडेल असं काही नाही पण वाईट घडु नये यासाठी प्रयत्न करा कारण तुम्ही केव्हा खरे होता यापेक्षा तुम्ही कधी खोटे होता हे लोकांच्या नेहमी लक्षात राहते.*

 🌹  *🙏शुभ सकाळ🙏* 🌹







Friday, 30 October 2020

GOOD MORNING MARATHI SMS

 [01/07, 7:13 am] Gorkh Tandel Jite: 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*"चांगलेच होणार आहे" हे गृहीत धरून चला. बाकीच परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला कि येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल.!!!!!!!!......*


  🌈❤ *शुभ सकाळ* ❤🌈



*जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते....*

*श्वास संपला तर जीवन संपते...*

*विश्वास संपला तर संबंध संपतात.....*


              🌷  🙏🏻 *सुप्रभात* 🙏🏻🌷




*जीवनाच्या "प्रवासात" अनेक "लोकं" भेटतात..,*

      *काहीं "फायदा" घेतात* 

     *काही "आधार" देतात..,*


*"फरक" ऐवढाच आहे की..,*

 *"फायदा" घेणारे "डोक्यात"*

*आणि*

*"आधार" देणारे "हृदयात" राहतात..!!*😊


🙏🏻 🌹💐 *"शुभ सकाळ"* 💐🌹🙏🏻







*आयुष्यात आलेल्या एका "दुखाःमुळे"*

 *आपण जर "हताश" होऊन बसलो*

*तर.....*

 *पुढे "आयुष्यात येणारी सुखे" आपल्यावर "रुसुन निघुन जातील"*

*त्यामुळे.........*

*जीवनातील" प्रत्येक "क्षण हा अमुल्य आहे"*

        *तो आनंदाने जगा..!!*


🌹💝🌾 *शुभ सकाळ* 🌾💝 🌹





वाईट परिस्थिती,*

*कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरू असतो.*

*त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते. . . ✌🏻😇💯*

     🌹 *😊शुभ सकाळ 😊* 🌹





ओझं आणि मन अशाच ठिकाणी हलकं करावं* ,

*ज्‍याठिकाणी ते सुरक्षित राहील ..*

      🙏 *💫शुभ सकाळ💫*🙏




आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे २४ तास देते.* 

*त्यात आपण भुतकाळाशी झगडत बसायचे कि भविष्याचा विचार करत बसायचे कि आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे.*


*हसत रहा. आनंदी रहा.* 


      🌹 *शुभ प्रभात 😊* 🌹






चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य नसले तरी, चांगल्या वागणुकीत कोट्यावधींची मने जिंकण्याची शक्ती असते."*

     🌹 🌸 *शुभ सकाळ*🌸🌹





"मैत्री" ही एक Salary आहे आणि* 

  *"या Salary ला कुणीही विसरत नाही* 

    *जी कालांतराने वाढतच जाते..*

      *जुनी "मैत्री" Pension सारखी असते*

        *जी Retirement नंतरही चालतेच.....*

    🌷*🌹शुभ सकाळ🌹*🌷






*नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं* ; *मनापासून जे सांभाळल जातं* 

*ते खरं नातं असतं* ; *जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही* ; *हृदयापासून जो जवळचा*  *असतो तोच आपला असतो*

🌹🙏🏻🌹_*शुभ सकाळ* _ 🌹🙏🏻🌹





आयुष्यात जेव्हा वादळ येतं तेव्हा मातीत पाय घट्ट

रूतून उभं राहायचं,

प्रश्न वादळाचा नसतो, ते जेवढ्या वेगाने येतं,

तेवढ्या वेगाने निघून जातं, *आपण किती सावरलो आहे,*

हे फक्त महत्वाच असतं.                                                                    🌹🌹 शुभ सकाळ 🌹 🌹




*रोजच शुभ सकाळ म्हणाल्यावर*

*दिवस चांगला जातो असे*

*काही नाही, किंवा पाठवणारा*

*खूप मोठा तज्ञ असतो असंही*

*नाही,पण शुभ सकाळ*

*पाठवताना आपण ज्यांना*

*पाठवतो,ती व्यक्ती डोळ्यासमोर*

*येते,तेव्हा ती व्यक्ती भेटल्यासारखेचं*

*वाटते....म्हणूनच मनापासून*

*आपणांस....*

   🌹*🙏🙏शुभ सकाळ🙏🙏* 🌹






मोठं व्हायला ओळख नाही*

*माणसांची मनं जिंकावी लागतात,*

*जगातील कुठल्याही* *तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी.*

🌹🙏🏻🌹 *शुभ सकाळ* 🌹🙏🏻 🌹





शब्दसुद्धा एकप्रकारचं भोजन असतं..*

*कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायच हे ज्याला समजलं तर त्याच्यापेक्षा चांगला स्वयंपाकी या जगात कुणी नाही...*


*शब्दाची सुद्धा आपली एक चव असते, बोलण्याआधी स्वतः ती चाखून बघा...*

*जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा विचार करा...*

🌹🌹*शुभ सकाळ....*🌹🌹






*चांगले कुटुंब आणि जीवाला जीव* *देणारे*

         *मित्र भेटणे म्हणजे* 

*दुसर काही नसून* *जिवंतपणीच मिळालेला* 

               🌟  *_स्वर्ग आहे_* ... 💫

      *🌹🌹॥शुभ सकाळ ॥🌹🌹*







*_मनात स्थान निर्माण करणं आणि मनाबाहेरही स्थान निर्माण करणे हे फक्त आपल्या व्यवहारावर आणि वर्तणुकीवर अवलंबून असतं_*


  *❣ काळजी घ्या.!  Stay🏠❣*

❤ *.........सुप्रभात.......*❤





जर चुकीच्या पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल, 

 तर चुकीच्या कर्माने सुखाचा दरवाजा तरी कसा उघडेल..??🙏 

*शुभ प्रभात**🌹🌹






*✍रोज एक नवीन विचार*

*फक्त तुमच्यासाठी*


   *आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊच शकत नाही*

   *हा विश्वास स्वतःत रुजवून* *बघा जीवनात हवा तो बदल*

*नक्की जाणवेल*

         *🙏शुभ सकाळ 





*स्वतः साठी वेळ द्या, कारण*

*आपण आहोत तर जग आहे..*

*आणि अतिशय महत्वाचे,*

*दुसऱ्यासाठी वेळ द्या , कारण*

*ते नसतील तर आपल्या* *असण्याला काहीच अर्थ नाही..!!*

   🌹 *🌸शुभ सकाळ🌸*🌹






*स्वत:ला जिंकायचे असेल तर* *डोक्याचा उपयोग करा;* 

*इतरांना जिंकायचे असेल तर* *हृदयाचा उपयोग करा…* 



🌹*🌺🍁 शुभ सकाळ🍁🌺*🌹







*आयुष्य हि फार अवघड शाळा आहे...*

*कॉपी करता येत नाही...*

 *कारण*

*प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते*

        *🌺शुभ प्रभात .🌺*






   *शब्दांचे सुद्धा तापमान असते...* 

*ते ☃️गारवाही देतात...* 

*आणि 🔥भडकाही उडवतात* ..........

*शब्द आपण ते प्रसंगा प्रमाणे वापरले*

 *तरच ते  सन्मान करतात*

  *❣ काळजी घ्या.!  Stay🏠❣*

🌹❤ *.........सुप्रभात.......*❤ 🌹





अहंकार कोणालाच चुकलेला नाही ,त्याचे पण दोन चेहरे असतात एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व.*

*अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं.*

*आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो.*

      *💫  शुभ सकाळ💫*😊* 🌹🌹






आपल्या आयुष्यात येणारी माणसंही 👥झाडांच्या अवयवासारखीच🌴 असतात.*


*काही🌿 फांदीसारखी ― जास्त जोर दिला कि तुटणारी..*

*काही 🍂पानासारखी ― अर्ध्यावर साथ सोडणारी..*

*काही काट्यासारखी ―सोबत असून टोचत राहणारी..*

*आणि काही मुळांसारखी ― न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ 🌾देणारी."*

               

*🍃🌺 good morning 🌺🍃* 🌹🌹






*जीवन चहा बनवण्यासारखे आहे...* 

*" अंहकाराला  " उकळू द्या,*

*चिंताना वाफ होऊ द्या,*

*दु:खाना विरघळून जाऊ द्या,*

*चूकाना गाळून घ्या,*

*आणि सुखाच्या आनंदाचे घोट*

*हसत हसत घ्या....*


*🍁🌹🌺शुभसकाळ🌺🌹🍁* 🌹🌹🌹




 *कोणी कसाही असो त्यांच्याशी इतकं चांगले वागा कि,. वाईटातल्या वाईट माणसाला देखिल आपली कॉपी करण्याची इच्छा झाली पाहिजे*.                 

       💐💐 *शुभ सकाळ* 💐💐🌹







  *_आयुष्यात प्रत्येक माणसाने संपत्ती पेक्षाही जोडलेल्या माणसाची श्रीमंती उपभोगण्यात आनंद मानावा ..._*

  *_कारण प्रत्येक व्यक्तीच्या अनुभव गाठोडीतुन काही ना काही घ्यावे आणि त्यातुन आपलं जगणं मात्र समृध्द होत जावे ...!!!_*


🌹🥀 *शुभ सकाळ* 🌹🌹🌹🌹






कठीण प्रसंगात न मागता* 

*मिळालेली साथ*

*नेहमी मोलाची ठरते...*

*जिथे सर्व संपेल याची जाणीव होते,* 

*तिथे पाठीवर अलगद पडणारा हात*

*देवापेक्षा कमी नसतो...!*


*🍁!!...शुभ सकाळ..!!🍁* 🌹🌹






माणूस घर सजवण्यासाठी लाखो रुपये खर्च करतो. आणि त्या घरात तो उदास बसतो. या उलट त्याने लाखोंचं इंटेरिअर मनाच्या कप्प्यात करायला हवं. त्याला हवा तितका आनंद, हवी तितकं शांती आणि समाधान बसवाव. एक आठवणींचा कोपरा सजवावा दुःखाचा लवलेश त्यात नसावा.*

*स्वप्न ती नसतात, जी झोपल्यावर पडतात. स्वप्न ती असतात, जी आपल्याला झोपू देत नाहीत.*

*भगवंताने जगनिर्मिती लीलेने केली. आणि प्रपंच हा त्याच लीलेचा, मायेचा एक भाग आहे. आपण प्रपंच हौसेने केला. आणि या हौशीपायी भगवंत मात्र पलीकडे राहिला.*

                🌹🌹 *शुभ सकाळ*🌹🌹🌹🌹






 *जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली* 

         *असतात. ती आपोआप*

  *गुंफली जातात, मनाच्या* 

       *इवल्याशा कोपर्‍यात* 

*तुमच्यासारखी गोड माणसं हक्काने राज्य* 

         *करतात, यालाच तर ऋणानुबंद्ध म्हणतात*.....   

          *❤ शुभ सकाळ ❤* 🍵🍵






_*“गुरु तोच श्रेष्ठ ज्याच्या*_

_*ऊपदेशामुळे आपले*_

_*चरित्र सुधारते,*_

        _*आणि*_

_*मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या*_

_*संगतीमुळे आपले आयुष्य*_

_*रंगतदार व आनंदी होते”*_ 

🌹🌹🌺 *शुभ सकाळ* 🌺🌹🌹






*"सुख" मागून मिळत नाही*

*"सुख" शोधून सापडत नाही*

*"सुख" अशी गोष्ट आहे*


          *दुसऱ्याला दिल्याशिवाय*

          *स्वतःला मिळत नाही...*


  🌹🌹🙏*सुप्रभात*🙏🌹🌹






 *कितीही कोणापासून दूर व्हा*

*परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते.*

      *म्हणूनच*

   *स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे..!!_*🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹


     💐 *शुभ सकाळ* 💐






आयुष्य सुंदर आहे. आनंदात जगा...!!!*


*🌸🤞आपला जिव्हाळा कायम राहो✌*


   *🌸❣स्वत: ची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्यामुळे कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या व तसे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या...!!!❣*


|| *जागृत रहा,सतर्क रहा, सुरक्षित रहा*||

               *शुभ प्रभात*





*अनुभवामुळेच चांगला निर्णय घेता येतो मात्र दुर्भाग्य हे आहे की अनुभवाचा जन्म नेहमी चुकीच्या निर्णयामुळेच होतो."*

    🙏 ❤💯 *शुभ सकाळ*__❣🙏






स्पर्धा ही आपल्या संकटांशी असावी*

   *आपल्या माणसांशी नाही...*

*कारण आपल्याला मन जिंकायची आहेत*

   *माणसं गमवायची नाहीत!!💯*

       *🌺शुभ सकाळ🌺* 🌹🌹🌹







*तुमच्याबद्दल कुणी वाईट बोलत असेल, तर तो आशीर्वाद समजा*

      *तुमची कुणी स्तुती करत असेल, तर ती प्रेरणा समजा*

          *तुमच्यावर कोणी खोटेनाटे आरोप करत असेल, तर ती तुमच्या सत्याची ताकद समजा*

       *तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले, तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा*

       *अकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल, तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई समजा*

    *उगाचच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल, तर तो तुमच्यातल्या नम्रतेचा विजय समजा*

            *तुमच्या सद्वर्तनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजा*.. ..

🌹*शुभ प्रभात* 🌹




जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा* *पुढे गेलेला बघू शकत नाही* *परंतु एक आई वडीलच असे आहेत की,* *जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही पुढे गेलेले पाहून आनंदी होतात.*

🌹💐🌹 *शुभ सकाळ*  🌹💐 🌹






 प्रभात पुष्प 🌸🌷


माणसाच्या मनाचा आनंदीपणा हा परिस्थितीवर अवलंबून नसून तो मनाच्या भूमिकेवर अवलंबून असतो.

*☘🌸 Good Morning🌸☘*





प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीने सुखही आहे आणि दु:खही आहे,* 

*दुस-याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा !*  

*!!! शुभ सकाळ !!!*




क्षणाला क्षण अन दिवसाला दिवस जोडत,

आयुष्य पुढे सरकत असते,

कधी तरी, कुठे तरी,

केव्हातरी असा क्षण येतो,

जो अख्खं आयुष्यच बदलुन टाकतो,

फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे,

यालाच*

"" *आयुष्याचा टर्निंग पाँईंट " म्हणतात.*

 🌺🌹 *शुभ सकाळ* 🌹🌺





*सुख ही मानसिक सवय आहे*,.     

         *ती लावून घेणं*

   *आपल्याच हातात आहे.*

    *तुम्ही जितके स्वतःला*

         *सुखी समजाल*. 

   *तितके तुम्ही सुखी रहाल*.

        

          *🌹शुभ सकाळ🌹*🎍





भाग्य  के  साथ*  *जितनी  ज्यादा उम्मीद करोगे...* 

*वो  उतना ही निराश  करेगा!* 

*कर्म  पर  जितना ज्यादा ध्यान देंगे...* 

*वो उम्मीदों से भी सदैव दुगुना देगा...!!*

        🌹**शुभ प्रभात**🌹







  *👍चुका स्विकारण्याची तयारी ठेवली की माणसं गमावण्याची वेळ येत नाही...*

*प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात निश्चित नाही.......पण प्रत्येकाबरोबर आनंदी रहाणे हे मात्र निश्चीतच आपल्या हातात आहे"*

  *❣ काळजी घ्या.!  Stay🏠❣*

❤ *.........सुप्रभात.......*❤

      ** गणपति बप्पा मोरया**






*उचललेलं प्रत्येक पाऊल एका नविन प्रवाहाला जन्म देत राहते मात्र त्यात वाहत जायचे की योग्य दिशा द्यायची हे ठरवणे आपल्या हातात असते*....


🌹🌸 *शुभ सकाळ* 🌸 🌹







*माणसाची "कदर" करायची असेल.* *तर 'जिवंतपणीच' करा. कारण 'मानुस गेल्यावर 'तिरस्कार' करणारे सुद्धा 'रडतात.'*......

*आणि त्याहून सर्वात मोठे कटूसत्य  कोरोना ने या काळात दाखविले आहे, इच्छा असून सुध्दा  मानसाची सेवा इ. करता येण सोडा, पण शेवटची भेट देखील घेता येत नाही*.....

**👍*आरोग्याची काळजी घ्या*. 

         🌹**शुभसकाळ**🌹






माझं" म्हणून नाही. ""आपलं"" म्हणून "जगता" आलं पाहिजे...  "जग" खुप "चांगले" आहे. फक्त ..  ""चांगलं वागता"" आलं पाहिजे..!!!* *          ****  शुभ प्रभात   ******       *






आनंद' हा एक 'भास' आहे,*

*ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे.*

*'दु:ख' हा एक 'अनुभव' आहे..*

*जो प्रत्येकाकडे आहे*

*तरीही अशा जीवनात तोच 'जिंकतो',..*

*ज्याचा 'स्वत:वर पूर्ण विश्वास' आहे.*

🌷🌺🌺 *शुभ सकाळ*🌺🌺 🌷




जीवन प्रवास हा कधीच सोपा नसतो,*

*तो सोपा आपणच करावा लागतो.*

*कधी स्वतःच्या अंदाजाने*

*तर कधी नजरांदाजने.!*


🌹🍁 *शुभ सकाळ*🍁 🌹

        🌹*  ओम साई*🌹






*चांगली माणस आपल्या जीवनात*

*येणं हे आपली "भाग्यता " असते.*

*आणि त्यांना आपल्या जीवनात*

*जपुन ठेवणं हे आपल्यातली*

*"योग्यता " असते.*


   *💐😊 शुभ  प्रभात 😊💐*






चेहऱ्यावरचं तेज* हे तुमच्या 

अंतःकरणातल्या *विचारावर* अवलंबून असतं,

मनात *आत्मविश्वास* असला की 

चेहरा *तेजस्वी* दिसतो,

मनात *इतरांविषयी प्रेम* असलं की 

चेहरा *सात्विक* दिसतो,

मनात *इतरांविषयी आदर* असला की 

चेहरा *नम्र* दिसतो,

मनातले हे *भावच* तर 

 *माणसाला सुंदर* बनवत असतात.

 *-सूप्रभात!*





नात्यांना मधुर आवाजाची अणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते* ........,,,,,

*गरज असते ती फक्त सुंदर मनाची अणि अतुट विश्वासाची*।

  *-सूप्रभात!*






 *एकदा वेळ निघून गेली की सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात..;*

*पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो...!!*





जीवनात कमीत कमी एक मित्र

  काचेसारखा आणि एक मित्र

 सावली सारखा जरूर कमवा 

                कारण...

काच कधी खोट दाखवत नाही

                आणि

सावली कधी साथ सोडत नाही

         *🌹 शुभ प्रभात 🌹*






आपण मागे जाऊन सुरुवात तर बदलू शकत नाही पण जेथे आहोत* *तिथून  सुरुवात करून शेवट नक्कीच बदलू शकतो ...*

 🌹🌹🌹🙏🏻 *शुभ सकाळ* 🙏🏻🌹🌹🌹






काही शब्द असतातचं असे की* 

           *ते नेहमीचं ऐकावेसे वाटतात.*

*काही नाती असतातच* 

                         *एवढी गोड की,*

*ती कधीच संपू नयेत असचं वाटतं.*

*आणि*

 *काही माणसं असतातचं अशी की,*

*ती नेहमी "आपलीचं" असावीत *असचं वाटतं,*

 *अगदी शेवटपर्यत...!!*

        *शुभ प्रभात*




गर्दीत आपली माणसं ओळखायला                       शिकलात तर*.....,

*संकटाच्यावेळी* 

*आपली माणसं गर्दी करायला* 

*विसरत नाहीत*....!!!!!!

*वाक्य लहान आहे पण खूप महत्वाचे*

   🌹🌹   *❤शुभ सकाळ ❤* 🌹🌹







 हारापेक्षा घामाच्या*

   *धारांनी मनुष्य अधिक*

              *शोभून दिसतो.*

       *कारण मोत्यांच्या हारांनी*

       *फक्त त्याचं सौंदर्य दिसतं,*

        *आणि घामाच्या धारांनी*

       *त्याचं कर्तृत्व सिद्ध होतं.*

     🌹 🙏🏻 *।।शुभ सकाळ।।* 🙏🏻🌹







*इंसान मकान बदलता है, कपडे*

*बदलता है,संबंध बदलता है, फिर*

*भी दुःखी रहाता है, क्योंकि वह*

*अपना " स्वभाव "  नहीं बदलता..!*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

        

          *🌹सुप्रभात🌹*







                मिळालेला जन्म सार्थकी लावण्यासाठी प्रेरणादाई माणसांची गरज असते आणि तीच गरज आपल्या आयुष्यात आलेल्या चांगल्या माणसामुळे पूर्ण होते.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

        •✦✿✦•शुभ सकाळ•✦✿✦•

         ➖▪️⚜️💠⚜️▪️➖





एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या हजार चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या.*

*नात्यामंधे,  मैत्री मधे,  कधीच दुरावा येणार नाही.*

🌹🌹 🤗 *शुभ सकाळ* 🤗🌹🌹





आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी घाबरू नका...*

*कारण त्या शून्यासमोर कितीही आकडे लिहिण्याची* 

     *ताकद तुमच्यात आहे, पण मन शून्यात गेल्यास* 

          *जीवन संपायला वेळ लागणार नाही.*

   🌹🌹 *!!!.शुभ सकाळ.!!!*🌹 🌹





वयाने कोणी कितीही लहान मोठा असु देत......*

*वास्तवात तोच मोठा असतो,*

*ज्याच्या मनात सर्वासाठी प्रेम,स्नेह व आदर असतो...*

 🌹🌹   *शुभ प्रभात* 🌹🌹






भरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा,😔* 

 *थोडस समजून घेतलं तर* 

 *काय वाईट आहे* 

        🌹    *शुभ प्रभात*    🌹






अनुभवाने आपण शिकतो,*

*कर्माने आपण मोठे होतो,*

*माणुसकीने माणुसपण जपतो,*

*प्रेमाने जग जिंकतो,*

*पण चांगल्या कर्तृत्वाने जगाच्या*

*कायम लक्षात राहतो..!!*

     🌹 🙏🏻 *!!शुभ सकाळ!!*  🙏🏻🌹






 ⏰ *वेळ पण शिकवते आणि*

*गुरु पण शिकवतात ,*

*दोघात फरक फक्त इतकाच आहे*

*कि*, *गुरु शिकवून परीक्षा घेतात आणि*

*वेळ मात्र परीक्षा घेऊन शिकवते………. !!!!*

*••●‼️शुभ सकाळ‼️●••*






 *चांगल्या कर्मांची फळे* 

    *चांगलीच असतात.*

*मुखातून गेलेला साईराम आणि*

     *निस्वार्थीपणे केलेले काम*

   *कधीही व्यर्थ  जात   नाहीत."*                                      

     🌹 🌷  *शुभ प्रभात* 🌷 🌹





कर्मावर आणि प्रामाणिकपणावर  निसंकोच विश्वास ठेवा, योग्य वेळ आली की तो इतके देणार, की मागायला काहीच उरणार नाही...!*

    🌹🌹     *शुभ सकाळ*   🌹🌹





देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो..*

*मग तो आधाराचा शब्द असो किव्हा प्रेमाचा हाथ असो*

*वा अडचणीच्या वेळी दिलेला मदतीचा हात...*  

*🙏🏻ओम साई राम  🙏🏻*

   🌹🌹  *शुभ सकाळ*  🌹🌹






समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये

         खरी परीक्षा असते,

                कारण

 समजवण्यासाठी अनुभवाचा कस

                लागतो,

  तर समजुन घेण्यासाठी मनाचा

          मोठेपणा लागतो**

      

    🌻🌻🌹 *शुभ सकाळ* 🌹🌻🌻





जेव्हा वेळ आपल्यासाठी*

*थांबत नाही मग आपण*

*योग्य वेळेची वाट का* 

*पाहत बसायचे ?*

*प्रत्येक क्षण हा योग्यच*

*असतो चुकतो तो फक्त* 

*आपला निर्णय....*                       

 🙏🏻 *|| शुभ सकाळ  ||* 🙏🏻







माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार ..._*

*_कारण धन आणि बळ कोणत्याही माणसाला वाईट मार्गावर नेवु शकतात ..._*

  *_परंतु चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करित असतात ...*

*🌿🍁🙏🏻शुभ सकाळ 🙏🏻🍁🌿*







 विचारप्रवाह 😊*

*साथ देणारी माणसं कधीच* 

*कारण सांगत नाहीत...*

*आणि*

*कारण सांगणारी माणसं*

*कधीच साथ देत नाहीत...*

   🌹   *🌹शुभ सकाळ🌹*🌹





काही माणसं

          *मैत्रीने खांद्यावर हात टाकतात*

           *दु:खातही कायम साथ देतात.*

                      

 *काही माणसं*

    *गजबजलेल्या शहरासारखी असतात,*

 *गरज पडली तरच आपला विचार करतात.*

*बाकीच्या वेळी ते सगळी नाती विसरतात.*

                   *मात्र काही माणसं*

        *पिंपळाच्या पानांसारखी असतात*

      *जाळी झाली तरी मनाच्या पुस्तकात*

            *आयुष्यभर जपून ठेवतात...*                                                                     

      🌹     *शुभ प्रभात*      🌹






परिस्थितियां कभी समस्या नहीं बनती,*

*समस्या इस लिए बनती है, क्योंकि हमें उन परिस्थितियों  से लड़ना नहीं आता।"*

                ¸.•*""*•.¸ 

                    🌹 

     *सदा मुस्कुराते रहिए* 

         *Be positive*😊😊

        🌹   *शुभ सकाळ*    🌹







*किसी को गलत समझने*

*से पहले एक बार, उसके*

*हालात समझने की* 

*कोशिश जरूर करो....*

*हम सही हो सकते है...*

*लेकीन मात्र हमारे सही*

*होने से, सामने वाला गलत*

*नहीं हो सकता ......!!!*

      *🙏शुभ सकाळ🙏*







              जेव्हा परिस्थिती बदलत नाही*

*तेव्हा स्वतःमध्ये बदल करणे*

*अपेक्षित असते..*

*कारण…*

*परिस्थिती नाही बदलली*

*तरी मनस्थिती नक्कीचं बदलते…!*

🌹🌹!!… *शुभ सकाळ*…!!🌹🌹







 *जीवनातील कठीण प्रसंग किंवा अडचणी* 

*हे आपलं नुकसान करण्यासाठी नसतात,*

*तर आपल्या अंतर्गत असलेली शक्ती व सामर्थ्य यांना उत्तेजीत करून यश प्राप्त करण्यासाठी असतात.*

                     🙏🙏

             🌹 *सुप्रभात* 🌹






स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात...*

*संयम" आणि "माफ करण्याची ताकत" मनुष्यामध्ये असली की, सर्व काही साध्य होते*

 *आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतेच असे नाही*.

*फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते...*

         🌹     *शुभ प्रभात*      🌹





माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने....*

*कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखादया वेळेस साथ देणार नाही....*

*पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही....*

             *शुभ प्रभात*






*जीवनात मागे बघाल तर*

       *अनुभव मिळेल.*

*जीवनात पुढे बघाल तर*                  *आशा मिळेल.*

 *इकडे -तिकडे बघाल तर*    

   *सत्य मिळेल.*

*आणि आपल्या स्वत:च्या आत मध्ये बघाल तर* *आत्मविश्वास मिळेल.*

      *🙏🌹 🌹शुभ सकाळ🌹 🌹🙏*





 

*नशीबापेक्षा...*

  *...कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा...*

        *...कारण उद्या येणारी वेळ...*

      *...आपल्या नशीबामुळे नाही...*

          *...तर कर्तृत्वामुळे येते...*


 *🙏सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🙏*

  *।।शुभ सकाळ।।*







*ज्याचे कर्म चांगले आहे,* 

*तो कधी संपत नसतो...*


*सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी*

 *येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात...*


 *या उलट जो दुसऱ्याला अडचणीत*

 *आणतो त्याची अडचण आयुष्यभर*

 *संपत नाही...*


" *परमेश्वरावर नेहमी नि:संकोच विश्वास*

 *ठेवा, योग्य वेळी तो इतकं देतो की*

 *मागायला काही उरतच नाही* "...

              🌹🌹🌹🌹

 *🙏🍁शुभ सकाळ🍁🙏*







परिवर्तन से डरना* 

      *और संघर्ष से कतराना,* 

*मनुष्य की सबसे बड़ी*

               *कायरता है !*

*जीवन का सबसे बड़ा गुरु*

               *वक्त होता है,*

*क्योंकि जो वक्त सिखाता है* 

           *वो कोई नहीं सीखा सकता !*

    🌹🌹 *शुभ सकाळ*🌹🌹





एक सुंदर सत्य*

*नको असलेल्या अपेक्षा वाढल्या*

*की हवी असणारी माणसं*

*गमावण्याची वेळ येते.*

*म्हणून*

*अपेक्षा जरूर बाळगा पण*

*नाती आणि माणसं तुटणार नाहीत*

*याची फक्त काळजी घ्या.*

*सुप्रभात मित्रांनो*

🌹🌸🌸🙏🙏🌸🌸 🌹






कळीत मिटलेलं फूल आणि पोटात जपलेलं मूल*

*उमलत जाताना पाहण्याचं भाग्य फक्त झाडाला आणि आईला मिळतं...*

*कधीतरी आपल्या आईच्या*

*डाेळयात बघा*

*ताे एक असा आरसा आहे*,

*ज्यात तुम्ही कधीच मोठे*

*दिसणार नाहीत.....*

       🌹🌹    *शुभ प्रभात* 🌹🌹






जीवनात अशा लोकांना जवळ*

*करा जे कुठल्याही परिस्थितीत*

*तुमच्या सोबत मजबूत पणे* 

      *उभे राहतील...!!*

      *🌹शुभ प्रभात🌹*





बुद्धिमान व्यक्ति कई बार, जवाब होतेहुए भी, पलट कर नहीं बोलते क्योंकि, कई बार रिश्तो को जिताने के लिए खामोश रहकर, हारना भी जरूरी होता है ।*

*अगर आपके पास मन की शांति है तो समझ लेना आपसे अधिक भाग्यशाली कोई नहीं है ।*

            🌹  *शुभ सकाळ* 🌹






*"आदर हा आपल्या व्यक्तिमत्वातील*  

*महत्वाचा घटक आहे,*

*तो गुंतवणूकी सारखा आहे.*

*जेंव्हा आपण इतरांना देतो तेंव्हा* 

*त्याची परतफेड दुपटीने  होत असते."*

     *🌹 शुभ सकाळ 🌹*







                 


 *वर्षातले दोन दिवस तुम्ही*

*काहीही करु शकत नाहीत.*


  *"कालचा दिवस" आणि,*

       *"उद्याचा दिवस"*


   *जीवनात जर तुम्हाला..*

*काही करायचे असेल तर ते*


   *आजच करा. कारण,*

*आजचा दिवस खुप महत्वाचा आहे..!*


*🌹🌻🍃 शुभ सकाळ*🌻🌹





[मी आहे ना तू घाबरु नकोस*

   *या शब्दात एवढी ताकद आहे कि* 

*कमजोर व्यक्तिला कोणतेही आव्हान* 

*ऊचलण्यासाठी एक प्रकारचे शरीरात* 

      *दिले जाणारे ग्लुकोजच आहे*.


    *संकटात नेहमी दिलासा देणारा मित्र*

        *हा एक प्रथमोपचार आहे.*

           🌹🌹🌹🤝🌹🌹🌹

              *|| शुभ प्रभात ||*





किंमतीवरून नाही हिमतीवरून ओळखा,*

  *शब्द फिरवणारे लाख मिळतील पण,* 

      *शब्द पाळणारा एखादाच* *मिळेल.*

                    ~••══• * •══••~                                                                                                                             

            🌹 *🙏🏻शुभ  सकाळ🙏🏻* 🌹






चांगले कुटुंब आणि जीवाला जीव* *देणारे*

         *मित्र भेटणे म्हणजे* 

*दुसर काही नसून* *जिवंतपणीच मिळालेला* 

                 *_स्वर्ग आहे_* ... 💫

              *🌹👍🙏🌹

        🌹    *शुभ प्रभात*     🌹




ज्या दिवशी माणूस *समजेल की समोरचा* 

*चुकीचा नाही फक्त त्याचे विचार *आपल्या पेक्षा वेगळे आहेत*

*त्या दिवशी जीवनातील अनेक *दुःख संपतील* "

🌹🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹 🌹




*जिंकल्यावर शबासकी देणाऱ्या हातांच्या गर्दी पेक्षा खेळात उतरायच्या आधी विश्वासाने पाठीवर ठेवलेले काही हात खुप किंमती असतात...!*

              🌹🌹🌹🌹

         *🌸शुभ सकाळ🌸*





समस्या हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे,   समस्ये पासुन दुर जाण्यापेक्षा , समस्यांना समोरे जा,त्याकदचित  पुर्ण संपणार महीत परंतु त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले याच समाधान निस्चित मिळेल.*

              🌹🌹🌹🌹

💞💞 *शुभ सकाळ* 💕💕





















Thursday, 29 October 2020

GOOD MORNING MARATHI SMS

*🌺"जेवढी मोठी स्वप्न असतात,*

*तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात,*

*आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात,*

*यश सुद्धा तेवढच मोठ्ठं मिळतं...."🌺                                     🌿🌿*

    *...🌾 शुभ सकाळ 🌾...*

                  🙏🙏🙏





*कौन हिसाब रखे* 

*किसको कितना दिया* 

*और किसने कितना बचाया*


*इसलिए ईश्वर ने आसान गणित लगाया* 


*सबको खाली हाथ भेज दिया* 

*खाली हाथ ही बुलाया*

       

*🙏🏻🙏🏻शुभप्रभात🙏🏻🙏🏻*





*जन्मापासून मिळालेली नाती तर*

  *ईश्वरीय देण आहे*

      *परंतु*

            *स्वतः बनविलेली नाती*

                 *हे आपले धन आहे*

                        *ह्यालाच*

     *सांभाळून ठेवले पाहिजे.....*

*🌹🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹🌹*

           *ओम साई राम*






              *माणसानं पैश्यापेक्षा जास्त पुण्य कमवावं पैसा कमावला तर त्याला ठेवायला जागा लागते, तसं पुण्याचं नाही. ते दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर समोर उपभोगता येतं. कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम चालू होतं*


                               *- अनामिक* ✍

                  🙏 *शुभ सकाळ*🙏



 *क्षणभर टोचणारी सुई*

 *सगळ्यांच्या लक्षात राहते पण,*

 *आयुष्यभर जोडून ठेवणारा धागा*

  *कोणालाच दिसत नाही...*

        *शुभ सकाळ*



 😇 *असे हास्य तयार करा की*

*हृदयाला  त्रास होणार नाही ,*😊

      *असा विश्वास करा की,* 

*त्याने जखम होणार नाही ,* 

      *अशी मैत्री करा की ,*

*त्याचा शेवट कधी होणार नाही ।*✌


    🌹 *शुभ सकाळ*  🌹



*देवा कडून एक मागणं*

*नाही कुणाचे फेकलेले मिळू दे, नाही कुणाचे लुबाडलेले मिळू दे, मला फक्त माझ्या नशीबात लिहिलेले मिळू दे, हे सुध्दा नाही मिळालं तरी काही दुःखं नाही,मला फक्त माझ्या मेहनतीला यश मिळू दे.*"

       *🥀 शुभ सकाळ🌹*





*मी माझ्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत देतो....!*

        *कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते......!!*

        *एकत्र येणे ही सुरवात, एकामेकांसोबत राहणे ही प्रगति.......!!!*

       *आणि* 

     *एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश.........!!!!*

*🌺🙏शुभ सकाळ🙏🌺*




 🌺  *'सहनशीलता' आणि 'हास्य' हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्वाचे गुण आहेत,*

*कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही.*

 ❤ *शुभ  सकाळ* ❤




 ❤😍😘❤😍😘❤ 

🙏🏻 *आयुष्यातील कुठली भेट शेवटची ठरेल सांगता येत* *नाही.....म्हणून* *घेतला* *जाणारा प्रत्येक निरोप* *असा घ्या की त्याने फक्त चेहऱ्यावर हसू उमटेल..*🙏🏻😘


*🌹🙏🏻शुभ सकाळ  🙏🏻🌹😘*



*आयुष्यात काही गमवावे लागले, तर या दोन ओळी लक्षात ठेवा.*

*जे गमावले त्याचे दुःख नाही. जे मिळवले ते कोणा पेक्षाही कमी नाही.*

*जे नाही ते स्वप्न आहे. पण जे आहे ते सुंदर आहे.*

 *🙂 शुभ सकाळ 🙂




*दुनिया कशी का असेना आपण*


*मनाने इतके चांगले रहायच की तुमचा*

       *विश्वासघात करणारा आयुष्यभर*

   *तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहीजे...*

    *❤🙏शुभ सकाळ🙏❤*




✍🏻 *ठाम राहायला शिकावं, निर्णय चुकला तरी हरकत नाही..*

*स्वतःवर विश्वास असला की, जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते....*

🙏🏻 *शुभ सकाळ*🙏🏻




😇: *आपलं बोलणं आयुष्यात खूप महत्वाचं ठरतं*

*कारण आपलं दिसण हे फक्त आकर्षीत करू शकतं मात्र आपलं बोलणं ह्रदयात स्थान मिळवत*

       💖 *शुभ  सकाळ* 💖




🌺 *......आयुष्याच्या प्रवासात वेगापेक्षा* *दिशा हि फार महत्वाची आहे..... *जर का दिशाच ठाउक नसेल तर वेगाचा उपयोग तरी काय ...?*

   *🌹शुभ सकाळ🌹😊*




 🌞  *सकाळ* म्हणजे नविन दिवस,

नविन सुरुवात

काल जे घडले ते विसरून

पुन्हा नव्या ने आयुष्य सुरु करा.

     *आयुष्य* सुंदर आहे

त्याला आणखी सुंदर बनवायचा

प्रयत्न करा. 


 *💓🌴!शुभ सकाळ!🌴💓*




*खोटं सहज विकलं.*                    

       *जातं कारण*

   *सत्य विकत घेण्याची*             

   *प्रत्येकाची ऐपत नसते*   

 *” मनाला ” ' वाटेल ' ते करा*

*पण " मनाला " ' लागेल ' असं*

          *काही करु नका ...*     


    🌼 *शुभ प्रभात* 🌼





*तन की जाने, मन की जाने*

*वो तो जाने चित्त की चोरी*

*क्या छिपा है मेरे साई से*

*जिसके हाथ में सबकी डोरी*

*🙏सबका मालिक एक*🙏

           *🌹ओम  साई राम🌸*

          *🌺शुभ सकाळ🥀*




 *परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहीत नाही...*

*आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहितात....!*

 *🌺शुभ सकाळ🌺*😊*




*जीवनाचे दोन नियम आहेत, "बहरा फुलांसारखे" आणि "पसरा सुंगधासारखे"*,,,

*कुणाला "प्रेम देणं", सर्वात मोठी भेट असते... आणि कुणाकडून "प्रेम मिळविणे", सर्वात मोठा "सन्मान" असतो...*

 *🎀 शुभ सकाळ 🎀*😊






✍🏻कुणाची मदत करत असताना त्याच्या डोळ्यात बघू नका..

कारण त्याचे झुकलेले डोळे

तुमच्या मनात गर्व निर्माण करू शकतात

                -- *स्वामी विवेकानंद*


           💐 *शुभ सकाळ *🌷





🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹जिसे कोई नहीं जानता उसे रब जानता हैं, राज़ को राज़ ना रहने दो वो सब जानता हैं,

अगर मांगना हैं तो उस साईं से मांगो, जो जुबां पे आने से पहले दिल की दुआ जानता हैं।🌹🌹🌹✨✨!!ॐ साई राम!!✨✨

साईमय सकाळ




 *माणुस काय आहे ?*

       *हे महत्वाचं नाही*

 *पण माणसात काय आहे*

       *हे खुप महत्वाच आहे*


        🌹*🥀शुभ सकाळ🥀* 🌹





*सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकते*.


      🌹 *सुप्रभात*🌹






💕✍🌾

      🌿 *आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा.. की निराश झालेल्या व्यक्तीला,  तुम्हाला पाहुन जगण्याची नवी  उमेद मिळाली पाहिजे..!!* 🌿


                 💞शुभ सकाळ 💞






*वेळेनुसार जी व्यक्ती बदलते,* 

*ती व्यक्ती आपली कधीच नसते,*

*पण वाईट वेळेतही जी आपल्या*

*बरोबर सावली सारखी उभी असते ती*

*व्यक्ती खरोखर आपली हक्काची असते..*

🌹🌷💐शुभ सकाळ 💐🌷🌹






*निस्वार्थ कर्म करत रहावं*

*जे होईल ते चांगलच होईल*

*थोडं लेट होईल पण लेटेस्ट होईल*


🌹*शुभ सकाळ*🙏🌹





 🙏🏻 *सगळ्यांना एकत्र ठेवण्याची ताकद प्रेमात आहे.! तर एका क्षणात वेगळं करण्याची ताकद भ्रमात आहे.! म्हणून कधीही भ्रमाला मनात आसरा देऊ नका.! सदैव हसत रहा.!!*

🌱🌺शुभ सकाळ 🌺🌱





 *चुक त्यांच्या हातूनच होते*  *जे जबाबदारी घेऊन काम करतात..*

*बिना कामाच्या  लोकांचे जीवन तर*

     *दुसऱ्यांच्या चुका*

*काढण्यातच संपून जाते....!*

     🍁💐🙏🏻💐शुभ सकाळ💐🙏🏻💐🍁







🌺 *भरोसा आणि आशीर्वाद*

  *कधी दिसत नाहीत*

              *परंतु*

*अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात.....!!*

🌹🌹🌹शुभ सकाळ🌹🌹🌹





 तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण या खेळाला अंत नाही..!* 

*जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद आणि आपलेपण संपते.....!*

🌸🌹🙏🏻| *शुभ सकाळ*||🙏🏻🌹🌸




🌺 *यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी असतात,* 

   *यश हे जरी आपल्या  कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो ....*

🦋 🦋*शुभ सकाळ*🦋🦋




माझी आठवण नाही काढली तरी चालेल..

   पण जिथे कुठे पण भेटाल....

   तिथे थोडीशी *Smile* आणि *जय साई* ची साद द्यायला विसरू नका..

*༺꧁ ॐ श्री साईंनाथाय नम:꧂༻*

शुभ सकाळ




 🖊 *नेहमी छोट्या छोट्या*

*चुका सुधारण्याचा प्रयत्न करा,*

 *कारण मनुष्याला डोंगराने नाही*

*तर छोट्या दगडानेच ठेच लागते.....*📖 🙏🏻


🦋🌹शुभ सकाळ🌹🦋




जग गरजेच्या नियमनुसार चालत असतं,*

*थंडीत ज्या सूर्याची वाट बघीतली जाते...*

*उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..!*

*तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईलं...*


    🌹 🌺 *शुभ सकाळ*🌺🌹




*चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे "वाट" बघतात*

*अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे "प्रयत्न" करतात*

 *पण* " *सवोॅतम*" *गोष्टी त्यांनाच मिळतात*, *जे आपल्या* " *प्रयत्नांवर*" *अतूट विश्वास ठेवतात*

*आयुष्य*" *अवघड आहे पण, अशक्य नाही*

     🌹 🙏🏻 *शुभ सकाळ*🙏🏻🌹




 *कोणताही व्यक्ती जन्मताच वाईट* स्वभावाचा नसतो

   पण ....

 *एकमेकांचे विभीन्न विचार  एकमेकांशी* *न*

*पटल्यामुळे आपल्याला तो वाईट वाटायला लागतो...!*


       🌺🙏शुभ सकाळ🙏🌺





*बोलणा-यांकडे लक्ष द्याल तर* 

*विखुरले जाल*....,

*मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी*.

*यशस्वी व्हाल...!!!*


         🌞🌹शुभ सकाळ🌹🌞




🌺🌺 *आदर हा गुंतवणूकी सारखा आहे.*

         *जेंव्हा आपण इतरांना देतो*, 

 *तेंव्हा त्याची परतफेड दुपटीने होते.*

         🌹 *शुभ  सकाळ*🌹




आनंदाने जगायचे असेल, तर दोनच गोष्टी विसरा.* *तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते*

 *आणि* *इतरांनी तुमच्याशी जे वाईट केले ते*......

              *तात्पर्य*

*"परिणामाची जाणीव कर्णाला पण होती"*.... *" पण विषय मैत्री निभावण्याचा होता"*.....


       🌹 *शुभ सकाळ* 🌹






*मानवी नात्यात* 

       *जर सर्वात मोठा*  

  *"शत्रू "कुणी असेल*

           *तर तो म्हणजे* 

                *"गैरसमज"!!*

🌷🌹 *शुभ सकाळ*🌹🌷




*जर श्वास  हा शरीराला*

*जिवंत ठेवत असेल*

*तर, विश्वास हा*

*नात्याला जिवंत ठेवतो..     

🙏🙏🌹🤝*शुभ सकाळ*🌹





*जीवन बदलण्यासाठी* *वेळ ही सगळ्यांनाच मिळते*,  *पण वेळ बदलण्यासाठी* *दोन वेळा जीवन नाही मिळत*.  *नेहमी आनंदाने जीवन जगा*.. *चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं*, *त्यांची आठवण काढावी लागत नाही*, *ते कायम आठवणीतच राहतात*.....

     🌹  *🌸 शुभ सकाळ  🌸*🌹




✍ *निंदा व टीका आयुष्यात वाट्याला आलीच पाहिजे.जर रोजचं स्तुती झाली , तर* *प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो गर्विष्टाच्या दिशेला जातो._*

       🍁   *🧡शुभ सकाळ🧡*🍁






*जगात सर्व काही आहे,*

*परंतु समाधान नाही,*

*आणि आज माणसांमध्ये*

*सर्व काही आहे,*

*परंतु धीर नाही.*


*😂हसत रहा😂आनंदी रहा😍निरोगी रहा* *

🙏🌹🌞 ॥ शुभ सकाळ ॥🌞🌹🙏




*अत्तराने कपड्यांना सुगंधीत करता येते*

*पण*

*आयुष्याची खरी मजा तेव्हा येते,*

*जेव्हा आपले आयुष्य* 

*आपल्या कर्तबगारीने सुगंधीत होते.*

      🌹 *सुप्रभात* 🌹




*जे विसरले आहेत त्यांच्या* 

*सोबतीचा हट्ट का धरावा...?*

*जे आहेत सोबतीला,*

*बंध त्या नात्यांचा घट्ट करावा...!!!*

           🌹 *💫शुभ सकाळ💫* 🌹




✍🏻 *अप्रतिम वाक्य*

*काही व्यक्तींचे आयुष्यातील* *स्थान एखाद्या हारातल्या दोऱ्याप्रमाणे असते*

*दिसणे महत्त्वाचे नाही* 

*तर असणे महत्त्वाचे* *असते.........*

🌷☕ *शुभ सकाळ* ☕🌷




*🌺" ​​प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस सुखी आहे*,

 *पण तो हे विसरतो की*

 *त्याच्यासाठी आपण पण समोरचाच आहे.​​"*🌺

 🙏 *शुभ सकाळ*🙏



*भरपूर भांडुन पण जेव्हा*

*एकमेकांसमोर येता आणि*

*एका smile मध्ये सगळं ठीक होत*

*तीच खरी मैत्री....*

🍃 *नातं तेच टिकते,*

*ज्यात शब्द कमी आणि समज जास्त..,*

*तक्रार कमी आणि प्रेम जास्त.......,*

*अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो....*                        

 

     🌹  🌻 *शुभ सकाळ* 🌻🌹




🌺🌺 *आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे*

 *पण .....लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कर्माचा आणि कर्तृत्वाचा भाग आहे...*

       🍃 *💐शुभ सकाळ💐*🍃




माणसांचा संग्रह करणं इतकंही सोपं नसतं, जितकं पुस्तकांचा संग्रह करणं.....*

        *कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते.....*


       💐 *🌺🌺 सुप्रभात 🌺🌺*💐




*काळजी करू नका. न दिसणारा किटाणू जर आपल्याला मारायची ताकद ठेवतो, तर न दिसणारा देव आपल्याला वाचवायची ताकद त्याच्या शंभरपट ठेवतो*.


🌹🙏  *शुभ प्रभात*  🙏🌹

🌹🙏🏻 * ओम साईराम * 🙏🏻🌹




*ठाम राहायला शिकावं, निर्णय चुकला तरी हरकत नाही..*

*स्वतःवर विश्वास असला की, जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते....*

        🌹 *शुभ सकाळ*🌹


✍🏼सुंदर काय असतं*

*=कितीही गैरसमज झाले किंवा कितीही राग आला तरीही थोड्याच अवधीमध्ये मनापासून सर्व माफ करून पुर्ववत होते*...

      *ते नाते सुंदर...!*


    🌹  🌸 *!! शुभ सकाळ* !!🌸🌹






*सुंदर* *क्षणांची* *वाट* *पाहण्यापेक्षा* *लाभलेला* *क्षण* *सुंदर* *जगा* 

*शुभ* *सकाळ*




🌹🌹

 🌺 *अडचणीच्या काळात कोणी सल्ला मागितला,*

    *तर नुसता सल्ला देऊ नका., साथ पण द्या...*


       *कारण सल्ला चुकीचा असू शकतो...*

    *पण साथ नाही...*

🙏😘🌹 *शुभ  सकाळ*🌹😘🙏




*👉🏻 *" तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण या खेळाला अंत नाही..!* 

*जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद आणि आपलेपण संपते.....!*

      🌿🌹| *शुभ सकाळ*||🌹🌿





*जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो.*

*त्याला दुसर्‍याचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही.*

    🌹 *शुभ सकाळ* 🌹




*😊 आयुष्यात काही 😊 नसले तरी चालेल...... पण 🙏"तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची"🙏 साथ मात्र आयुष्य भर आसु द्या.*

*❤🙏*घरीच रहा ,बाहेर जाऊ नका,स्वतःची काळजी घ्या ,,Stay home,Stay  fit*🙏🙏


     🌹*🙏शुभ सकाळ 🙏🏻* 🌹





*जर दुस-याशी वाद घालत बसाल,* 

*तर नवीन प्रश्न उभे राहतील...*

           💐🙏सुप्रभात🙏💐🥀




*सुरुवात नेहमीच छोटी करावी पण शेवट मात्र एक सोहळा बनला पाहिजे,* 

*आयुष्यात  सावकाश चाला काही हरकत नाही, पण चालताना अस चालायचं की आपल्या कर्तृत्वाची,आणि  मनमिळावू स्वभावाची, आत्मिक समाधान लाभलेल्या मनाची, आणि दैदिप्यमान यशाची सोन पावले सदैव  मागे उमटली पाहिजे.* 👈

🌹

*🙏शुभ सकाळ🙏*





*समजूतदारपणा...ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो...*

*खूप लोक आपल्याला ओळखतात..*

*पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात..*🎄

      *🌹शुभ सकाळ 🌹*




कोणी कोणाला काही द्यावे ही,अपेक्षा नसते. दोन शब्द गोड बोलावे*

       *हेच लाख मोलाचे असते.*

        🌸 *शुभ सकाळ*🌸

                  🌹🙏🌹






*कोणीतरी सद्गुरुंना  विचारले*

            *" सकाळ तर रोजच होते परंतु शुभप्रभात काय असते"*

  *सद्गुरुंनी  सुंदर उत्तर दिले*

" *आयुष्यात ज्या दिवशी आपण आपल्या मनातले वाईट विचार समाप्त करतो आणि उच्च विचारांनी आपल्या अंतरआत्माला शुद्ध करून दिवसाची सुरुवात करतो तीच *शुभप्रभात* *असते* ....


💐🙏🏻 *शुभ प्रभात* 🙏💐





चांगल्या व्यक्तींचं मुल्य*

              *समजण्यासाठी*

                 *एक तर त्या,*

           *गमवाव्या* *लागतात.*

                      *किंवा*

           *कमवाव्या* *लागतात.* 

       🍂🙏शुभ सकाळ🙏 🍃







*शब्द दिल्याने "आशा"*

               *निर्माण होतात*

                    *आणि*

               *दिलेला शब्द*

          *पाळल्याने "विश्वास"*


  🙏  💫 *।। शुभ  सकाळ।।* 💫🙏






🌹🍀🌹

*"शांत व प्रसन्न मन"

 हे शेवटचे असे हत्यार आहे की,

 जे जीवनातील "कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना" 

सामोरे जाण्यास सज्ज असते😊.*

          🌺 *शुभ सकाळ*🌺


              🌹🍀🌹🍀🌹





*कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी*

*फक्त  शक्ती असून चालत नाही*

*तर त्याला सहनशक्तीची ही*

*जोड असावी लागते*

     🌹  *🌺शुभ सकाळ 🌺*🌹





*माणूस एक अजब रसायन आहे,*


*आवडला तर त्याचे दोष दिसत नाहीत ;*


*आणि नाही आवडला तर,* 


*त्याचे चांगले गुण पण दिसत नाहीत!*

🍂🍂🍂🍂🍂🍂    

*!!...शुभ सकाळ...!!*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹




✍🏻 *वक़्त भी सिखाता है और*

   *टीचर भी...... पर,*

   *दोनों में फर्क सिर्फ इतना है*

   *की टीचर सीखा कर*

   *इम्तेहान लेता है और*

   *.......वक़्त इम्तेहान लेकर*

   *सिखाता है!!!!!*

      *★★★★★★*

☀🙏🏻 *शुभ सकाळ* 🙏🏻 ☀




🌹🌸 🌸🌹

*आयुष्य खूप सुंदर आहे* 

            *प्रेमाने मेसेज पाठवित रहा.!*

*धन-दौलत कोण कोणाला देत नाही*

        *फक्त माणुसकी जपत रहा*.

            *प्रसंग कोणताही असो,*

              *सुखाचा की दुःखाचा*

*त्यासाठी कोणी हाक दिली तर* 

*प्रेमाने साथ द्या..*

*स्टे होम 🙏स्टे सेफ*

🙏🏻 *शुभ सकाळ*🙏🏻🚧





काही माणसं आपल्या संपर्कात* 

*नसली तरी चालतील.* 

*पण सुखाच्या संपर्कात  सदैव असावीत...*


*🤞आपला जिव्हाळा कायम राहो✌*

   *❣स्वत: ची काळजी घ्या...!!!❣*

               || *सुरक्षित रहा*||

     

   * 🙏 शुभ प्रभात🙏*






लोगों को भरपूर  सम्मान* 

            *दीजिये....*

      *इसलिए नहीं कि, उनका* 

            *अधिकार है...*

     *बल्कि इसलिए कि, आप*

          *में संस्कार है ...!!*  

  

*🙏🌹शुभ प्रभात🌹🙏*




चांगल्या माणसांवर एवढा विश्वास ठेवा जेवढा तुम्ही आजारपणात गोळ्यांवर ठेवता*  

*कारण,गोळ्या जरी कडू असल्या तरी त्या आपल्या फायद्याच्याच असतात*

*अगदी तसच चांगल्या माणसांच असत.*

         🌹* 🙏🏻 *शुभ सकाळ 🙏🏻*🌹






*जगातील सर्वात चांगली भेट*

 *म्हणजे वेळ आहे* *कारण*

 *जेव्हा आपण कोणाला*       *आपला वेळ देतो*, *तेव्हा त्याला आपल्या*  *जीवनातला तो क्षण देतो*, *जो परत कधीच नाही येत*...

   🌹  *💐शुभ सकाळ💐*😊* 🌹







       *"जगातील सर्वात महाग पाणी कोणते"* 

                  *तर अश्रू .!!*

*"कारण त्यात एक टक्का पाणी आणि ९९टक्के भावना असतात".!!*

*"त्यामुळे कोणाच्या भावना दुखवू नका"*

 *हसा,आणि हसवत रहा.!!*     


🙏🏻🌹 *शुभ सकाळ* 🌹🙏🏻🌹🌹🌹🌹





*आयुष्यात यशाच्या पायऱ्या चढत असताना*

*वाटेत भेटणाऱ्या लोकांशी*

*नेहमी चांगले वागण्याचा प्रयत्न करा.*

*कारण तेच लोक खाली उतरताना*

*पुन्हा भेटणार असतात...*


🌹🌷 *शुभ सकाळ*🌷🌹

🙏🌹* ओम साई राम *🌹🙏







*एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही... मात्र, एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो...*

*°°° ßelieve in your self °°°*

 🌹*शुभ सकाळ* 🌹




*नाते सांभाळायचे असेल तर..*

 *चुका सांभाळून घेण्याची* *मानसिकता असावी...*आणि नाते टिकवावयाचे असेल* *तर ..नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी ...*

      🌹🍁 *शुभ सकाळ*🍁🌹





*सत्य आणि स्पष्ट बोलणारा* 

             *'कडू' वाटत असला*

    *तरी तो 'धोकेबाज' कधीच नसतो.*

                 *त्यामुळेच तर*

        *चांगल्या रस्त्याला 'गतिरोधक'*

                     *आणि*

         *चांगल्या व्यक्तिला *विरोधक*

               *हे असतातंच…!!!*

      🌹 🙏🏻 *शुभ सकाळ*🙏🏻 🌹





*"अनुभवामुळेच चांगला निर्णय घेता येतो मात्र दुर्भाग्य हे आहे की अनुभवाचा जन्म नेहमी चुकीच्या निर्णयामुळेच होतो."*


 🌹🌺 *"शुभ शकाळ"*🌺 🌹





🍁- *प्रेरणादायक* - 🍁

 *चांगले लोक आणि चांगले विचार* 

 *आपल्या बरोबर असतील तर*

   *जगात कुणीही तुमचा पराभव*

        *करू शकत नाही..*

  *शुन्यालाही देता येते किंमत*

 *फक्त त्याच्यापुढे "एक" होऊन*

            *उभे रहा*...

   🌹 💐💐 *शुभ सकाळ* 💐💐💐🌹






*💐स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या  मोठेपणाचा स्वीकार करा...💐*

*💐"फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात...!*

*"पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते..."*

*💐🌹🌻 शुभ सकाळ💐🌹🌻🌱🌱🌱







*रोज येणारा *Good morning* *जेव्हा अचानक बंद होतो* 

*१ला दिवस*: *विसरला वाटते* 

*२ रा दिवस*: *बाहेरगावी असेल*. 

*३ रा दिवस*: *आजारी तर नसेल ना ?* 

*४ था दिवस*: *नक्की काहितरी गडबड  असणार*.

*तुमचा केवळ एक *Good morning* *सुद्धा तुम्ही सोबत आणि सुखरूप असल्याची पावती देऊन जातो*

*Keep in touch*.

*keep smiling*

              

🍃💐🌺शुभ प्रभात🌺💐






 *वेळेनुसार जी व्यक्ती बदलते,* 

*ती व्यक्ती आपली कधीच नसते,*

*पण वाईट वेळेतही जी आपल्या*

*बरोबर सावली सारखी उभी असते ती*

*व्यक्ती खरोखर आपली हक्काची असते..*

      🌹🌹  *🌷शुभ सकाळ 🌷*🌹🌹🌹





👌गोड आठवणी आहेत*

           *तेथे हळुवार* 

           *भावना आहेत..* 

*हळुवार भावना आहेत तेथे*

              *अतुट प्रेम आहे.👌*

         *आणि जिथे अतुट*

*प्रेम आहे तेथे नक्कीच..* 

*🙏🏻तुमच्या सारखी माणसे*

                *आहेत..🙏🏻*

         🌹🍁🍁  *शुभ* *सकाळ* 🍁🍁🌹



 💐💐 *गुलाब कोठेही ठेवला तरि सुगंध हा येणारच* 💐💐


              💞 *आणि* 💞  


*तुमच्यासारखी प्रेमळ  माणसे कोठेही* *असली तरी आठवण ही येणारच* 


🙏 *🌹शुभ सकाळ🌹*🙏






*जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका...*

*कारण उत्तम दिवस आठवणी देतात,* 

*चांगले दिवस आनंद देतात,*

*वाईट दिवस अनुभव देतात,* 

*तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला* *शिकवण देतात...!!


🌷💐💐 *शुभ सकाळ*💐💐🌷






*आयुष्यातील सर्वात सोपा नियम,*

*जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटते ते इतरांसोबत करू नका.* 

          🌹*🌹शुभ सकाळ🌹*🌹





 🙏🙏काही माणसं हि पिंपळाच्या पानासारखी असतात.

जाळी झाली तरी मनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवावीशी वाटतात...

*जे आपले आहेत त्यांच्यासाठी वेळ काढत रहा,कदाचित उद्या वेळ असेल पण आपलेच नसतील...!!*

आज घरी  राहिलात तर, उद्याचा दिवस तुमचाच असेल....

   🌻सुप्रभात🌻शुभ दिन🌻

   🌹🌹  आपला जिव्हाळा कायम राहो...!!

     स्वतःची काळजी घ्या...!! 🌹🌹






*जीवनामध्ये नेहमीच सल्याची गरज नसते.कधीकधी धीर देणार हात, ऐकून  घेणारे कान आणि समजुन घेणाऱ्या मनाची गरज असते*

🌹 शुभ सकाळ 🌹





*प्रार्थनेमुळे देव बदलत नाही,तर प्रार्थना करणारी व्यक्ती बदलत असते...*

*अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवाडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणे कधीही चांगले..!*

🌹*🌸शुभ सकाळ🌸* 🌹






*झुक जाते हैं जो लोग आपके लिए किसी भी हद्द तक..*

*वह सिर्फ आपकी इज़्ज़त ही नहीं करते आपसे प्रेम भी करते हैं..*


*किसी का सरल स्वभाव* 

     *उसकी कमज़ोरी नहीं होता है*

          *उसके संस्कार होते हैं*

         🌹🌹 *शुभ प्रभात* 🌹🌹





*💯थोडा वेडेपणाही 😊* 

 *😇असावा जगण्यात...* 

 *कारण* 

 *❤जास्त समजूतदारपणा 😇* 

 *आनंद हिरावून नेतो...!❣* 


 _*🍁!!...Good Morning...!!🍁*_ 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹





*आयुष्यात संपण्यासारखे*

*काहीच नसते...*

*एक नविन सुरुवात आपली*

*वाट पहात असते..!*


🌹🌹🙏🏻 *!!...शुभ सकाळ...!!* 🙏🏻 🌹🌹





*उगवेल हा सुर्य आज* 

   *फक्त तुमच्यासाठी....*

    *सा-या मनीच्या* 

    *तुमच्या इच्छा पुर्ण करण्यासाठी..*


*अशी सुंदर सकाळ रोजच* 

*जीवनात यावी......*

   *तुमच्या प्रसन्न चित्ताने ती* 

     *अशी खुलुन यावी..*


   *हा दिवस तुम्हाला*

      *खुप खुप आनंदाचा जावो..*

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

      🌹 *🌹 शुभ सकाळ 🌹* 🌹






कोणीही जर "विनाकारण" तुमच्या बद्दल "तिरस्कार" व्यक्त करत असेल, 

"राग" व्यक्त करत असेल तर फक्त "शांत" रहा.. 

कारण जर ""जाळायलाच"" काही नसेल तर 

""पेटलेली काडी"" सुद्धा "आपोआप" विझुन जाते..

       🌹🍀🍀🍀 🍀🍀🍀🌹

  🙏🙏 शुभ सकाळ 🙏🙏






*अच्छा वक़्त सिर्फ उसीका   होता है,​.*

*..​जो कभी किसी का बुरा नहीं सोचते !!​*

*​सुख दुख तो अतिथि है,​.*

.   *​बारी बारी से आयेंगे चले जायेंगे..​*

*​यदि वो नहीं आयेंगे तो हम​*

       *​अनुभव कहां से लायेंगे।​*

*जिन्दगी को खुश रहकर जिओ*

*क्योकि रोज शाम सिर्फ सूरज ही नही ढलता आपकी अनमोल जिन्दगी भी ढलती है*

🌺💐🙏🏻🙏🏼🌹🌺

        GOOD MORNING.






*माना कि आप*

*किसी का भाग्य नहीं*

*बदल सकते,*

            *लेकिन अच्छी प्रेरणा देकर किसी का मार्ग-दर्शन तो कर सकते हैं।*

*भगवान कहते हैं जीवन में कभी मौका मिले तो-----*

*"सारथी" बनना,* 

          *स्वार्थी नही।।*

      * * शुभ प्रभात **🌹🌹🌹







*यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी असतात,* 

   *यश हे जरी आपल्या  कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो ....*

      🌹🦋 *शुभ सकाळ*🦋🌹





*"आपले विचार सरळ असले ना मग,* *आयुष्यात येणारी वळण* *कितीही वाकड़ी असली* *तर काही फरक पडत नाही."*

🌹🌹🌹🌹 *शुभ सकाळ*🌹🌹🌹🌹





*सुविचार*✍🏻


🌹🌷 *जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटांचा शोध पण लागत नाही...*


       🌷 *जिवनात स्वतःला न  पटणार्‍या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो  त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही.....*

              *🌹GOOD Morning🌹*🌹





*आयुष्याचं सुख कशात आहे माहीत नाही पण चेहऱ्यावरचा भाव नेहमी समाधानी असायला हवी तीच खरी श्रीमंती..* 

    🌹 *💞शुभ..सकाळ💞*🌹





💞💞💞

*माणसाचां जन्म*

       *हा प्रत्येक घराघरांत होतो.*

            *परंतु*

*माणुसकी ही ठराविक* 

               *ठिकाणीच जन्म  घेते*.

*व माणुसकी जेथे जन्म घेते*

     *तेथे परमेश्वराचे वास्तव्य  असते*.


🌹*🌺🍁 शुभ सकाळ🍁🌺*🌹







*यशस्वी आयुष्यापेक्षा*

*समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं.*

*कारण.....*

*यशाची व्याख्या लोकं ठरवितात*

*आणि समाधानाची व्याख्या*

*आपण स्वतः सिद्ध करतो...*

🌹🙏🏻 *"शुभ सकाळ "*🙏🏻 🌹